No video

Gautami Patil :माझ्याकडून झाल्या होत्या चुका पण...,अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर गौतमी पाटील EXCLUSIVE

  Рет қаралды 2,919,919

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#gautamipatil #abpमाझा #abpmajha #bhagatsinghkoshyari #marathinews #kasbabypollelection #chinchwadbypollelection #maharashtrapolitics
Gautami Patil : मी आता अश्लील नृत्य करत नाही, अजित पवारांची इशाऱ्यानंतर गौतमी पाटील EXCLUSIVE
ABP Majha LIVE TV| Bhagat Singh Koshyari resigns | Ramesh Bias | Maharashtra Politics | Marathi News | रमेश बैंस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Satyajeet Tambe | Nana Patole Congress | Sudhir Tambe | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | सत्यजीत तांबे | चंद्रकांत पाटील पुणे निवडणूक | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | PM Narendra Modi in Mumbai | Bohra Muslim Community Arabic Academy | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा LIVE

Пікірлер: 1 100
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
गौतमी पाटील ❤️❤️❤️❤️ चूक मान्य करायला पण दम लागतो
@hanumantkhalate9675
@hanumantkhalate9675 Жыл бұрын
नफर्या नाकाची
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
@@hanumantkhalate9675 arey ase nko mhanu. Pota panyasathi krte re ti. Adani ambani sarkhe deshala lootat naahi re ti. Kasht krun naachte ani aaicha hospitalcha kharch uchalte. Shivya ghaala tya adanila. Nusta deshala lutun thevle tyani
@Vijay23288
@Vijay23288 Жыл бұрын
🤣🤣🤣
@samirkhan-he1fk
@samirkhan-he1fk Жыл бұрын
वाल्याचा वाल्मिक झाला ,या तत्वा नुसार या कलाकाराला माफ करावे, कारण त्या किती वेळा माफी माफी मागत आहे।
@003patti5
@003patti5 Жыл бұрын
Pan sudhrat nahiyt
@ShankargoreGore
@ShankargoreGore Жыл бұрын
हातीचेलतेहैकुतेभोकतेहैआस ऊतरदया
@sureshgite7128
@sureshgite7128 Жыл бұрын
गौतमी पाटील यांनी मोठ्या मनाने maphi मागितली तर मोठ्या मनाने एका मराठी मनाने माप करा जय महाराष्ट्र
@bosstanmaygaming945
@bosstanmaygaming945 Жыл бұрын
Ka
@rupalitemgire7981
@rupalitemgire7981 Жыл бұрын
गर्दीच रहस्य अशलिश ताळे 😂
@Akash-fc9su
@Akash-fc9su Жыл бұрын
I like
@parashramshete
@parashramshete 10 ай бұрын
​@@bosstanmaygaming945😂😂🎉q
@vitthalchitale4522
@vitthalchitale4522 Жыл бұрын
गौतमी पाटिल तुमच्यात सुधारणा झाली अभिमान वाटतो .दादांच ऐकले धन्यवाद
@ramdaskale1444
@ramdaskale1444 Жыл бұрын
कोणतंच असं क्षेञ नाही जिथं दादाची दादागिरी चालत नाही...
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 Жыл бұрын
तुमचा दादा मोठा संत लागून गेला आहे 😂 विसरला का धरणात मुटणारा
@SantoshPawar-zk2bm
@SantoshPawar-zk2bm Жыл бұрын
लोकांना पॉर्न पहायला आवडते, आणि आता ही गरीब पुढे जात आहे ते बरे खटकते, हिच्या पेक्षा खूप हिंदी चित्रपट hot आहेत ते बरे पाहता, जाऊद्या जेवढा संघर्ष तेवडी प्रगती
@aniketghule2591
@aniketghule2591 Жыл бұрын
एकदम बरोबर
@amolmane9685
@amolmane9685 Жыл бұрын
लाखात येक
@vinayakkhatake6886
@vinayakkhatake6886 Жыл бұрын
एक नंबर बोला राव
@shraddhakamble4618
@shraddhakamble4618 Жыл бұрын
👍
@dhanrajjadhav5827
@dhanrajjadhav5827 Жыл бұрын
पॉर्नस्टार सनी लियोनी भारतात येऊन सेलिब्रिटी,एक्टर्स बनू शकते..परंतु गौतमी पाटील सेलिब्रिटी बनू शकत नाही ही खूप शोकांतिका आहे महाराष्ट्राची... शेवटी काय खेकडावृती...
@Mh-28177
@Mh-28177 Жыл бұрын
इला पण sunny leone सारखं करा मग पाटील आहे ती लाज वाटायला पाहिजे
@manjulah765
@manjulah765 Жыл бұрын
ही इटली मुलगी आहे .सनी लिओनी भारताची मुलगी नाही समजल
@Mh-28177
@Mh-28177 Жыл бұрын
@@manjulah765माझ तेच म्हण आहे मग sunny leone सोबत कशाला compare करता तिला पाटील आहे ती पाटील लोक अशे चाळे नाही करू शकत
@SataraPlus
@SataraPlus Жыл бұрын
मूर्ख माणूस तू
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
शेट्टाची पोर्नस्टार😀😀😀😀😀 लंड चोकी कसला अभिनय करते
@sakharamkaturde
@sakharamkaturde Жыл бұрын
माफी मागितली सर्वांनी माफ करावे आणि गरीब कलाकारास पाठबळ द्यावे
@vinayakdhavale5993
@vinayakdhavale5993 Жыл бұрын
ती गरीब होती आता नाही गुंठा मंत्र्यांकडुन ती आता खुप श्रीमंत झाली आहे
@swamisamartha5097
@swamisamartha5097 Жыл бұрын
ती गरीब कलाकर व्वा अरे अंग दाखवुन पैसा कमावणारी आहे
@sidthedevil6238
@sidthedevil6238 Жыл бұрын
@@swamisamartha5097 right
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Жыл бұрын
हिची लायकी नाही मूलाखत घेयची
@Pakhawaj.DineshPatil
@Pakhawaj.DineshPatil Жыл бұрын
@@swamisamartha5097 भावा आता लोकांनाच तस् पाहिजे आहे त त्यात ती काय करेल भावा बघा नाही त जुने लावणी कलाकार ते काब्र नाही झाले प्रसिद्ध हेच कारण आहे आपण जर सुधारले तर ते आपोआप सुधारतील कोणाला हाऊस नाही हो दादा अंग दाखवायची 🙏🏻🙏🏻
@arvinddorage6742
@arvinddorage6742 Жыл бұрын
खूप छान माफी मागितल्यामुळे अजून मोठ्या झालात कलेवर प्रेम करा धन्यवाद पाटील ताई
@arvinddorage6742
@arvinddorage6742 Жыл бұрын
असंख्य नर्तकी आहे कलाकार सुद्धा आहे असभ्य संस्कृतीला न धरून शृंगार नृत्य करत असतात परंतु आपली माणसं आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलगी म्हणून दादांनी त्यास विरोध केला निश्चितच त्यांचा आपल्या राज्यातील जनतेवर आणि मुलांवर प्रेम आहे म्हणूनच चिडले हे महाराष्ट्रातील जनतेने ध्यानात घ्यावे आणि त्याला सुद्धा प्रतिसाद गौतमी ताई पाटील यांनी दिला माफी मागितली पुन्हा एकदा धन्यवाद
@gajananm.dhondge9196
@gajananm.dhondge9196 Жыл бұрын
🤡😤🥵👢👡
@rameshtambe8338
@rameshtambe8338 Жыл бұрын
दमदार लावणी महाराष्ट्राचा अभिमान धन्यवाद ताई
@samadhanbhanuse579
@samadhanbhanuse579 Жыл бұрын
जी व्यक्ती माफी मागते ती व्यक्ती ग्रेट असते म्हणून संघर्ष आणि गरीब कलाकारांना सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे
@mahendraethape3591
@mahendraethape3591 Жыл бұрын
काही घाबरून जायचं नाही. एखाद्या व्यक्ती मोठी होते. अशावेळी अशा घटना होतात. याकडे लक्ष द्यायचे नाही. हि आपली कला आहे. आगे बढो.
@lokshahinews-1
@lokshahinews-1 Жыл бұрын
गरीब मुलगी आहे सर्वांनी सहकार्य करून समजुन घ्यायला हवं
@sonasona7132
@sonasona7132 Жыл бұрын
Garib ahe mhnu samaj kharaab karte faltu baai Gautami 😠😠
@ashwini.punekar-4721
@ashwini.punekar-4721 Жыл бұрын
गौतमी एक लक्षात घे तू यशाचे शिखर गाठले आहेस. जगातली कुठलीच ताकत आता तुझा हात धरू शकत नाही. अजून पुढे जात रहा फक्त मागे वळून पाहू नकोस. खूप जण तुझ्यावर जळतात हे प्रूफ झालं. ❤
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
बदनाम होकर नाम कमाना
@amolmane9685
@amolmane9685 Жыл бұрын
बरोबर आहे खरचं
@jaysingfarande8180
@jaysingfarande8180 Жыл бұрын
जो पुढच्याचे म्हणणे शांत पणे ऐकतो , समजून घेतो , आणी झालेली चूक मोठया मनाने मान्य करतो , व सुधारण्यासाठी प्रयन्त करतो त्यालाच समजावून सांगितले जाते. अजितदादा एक वेळ गैतमी ताईंना येवढ्या वेळ माफ करा. गैतमी ताई आपल्याच महाराष्ट्राच्या आहेत , म्हणून अजित दादा त्यांच्या नाराज झाले. ऊर्फी आपली नाही , म्हणून अजितदादा त्यांना समजावण्या भानगडीत पडत नाहीत.
@rajeshkakade8163
@rajeshkakade8163 Жыл бұрын
सारखं सारखं म्हणू नको मी चुकले होते, चुकले होते कोण शहाजुक नाय. तुझ्या प्रसिद्धी मुळे लोक जळत आहे.
@b0ss904
@b0ss904 Жыл бұрын
राजकारणी लोकांनी जनतेची काम बघावी, नको त्या गोष्टीत लक्ष घालु नये गौतमी एक कलाकार आहे गौतमीला मनापासुन शुभेच्छा💐💐💐
@rangnathbarkade5915
@rangnathbarkade5915 Жыл бұрын
Barobar aahe
@shraddhakamble4618
@shraddhakamble4618 Жыл бұрын
Agadi brobr
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
गरीब मुलगी तिला साथ द्या
@ambikajadhav4991
@ambikajadhav4991 Жыл бұрын
गरीब लोक चांगले वागतात. घाणेरड डान्स करत नाहीत
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
दादा ती ऊरफी जावेद तोकडे कपडे घालूून उंडारत आहे तिला पण काही सल्ला दया महिला अध्यक्ष????
@sanjaykeluskar8759
@sanjaykeluskar8759 Жыл бұрын
महिला अध्यक्षा पण दादांच्याच मर्जीतल्या😀
@sachinshinde3047
@sachinshinde3047 Жыл бұрын
दादा ची माफी नको मागू बाई.दादा त्यातलाच आहे.
@vijaywaghmode8849
@vijaywaghmode8849 Жыл бұрын
No de tuza
@sachinshinde3047
@sachinshinde3047 Жыл бұрын
@@vijaywaghmode8849 तु पण त्यातलाच है का.
@vijaywaghmode8849
@vijaywaghmode8849 Жыл бұрын
Ho
@vijaywaghmode8849
@vijaywaghmode8849 Жыл бұрын
Gandit dam asel tr de no
@sachinshinde3047
@sachinshinde3047 Жыл бұрын
मी कोणाची गांङ नाही मारत.दुसरा असेल कोणी ,तर मारून घे.गांङीतला दमच काढायचा ना फक्त भेटल कोणी तरी.
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 Жыл бұрын
गौतमी पाटील छान आहेस. मनावर घेऊ नकोस
@user-iv7xw3eb6u
@user-iv7xw3eb6u Жыл бұрын
😢
@deepakkamble8688
@deepakkamble8688 Жыл бұрын
उर्फीला एक न्याय आणि गौतमिला दुसरा न्याय,! वा रे भ्रष्टवादी !!
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Жыл бұрын
ऊर्फी जावेद मुस्लिम आहे आणि राष्ट्रवादीला मुस्लिम मतदारांना दुखवायचे नाही.
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
चित्रूने काय उखडल?...वा ग कमळा आणि गांडभक्ता 🤣😂
@dadasahebbhusare
@dadasahebbhusare Жыл бұрын
गौतमी आणि उर्फी काहीतरी फरक असणार 👍👌💪
@003patti5
@003patti5 Жыл бұрын
Kuthe gaoutami (faltu) Kuthe urfi (chammakchallo)
@rshinde6514
@rshinde6514 Жыл бұрын
@@003patti5 goutami bari urfi ne hadd sodaliye
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Жыл бұрын
दादा पोरांचा विरोध मतदानातुन NCP भारी पडणार. पोर कुटे जाणार नोकरी धंदा नही मग आम्ही टाईम पास कुटे कराईचे.
@vijaybhagat2154
@vijaybhagat2154 Жыл бұрын
नागडी ऊघडी हिडंतीया तिकड ऊर्फी दादांना ते नाय दिसणार
@bilalsaiyyad7790
@bilalsaiyyad7790 Жыл бұрын
1 dum barobar bhau
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 Жыл бұрын
छान स्वतः ची चूक मण्येकरण हा चांगला गुण आहे...आणि चुका होत असतात....
@factworld4224
@factworld4224 Жыл бұрын
Only Gautami Patil💗💗 मोठ मंन लागत चूक मान्य करायला अन् रजकरण्यानी जरा जे आहे ते काम पहावी ही पोरगी करते swtacha जीवावर कर्ते अन तिच्या पोटासाठी करते
@shreepatil25197
@shreepatil25197 Жыл бұрын
बाई काही झालं तरी महाराष्ट्राची आपली संस्कृती जप एवढच सांगणं आहे.
@maheshgholap5184
@maheshgholap5184 Жыл бұрын
महाराष्ट्रातील मुलीना इशारा देणे पेक्षा उर्फी जावेद, दिपीका पदुकोन या तर अतिशय बिभित्स कपडे परिधान करतात व अश्लील नृत्ये करतात त्यांना खरं म्हणजे कडक इशारा द्यावा असे वाटते .
@mayurpatil1386
@mayurpatil1386 Жыл бұрын
मराठी माणूस मराठी माणसाला कधीच पुढे जाऊ देणार नाय
@aniketnarute2750
@aniketnarute2750 Жыл бұрын
सो बात की एक बात
@kishannavghare9430
@kishannavghare9430 Жыл бұрын
ताई तुमच्या केलेच आम्ही स्वागत करीत आहात, 👌👌👏👏🙏🙏
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Жыл бұрын
मुलांना बिधडविण्याची कामं कृपया करू नका आधीच मुलांना नोकऱ्या नाहीत
@vaishnavichawale3364
@vaishnavichawale3364 Жыл бұрын
Mob hatatch asto poranchya
@gujajibarde1382
@gujajibarde1382 Жыл бұрын
She is honest, her life journey is tough, as a Marathi mulgi she should be backed up by the Marathi people.
@shankarkhatal3393
@shankarkhatal3393 Жыл бұрын
एक मुलगी आपली कला दाखवती काय चुकतंय तिचं.. तिला आखे महाराष्ट्र तील जेंतेन सपोट केला पाहिजे.. तिची ही एक कला आहे आणि ती कला आपले महाराष्ट्रा ची शान आहे....
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank Жыл бұрын
बाई तुम्ही दादांना आवडला आहात बस्स बाकी काही नाही....ल्हाच्चर आहे
@drishpopete837
@drishpopete837 Жыл бұрын
बरोबर 100% खर बोलता दादा
@nationspeaks5122
@nationspeaks5122 Жыл бұрын
😁
@Ak08759
@Ak08759 Жыл бұрын
😂😂
@Shiva-yg8bu
@Shiva-yg8bu Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@paisandipingale5901
@paisandipingale5901 Жыл бұрын
खुपच छान कार्यक्रम करते व पाटलांचा बैलगाडा लय भारी गाणे आहे .जय महाराष्ट्र गौतमी
@MAHINDRAJEETOGG
@MAHINDRAJEETOGG Жыл бұрын
,💪कस पण नाचं पण नाच आमचा सपोर्ट तुला ... मरते दम तक! ?... ज्याला नाही आवडत त्याने डोळे बंद करावे..
@sachinjadhav7433
@sachinjadhav7433 Жыл бұрын
गैतमी पाटील तु स्वताहा पोट साठी नाचते मी पर्व कुनाची भरपुर मेहनत घेउन तु इथ पर्यत आली आहे शेवटी मेहनतीच फळ मिळतंच Best stop Luck
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Жыл бұрын
मॅडम तुम्ही फक्त पूर्ण ड्रेस घाला.
@maulinandedkar...classical3866
@maulinandedkar...classical3866 Жыл бұрын
तुम्ही खूप लोकांचं मनोरंजन करता कार्य चालू ठेवा 🙏👌
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 Жыл бұрын
महाराष्ट्राची सपना चौधरी 😉
@pravinkolhe2684
@pravinkolhe2684 Жыл бұрын
😅😂
@lifesecret4420
@lifesecret4420 Жыл бұрын
दादा ,कार्यक्रम होऊद्या,,,लोकशाही,,, इकडं उघड नागडा चालुय,त्याच काय नाही,,तरुणांना कार्यक्रम आवडतो तर काय प्रॉब्लेम
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Жыл бұрын
गौतमीने चुकीची माफी मागने हा महाराष्ट्रातील संस्काराचा भाग आहे प्रत्येकाकडून चूका या होतात पण माफी मागने म्हणजे कमीपणा माणतात पण गौतमीचे पाय अजून जमीनीवर आहेत हे माफी मागून सिध्द केली आहे.
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 Жыл бұрын
असल्या भ्रष्ट राजकारण्यांची बडबड जास्त मनावर घेऊ नका आणि असल्या लोकाची माफी पण मागू नये तू जे काही आहे ते परिस्थी मुळे आणि हा जन्मजात नालायक आहे ❤ you ❤️
@YogeshPatil-rm2iv
@YogeshPatil-rm2iv Жыл бұрын
खुप शान तुमची कला आहे ताई
@only8028
@only8028 Жыл бұрын
तुम्ही तुमची कला सादर करत राहा,
@IPsjhd
@IPsjhd Жыл бұрын
ह्याला कला म्हणतात का? अश्लील चाळे!!!
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 Жыл бұрын
गौतमी छान
@adityapatil312
@adityapatil312 Жыл бұрын
गौतमी पाटील ने एवढी पण मोठी काही चुकी केली नाही, तरी सुद्धा तिने मोठ्या मनाने माफी मागीतली आहे, आता ती व्यवस्थित काम करतेय 👍👍 I Support गौतमी पाटील 👍👍
@sachinthakare806
@sachinthakare806 Жыл бұрын
गौतमी ताई.. तु ऐवढी पन मोठी चुकी नाही केली.. तरी पन तु सुध्दा मोठ्या मनाने माफी मागीतली आहे 👍 ज्याने तुझा वी वीडियो काडला. त्याला कपड़े काडून ह हानला पाहिजे..... (ओनली.गौतमी पाटिल) 🤘🙏
@ratnakarpatil6613
@ratnakarpatil6613 Жыл бұрын
गौतमी पाटील ची घरची परिस्थीती खराब होती तेव्हा कोणी नाही विचारल , आता ती तिची कला सादर करते तर तिला का मागे खेचतात, ती कलावंत आहे.
@sureshshile7741
@sureshshile7741 Жыл бұрын
अजित पवार यांच्या पोटात का दुखत?
@namratagaikwadbhosale-uy6kj
@namratagaikwadbhosale-uy6kj Жыл бұрын
Kala sadar karavi phakt bakiche ashlil hatvare karu naye
@mahaingkore5726
@mahaingkore5726 Жыл бұрын
kala sadar karayacha pan 1 paddhat aste bhava maharashtrachi ijjaticha pan vichar karayalaa pahije lok lahan mulavarti kay parinaam honar hyacha
@Abhi_4060
@Abhi_4060 Жыл бұрын
प्रसिद्धी भेटली ना तुला खुप 🎉🎉🎉🎉
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Жыл бұрын
विनामेकअप बघितलं का रे पोरांनो 🤣🤣🤣
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr Жыл бұрын
तु नाच मी आहे तुझ्या मागे
@kishorshinde2779
@kishorshinde2779 Жыл бұрын
मागुन घालायला का
@shreedipmusicofficial3965
@shreedipmusicofficial3965 Жыл бұрын
खूप छान ताई. चांगला कार्यक्रम करा. God bless you tai 👍👍👍 खुप खुप यश मिळे ताई 🙏🏻
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
चांगुलपणा कमविण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते बदनाम होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो
@yogendra2778
@yogendra2778 Жыл бұрын
चूक मान्य केली खुप ग्रेट अणि लोकांनी पण गौतमी च्या कार्यक्रमाला कलेच्या नजरेने पाहिले पाहिजे
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 Жыл бұрын
दादा हे चांगल काम केल धरणवीर दादा ने
@keshavkulkarni2277
@keshavkulkarni2277 Жыл бұрын
Dharanveer Dada kadhi maafi magnar 😂
@khandujadhav250
@khandujadhav250 Жыл бұрын
लोकांच आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जानुन बुजून चुकीचे वागायच...आणी नंतर फक्त हात जोडून माफी मागायची...
@prakashshinde1604
@prakashshinde1604 Жыл бұрын
एबीपी माझाला तू खोटी मुलाखत देतीया तुझं लोकांवर प्रेम नाही फक्त तुझा नंगा डांस असेल चाले बघायला तुला लोक बघायला येतात
@babushanker8852
@babushanker8852 Жыл бұрын
Gautami Patil is a blessed artist. She is a poor humanbeing. She works for her belly. If something had gone wrong earlier, she have already asked pardon from each and everybody. She is also have the right to live in our community .
@dnyaneshwarnalawade9415
@dnyaneshwarnalawade9415 Жыл бұрын
किती वेळा माफी मागणार
@gopalmugale3447
@gopalmugale3447 Жыл бұрын
गौतमी पाटील हे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे
@madanbhoye988
@madanbhoye988 Жыл бұрын
तुम्ही फक्त स्वतःला लावणी सम्राज्ञी बोलू नका. कारण तुम्ही जे नाचता त्याला लावणी नाही म्हणत...🙏🙏🙏
@bapubhingare9552
@bapubhingare9552 Жыл бұрын
दादा धंनजय मुंढेना समजवा जरागोवतमी पाटील समजून ghya👌 ती कलाकार आहे चालू दया
@dipakpawarbhai1591
@dipakpawarbhai1591 Жыл бұрын
आमच्यासाठी ही मुलगी म्हणजे खानदेश ची ही मुलगी जर ब्राह्मणाच्या घरात जन्माला आली असती तर सर्व ब्राह्मण समाजाने तिला डोक्यावर घेतलं असतं गौतमी खूप मोठी स्टार हो हीच सदिच्छा जय जिजाऊ जय शिवराय
@drbabasahebambedkar2899
@drbabasahebambedkar2899 Жыл бұрын
Very true
@parag-tirale
@parag-tirale Жыл бұрын
दादा बोल्ले तर बर झाले बा... नाहितर इज्जत आनखी जास्त रस्त्या मधे येनार होती... गरीब असले तर हाच पर्याय नाही..असो...पन माफी मागितली तर खुप छान केले..
@sulochanadoke2932
@sulochanadoke2932 Жыл бұрын
गौतम ताई मिक्सिंग चेमिस्त्री आहे तुमचा कार्यक्रम फार आवडतो
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
ताई तू का माफी मागतेस व्यक्ती स्वातंत्र्य आहे जाला आक्षेप आहे त्याला कोर्ट आहेच
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
झाली चूक.माफी मागतेय तर मोठ्या मनाने माफ करा!
@ajaywagh776
@ajaywagh776 Жыл бұрын
जेव्हा पार्थ पवार डिस्को मधे जाऊन अर्धनग्न मुलींसोबत नाचतो ते चालतं दादा ला.. धरणवीर दादा
@sulochanadoke2932
@sulochanadoke2932 Жыл бұрын
गोठवाई गमतो मी ताई तुम्ही फार सुंदर आहेत तुमचं खरं खरंच या जनतेचे प्रेम आहे तुम्ही चांगलं काम
@NamdevGharat-tl5cf
@NamdevGharat-tl5cf 11 ай бұрын
तू असल्या लोकांवर लक्ष देऊ नकोस ताई छान हासतेस खूप सुंदर बोलतेस ओके नमस्कार
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 Жыл бұрын
पत्रकार बाबा तू खूप छान मुलाखत घेतली उर्फी जावयाच्या घरी जाऊन दाखव मग तुला पत्रकार म्हणतील खरा
@gajananpatil8479
@gajananpatil8479 Жыл бұрын
प्रत्येक मुलाखतीत गौतमी पाटील या माफी मागत आहे तरी तुम्ही तिला ट्रोल करत आहे कारण ती गरीब घराण्यातील आहे म्हणून ती अनेक वेळा मुलाखतीत सांगत आहे कि ते मागचे व्हिडिओ आहे मी चुकली होती आता मी ती चूक सुधारलेली आहे तरी पण तुम्ही किती वेळा तिला माफी मागायला लावता
@gvijaykumarn5443
@gvijaykumarn5443 11 ай бұрын
सर्व वाईट दिसते. सर्व आणि सर्व वाईट .कुठेही चांगले नाही.
@kishorsathe1938
@kishorsathe1938 Жыл бұрын
मराठी कलाकार आहेत महाराष्ट्रात तरी तिच्या बद्दल कोणीही चुकीच्या कमेंट करू नये कमेंट करणाऱ्यांना मराठी कलाकारांचा आदर करावा 🙏🙏🙏🙏🙏
@pradeepdeshmukh5276
@pradeepdeshmukh5276 Жыл бұрын
छान विचार आहे गौतमी पाटील चे, चुका होतात,माफी मागते आहे नम्रता आहे या ताई मध्ये
@sachinkondvilkar115
@sachinkondvilkar115 Жыл бұрын
लावणी ही कला फार महत्वाची आहे अखंड महाराष्ट्रा करिता. पण त्याच कलेचा आपल्या सारख्या कलाकारांनी विलेवाट लावलाय हे मात्र लक्षात घ्या. तुमची वेशभूषा, तुमची अदाकारी, तुमच्या वेड्सर चाळे, अरे काय चाललंय हा??? लाज बाळगा त्या कलेची जिच्यामुळे तुमच्या पोटाची खळगी भरतायत नाहीतर उपाशी मराल. ही भूमी आपल्या छत्रपतींची आहे. आपल्या राजांनी स्त्री चा सन्मान करून तिला आईबहिणीची जागा दिली आहे त्यामुळे हे थांबवा.. येडे कृत्य करून झाले , माफी मागितलि म्हणजे झालं नाही आणि हो पोलीस तुमच्यासाठी रिकामे नाही आहेत जरका काही चुकीचं केल नसतं तर त्यांनापण कुठे मोकळा श्वावं घ्यायला वेळ मिळालं असता...
@aniketnirgyde7159
@aniketnirgyde7159 Жыл бұрын
Kharay dada
@santoshbhuse
@santoshbhuse Жыл бұрын
पाय वडायला मोकळे पठाण पिक्चर वर कायतरी बोला
@shindesarkarff3252
@shindesarkarff3252 Жыл бұрын
​@@sanjayjagtap1607ha
@prakashnikam9053
@prakashnikam9053 Жыл бұрын
💐💐🙏🏿🙏🏿👏✌🚂🇮🇳🚩 गौतमी पाटील द ग्रेट घुंगरू बांधले प्रसिद्ध होते म्हणून तर दादा म्हणूनच जळता
@rohitdarkunde4133
@rohitdarkunde4133 Жыл бұрын
Gautami Patil Great ❤️
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
पहिले पाटील बोलायचे बाई वाड्यावर या , आता पाटील बाई वाड्यावर या बोलतात , चुक मान्य केले विषय संपला
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
वडीलानी आडनाव पाटील लावल कि पाटीलकी होत नाही व तुम्हच आडनाव जाधव मग तुम्ही शिवाजी महाराज यांच्या आई यांच आडनाव पण जाधव मग तुम्ही जिजिऊ से नातेवाईक होत नाही , व एकादा भोसले शिवाजी महाराज यांचा वंशच होत नाही किंवा कोणीही आंबेडकर हे बाबासाहेब होत नाही ,व आता पाटीलकी कुठे राहीली आहे , व कोणी सांगीतले पाटील वाड्यावर या बोलायचे ते सिनेमात होता ,सोसल मिडिममा म्हटल कि लगेच वाटेल ते कॉमेट करायच
@shivputrshiva
@shivputrshiva Жыл бұрын
तू गप्प ना एकांद वर गेलं तू का जळतो छक्क्या
@kunalranpise9428
@kunalranpise9428 Жыл бұрын
चुक मान्य करायला पण हिम्मत लागते, आणि जगात एक तरी व्यक्ती दाखवा की एक पण चूक नसेन केली, जे लोक नावे ठेवतात ना.त्यांनी स्वतःकडे पहावे, एखाद्याने 100 चांगल्या गोष्टी केल्या असतील तर लोक त्याझी 1 चूक पाहतात,
@prashantchaudhari5355
@prashantchaudhari5355 Жыл бұрын
पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
@keshavpawar9207
@keshavpawar9207 Жыл бұрын
खुप छान ताई
@callmedaddy4020
@callmedaddy4020 Жыл бұрын
Gautami patil lover 😍
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 Жыл бұрын
गरीब मुलगी आहे ती. समाजाची सेवा करते.तिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायलाच हवा. नाहीतर किमान पद्मश्री नक्कीच हवा.माफी मागणे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.त्यासाठी खूप मोठं मन लागतं. ते तिच्याकडे आहे.
@SugsndhUkrande.-nm7ob
@SugsndhUkrande.-nm7ob Жыл бұрын
जय हिंद. जय महाराष्ट्र भिऊ नकोस मी तुज़्या पाठीशी आहे.
@hifistudio1
@hifistudio1 Жыл бұрын
Dada tya dhanu vr Bola ki 3-4 Bayka 7-8 por.... Rastravadi cha Laden jhalay tyo
@amolkamble07
@amolkamble07 Жыл бұрын
सबसे कातील गौतमी पाटील 🔥🔥🔥🔥
@satishdada2058
@satishdada2058 Жыл бұрын
मराठी कलाकार आहेस बिंदास लढ मराठी माणुस तुझ्या साठी आम्ही पाठीशी आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र .पण एक कळत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात मराठी माणुस संपला.
@dilipdeshmukh8941
@dilipdeshmukh8941 Жыл бұрын
प्रामाणिक पणा हा आपल्या बोल्यातून वाटतो , असो चुकी झाली ती मान्य केली, जाऊदे आपले काम करत रहा ,
@Yes-wd1iv
@Yes-wd1iv Жыл бұрын
We as public with you Patil Madam 👍👍
@rajeshsalunke9262
@rajeshsalunke9262 Жыл бұрын
पाटील की ला शोभते का, ही कला, कारण ही आमच्या बहुजन समाजातील कला आहे,
@Batamiofficial1216
@Batamiofficial1216 Жыл бұрын
Apli ahe na kali maina
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress Жыл бұрын
🕺
@janardandabhade370
@janardandabhade370 Жыл бұрын
दादा गौतमी पाटील यांचे कार्यक्रम बंद झालेच पाहिजे तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे जनतेचा जय शिवराय जय भीम 🙏
@anilmendhe7556
@anilmendhe7556 Жыл бұрын
मराठी मुलगी आहे तीला समोर जाऊ ध्या। तीला मागे ओढू नका , माफी मागतली ना आनखी ट्रोल करू नका ।
@rajendrakadu10
@rajendrakadu10 Жыл бұрын
Very nice Gautami 👌👌💐💐
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
She gives 💯 for her dance
@dharmenj7518
@dharmenj7518 11 ай бұрын
We are with you गौतमी please carry on we support only गौतमी only गौतमी दादा नकोच
@thamarawate4103
@thamarawate4103 Жыл бұрын
माफी मागतात या . कला आहे ही आणि कलेची आवड आणि कदर व्हावी . मग ते कीर्तन असो किंवा लावणी . एक वाक्य आहे ते कोणाचे आहे माहित नाही पण ते असे आहे . की तमाशा ने लोकं बिघडले नाहीत . आणि कीर्तन ने लोकं सुधारले नाहीत . आता हे वाक्य कोणा कोणाला लागू होतेय हे समजून घ्या . धन्यवाद .
@vidyagangal4187
@vidyagangal4187 Жыл бұрын
Blessings to u , keep it up
@rekhajadhav_906
@rekhajadhav_906 Жыл бұрын
Love u goutami...keep it up👍👍👍
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Жыл бұрын
कलाकाराला दाद ही दिलीच पाहिजे.त्यानी माफी मागितली आहे .
@hanmantnejkar7167
@hanmantnejkar7167 Жыл бұрын
सबसे कातिल गोतमी पाटिल ♥️😍
@vijaybhagat2154
@vijaybhagat2154 Жыл бұрын
कसले मोठे दादांना तुम्ही भेटा मग समजल धरणवीर आहेत ते
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 54 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН