आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton

  Рет қаралды 1,441,322

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

कोल्हापूर किंवा कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, चुलीवरची खरपूस भाकरी, खुळा रस्सा, सुक्कं मटण ही ओळख समोर येते. धुळवड, किंक्रांत, नवरात्रीतली अष्टमीला कोल्हापुरातल्या पेठांमधल्या घरात मटण शिजणारच . २ दिवस नुसता रस्सा वारपायचा घरच्या गणपतीला निरोप देऊन येताना मटणाची पिशवी घेऊन यायची हा इथल्या कित्येक घरातली पद्धतच . पाहुणा घरी आला की त्याच्यासाठी मटणाचा बेत न करणारं घर शोधून सुद्धा सापडायचं नाही. कोल्हापूर आणि तांबडा-पांढरा रस्सा हे समीकरण असं घट्ट जुळलेलं.
कोल्हापूरकरांना जसा तांबड्या रस्याची ओढ तशीच काळं मटण ची चव सुद्धा इथल्या लोकांच्या जिभेवर रेंगाळतेच , वाळलेलं खोबर , कांदा चुलीत कारपेपर्यंत टाकून सौदा वाटायचा आणि झणझणीत काळं मटण , रस्सा करायचा आणि चुलीवरच्या भाकरी कुस्करून नुसता रस्सा वारपायचा .
आम्ही कल्हापूरकर जेवणावर बेंबीच्या देटापासून प्रेम करणारी , मटण खाण्यात आमचा कोण हाथ धरू शकत नाही , तांबडा पांढरा कल्हापुरी रस्सा , काळं मटण , मटण चिकन बिर्याणी , झणझणीत अंड्याचं कालवण असलं कि बोटं चाखत खाणार .
म्हणून आज बघूया आपल्या आजी आणि काकूंनी काळ मटण , झणझणीत रस्सा , अळणी पाणी , आणि अळणी पाण्यात शिजवलेला मऊसूत भात कसा केला ते बघूया , धन्यवाद.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#muttoncurry #mutton #mutton_curry_recipe #muttonrecipe #villagemuttonrecipe #recipeinmarathi #nonvegrecipe

Пікірлер: 1 100
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 жыл бұрын
आजी आणि मावशी तुम्ही जे मटण केलेले आहे ते बघून तोंडाला पाणी सुटले तुम्ही हे परत कधी करणार आहात आम्ही जेवायला येऊ आयुष्यात एकदा तरी आसं जेवायला मिळालंच पाहिजे तेव्हा आयुष्याच सार्थक झालंच समजा साक्षात अन्नपुर्णा तुम्हां दोघींच्या हातात आहे
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531
ताई तुम्ही पीतली भांडी थोडी चीनच, लिंबू लावून मीठ पण थोडेसे घेवून घासून घ्यावेत.
@archanapatil94
@archanapatil94 2 жыл бұрын
आम्ही मटण तर खात नाही पण पाटा वरवंटा, तांबा पितळेची भांडी, मातीची भांडी बघून गावची आणि आजीची खूप आठवण आली
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 2 жыл бұрын
👌👌 आजींची मटणाची रेसिपी खुप छान आहे...पण खोबरं इतकं करपवायचं का..?? मी पण अशाच (कोकणी) पध्दतीने चिकन मटण बनवते..पण खोबरं जास्त करपवत नाही...भांडी चांगली वापरली आहेत... मातीच्या भांड्यात बनवलेलं अन्न चवीला चांगलं लागते आणि तब्बेतीला पण खुप छान असते...आता सगळ्यानी अशीच भांडी वापरायला पाहिजेत..जर्मनच्या भांड्यात बनवलेलं अन्न आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे...
@snehalbhole7810
@snehalbhole7810 Жыл бұрын
Mutton shijvatana pani kiti takal te kalal nay. Ek thali pani disale pan alani rasa khup disala
@GAMING_GOD_CET
@GAMING_GOD_CET
आजी तुम्ही मसाल्याला कोणत्या मिरच्या ्वापरता
@ashwinigaikwad6961
@ashwinigaikwad6961 Жыл бұрын
मला आज्जी नाही...आई दीड वर्षाची असताना आज्जी वारली 😢 वडिलांची पण आई वारली... मला आज्जी चे प्रेम मिळाले नाही ,कधी आजी च्या कुशीत झोपण्याचे सुख मिळाले नाही...या आज्जी ला बघून असे वाटते की मला अशीच आजी पाहिजे होती...पुढच्या जन्मी तूच माझी आजी हो😘😘
@sujatalotekar7968
@sujatalotekar7968 Жыл бұрын
आजी तुम्ही कोल्हापूरला कुठे राहता
@arjunsuryawanshi5747
@arjunsuryawanshi5747 2 жыл бұрын
एवढ्या wayachya आजींनी ही रेसिपी बनवली पण त्यांच्या बरोबर ज्या मावशी आहेत, त्या नाही बनवू शकत, आजची ही परिस्थीती आहे. आजींच्या हाताची चव खरच चांगली असणारच याच्यात काही शंका नाही धन्यवाद from सातारा
@TempleYoga-qs7qk
@TempleYoga-qs7qk
Tumhi homestay suru kara na sheticha aanad pan milel aani chulivarche jevan😊
@deepakdev257
@deepakdev257 2 жыл бұрын
काय थाट आणि मस्त जेवन आणि जीवन आहे तुमच.
@jayvantsamant8235
@jayvantsamant8235 2 жыл бұрын
छान व्हिडिओ ! प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ आणि सुस्पष्ट होते. मनात कोणतीही शंका राहत नाही. अभिनंदन !!!👌👌👌
@suniljadhav1259
@suniljadhav1259 2 жыл бұрын
किती मस्त बनवता मटक्याच भांडी मध्ये अणि भाषा शैली पण खूप छान , आजी खूप ग्रेट आणि सून बाई पण ग्रेट
@prasannadeore4673
@prasannadeore4673 Жыл бұрын
आजी अणि ताई खुप सुंदर जेवण बनवले आपण , मी नेहमी आपले रेसिपी भागात असतो. माझ्या आजी सारख्या आजी आहेत, आपण माला आपल्या ला भेटून खूप खूप आनंद होईल.. 💐💐🙏🙏
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
अप्रतिम काळं मटन सुकं रररसा अळणी पाणी आणि अळणी पाण्यात शिजवलेला भात आमची रेसिपी एक नंबर आजी आणि ताई तुम्ही ज्या रेसिपी दाखवता त्या खुप छान सोप्या पद्धतीने सांगण्याची तुमची पद्धत खूप आवडते आणि समजते. असेच नवीन नवीन प्रकार दाखवत जावा
@gopalpardeshi8798
@gopalpardeshi8798 2 жыл бұрын
I bet one can't get such an healthy, dedicatedly prepared food not even in any of the restaurants of 5star or 7star hotels... 🙏😋
@uvg8171
@uvg8171 Жыл бұрын
आज्जी छान वाटले तुम्हांला पाहिल्यावर माज्या आजीची आठवण आली
@rupalibhosale7138
@rupalibhosale7138 Жыл бұрын
तुम्ही जस बोलतायसा कनी ते लय भारी वाटतय ऐकायला.रेसीपी तर लय भारी.
@sohamkulkarni2793
@sohamkulkarni2793 2 жыл бұрын
तुमची आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात जबरदस्त रेसिपी आहे ही. एकदम कडकडून भूक लागली बघून. 😍😍
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 181 МЛН
Black Mutton Curry Recipe || Kaala Mutton Curry by Nivedita Saraf Recipes
18:18
Nivedita Saraf Recipes
Рет қаралды 513 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН