Gautami Patil Surname Controversy: आडनाव, उपनाव की पदवी ? Patil आडनावाचा कोणीपण लावू शकतं का ? बघा

  Рет қаралды 154,903

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #GautamiPatil #PatilSurname
शाळेत माझ्या शेजारी बसायचं ते पोरगं पाटील होतं, आमच्या वर्गात इतके पाटील होते की हजेरी घेताना सर टेन्शनमध्ये यायचे. पुढं कॉलेजला तीन रुम पार्टनर मिळाले तिघंही पाटील, नुसतं पाटील म्हणलं की तिघंही ओ द्यायचे.
एकूणच आयुष्यात पाटील आडनावाचे जीवाला जीव लावणारे अनेक लोक आले. मग गौतमी आली, आपण तिचे रील बघितले, छान वाटले, परत परत बघितले, तिचा ऑर्केस्ट्रा बघितला, छान वाटला, तोही परत परत बघितला. मग आपल्या आयुष्यात एक बातमी आली, गौतमी पाटीलनं पाटील आडनाव बदलावं, नायतर तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही.
पाटील आडनावामुळं राडा होऊ शकतो हे आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. मग म्हणलं राड्याच्या मुळाशी जावं, पाटील आडनाव काय कोणी पण लाऊ शकतंय, दोन-दोन आडनावं लावता येतात असं लई कन्फ्युजन लोकांना असतंय, म्हणूनच म्हणलं पाटील आडनाव आलं कसं, कोण लावतं, का लावतं हे सांगावं, पाटील आडनावाचा सगळा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 624
@SonalShindePatil
@SonalShindePatil Жыл бұрын
हे अगदी बरोबर सांगितलं..आपल्या काही मराठी सिनेमांमध्ये पाटलांची प्रतिमा खुप वाईट दाखवली गेली.. या सगळ्यात पाटलांच कर्तृत्व लोकं विसरली.. सर्वच पाटलांना एका पारड्यात टाकण्याचं काम झालं..
@arvinddorage6742
@arvinddorage6742 Жыл бұрын
विदर्भ मराठवाड्यामध्ये लेवा पाटील म्हणजे काय मराठ्यांना कुणबी का समजत नाहीत ओरिजनल कुणबी शेतकरी सम्राट अशोकाच्या वंशावळीतील मौर्य वंशावळीतील हे मराठी महाराष्ट्रात भारतभर पसरले हजारो वर्षे स्थायिक झाले सम्राट अशोकाची ही अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद सम्राट हर्षवर्धनाची अवलाद हर्षवर्धन राजा ची अवलाद यादवांशी अवलाद मऱ्हाटे म्हणजे मेल्याशिवाय हटणार नाही ते कुणबी नांगरधारी शेतकरी मराठ्याची अवलाद जय मराठा देश जय पाटील पन्हे लावा पाटील फक्त नीट वागा नीट आपली आई घाला पाटलाच्या नावाला कलंक लागू नका जय शिवराय
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
एक काळ पाटील म्हणतो वाड्यावर या म्हणून गाजवला.. आज पाटलीन बाई ने तिच्या कार्यक्रमानें गावचा गाव बंद केली 😅😂😂
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
🚩आम्ही मराठा पोलिस पाटिल आहोत आणि आम्ही आडनावामागे अभिमानाने पाटिल हे उपआडनाव ही लावतो कडलग पाटिल 🙏🙏🌹🌹
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Жыл бұрын
पाटील नाव लावल म्हणजे कोणी पाटील होत नसत ते रक्तात असावं लागतं !!! कसय ना लांडग्याला वाघाची कातडी लावली म्हणून लांडगा वाघ होत नसतो ,वाघ हा वाघच असतो
@nitin1947
@nitin1947 Жыл бұрын
रांझ्याच्या पाटलासारख?
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Жыл бұрын
@@nitin1947 अर्धवट राव...एखादा अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो म्हणून अपवाद म्हणजे नियम समजता येत नाही बेअक्कल.
@terabaap3139
@terabaap3139 Жыл бұрын
@@nitin1947 kalla ka bochanpandya
@nitin1947
@nitin1947 Жыл бұрын
@@nishanpatil7235 १० कतृत्वावान पाटलांची नाव सांगू शकाशिल का?
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Жыл бұрын
@@nitin1947 पाटील लोक नाव लावतात तरी. तू आधी स्वतः च नाव लाव आणि मग बोल. राहिला विषय 10 कर्तुत्ववान पाटलांचा. तर अशी शेकडो सांगता येतील. पण आधी तू नाव लावून ये मग सांगेन. मी फक्त उदाहरणा दाखल एक झलक देतो. 1. क्रांतिसिंह नाना पाटील: जगावर आणि संपूर्ण भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशां विरुद्ध प्रति सरकार निर्माण करून भारत देश स्वतंत्र करण्यात हातभार लावला. आता तू त्यांच्या पेक्षा कर्तुत्ववान झालास का? फुकट कमेंट करायला काही कर्तुत्व लागत नाही.
@sarthaksuryawanshi1158
@sarthaksuryawanshi1158 Жыл бұрын
नाचनारी बाई तर पाहिजे पण ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे!🤐 Bas yehi doglapan hai hamara😅😂
@millindmorey746
@millindmorey746 Жыл бұрын
तो काळ गेला पाटलाचा, आता कोणीही पाटील लावायले फक्त नावालाच पाटील
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
😁 कोणाला भावे कोणाला न भावे 😁 मग म्हणून कोणीही का बदलावे 😁 काहीही असली तुमची आडनावे 😆 अभिमान वाटेल असे काम करावे 😁 लाज वाटेल असे कधीही न वागावे 😁 आवडली कमेंट तर लाईक करावे 😆 नाही तर आपण आपले रस्ते धरावे
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure Жыл бұрын
tu video purn baghayachya agodarach comment karato ka re likes ke bhuke😂😂😂
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@AbhishekFakirpure हो फकीरपुऱ्या!!😁😁😁 व्हिडिओ बघून झाल्यावरच कमेंट करा असं काही नियम नाही. कमेंट विषयाला धरून असली म्हणजे झालं.🤣
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure Жыл бұрын
@@Khavchat chidalay 🐷
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@AbhishekFakirpure नाही रे बाबा!!😁 चिडण्यासारखं काही नाही. चिडलो असतो तर दोन चार हासडल्या नसत्या का?😁 पण तू वैतागला हे मात्र नक्की मी सगळ्यात आधी कमेंट मारली म्हणून.🤣 अरे मिळतील तुलाही लाईक्स्! काळजी करू नको. मी तुझी कमेंट जस्ट पाहिली. गौतमीबरोबर तुझं जमावं ह्यासाठी तुला शुभेच्छा देतो.💐💐💐👍👍👍
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure Жыл бұрын
@@Khavchat kharokhar yar vaitagalo tu aadhi comment keli mhanun delete kar ki 🤣🤣
@lordkrishnastatus6559
@lordkrishnastatus6559 Жыл бұрын
मूळची गौतमी पाटील ही खानदेशातील आहे. खानदेशात मराठा कुणबी लोक आडनाव पाटील लावतात . Original आडनाव कोणीच लावत नाही .
@shubhampatilsp9683
@shubhampatilsp9683 Жыл бұрын
He aasle gand miravne tila shobat nahi
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
96 कुळी मराठा आहे गौतमी चांगला बोल
@lordkrishnastatus6559
@lordkrishnastatus6559 Жыл бұрын
@@user-k31dxcpuov वाईट काय बोललो आहे. पाहिले नीट वाच मग अर्थ कळेल तुला.
@21angilla
@21angilla Жыл бұрын
@Pawan Yadav FAKT jaati mule changla bolaycha ka? Haa kuthla niyam aahe
@happy_star_1532
@happy_star_1532 Жыл бұрын
@@user-k31dxcpuov Purvi Patil pori nachvayche ata swataha Patilch nachayla laglet 😅
@beinghumans9843
@beinghumans9843 Жыл бұрын
बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यावर एपिसोड बनवा .....पाटील 🙏
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
सुतार, लोहार, कुंभार, धोबी, न्हावी, कोळी, गुरव, तेली, माळी, साळी,
@shubhampatil6642
@shubhampatil6642 Жыл бұрын
आज काल मार्केट मध्ये पाटील आडनाव लावण्याचा trend आला आहे, म्हणून कोणी पाटील होता नाही, तर ते जन्मताच असावं लागतं Patil is not just name,it's brand.😎🙏🏻
@Aakash8739
@Aakash8739 Жыл бұрын
वंशाने नुसता नावाचा पाटील होण्यापेक्षा अभ्यास करून नावानेपाटील तर नाही पण त्याची कामे व जबाबदारी होती पूर्वी ती तुम्ही मिळवू शकतात. म्हणून नावचा पाटील पेक्षा real पाटील व्ह्या. 💯💯👍
@harshal_scouser
@harshal_scouser Жыл бұрын
जाती !!! जो कभी नहीं जाती. मित्रहो कोणत्या काळात जन्मला आहात ?? अभ्यास करा मोठे व्हा
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
Ho ka . Magh aarakshan bandh karana
@adityabongane1643
@adityabongane1643 Жыл бұрын
Jalalina 🔥😂
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 Жыл бұрын
​@@nationalistpatriotic8406कर नं मग 😂😂
@omkarkore259
@omkarkore259 Жыл бұрын
@@nationalistpatriotic8406 jaati-paati adhi band kara m arakhsan apoaap band hoil
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
@@omkarkore259 aarakshan cha ani jaati paati shaishanik paatlivar sambandhach nhi . Shaishanik dhornasaathi aarakshan tari bandhach zhaale pahije. Nahitar 35% waale kay dive lavtayat tumhi baghtach aahat.
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Жыл бұрын
*😇 मराठा समाजाने या गोष्टींकडे लक्ष देऊ नये... 🙏* *👑 मराठा समाजाची पाटीलकी व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे मराठा समाजाने EWS ‌ आरक्षण प्रमाणपत्र काढून घ्यावे, सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये आपली पाटीलकी कायम ठेवावी...🙏*
@prithvirajgaikwad8850
@prithvirajgaikwad8850 Жыл бұрын
पाटलाची भूमिका फक्त निळू फुले यांनीच करू जाणे !
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
घरातली लक्ष्मी खुश रहते तर सगळं घर खुश रहत😊❤😊❤
@Vedant_Deshmukh007
@Vedant_Deshmukh007 Жыл бұрын
म्हणूनच श्याहाण्यू कुळात चोवीस कॅरेट पाटील म्हणतात नाद पाटील 😎😎
@nikhilramkrus56
@nikhilramkrus56 Жыл бұрын
4 वर्षा आधी मेसेज करून या विषयावर बोल भिडू ला फेसबुक पेज वर माहिती मागितली होती, शेवटी आज व्हिडीओ बनवला , धन्यवाद
@padmakarpatil7526
@padmakarpatil7526 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण माहिती. मन:पूर्वक आभार
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
आम्हाला पाटील आडनाव नाही.पण आमच्या मूळ गावात आम्ही देवाच्या पालखीचे मुख्य मानकरी आहोत.त्यामुळे सर्व गाव आम्हाला "राव" किंवा "पाटील" म्हणूनच हाक मारतात.त्यात अनेक वर्षांपासून सरपंच आणि पोलीस पाटील ही महत्वाचे दोन्ही पद आमच्याच भावकीकडे असल्याने गावचा पाटीलकीचा मानपण मिळतो🙏🏻🙏🏻🙏🏻
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
patole apbhransh asel patil cha
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
@@TheOpposition हम्म तुह्मी खरं बोलत असणार ,आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती, गाव, पदानुसार अनेक आडनावे बदलली.माझ्या आडनावाबाबतही असेच घडले असावे
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 Жыл бұрын
गौतमी तुझी कोण मग पेटा ऍड झवयानो
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
हे खूपच हास्यास्पद आहे नाही माझ्यासोबत देखील तेच होतं माझ्या वर्गात खूप सारे वेगवेगळे नावाची मुले मुली आहेत पण ते त्यांच्या आडनावा समोर पाटील लावतात काही जण फक्त पाटील लावतात 🤣😂
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam Жыл бұрын
जोष्या तुला कुण्या पाटलानी चांगलाच धुतलेला दिसतो, उगाच बिनकामाच्या उकळ्या फुटतात.....
@ShindePatilAanand
@ShindePatilAanand Жыл бұрын
आपली जात नाव आडनाव पैसा पदवी पेक्षा कर्म मोठे
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 Жыл бұрын
खूपच महत्त्वपूर्ण माहिती..धन्यवाद
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure Жыл бұрын
ते काहिपन असुदे मला गौतमी पाटिल आवडते❤ लवकरच ती फकीरपुरे होईल😊
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Ha ha ha
@tellme8140
@tellme8140 Жыл бұрын
Fakir manjhe
@anilrane5329
@anilrane5329 Жыл бұрын
😂😂😂😂
@harshal_scouser
@harshal_scouser Жыл бұрын
आज पहिल्यांदा comment section बघितले bol bhidu च. Video तर informative बनवतात तुम्ही छान. पण comments बघून आज जाणवले की धर्म जाती यातून समाज अजून अडकून बसला आहे. जर आपला audience असला आहे आणि तो तुमचे व्हिडिओ बघतो तर त्यांना काही गोष्टी समजाव्या.तुम्हीच म्हणतात बोल भिडू म्हणून इतकं बोललो. आजवर कधी youtube ला comment केली नव्हती. कुणाचा द्वेष करून कुणी पुढे जात नाही एवढंच बोलू इच्छीतो.
@ishwarnadekar7421
@ishwarnadekar7421 Жыл бұрын
हे लोक नाही सुधरू शकत.
@yashwant-roadline45
@yashwant-roadline45 Жыл бұрын
आमच्या गल्लीत ला छगन इस्त्रीवाला पण पाटील च आहे... 😂 जमीन विकून दारू पिऊन पैसा उडवला आणि आता आमच्या कपड्यांची इस्त्री करतोय 😂
@TheGaneshkool
@TheGaneshkool Жыл бұрын
सगळीकड तसच आहे.. दुसऱ्याचं लुबाडून खायला पाटील देशमुख पुढं होते..म्हणून आज लागलेत भिकेला..आमच्या इथ पानटपरी टाकून बसलेत ९६ कूळी अस शिमगा करत
@007deshmukh9
@007deshmukh9 4 ай бұрын
Ajunahi gawabaher hagindari shehari mahar wada ahe far ghanere rahat he nich lol
@mybestsolutions
@mybestsolutions Жыл бұрын
आग तू कशाने पाटील.... तू तर सर्वांचे संसार चाटील अशि आहेस
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 Жыл бұрын
खुप छान व सत्य माहिती दिल्या बद्दल आपले आभार 🙏🏻
@pranavdcpatil
@pranavdcpatil Жыл бұрын
छान माहिती दिली...
@siddheshsurve559
@siddheshsurve559 Жыл бұрын
मुळात गौतमी पाटील यांच्या बाबत इतक्या चर्चेचं करणं गरजेचं का?
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam Жыл бұрын
आर. आर. पाटील जिवंत असते तर हीचा डान्स बार कधीचाच बंद केला असता
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Жыл бұрын
ती डान्स करते धंदा नाही.....
@harshal_scouser
@harshal_scouser Жыл бұрын
बघायला जातात कशाला मग?
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 Жыл бұрын
तीचा डान्स पाटील लोकच जास्त पहारा जातात
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
आर आर पाटील हुशार होते.त्यांनी अनैतिक धंद्यावर बंदी आणली कलेवर नाही
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Жыл бұрын
@Saiyaan Beimaan सनी लियोन पेक्षा बरी आहे.
@dr.sudhirpatil8084
@dr.sudhirpatil8084 Жыл бұрын
धन्यवाद!🙏
@madhukarpawar9166
@madhukarpawar9166 Жыл бұрын
खरोखर इतिहासातील पाटील या नावाची चांगली माहिती मिळाली आणि पाटीलकी विकतही घेता येते हे ही समजलं
@JBS-77777
@JBS-77777 Жыл бұрын
Patil is always best 🎉 ❤
@kunalpatil3827
@kunalpatil3827 Жыл бұрын
लोकांना स्वताच आडनाव नको पण आरक्षण पाहिजे आणि वरून पाटील लावत्यात हेज्यावर कायदा केलाच पाहिजे पाटील हा ब्रॅण्ड आहे आणि कायम राहणार
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
@@kunalpatil3827 barobar ahe ekdum. Hey bhimte lok mudaun kartayat asa . Patil lavlyani Kon Patil hot nhi . Hey hya bhimtyana samjhnar nhi . Patil hai chattrapati shivaji maharajane dilele aadnav ahe.
@NS-ey8xh
@NS-ey8xh Жыл бұрын
​@@nationalistpatriotic8406तुझ्या बापानी तुला दुसऱ्या कडून काढून घेते ल आहे.वाटत. तुझा अभ्यास नाही तर कश्याला बोलतो रे भाड्या शिवाजी च्य आधी पासून आहे. पाटील ही पदवी तुमच्या बापाची ठेव आहे का शेम्न्या हे आमचं ते आमचं शेट आहे तुमचं लगेच आम्ही पाटील अरे पाटील भिकारी झालेत जात्यात दुसऱ्याच्या वावरात खुरपायला
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
😂🤣 दोन एकर वावर जरी असलं तरी तुमच्यात पाटील नाव लावायची लई खाज असते 😂🤣
@prasad_bahu
@prasad_bahu Жыл бұрын
@ganesh patil कोणत्या कोणत्या समाजात पाटील आहेत मग तुमाला तर माहीतच असेल ? स्वशोधक म्हणता म्हणून विचारलं.? 🤔
@chetanwaje7258
@chetanwaje7258 Жыл бұрын
सहाव्या शतकात हर्षवर्धनाच्या राज्यकारभारात ग्रामप्रमूखाला पट्टरीक म्हनत म्हनजे अरब मधे इस्लाम च्या ऊदभावाअगोदर पासून पाटील अस्तित्वात इहेत.
