Gautami Patil Story : ग्लॅमरस चेहऱ्यामागील गौतमी पाटील हीची कहाणी | Gautami Patil Dance Video

  Рет қаралды 5,323,528

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#GautamiPatil #Dancer #gautamipatildance
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | DIGNATH/Editor | #TV9D

Пікірлер: 1 400
@byajitmasodkar6485
@byajitmasodkar6485 Жыл бұрын
मराठी म्हणून तुला पूर्ण महाराष्ट्र सहकार्य करेल फक्त मराठी संस्कृती विसरून जाऊ नको
@choudharipatil
@choudharipatil Жыл бұрын
लय अतीशहानी समझते ती स्वतला भाऊ
@santoshathiya4170
@santoshathiya4170 Жыл бұрын
👍👍
@amolgawade8020
@amolgawade8020 Жыл бұрын
000
@vishwasshinde7140
@vishwasshinde7140 Жыл бұрын
डान्स कसला चांगल्या चांगल्या गाण्यांवर हिची सिग्नेचर स्टेप बघा मग सपोर्ट करा 😵🤮 म्हणे डान्सर
@ganeshkadam5045
@ganeshkadam5045 Жыл бұрын
काय लक्षात राहते भाऊ तिला हात वर करून इशारा घाणेरडा करायला सांगा तिला लगेच च त्यातच ती पटाईत आहे मीडिया समोर सभ्यपणाचा आव आणती सर्व महाराष्ट्र नाव ठेवतो .
@pihustatuscreator8085
@pihustatuscreator8085 Жыл бұрын
गौतमी पाटील महाराष्ट्रीयन लावणी संस्कृती जपा , संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला नक्की सहकार्य करेल 💯👍🏻🙏
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Жыл бұрын
ताई तू मराठी तरुणी आहे तुझ्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sachinbansode5114
@sachinbansode5114 Жыл бұрын
Danda karty taych kay tayla pan Maharashtra saport karnar attta
@nilmanjrekar7920
@nilmanjrekar7920 Жыл бұрын
@@kisharpatil2452 तीच तरुणी महाराष्ट्र च नाव घालवतेय दादा उघड नाचून अन हीचा साठी जय शिवराय म्हणताय लाज तर वाटू द्या आखा महाराष्ट्र थुकतोय राव हीचा वर
@poojapawar7498
@poojapawar7498 Жыл бұрын
@@kisharpatil2452 laaj kshi vatat nhi ya mulibddl boltana maharajanch ghyayla
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
@@kisharpatil2452 barobar bolla bhau tumhi. ambani adani naahi ahe ticha baap. Naachte ani kamavte svatahchya jeevavar . Jyanna baghvat naahi tyani baghu naka.
@damodark6899
@damodark6899 Жыл бұрын
आम्हाला गर्व आहे..... गौतमी पाटील ही खान्देश ची आहे................ सगळ्या मराठी कलाकारांना झोप उडविली...एका गरीब मुलीने....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@rajeshkedar6297
@rajeshkedar6297 Жыл бұрын
आणि मला लाज वाटते की त्याच खानदेशामध्ये हुंडाबळीच्या खोट्या केसेस करतात जावयावर त्याचं जगणं मुश्किल करतात त्याला मानसन्मान मिळत नाही असा खानदेश आहे
@anandajadhav1137
@anandajadhav1137 4 ай бұрын
❤😂😮🎉🎉
@ShahidShaikh-pt1nq
@ShahidShaikh-pt1nq Жыл бұрын
या अगोदर तू काय केलंस ये महत्वाचं नाही पण आता तू काय करतेस आणि समाजात कोणता संदेश देतेस हे महत्वाचं आहे...
@rajendradange3219
@rajendradange3219 Жыл бұрын
पाटील आडनाव ला शोभेल, मराठी संस्कृती ला शोभेल असेच नृत्य सादर करा.तुमच्या उज्वल भवितव्य साठी शुभेच्छा!
@ComedyMandal
@ComedyMandal Жыл бұрын
Barobar aahe bhava
@SachinGaikwad-qr2wr
@SachinGaikwad-qr2wr Жыл бұрын
Tu Patel ahe ka .....
@narayan521
@narayan521 Жыл бұрын
Patil Jay bhim pn aahet ugach kahi bolu nko
@ComedyMandal
@ComedyMandal Жыл бұрын
@@narayan521 हो जाय भीम च्या मुलीच आसा नाचतात मराठा नाही
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@ComedyMandal dokh kharab zalay kay
@choudappawaghamare9484
@choudappawaghamare9484 Жыл бұрын
तुम्ही एखाद्या गाण्यावर तुमची कला किंवा लावणी सादर करत आहात तर तुम्ही आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा विचार करून थोडंसं कला सादर करावी ही विनंती आहे तुमचे लावणी ही खूप उत्कृष्ट आहे खूप छान आणि खूप सुंदर करता तुम्ही तुमची लावणी ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्या देशभरात तुम्ही प्रसिद्ध व्हावे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये तुमचे कार्यक्रम व्हावेत आणि ते नक्की होतील आमचा असच प्रेम तुमच्यावर भरभरून राहील ..... 🙏जय महाराष्ट्र 🙏जय शिवराय 🙏जय भिम.....🇮🇳
@SKFILMS-tq3vz
@SKFILMS-tq3vz Жыл бұрын
खूप कष्टातून पुढे आलियस तू .... तुमच्याकडून झालेल्या चुकिनवरही आपल्या मराठी प्रेक्षकांनी मोठ्या मनाने पांघरून घातलेले आहे ..आता अपेक्षा आहे की जे काही लोक तुमच्यावर नाराज आहेत त्यांचीही मने तुम्ही लवकरच जिंकाल ..आणि एक दिवस तुमच्यावरचे हे कष्टाचे दिवस निघून जातील आणि मराठी चित्रपट सृष्टीत तुमचे पाय यशस्वीरित्या रोवले जातील....खूप पुढे जा आणि खूप मोठ्या व्हा ..हीच प्रार्थना ...👏👏👏👌👌👌👌
@anillondhe6667
@anillondhe6667 Жыл бұрын
खूप छान वाटलं गौतमी ताई ... पुर्वीच्या काही चुका सोडल्या तर तु नक्कीच कौतुकास पात्र आहेस ... स्त्री जातीचा संघर्ष वाचणे ही वेगळी गोष्ट आहे. पण तो संघर्ष करत तु ऊभी आहेस हे तुझ्या अनेक मुलाखती ऐकून समजले व हि खूप मोठी गोष्ट आहे .... महाराष्ट्रात मनोरंजन करता - करता तरूणाईच्या मनावर मनोराज्य केव्हा करायला लागलीस हे समजले देखील नाही... स्टेजवर तुला पाहताना लावणीचा अल्लडपणा लक्ष वेधतो ... पण तुझी मुलाखत ऐकताना स्वभावातील साधेपणा मनाला भावतो .... ताई ... महाराष्ट्राची परंपरा जपत तुझी कला जगात सर्वत्र गाजत राहू देत .. या सदिच्छांसह तुला खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐
@pravindhangar1001
@pravindhangar1001 Жыл бұрын
माणूस खराब नसतो ,वेळ खराब असते . खरंच खूप संघर्ष पूर्ण जीवन आहे ताई😢
@dhirajdevale44
@dhirajdevale44 Жыл бұрын
😂😂😂 Waa
@onyxgaming1762
@onyxgaming1762 Жыл бұрын
@@dhirajdevale44 Lavdya Ikade ghari basun Tula nay samjnar Te..He sagl hasat sangitl tine mhnun tula Tyacha magcha Trass Janvla nahi ...Ticha Jagi Swatala Thevun bgh Baap nahi Aaai Ajari Gharat kon kamvnara naslyamule Tine ti line pakadli
@adityachede8835
@adityachede8835 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 Жыл бұрын
बरोबर आहे की बाला पण खरि लावणी सादर् कर
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 Жыл бұрын
Fame and soft corner साठी सगळं काही.
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 Жыл бұрын
खरच ताई जीवनाचा प्रवास फार कष्टाचा ऐकून वाईट वाटल चुकीच्या गोष्टीबद्दल माफी मागितली ह्या लहान गोष्टीत मोठेपणा असतो बर वाटल भविष्यातील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@satishpandagle3227
@satishpandagle3227 Жыл бұрын
खूपच संघर्षमय प्रवास आहे . गौतमीजी ! आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य घडवतो . फक्त तुम्हाला कोणी वाईट म्हणेल अस हातवारे करू नका ! तुम्हाला कुणी वाईट म्हणल की खूप दुःख होतय ! आपल्या भावी वाटचालीस मनापासुन खूप खूप शुभेच्छा ! 🚩🚩🚩
@editing_lover_1433
@editing_lover_1433 Жыл бұрын
खरच यार माणसाला परिस्थिती भाग पाडते आणि काही लोकांनी हे खरोकर जाऊन घेतलं पाहिजे कोणाला का असे ना आई वडील पाहिजे 😔
@gopalchomwal2386
@gopalchomwal2386 Жыл бұрын
Humble lady.. Keep it up sister you are hardworking
@bittertruth.2399
@bittertruth.2399 Жыл бұрын
"एकदा तुम्हाला प्रसिद्धी मिळाली की तुमच्या भूतकाळाला स्ट्रगल नावाने ओळखले जाते."
@mukundchandanshive4568
@mukundchandanshive4568 Жыл бұрын
💯💯
@sarveshhhh6382
@sarveshhhh6382 Жыл бұрын
Ek no vakya dada 🔥
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 Жыл бұрын
आपले घर चालण्या साठी दुसऱ्या कुणाचे घर बिघडू नये आपल्या हातून हे बागा आधी....
@sourabhloharireland4604
@sourabhloharireland4604 Жыл бұрын
Ti konach घर bhighdvt nhi aahe ti fakt tijhi kala sadar krt aahe
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 Жыл бұрын
@@sourabhloharireland4604 Chan mahiti dili .....
@cz5411
@cz5411 Жыл бұрын
@@sourabhloharireland4604 ti karte ti lavani ahe kay ? Lavani tr 0.1% pn disat nahi tichyat 🤔
@whatadope7143
@whatadope7143 Жыл бұрын
@@sourabhloharireland4604 chabre reaction dene hei ahe kala
@adityapatil312
@adityapatil312 Жыл бұрын
गौतमी पाटील 😘😘 keep it up 👍 पाटील only 💪💪 पाटलांचा नाद करायचं नाय 🤘🤘😎😎
@vijaygandale5547
@vijaygandale5547 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ 🤣🤣🤣
@ShamsherPatil
@ShamsherPatil Жыл бұрын
काही पण कर फक्त अश्लील इशारे करू नको एवढीच विनंती... महाराष्ट्र ही समाजसुधारकांची पंढरी आहे...हे कायम लक्षात ठेव
@dadasochalekar8400
@dadasochalekar8400 Жыл бұрын
ताई काल तुम्ही आमच्या भागामध्ये जो कार्यक्रम केला तो अगदी अगदी लाजिरवाणा होता पूर्ण संस्कृतीचे भान विसरून तुम्ही गेला होता ताई तुम्ही या महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊ साहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर व शिक्षण ची ज्योत घरोघरी पेटवण्याचा सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या
@umeshpawar9973
@umeshpawar9973 Жыл бұрын
Hard Work Successful Gautami Patil ❤️🙏
@rahulchaure295
@rahulchaure295 Жыл бұрын
महाराष्ट्रा ची आन बाण फक्त ठेव. पूर्ण समाज तूझ्या पाठीशी राहील
@MayuriShinde-pw9le
@MayuriShinde-pw9le 9 ай бұрын
Exactly dada
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
परिस्थिती ही माणसाची कतपुटली आहे ती जशी ताल करेल तसा माणसाचं जीवन प्रवास असतो 🙂💯
@sandeshsawant5359
@sandeshsawant5359 Жыл бұрын
अशा वेळी वेगवेगळे संस्कार वेगवेगळे बमार्ग दाखवतात
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
@@sandeshsawant5359 हो 😄🙂
@pallavibhor8629
@pallavibhor8629 Жыл бұрын
Te thoda apla br ast
@shubhu__
@shubhu__ Жыл бұрын
@@pallavibhor8629 वेळ जशी असेल तस वागावं लागत 🙂🙏
@shilpasonune2872
@shilpasonune2872 Жыл бұрын
Mang kay bongli hoti
@ravijagtap277
@ravijagtap277 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतील असे डान्स कर
@dineshchougule8224
@dineshchougule8224 Жыл бұрын
लय छान काम करून माणस फेमस होत नाहीत भाऊ
@shaileshjmaharastra
@shaileshjmaharastra Жыл бұрын
Ho mg
@shogungaming5601
@shogungaming5601 Жыл бұрын
​@@dineshchougule8224 Tata laughing in corner 😆
@pandurangkarbhal7629
@pandurangkarbhal7629 Жыл бұрын
ताई चांगली कला सादर करा नक्कीच आपणास सहनभुती मिळेल
@user-ul4gi8dw4k
@user-ul4gi8dw4k Жыл бұрын
लगे रहना बेटा ये दुनिया बहोत बेरहम है
@user-rn2ub3nl7c
@user-rn2ub3nl7c Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची बातमी दाखवली आहे , भावा कडक.....
@sandeshsawant5359
@sandeshsawant5359 Жыл бұрын
ही आता 1 दिवस रंडी बाजारात जाऊन त्यांची स्ट्रगल स्टोरी पण सांगणार..
@houseofKittys
@houseofKittys Жыл бұрын
🤣🤣
@shubhams2693
@shubhams2693 Жыл бұрын
बाई फक्त घाण हातवारे करू नकोस, पोर बिगडत्यात 😡 🙏🙏
@dineshchougule8224
@dineshchougule8224 Жыл бұрын
जाणारे पोर लय सजूक् पण नसतात
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
@@dineshchougule8224 जशी घाण तशी माती,,
@king-ie4mo
@king-ie4mo Жыл бұрын
Porana tasach pahije asat tas kel nahi tr bolvnar pn nahit
@rahulgaikwad6791
@rahulgaikwad6791 Жыл бұрын
लय संत बनू नका.... ऋषीं ला सुद्धा मेनका ने घयाळ केल....
@celestiallove4386
@celestiallove4386 Жыл бұрын
😂😂😂 hoy ka por bightyat ka, ki bighdleli ch titha jatat 😂😂
@narendradeore188
@narendradeore188 Жыл бұрын
जय खान्देश गौतमी... Keep it up.. 💐💐
@rushikeshdongare5519
@rushikeshdongare5519 Жыл бұрын
संपूर्ण जग महाराष्ट्राकडे व महाराष्ट्राच्या संस्क्रुती आणि परंपरेकडे कौतुकाने पाहत आहे त्याला गालबोट लागू देऊ नका आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा
@nagoraosatpute6976
@nagoraosatpute6976 Жыл бұрын
परिस्थिती खूप वाईट असते ❤️❤️
@kishorfarde8978
@kishorfarde8978 Жыл бұрын
प्रयत्न करत रहा यश अपोआपच मिलेल.फक्त महाराष्ट्राची संस्कृती जपा.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Very nice 👌 Gautami
@bhanudasshikhare7121
@bhanudasshikhare7121 Жыл бұрын
👌👌👌👌
@user-ci3lt4jr2j
@user-ci3lt4jr2j Жыл бұрын
पाटील नाच एक नंबर
@vishalpawar2549
@vishalpawar2549 Жыл бұрын
ही story कोणती तरी अधिकारी होऊन सांगितले असते तर बर वाटले असते
@bhaveshjadhav2008
@bhaveshjadhav2008 Жыл бұрын
😂
@tejashrijadhav4733
@tejashrijadhav4733 Жыл бұрын
😀
@cutegirl1768
@cutegirl1768 Жыл бұрын
Tila nasla study kraycha tr ...tichi kla ti japt aahe ... Tichi aavd tila pahij te ti karal
@vishalpawar2549
@vishalpawar2549 Жыл бұрын
@@cutegirl1768 asu de 😝
@nitinwadkar2942
@nitinwadkar2942 Жыл бұрын
बरोबर
@lovelynisha9772
@lovelynisha9772 Жыл бұрын
♥️♥️
@datta4039
@datta4039 Жыл бұрын
Very great n fantastic
@rajutaware8440
@rajutaware8440 Жыл бұрын
All the best
@rajendragirase3301
@rajendragirase3301 Жыл бұрын
Jay khandesh jay maharashtra mi pan Shindkheda dist dhule 👌👍👌💐💐💐
@sujatakulkarni7346
@sujatakulkarni7346 Жыл бұрын
तुम्ही चांगले काम करु शकता गौतमी ताई आणी तुमच्या मध्ये एक चांगली कला आहे पण चांगली कला सादर करुन तुम्ही निश्चित पुढे तुमच्या बरोबर आख्खा महाराष्ट्र उभा राहील तुमच्या बरोबर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला पण चांगली कला महाराष्ट्रा समोर तुम्ही आणा आख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@shamimpathan1931
@shamimpathan1931 Жыл бұрын
अडचणींवर जे मात करतात ते पुढे जातात पण संस्कार आणि संस्कृतपणा ही जरी खुप मोठा शब्द आहे याला समजणायापेक्षा आचरणात आणाव तुखू देखणी आहेस+तुझ्याकडे कला आहे लावणी महाराष्ट्र ची शान आहे लावणी पाहणाऱ्या मध्ये आज फक्त पुरुष च नाही तर स्त्रिया पण आहेत आणि लहान मुलं पण आहेत आज शाळेच्या बेंचेसवर गौतमी पाटिल लिहिणारी मुलं आहेत मला वाटतं जर लोकांमध्ये फेमस व्हायचं ,लोकांच्या मनावर राज्य करायचंय पण कसं तुझ्याकडेच नाव अभिमानाने आलं पाहिजे
@ashokbhaiyye1772
@ashokbhaiyye1772 Жыл бұрын
बराबर आहे तुमच पण डान्स करताना निट जरा मराठी संस्कृती जपा तुम्हाला सगळे सपोर्ट करतील
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Жыл бұрын
🙄🙄😄🙄😄🙄🙄😄😄🙄
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Жыл бұрын
Nnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Жыл бұрын
Nnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Жыл бұрын
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Жыл бұрын
Nnnnnnnnnnnnn
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Жыл бұрын
भावी आयुष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा
@krushnadevkar9275
@krushnadevkar9275 Жыл бұрын
Very good
@user-lj5km3lm4w
@user-lj5km3lm4w 10 ай бұрын
🙏🙏🙏🙏👌👌
@yash1421
@yash1421 Жыл бұрын
Jay khandesh !! Jay dhule !!
@akolanh6882
@akolanh6882 Жыл бұрын
TV9 खूप महत्त्वाच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पडद्यावर आणलेत तुमचे अभिनंदन....नाहीतर आपला देश कोसळणार होता....
@kunaljagtappatil1901
@kunaljagtappatil1901 Жыл бұрын
😅😂😂
@suvarnajadhav166
@suvarnajadhav166 Жыл бұрын
😂😂😂
@shravani7741
@shravani7741 Жыл бұрын
😂😂
@rajkamble3316
@rajkamble3316 Жыл бұрын
🤣🤣
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 Жыл бұрын
😂😂😁
@ashishkamble9326
@ashishkamble9326 Жыл бұрын
गौतमी पाटील वीणा ... रंग च न्हाय ... अग बाय अग बाय अग बाय 👌👌
@fallennature
@fallennature Жыл бұрын
महाराष्ट्रची सभ्यता जपली तर तू महान नाही तर कितीही तू कष्ट सहन केलेस तर तुझी पात्रता शून्य...
@baluraut9744
@baluraut9744 Жыл бұрын
खूप struggle केले आहे आपण फक्त अश्शील हात वारे करू नका
@PrathmeshBandaldeshmukh
@PrathmeshBandaldeshmukh Жыл бұрын
वेळ आणि परिस्थिती खूप वाईट जीवन जगवते लोक फक्त बोलतात बोलण त्यांचं काम आहे आपल काम आपण करायचं काम काम असत ते कधी छोट किंवा मोठं नसत
@gokuljaras1998
@gokuljaras1998 Жыл бұрын
💪🏻🕺
@nileshnikam3568
@nileshnikam3568 Жыл бұрын
Jabardast
@dddegaonkar9716
@dddegaonkar9716 Жыл бұрын
आइ ते मना गावणी शे रे भो शिंदखेडा नी❤❤❤❤❤
@dadapatil175
@dadapatil175 Жыл бұрын
पाटील नावनी भट्टी ईजत घाली दिनी
@poojabagul4945
@poojabagul4945 Жыл бұрын
Bagu"l mans Nasik Velode Copada @@dadapatil175
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 Жыл бұрын
@@dadapatil175 तुम्ही कोणती वाढवली
@rajendragirase3301
@rajendragirase3301 Жыл бұрын
Jay maharashtra jay khandesh 💐💐🎂🎂👌👍
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
👍👍
@samadhantupe4731
@samadhantupe4731 Жыл бұрын
Khup jhan
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Жыл бұрын
Guatami patil you are a hard worker as well as best dancer. You have achieved great success by fighting with many hard struggles. Go ahead . God bless you. My best wishes to you for future career. I am awaiting your entrance in Marathi cinema.
@Rkboyz9604
@Rkboyz9604 Жыл бұрын
And now just spoiling maharastra 😔
@cz5411
@cz5411 Жыл бұрын
Marathi cinema madhe hila 😂😂
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
@@Rkboyz9604 ambani adani naahi ahe ticha baap. Naachte ani kamavte svatahchya jeevavar . Jyanna baghvat naahi tyani baghu naka.
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 Жыл бұрын
Majburi ka naam jindagi parasthiti nusar sarw kahi hote wel done 👍👍
@onlypatilfouji8539
@onlypatilfouji8539 Жыл бұрын
Khup Chan proud of you 👍👍👍👌👌👌👌👌
@janardhansuryawanshi-rs7lj
@janardhansuryawanshi-rs7lj Жыл бұрын
ति लोकांना बोचा दाखवते आणी तुला proud फिल होत का वा भाऊ 😀😀😀😀😀😀😀😀
@pratikjadhav5507
@pratikjadhav5507 Жыл бұрын
🙏🙏🙏
@VW...1265
@VW...1265 Жыл бұрын
तु नाचताना फक्त कलाकारांसारखंच नाच... जास्तीचे प्रयोग लग्नानंतर असतात राणी आधी नाही...🙏
@aryannimbalkar8642
@aryannimbalkar8642 Жыл бұрын
😊🙏🙏🙏🤔
@anilpawar6829
@anilpawar6829 Жыл бұрын
Keep up the good work! ❤️
@rubabpinjari1761
@rubabpinjari1761 11 ай бұрын
Amazinz
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Jai maharashtra
@atulshinde9420
@atulshinde9420 Жыл бұрын
🔥🔥🔥
@kedarkelkar4139
@kedarkelkar4139 Жыл бұрын
Work is not righ or wrong..I think I liked what you have achieved... don't worry about people... good luck
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri Жыл бұрын
नंबर 1. लय भारी.
@sachindadapanchal
@sachindadapanchal Жыл бұрын
लावणी नृत्य हे महाराष्ट्राचे वैभव आहे..सर्व परिवारातील मंडळी एकत्र बसून पाहू शकतील अशी कला सादर करा...अश्लील अंगविक्षेप करणे म्हणजे कला नाही..सुंदर कला सादर केली तर खूप संधी आहे..नाही तर मिडियावाले तात्पुरती तुमची हवा करतील... व काही दिवसात लोक तुम्हाला विसरून जातील... रसिंकांसाठी सुरेखा पुणेकर यांची लावणी आजही श्रवणीय तसेच नृत्य मंत्रमुग्ध करणारे आहे...
@ibudoggy4701
@ibudoggy4701 Жыл бұрын
गौतमी पाटील बिगं फेन ❣️💕💗😉
@ashrafshaikh5019
@ashrafshaikh5019 Жыл бұрын
काय नाय तिच्या जागेवर ती एकदम बरोबर आहे... आणि ती एक चांगली मुलगी आहे❤️
@ShamalPatil-n4p
@ShamalPatil-n4p 13 күн бұрын
❤❤❤
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Жыл бұрын
👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹patlintai
@kiranchoudhari4717
@kiranchoudhari4717 Жыл бұрын
We proud of you for your hard work... But keep in your mind our culture...
@aadiudhanpatil095
@aadiudhanpatil095 Жыл бұрын
तुझ्या लाईफ मध्ये तू स्ट्रगल केलं अशील भारी 🔥पण संस्कृती विसरू नकोस👍
@user-ng5rf2yz7k
@user-ng5rf2yz7k Жыл бұрын
Mast
@shashankdurge2885
@shashankdurge2885 Жыл бұрын
Khup sundar aahe😍
@ganeshsagat123
@ganeshsagat123 Жыл бұрын
गौतमी मॅम तुम्ही फक्त मराठी लावनि संस्कृती जपा मग बघा पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल ✌
@pramoddhanawade8628
@pramoddhanawade8628 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहात...... तुमची परिस्थिती खरंच खूप वाईट होती.... प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ना एक दिवस वाईट दिवस येतच असतो तरी सुद्धा तुम्ही त्या त्रासातून बाहेर आला......... तुम्ही खरंच डान्स चांगला करता पण प्रेक्षकांच्या support साठी किंवा तुमचे नाव मार्केट ला मोठे होण्यासाठी तुम्ही वाईट कोणतीच कृत्य करू नका........ तुम्ही इशारे किंवा हातवारे न केल्याने सुद्धा खूप उंच पातळी गाठू शकताय....... कारण तुम्ही ज्या गोष्टी साठी यात पडला ........ त्याच्या मागे तुम्हला असलेल्या परिस्थितीची जाणीव आहे...... आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या आईचे आशीर्वाद आहेत तुम्हला काहीही कमी पडत नाही......... त्यामुळे कोणतेही वाईट अशी कृत्य करू नका कि जेणेकरून ती आवडायला नकोत........... आहे असे जरी डान्स केला तरी तुम्हला तुमचे स्वप्न पूर्ण करताना कोणीतही रोखू शकत नाही.......... भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्या 💐💐💐💐💐
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Very good 👍 Gautami Patil
@anitavalvi4587
@anitavalvi4587 Жыл бұрын
👌👌👌
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
जगात भारी आमची गौतमी न्यारी. 🙏🙏🙏
@yogeshfartade3522
@yogeshfartade3522 Жыл бұрын
पण आज तुला नूसत पाहिलं तरी आमचे वडील आम्हालापण लै मारता..... त्यामळे तू नीट वाग बाई .....🙏
@prafullandhare2899
@prafullandhare2899 Жыл бұрын
हो खरं आहे राव... मला पण हाणला भाऊंनी... ☹️☹️☹️☹️
@monum9584
@monum9584 Жыл бұрын
@@prafullandhare2899 bara zhale haanle 😄🤣🤣🤣🤣
@shivammali2419
@shivammali2419 Жыл бұрын
😂
@allabout8063
@allabout8063 Жыл бұрын
माझा तर मोबाईल फोडला
@prafullandhare2899
@prafullandhare2899 Жыл бұрын
@@allabout8063 आपण सर्व आता या बयेचे व्हिडिओ बघणे बंद करु...स☹️☹️😢
@amarbhandare4000
@amarbhandare4000 Жыл бұрын
Nice tai 👍
@user-jx2xg8yp6f
@user-jx2xg8yp6f Жыл бұрын
गौतमी च्या यशाचं नुसतं शिखर पाहू नका ... प्रवासातल्या तिच्या तळपायाच्या जखमा पण बघा ... - गौतमी तुझा एक फॅन
@rajkamble3316
@rajkamble3316 Жыл бұрын
Je middle class familytun struggle karun ias ,ips zalet Tyana bolva ithe te aaplya deshacha bhavishya aahet he lok nahit 😔😔
@sawanharale9058
@sawanharale9058 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय 👌🏻
@pavanwadatkar5094
@pavanwadatkar5094 Жыл бұрын
Bhava koni Kas pan vago Dusarychy bhavna Dukhavatil as bolu naye
@srinathpathare7373
@srinathpathare7373 Жыл бұрын
खूप सुंदर आणि छान दिसत 🙏🌹
@narendraghodake5525
@narendraghodake5525 Жыл бұрын
👍🏼👌🏼
@kallappapatil...1808
@kallappapatil...1808 Жыл бұрын
Khup chan dance karata...thod japun Pudhe jaun heroine honar tumhi...
@archanagunge2565
@archanagunge2565 Жыл бұрын
ताई तू अशीच पुढे जा... परिस्थती सर्व काही शिकवत असते. जे वाइट बोलता त्याकडे लक्ष देऊ नको स्री ज्या वर्गाला बोट लागेल अस काही करू नको .... best luck for your future dream 😚
@AbhayWalavlkar-wr8xo
@AbhayWalavlkar-wr8xo Жыл бұрын
@deepika__nagarkar
@deepika__nagarkar Жыл бұрын
Gautami i love you
@nikhil4133
@nikhil4133 Жыл бұрын
फुल सपोर्ट गौतमी 👌👍👍
@vijayshinde4665
@vijayshinde4665 Жыл бұрын
हिच्यावर संस्कार झालेले नाहीत
@nikhil4133
@nikhil4133 Жыл бұрын
@@vijayshinde4665 ते ठरवणारे तुम्ही कोण ? दुसऱ्याला संस्कारी या असंस्कारी ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार ? बापाच्या जीवावर स्वतः ची प्रगती करून दुसऱ्याला judge करायचा तुम्हाला काय अधिकार?
@dipakatkale8330
@dipakatkale8330 10 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Good information
@Sangita_hotty
@Sangita_hotty Жыл бұрын
She is so beautiful and her smile is so dazzling .. i hope she gets a lot of love and sucess in her life and her life improves .. a beautiful soul .. i dont follow exactly what she said but hope she is well and happy
@adityagalande1689
@adityagalande1689 Жыл бұрын
Bihar kelay Tina Maharashtra cha 🤬🤬
@Sangita_hotty
@Sangita_hotty Жыл бұрын
@@adityagalande1689 lavani naach he Maharastra cha ahe na ..
@mayurjogdand7378
@mayurjogdand7378 Жыл бұрын
@@adityagalande1689 sapna Choudhary sarkha ti successful jhali pan tya success cha parinaam changla nahi samajala
@cz5411
@cz5411 Жыл бұрын
@@Sangita_hotty lavani ahe bar dance nahi.
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
@@adityagalande1689 bihar kraychi garaj naahi. Ti mehnat krte. Adani ambani baap naahi ahe ticha. Daketi kiva chori ti krat nahi . Jyala patat nahi tyane baghu naka. Ti svatahchya jevavar naachte, mehnat krte ani kamavte.
@maheshdhekale4934
@maheshdhekale4934 Жыл бұрын
हिला चित्रपट मध्ये घ्या खुप मस्त आहे ही
@ratanraibole4504
@ratanraibole4504 Жыл бұрын
Good
@AbhayWalavlkar-wr8xo
@AbhayWalavlkar-wr8xo Жыл бұрын
❤🎉
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
तुना आणि म्हाणा तालूका एकच शे तुन अभिनंदन गौतमी तुन अशीच यश संपादन करजा, फक्त एकच विनंती लावणी महाराष्ट्रानी शान शे तिले काही गालबोट लागाव नही ती काळजी घे बाई
@charudatta3144
@charudatta3144 Жыл бұрын
@@potatoman7793 me bhusawlchay bho jay khandesh 😀
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
🙏🚩मी शिरपूर ना शे भाऊ🌹 जय खान्देश 😍🥰
@kailasborse3088
@kailasborse3088 10 ай бұрын
@@charudatta3144 kllpp0
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,2 МЛН