१२ एकर शेतात आजी आणि काकूंनी फुलवलेला २०-२५ प्रकारच्या भाजीपाला आणि फळबागांचा मळा | Gavran

  Рет қаралды 214,598

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

7 ай бұрын

काजळासारखी काळीभोर जमीन , पंचगंगा आणि कृष्णा नदीचं पाणी असलं की रानात नुसतं सोनं पिकतं मग काय शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाय . म्हणून एक जुनी म्हण हाय बघा वावर हाय तर पावर हाय .
विडिओ बघून भरपूर लोक विचारतात रानात काय भाजीपाला लावला आहे ते काकू सांगा तर आजच्या विडिओ मध्ये बघूया शेतात काय काय भाजी फळे लावली आहेत ते बघूया , धन्यवाद.
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
गावरान थाळी | गावाकडचे जेवण | स्पेशल महाराष्ट्रीयन थाली | Maharashtrian Thali Recipe | महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali | Great Indian Thali, Maharashtrian thali, maharshtrian recipes,
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
#gavranekkharichav #गावरानजेवण #गावाकडचेजेवण #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 165
@neelimapatankar6943
@neelimapatankar6943 7 ай бұрын
तुमचे कष्ट,मेहनतीची ही लक्ष्मी आहे, बघून खूप छान वाटते
@shwetaghag6912
@shwetaghag6912 7 ай бұрын
तुमचे हे वैभव बघून खूप समाधान वाटले शेवटी मेहनतीचे फळ आहे
@shreeganesha7739
@shreeganesha7739 7 ай бұрын
तुम्ही तिथेच राहता काय,घर पणं दाखवा
@mangaladeore630
@mangaladeore630 7 ай бұрын
मस्त प्रत्येक शेतकर्याने अशी विविध प्रकारची शेती करायला पाहिजे. आदर्श शेतकरी आहात तुम्ही फक्त ऊस कमी लावा.
@A1User_1009
@A1User_1009 7 ай бұрын
ताई तुम्ही साक्षात लक्ष्मी आहेत मला तुम्हाला आणी तुमच्या नितात सुंदर शेताला भेट द्यावी असे वाटते
@sulabhajoshi8237
@sulabhajoshi8237 7 ай бұрын
खूप छान.खूप मेहनतीने जमीन फुलवली दिसते.आम्हाला बघतांना सुद्धा खूप छान वाटतं.सर्व सविस्तर दाखविल्या बद्दल खूप धन्यवाद.पुढेहि असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.धन्यवाद व शुभेच्छा .
@ashabhogan1912
@ashabhogan1912 7 ай бұрын
शेतातला फेरफटका खुप सम्रुद्ध करुन गेला.खूप फ्रेश वाटल धन्यवाद ताई
@vitthalgurav5933
@vitthalgurav5933 17 күн бұрын
काकु तुम्ही आणि आजी रेशीपी छान करताय त्याचा वादच नायं पण शेती मदे तुमच बारकाईने लक्ष देउन शेती किती फायद्याची आहे हे समजुन सांगताय त्या बद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला शुभेच्छा आशे माहीती देत चला त्यामुळे महीलाना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होईल.. शेतकरी किती श्रीमंत आहे हे उत्तम उदाहरण आहे
@ujwalakodgaonkar1049
@ujwalakodgaonkar1049 7 ай бұрын
कष्ट आणि निसर्ग प्रसन्न असला म्हणजे निखळ आनंद मिळतो. अ शा आनंदी राहा आई चा काळी आई आणि जनम देती आई यांचा आशीर्वाद
@ujwalagaikwad1544
@ujwalagaikwad1544 6 ай бұрын
तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या कडे 12 शेती आहे शेत शेणखत वापरून सुंदर शेती तयार केली आहे खूप छान दिसत आहे
@vrushalifuke8508
@vrushalifuke8508 7 ай бұрын
तिथे येऊन प्रत्यक्ष निसर्गाचा आनंद घ्यावी असं वाटत आहे.... छानच...
@suvarnashinde6966
@suvarnashinde6966 7 ай бұрын
मला तुमचे बोलणे खूप आवडते छ सांगता
@jyotilotwala6528
@jyotilotwala6528 7 ай бұрын
Your farm is amazing you also very hard working lady ❤❤
@bharatibarhate7292
@bharatibarhate7292 7 ай бұрын
आम्हाला पण येता येईल का हे सगळं बघायला? तुम्ही कृषी पर्यटन सुरू करा. सगळ्यांना खूप आवडेल तिथे यायला.
@archanakharat9108
@archanakharat9108 7 ай бұрын
अतिशय सुंदर शेत आहे काकू तुमचे
@rashnadastoor693
@rashnadastoor693 7 ай бұрын
Such a lovely farm u have masi . I love farming very much.
@jaypar123
@jaypar123 7 ай бұрын
खुप छान माहीती आणि उत्कृष्ठ बागायतदार आहात...
@sujatagawande8796
@sujatagawande8796 19 күн бұрын
Ek number
@meeramarne3720
@meeramarne3720 7 ай бұрын
खूप छान काकू.मस्त वाटलं बघून.🙏
@seemakamble2
@seemakamble2 7 ай бұрын
Khupch Chan tumche video me nehmich pahte khup chan astat aai sobatche pn Chan mahiti aste shetitr ekch no ahe ❤👌👌🌹🌹🌹🌹🌹
@surekhapatil4377
@surekhapatil4377 7 ай бұрын
कीती छान वाटते शेती बघून 👌👌
@saipatil0828
@saipatil0828 6 ай бұрын
Khup Chaan Ajji Ani Kaku . Pahun khup chaan vatle. 😊
@rekhaphalak7481
@rekhaphalak7481 7 ай бұрын
खरच खूप छान आहे आम्हाला पण ते ते यावेसे वाटते खूप च सुंदर
@user-ts9lc3gp1e
@user-ts9lc3gp1e 5 күн бұрын
वहीनी किती छान शेती करता बघायला कथी बोलवता तुम्हाला बघायचय वाडीला दर व,षॅ ,येतो कोल्हापुरचे आहौत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Күн бұрын
मनापासून धन्यवाद , nakkich ya
@PushpaChordia-ps8fi
@PushpaChordia-ps8fi 7 ай бұрын
खूपच छान मला बघून खूप समाधान वाटले माझ्या वडिलांच्या घरी पण खूप शेती होते त्यामुळे मला सगळे माहिती आहे
@kavitashilewant8959
@kavitashilewant8959 7 ай бұрын
खूप खूप मस्त आहे शेती तुमची
@kalyanikarale690
@kalyanikarale690 7 ай бұрын
Khup chan pahunch sukh vatat
@surekhakestikar4281
@surekhakestikar4281 7 ай бұрын
kiti chhan aahe sheti aani tu mahiti pn khup chhan sangates
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 7 ай бұрын
एवढी मोठी तुळस पहिल्यांदा बघितली. बाग खूपच छान आहे..
@ulkamahadik4188
@ulkamahadik4188 7 ай бұрын
Khoop ch Sunder mla pan khoop aawad ahey shetichi❤❤
@rahulmahale7452
@rahulmahale7452 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत काकू. धन्यवाद.
@aakashirkule7000
@aakashirkule7000 7 ай бұрын
खूपच छान शेती आहे तुमची
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 5 ай бұрын
1 No Shet aani Vanvwla Sarv bhajya veli mast vtavran 😊
@manishajadhav7197
@manishajadhav7197 7 ай бұрын
ya mage tumchya family chi khup mehnt aahe great work
@sunrisekitchenwithsmitasud8052
@sunrisekitchenwithsmitasud8052 7 ай бұрын
Khup bhari kaku tya maghe tumchi mehnat ahe
@mandarsawant7309
@mandarsawant7309 7 ай бұрын
बाग बघून लई भारी वाटलं, किती कष्ट करावे लागतात, शेतकरी कष्ट करतात म्हणून आम्हाला मुंबईला भाजीपाला धान्य विकत ghyeta येते, आभारी आहोत.
@kshamashetye7437
@kshamashetye7437 7 ай бұрын
मस्त झालाय विडीयो काकू. खूप छान माहिती सांगता. ❤
@snehakadam703
@snehakadam703 7 ай бұрын
मावशी तुमचा मळा छान आहे👌
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 7 ай бұрын
Tai tuhmi Chan lelay bhajii pala ani sarv mast video
@sambhajijadhav4575
@sambhajijadhav4575 7 ай бұрын
ओल्या हळदीचे लोणचे कसे बनवावे यांची रेसिपी दाखवा
@vaishalighodekar852
@vaishalighodekar852 7 ай бұрын
खूप छान शेतं आहे तुमचं 😊😊
@hemlatakamble233
@hemlatakamble233 7 ай бұрын
खूप छान 👌👌👌
@anupamapawar1690
@anupamapawar1690 7 ай бұрын
ताई पारंपरिक बियाणे वापरून सुधारीत पद्धतीची शेती आपण करताय फार मोठा आदर्श पुढील पिढीला देताय.पण खूप कष्ट आणि कामात नियमितता लागते शेती करायला.आपणकामाचं व्यवस्थापन कसं करता
@sulbhanaik9529
@sulbhanaik9529 7 ай бұрын
Khup sunder
@NayaraMulla
@NayaraMulla 7 ай бұрын
Khup chan video Aaji kashya aahet
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn 7 ай бұрын
खूप छान
@chhayaaher7745
@chhayaaher7745 7 ай бұрын
Khup Chan video
@shaliniroopner637
@shaliniroopner637 7 ай бұрын
Khup must
@vidyachavan3732
@vidyachavan3732 7 ай бұрын
ताई तुंम्ही बागायतदार आहात....नशीबवान आहात...
@sheenareynolds314
@sheenareynolds314 7 ай бұрын
Khup chaan
@priyapatole4147
@priyapatole4147 7 ай бұрын
Khup chchan video
@sunitakadam1374
@sunitakadam1374 7 ай бұрын
Khupache mast aahe
@anuradhamane9718
@anuradhamane9718 7 ай бұрын
Khup sundar
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 7 ай бұрын
खुप सुंदर आहे तुमचं शेत .
@latanirmale9362
@latanirmale9362 7 ай бұрын
Mast chan tai chan mala ahe tumcha 😊
@pratibhapacharne6985
@pratibhapacharne6985 7 ай бұрын
Khup chan video aahe❤❤
@margaretsalvi1928
@margaretsalvi1928 7 ай бұрын
Beautiful
@farhatpasha7829
@farhatpasha7829 7 ай бұрын
Bahut khubsurat, 🌹👍
@wasimrajapkar9073
@wasimrajapkar9073 5 ай бұрын
Khup chan
@shamal1625
@shamal1625 7 ай бұрын
मस्त
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 7 ай бұрын
खुपच छान माझ्या माहेरी कायम असाच भाजीपाला असतो गावची आठवण झाली
@smitabaraskar6248
@smitabaraskar6248 6 ай бұрын
Khup bhari
@abhilasha1465
@abhilasha1465 7 ай бұрын
Maja ahe
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 7 ай бұрын
सुंदर व्हिडीवो
@shreeganesha7739
@shreeganesha7739 7 ай бұрын
Khup chhan 😘
@meenakshidesai
@meenakshidesai 7 ай бұрын
खूप छान आहे मळा
@meenapathan1
@meenapathan1 7 ай бұрын
Very nice information
@shradhasethi2459
@shradhasethi2459 7 ай бұрын
khup chan mala ahe
@ashwinipatil8528
@ashwinipatil8528 7 ай бұрын
mastch vatty❤
@prathameshjadhav2842
@prathameshjadhav2842 7 ай бұрын
काकू तुमच्या रेसिपीज मी नेहमी बघते...अप्रतिम असतात...मी पण कोल्हापूरचीच आहे.... तुम्ही मसाल्याप्रमाणे लोणचं ही विक्रीसाठी उपलब्ध करा...
@dajigaikwad927
@dajigaikwad927 7 ай бұрын
Very nice Farming
@smitanavatakke7964
@smitanavatakke7964 7 ай бұрын
Kiti chan shet ahe tumche..😍
@Redstonerecipes
@Redstonerecipes 7 ай бұрын
Wow🎉
@usharaut-bn4sx
@usharaut-bn4sx 7 ай бұрын
Khup Chan Tai.
@sushmamore1928
@sushmamore1928 7 ай бұрын
Very nice video ❤ Tai ❤👌👌👍🏻♥️
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 7 ай бұрын
खुप छान वाटल शेत बघुन खुप दिवस विडिओ पाहीला नाही मिसेस दिक्षीत
@snam88777
@snam88777 7 ай бұрын
Rakhat ghalto manje sathvun thevtana
@nilamraje4713
@nilamraje4713 7 ай бұрын
Khup chan mala aavdal❤❤❤
@pratibhascreativestudents2141
@pratibhascreativestudents2141 7 ай бұрын
खूपच छान🎉
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 7 ай бұрын
Dragon fruit ch lavel na zad te nahi dakhvlat kaki Khup Chan video
@archanaparab1534
@archanaparab1534 7 ай бұрын
Amhala he netrasukh tumchya mule milate sakaratmak vibrations ahet prasannata samadhan ahe....pan tumchi mehnat kashta far ahet...changlya karma che changle fhal....
@pruthvirajmane6834
@pruthvirajmane6834 7 ай бұрын
Khup chan aamhi aale tr chalel ka kaku mala sheti pahayala far aawadte 😊😊
@ragini9663
@ragini9663 7 ай бұрын
Nice 👍
@AryaJadhav-lu5oc
@AryaJadhav-lu5oc 7 ай бұрын
Kaku winter special recipe dhakva
@chhayaranpise2744
@chhayaranpise2744 7 ай бұрын
V nice to see your farm can we come to visit your farm how is your mother.i hope she is keeping well
@user-fd2kb6el2q
@user-fd2kb6el2q 6 ай бұрын
Jaminiwar plastic ka ghaaltat te sanga
@alpanashinde1857
@alpanashinde1857 7 ай бұрын
खूप छान!पाण्याची काय सोय आहे?
@MeghaLotake
@MeghaLotake 4 ай бұрын
ताई तुमच्या शेताला एकदा भेटद्यावी असे बघून वाटतय
@hemantjoshi9045
@hemantjoshi9045 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ताई आजी कशा आहेत
@gwlegend4380
@gwlegend4380 7 ай бұрын
👍👍👌👌
@aniketsarode2275
@aniketsarode2275 6 ай бұрын
bee kase rakhaych teja video banva na plz
@shilky4039
@shilky4039 7 ай бұрын
एवढी 12 एकर शेती कोण आणि किती लोक तुम्ही बघताय आम्हाला आजी आणि तुम्हीच दिसतंय तुमचं घर पण शेतातच आहे का इथेच राहता का तुम्ही
@user-zr4zg7su6k
@user-zr4zg7su6k 3 ай бұрын
Mam your field is very beautiful
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@vigneshghawale4466
@vigneshghawale4466 7 ай бұрын
9:09 Kaki mala mazya gavchi athavan zali
@anitatike5706
@anitatike5706 6 ай бұрын
Chhan
@sunitapatil1050
@sunitapatil1050 7 ай бұрын
कोणतं गाव आपलं छान मळा आम्ही पण कोल्हापूर कर आहोत धन्यवाद 🙏
@PushpaChordia-ps8fi
@PushpaChordia-ps8fi 7 ай бұрын
तुमचे गाव कुठले आहे
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 7 ай бұрын
छान माहिती दिली ताई 👌👍
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 7 ай бұрын
तुमच्या सारखे रेसिपी आणि व्हिडीओ दुसरे कोणाचंच नस्तात
@vijaylaxmi8008km
@vijaylaxmi8008km 7 ай бұрын
👍👍👍👍👍👌👌👌
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47