@ramkrishnaaasaramputale9994
@ramkrishnaaasaramputale9994 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@surajjadhav5783
@surajjadhav5783 Жыл бұрын
खूप छान माहिती आता एक video देशमुख वर बनवा आमच्या गावात खूप देशमुख आहेत
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
एकदम भारी माहिती दिलीत तुम्ही आज स्वतच्या आडनावाचा इतिहास ऐकून भारी वाटल." शिंदे पाटील"🚩
@vijaypagare4198
@vijaypagare4198 Жыл бұрын
Tumala hi history aadhich mahit pahije hoti Patil😮 tumchya navachi😊
@BalasahebPatil-mt2zo
@BalasahebPatil-mt2zo Жыл бұрын
खोटे पाटील आहे
@prasad_bahu
@prasad_bahu Жыл бұрын
ते नव्हेपृथ्वी तलाव माणसाची उत्पपती ही एकच पुरुष आणि एकच महिले मूळ झालीये. एकचाच वावंश सगळे असती ना? का प्रत्येक जातीचा श्री पुरुष आले होते या पृथ्वी तालावर 🤔🤔
@sandycool333
@sandycool333 Жыл бұрын
खुप चांगली माहिती, कुलकर्णी आणि देशमुख या बद्दल पण काही योग्य माहिती असेल तर सांगावी
@lalitdeshmukh8349
@lalitdeshmukh8349 9 ай бұрын
बौध्द समाजात देशमुख कुलकर्णी देशपांडे जोशी निंबाळकर महाजन पाटील आडनाव आहेत
@user-bi8qk2gn3j
@user-bi8qk2gn3j Жыл бұрын
पाटील की च्या नावाने खुप गरिब दलित लोकांवर अत्याचार केले.. काही मोजकेच पाटीलांनी दलित समाजासाठी काही मदत केली..
@ShubhamPatil-rl4jk
@ShubhamPatil-rl4jk 3 ай бұрын
WhatsApp University pro Max
@dineshpatil__96k
@dineshpatil__96k Жыл бұрын
विषय कोणता पण असो चिन्मय भाऊ एक नंबर सांगतो❤
@parmeshwarsolanke986
@parmeshwarsolanke986 Жыл бұрын
छान माहिती भावा
@vijaypatil9154
@vijaypatil9154 Жыл бұрын
Only पाटील ❤️‍🔥
@vijaypatil9154
@vijaypatil9154 Жыл бұрын
@ganesh patil Kahihi naka sangu sagal thik ahe pn kandeshatil patil he kunabi ahe mi swata ahe ith thode sodale tar sagale kunbi patil ahe 🙂
@sachinpsawai1547
@sachinpsawai1547 Жыл бұрын
आज सुद्धा ग्रामीण भागात पाटील अडनाव,पाटील समाज,व गाव,महसुल यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्यात महत्वाचा दुवा म्हणून काम करणार शासकीय पोलीस पाटील पद सुद्धा आहे.. याबबतीत सुद्धा एखादा विडीओ बनवावा
@gopalgawande963
@gopalgawande963 Жыл бұрын
तो एक काळ होता पाटील म्हणजे गावातला न्याय निवडा पाटीलच करत होते, त्याकाळचे पाटील बहुभुधारक होते. पण आता काही पाटील भूमिहीन झाले.....
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
उकीरंडा भरत्याती
@rahulpatil3297
@rahulpatil3297 Жыл бұрын
We still own 70 acres
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
गौतमी पाटील यांना माझा पाठिंबा आहे... दुसऱ्या बाई ला नाचवताना लाज वाटत नाही का पाटील ला... नाच पाटील 😀
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
Karan tevdhi aamchi layaki ani karya ahe. He gautami patil nahich ahe .
@akshay3621
@akshay3621 Жыл бұрын
​@@nationalistpatriotic8406 hach fark ahe shivaji maharaj nd so called egoistic patil madhe.. shivaji maharaj raje asunpn, vicharane mahan hote.. janmane koni mahan hot nahi
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
@@nationalistpatriotic8406 कसलं कार्य रे टोणग्या तुमचा इतिहास बघितला तर सर्व बाई च्या आवती भवती.. आलय थोबाड करून बोलायला
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
बोल भिड़ू सारखा बोल पाटिल चैनल पण फॉर्म ला चालू आहे 🎉🎉
@mayurnandale3268
@mayurnandale3268 Жыл бұрын
सबसे कातिल गौतमी पाटील 🎉❤😂
@shantanujayprakashdarwatka4114
@shantanujayprakashdarwatka4114 Жыл бұрын
Thanks Sir
@rahuldukare9798
@rahuldukare9798 Жыл бұрын
Khup chan mahit Dili ❤
@chandarkantlende7128
@chandarkantlende7128 Жыл бұрын
For Sundar mahiti 🙏
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@ajinkya_bhosale_007
@ajinkya_bhosale_007 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली...🙏❤️😊
@ajinkya_bhosale_007
@ajinkya_bhosale_007 Жыл бұрын
🙏🚩🧡
@rahulpatil1667
@rahulpatil1667 Жыл бұрын
भावा तू जी काही माहिती सांगितली ती एकदम ज्ञान वाढवणारी आहे आने त्यातल्या त्यात इंद्रजीत सावंत जे म्हणत्यात ते एकदम खर आहे की कुणाच्या कला representaation मुले पाटील या नावाची बदनामी hoyel येवढे हल्क पण हे पद नाही
@masterbodhi9737
@masterbodhi9737 Жыл бұрын
देशमुख आडनावावर पण बनवा 🙏
@shrikantupadhye7748
@shrikantupadhye7748 Жыл бұрын
नागपुर मधे पाटील आडणावाच्या लोकांवर पोलिस तक्रार नोंदवुन घेतच नाही!
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 Жыл бұрын
बरं ऍड झाव्या
@shrikantupadhye7748
@shrikantupadhye7748 Жыл бұрын
@@samadhanthorat2215 धन्यवाद माननीय आदरणीय सन्माननीय श्री समाधान जी थोरात साहेब आपण थोर आहात आणी मी थोरा मोठ्यांचा नेहमीच आदर करतो आप और आपका प्यारा परिवार हमेशा सुखी एवं संपन्न और सेहतमंद रहे यही मेरी ईश्वर से प्रार्थना है शुभंभवतू हरी ॐ तस्तत 🙏
@shrikantupadhye7748
@shrikantupadhye7748 Жыл бұрын
@@samadhanthorat2215 महोदय एड झाव्या शब्द नसुन तो येड झव्या आहे आणि मुलिंना असे येड झवे मुलं खुपच आवडतात आता आपण माझे कर्तुत्व सोशल मीडिया वर जग जाहिर केले आहे तर खुप मुली माझ्या प्रेमात पडतील धन्यवाद
@lalitpatil4211
@lalitpatil4211 Жыл бұрын
Khupch chhan mahiti
@Kingman0045
@Kingman0045 Жыл бұрын
पाटील यांच्या नादाला नका लागू ,,,💪💪💪
@lokeshshinde3783
@lokeshshinde3783 Жыл бұрын
Very nice info.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
एकच पाटील निळू भाऊ फुले 😂😂 बाकी दोन एकर वाले कसकाय पाटील ?
@avinashpatil5188
@avinashpatil5188 Жыл бұрын
🤘🤘जमिनीची किंमत आणि पाटलाची हिंमत कधीच कमी होत नसते👍👍👍
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
😂🤣
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
@@dnyaneshwarjoshi8605 patil lokani maarleli distey tuzhi.
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam Жыл бұрын
@@dnyaneshwarjoshi8605 जोष्या मार विसरलेला नाही वाटत अजून तू 😂😂😂😂
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
​@@Rohan_Nikam San 1948 🔥🔥🔥🔥🔥
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@swapnilpatil8441 काय झालात
@Vishuedits-fx
@Vishuedits-fx Жыл бұрын
सलाम फक्त भाऊराव पटीलाना
@operaentertainment211
@operaentertainment211 Жыл бұрын
आजकाल लावणी कलाकारांमधे पद्धत आलीय पाटील ,कुलकर्णी, शर्मा ,दत्त अशी आडनावं लावायची , बहुतांश डांसरची मूळ आडनाव वेगळीच असतात
@Kraisee0
@Kraisee0 Жыл бұрын
🤣🤣🤣 कुठून आलाय तू... आज काल पाटील, भोसले देशमुख देशपांडे असल्या नाचायला लागल्या आहेत...
@TheGaneshkool
@TheGaneshkool Жыл бұрын
​@@Kraisee0 भावा... देशपांडे कुलकर्णी हे चित्रपट करताना गरज असेल तर नाचत असतात.. असं सुपाऱ्या घेऊन गावभर बोंबलत नाही फिरत 😂😂
@EverythingUnboxing3730
@EverythingUnboxing3730 Жыл бұрын
पाटलांचा पेक्षा सरकार घराणी मोठी..... महाराजांनी कधी पाटलांचात सोयरिक नाही केली......
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Mohite Patil 😂
@bhau378
@bhau378 Жыл бұрын
Tu kon re patil द्वेष
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Sagali sarkar gharani patilach hoti...
@abhaybongane849
@abhaybongane849 Жыл бұрын
माराजांच्याकडेच वेरूळ ची पाटीलकी होती अस व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जरा नीट ऐकत जा बेटा..
@siddharajravindrapatil8470
@siddharajravindrapatil8470 Жыл бұрын
कोकणात जोड आडनाव लावत नाहीत , फक्त पाटील हे एकच आडनाव असते.
@mirasokotaval2757
@mirasokotaval2757 Жыл бұрын
Sakshi malik exactly kya matter ahe te explain kra...
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
फक्त पाटील 🔥🔥🔥
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
96 कुळी मराठा आहे गौतमी चांगला बोल
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
@@user-k31dxcpuov यात वाईट काय बोललो रे ❤️ ड्या. ???
@idea483
@idea483 Жыл бұрын
नमस्कार बोल भिडू माज आडनाव देशमुख आहे माझ्या पूर्वजांना मोकासा महणून काही रक्कम पाहिले मिळत होती . त्यावरून मोकाशे आडनाव प्रचलीत झाले कृपया मोकासा कुणाला , कशासाठी व कसा मिळत, कधी बंद झाला होता, याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज.
@sudhirpatil8860
@sudhirpatil8860 Жыл бұрын
Ek no. Bhawa
@vipulgujarathi_7379
@vipulgujarathi_7379 Жыл бұрын
कृपया गुजराथी आडनावाचीपण माहिती सांगा..🙏
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Gautami patil rocks 🔥🔥🔥🔥🔥
@Cha-w9
@Cha-w9 Жыл бұрын
Patil is not any cast is not real surname it's only a post but some uneducated people use this noun as proud
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
Jalli na Teri
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
👍
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Жыл бұрын
Exctaly but same dimwit ppl will not help any one
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam Жыл бұрын
बोलभिडू तुम्ही १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार यावर वेगवेगळा व्हिडिओ बनवा
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Chan mahiti
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
सोशल मीडियावर मला बऱ्याच औलादी अशा दिसल्या कि ज्या पाटील म्हणून जन्म न घेऊ शकल्यामुळे मुळव्याधग्रस्त आहेत 😅😅😅
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Жыл бұрын
Barobar bhau
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
नमस्कार प्रशांतभाऊ!🙏 खूप दिवसांनी दर्शन झाले!😁🙏
@AjayKumar-wk8xf
@AjayKumar-wk8xf Жыл бұрын
Jasa tu balach deore adnavchya pudhe patil lavla 😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
🙏🏻
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
​@@AjayKumar-wk8xf ha ha ha
@rajpatil4236
@rajpatil4236 Жыл бұрын
Patil ya navacha dabdaba teva pn hota ani ata pn aahe 🔥🔥
@Royal_5665
@Royal_5665 Жыл бұрын
पोलिस पाटील कोणीही बनत असत , मूलकी पाटील महत्वाची डिग्री होती. राहीला प्रश्न गौतमी पाटील चा तर ती धूळे जिल्ह्यातील मराठा-पाटील आहे
@santoshwagh969
@santoshwagh969 Жыл бұрын
उपेक्षित वंचित घटकांची सत्ता गावपातळीवर आली पाहिजे
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
बरोबर
@kunalpatil3827
@kunalpatil3827 Жыл бұрын
लोकांना स्वताच आडनाव नको पण आरक्षण पाहिजे आणि वरून पाटील लावत्यात हेज्यावर कायदा केलाच पाहिजे पाटील हा ब्रॅण्ड आहे आणि कायम राहणार
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 Жыл бұрын
ब्रँड नाही बँड आहे।।।।।
@rohitdhayagude2083
@rohitdhayagude2083 Жыл бұрын
Patil kay fakt marathyadhe nastat....Patil surname Dhangar,leva patidar ani agri samajamadhe suddha astat...
@hi4049
@hi4049 5 ай бұрын
Bhai gujrat me lewa patel hote he to ye lewa patil or lewa patel alag he ki same he?
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
धनगर समाजात आहेत पाटील देशमुख चौधरी.
@uttammagar7103
@uttammagar7103 Жыл бұрын
Pratyek jaticha pramukhala dekhil purvichya kali PATIL mhanat asat.
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 Жыл бұрын
Kalanusar baghayla pahije, drusthikon badla Faltu wad kartat. Education is must #GautamiPatil
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
Kasla kaal. Niyam Tar ajun tech ahet. Vishishta lokanach Fakt maan ahe ka . Patil hé aadnav nhi . He maharashtrachi Shaan ahe .
@Vidya_01
@Vidya_01 Жыл бұрын
' पाटील ' नावातच वजन आणि दहशत आहे.
@dhananjaypatil7785
@dhananjaypatil7785 Жыл бұрын
❤️💯💯
@Vidya_01
@Vidya_01 Жыл бұрын
@ganesh patil 🙏🙏🙏🙏🙏
@dharmendrachatur1348
@dharmendrachatur1348 Жыл бұрын
मला या नावात 0% वजन आणि 0% दहशत दिसत आहे, दिवाळीचा लवंगी फटाका आहे
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam Жыл бұрын
@@dharmendrachatur1348 तु अजुन लावांगिचच बोलतो यावरून कळत तु किती लवंड्या आहे😂😂😂😂
@omprak45h
@omprak45h Жыл бұрын
आता जे नाही ते आडनावा पुढं पाटील लावत.. सारी चव घालन लावली..😏
@abhaybongane849
@abhaybongane849 Жыл бұрын
बरोबर आहे
@rajmohite-patil9012
@rajmohite-patil9012 Жыл бұрын
Mahiti chaan aahe, parantu ya mulicha PHOTO kadha, vinamra vinanti
@ShreyasPatil-sh9qo
@ShreyasPatil-sh9qo Жыл бұрын
Patil❤🔥🔥
@DBG01
@DBG01 Жыл бұрын
बाॅल भ्याडु, पाॅरगं, छान विषय
@hindustan605
@hindustan605 Жыл бұрын
तीनपट लोक पण पाटील नाव लावून लाल करत फिरतात🤧
@koustubh5763
@koustubh5763 Жыл бұрын
Ho
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 Жыл бұрын
खर भावड्या
@MOODICHANNELDEEPAKCHAVAN
@MOODICHANNELDEEPAKCHAVAN Жыл бұрын
काही पाटलांचे नावापुढे ( माले पाटील ) असा शब्द लावला जायचं याविषयी माहिती सांगा
@vishallakare5903
@vishallakare5903 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी राजे बाया नाचवनारे नवते तर बाया बाचवनारे होते .... आनी ही बाई नुसती नाचत नाही तर यूपी बिहार वानी नखरे करती.... बंदी आनली पाहिजेन आसल्या नखरे वाल्याना 😢
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
पाटिल नाव आहे पण पोटाला अन्न मिळेना, हे म्हणजे आई जेऊ घालीना व बाप भिक मागु देईना अशी परीस्थिती आहे .
@chemoholic4213
@chemoholic4213 Жыл бұрын
Amchya gaavat OBC maratha surname mage patil lavtat Pn ghari toilet bandhat nahi, gharchya striyana road var toilet pathvtat... Ase patil astat ka
@Sudeep.Manerkar
@Sudeep.Manerkar Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@hindustan605
@hindustan605 Жыл бұрын
काही म्हणा मराठा पाटील रक्तातच लागत ⛳️🙏
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Patil he faqt 5-10 karod ahet.
@shubhammukepatil
@shubhammukepatil Жыл бұрын
​@ganesh patil link kuthe ah
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
😂😂😂
@shubhammukepatil
@shubhammukepatil Жыл бұрын
Aslya faltu comments naka kart jau bhavano... Aaplya la he showoff karnyachi kai garaj nai... Je ah te reality ah... Pn kai lokana he avdat nai tyancha G**ndi madhla mulvyadh lagech umalun baher yeto. Ani mg te ek tr hastat nai tar dat khat bastat.
@abhi-jeet9658
@abhi-jeet9658 Жыл бұрын
Chinmay bhau tuza vishay laich hard ahe rao..... tuzi videonasli ki subject kahi aso.... interest apoap generate hoto
@maheshdeshmukh3269
@maheshdeshmukh3269 Жыл бұрын
पाटील अडणावच पाहिजे स्वयंघोषित पाटील लावणे हे 11चे काम
@patil358sumit
@patil358sumit Жыл бұрын
I am patil but i am not from maratha My old name is "mahar" 💙🇮🇳 Buddhist
@mihirkarkhanis2563
@mihirkarkhanis2563 Жыл бұрын
Mg ek tr ti padvi asel deli geleli nahi tar tumchya purvajani surname change kelela asava....karan kahi buddhist lokanche surnames hei same ahet jase ki sawant/savant,jadhav etc
@patil358sumit
@patil358sumit Жыл бұрын
Mazy panjobach surname "mahar"hot Nantar badalun "inkar" zal Ani te badalun "Patil" zal
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 Жыл бұрын
@@patil358sumit tuzhya aajoba ghabarla ani patil lavun ghetla Tyani. Tumhala Kon jhaata patil banavtoy.
@ShubhamPatil-rl4jk
@ShubhamPatil-rl4jk 3 ай бұрын
Mhanje tumhi fake patil😂
@dipikeshpatil7021
@dipikeshpatil7021 Жыл бұрын
Bhau Patil Maharashtra madhe ter aahe pan videsha madhe pan brand aahe Jai Maharashtra 🙏
@akshaykamble4550
@akshaykamble4550 Жыл бұрын
माहिती छान होती, पण महत्वाच्या point ला सोडून दिला आहे असा वाटाय..... असुदे. Caste- Art- Oppression.
@user-kk7wl6ox1k
@user-kk7wl6ox1k Жыл бұрын
कोल्हापूर कोकण रेल्वे का होत नाही? ह्यावर विडिओ बनवा
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН