कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ

  Рет қаралды 568,998

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

थालीपीठ (bajriche thalipeeth,jwariche thalipeeth (ज्वारीचे थालीपीठ ),palak thalipeeth,( पालक थालीपीठ| पालक धपाटे) ,methiche thalipeeth,( मेथी थालीपीठ ,भाजणीचे थालीपीठ, Bhajani Thalipeeth) हा खूप जुना आणि अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. नुसतं बघून प्रेमात पडावं असा तर नव्हेच. पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स... परत तुम्ही खाणार म्हणजे खाणारच आणि तो तुमच्या खाद्यजीवनाचा भाग होऊन जातं. म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थानी अमराठी लोकांनाही वेड लावलंय, त्यात धपाट्याच नाव अग्रक्रमात आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातलं याचं ‘धपाटे’ हे रुपडं अधिक अधिक रांगडं आणि झणझणीत. धपाटे मात्र भाकरीच्या आकाराचे असतात. घरात असलेली ज्वारी, बाजरी, गहू आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घ्यायचं. एकत्र करून, त्यात धणे जिऱ्याची पूड, हळद टाकायची. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून मिसळायच्या. पाणी टाकून सरसरीत भिजवायचं. चौकोनी कापड ओलं करून पोळपाटावर पसरायचं. त्यावर धपाटा थापायचा. तो थापताना धपाटे घातल्यासारखे हात आपटायचे...म्हणून तो धपाटा. हाताच्या बोटांची त्यावर सुंदर नक्षी उमटते. हा नक्षीदार धपाटा कापडासह तव्यावर उलटा करायचा. अलगदपणे कापड काढून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचा. सोबत घरच्या दुधाचं दही, शेंगण्याची लालाजर्द चटणी ​किंवा मिरचीचा ठेचा. शेतावरच्या न्याहारीत धपाट्याची मजा औरच.
Thalipeeth is a traditional Maharashtrian breakfast prepared from multi grain flours.that has the goodness of spinach leaves mixed along with whole wheat flour, jowar flour and gram flour to create a thin flat bread Very healthy and wholesome, it can also be had as snacks, dinner or can be a great lunch box meal too.
I prepared this delicious dish by adding some chopped spinach.
It can be enjoyed with either some raita, spiced yoghurt or any pickle of your choice.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक गावरान पदार्थ लुप्त होत चाललेत ,
तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #thalipeethrecipe #thalipeeth #thalipeethrecipeinmarathi #thalipeethbhajani #JwaricheThalipeeth #dhapate #dhapaterecipe #healthyrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 265
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Watch all videos - playlist kzfaq.info/get/bejne/esyHbJmmt8W2Y2g.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक गावरान पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@radhawankhede8771
@radhawankhede8771 Жыл бұрын
Saadhe lok aani surekh chavicha swaympak he hya video chi khasiyat aahe. Chaan vat te agadi na khata tondala chav yete .ek tumche video pahile ki junya aathavani yetat.aaichya hathache jevan aathavate . Thank you !!
@sekhe7384
@sekhe7384 Жыл бұрын
व्वा, खूपच छान गावरान पदार्थ...आताच तुमच्या शेतावर यावसं वाटतंय...आता धपाटे करताना आज्जींची आणि काकूंची आठवण येणार..खूप मस्त वाटलं तुमचा video बघून..आज्जींनी माहिती चांगली सांगितली..खरंच, आता ती चव राहिली नाही..आम्ही मुंबईकर, आम्हाला तुमचं शेत बघून खरंच वेड लागलं आहे
@shaleshsasane7197
@shaleshsasane7197 Жыл бұрын
0
@dips....5460
@dips....5460 Жыл бұрын
कुटुंबामध्ये एक तरी वयस्कर गृहस्थ असावे...... त्यांची माया, प्रेम, काही ते वेगळंच असत.miss you aajiii🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
धपाटे मस्तच!! तुम्हा दोघींचं बोलणं तर लय भारी! ऐकत राहावंसं वाटतं.
@sujatasurwase4435
@sujatasurwase4435 Жыл бұрын
आजीचा स्वयंपाकाचा गोडवा आता कोणालाच येणार नाही💯
@varshakamble9867
@varshakamble9867 Жыл бұрын
Kharay
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santajidesai1257
@santajidesai1257 Жыл бұрын
100% Khare ahe
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
बरोबर आहे आजीचा स्वयंपाक तो आजीचा स्वयंपाक
@jayakamble3934
@jayakamble3934 Жыл бұрын
लई भारी आजी... आजी मुळ खुप शोभा आहे. आशी आजी सर्वांना आसावी..❤️😍🤗🥰❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nageshnashte744
@nageshnashte744 Жыл бұрын
आपली गावरान एक चव मधील आज्जी व ताई आपल्या दोघींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, आपला तो कोल्हापुरी बोलण्यातला ठसका, ( आमचं कोल्हापूरी लाल तिखट ) पाहता पाहता मला माझ्या मोठ्या बहिणीची व माझ्या वय वर्षे ८७ पर्यंत आयुष्य लाभलेल्या आईची आठवण प्रकर्षाने जाणवते, या ही वयात आज्जी चा उत्साह बघितला की आश्चर्य वाटते व कौतुक ही करावसं वाटतं, दोघींची रेसिपी लाजवाब,.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@geetanjalipatil1349
@geetanjalipatil1349 Жыл бұрын
आजी नमस्कार तुमचा आवाज ऐकूनच पोट भरत .खूप छान वाटत असल बोलण अस प्रेमाच बोलण जवळ जवळ संपतच चाललय सगळे जण खूप शुद्ध बोलण्याच्या मागे आहेत पण असा बोलण्याचा गोडवा काही औरच आहे तुमच्या स्वयंपाकासारखा👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Жыл бұрын
Purvichi bajari kaddhany kharokatch apratim chavici hoti ajjiche sangne khup anubhvi che mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs Жыл бұрын
जय श्रीकृष्ण ताई 🌹🙏लयी बेस्ट बनवली धपाटी अप्रतिम चव आहे खरच खूप टेस्टी 👍👌👌🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shriramjayramjayjayram5488
@shriramjayramjayjayram5488 Жыл бұрын
आजी खुप छान दाखवली थालीपीठ ....अगदी लगेच करणार आहे मी..... 🌹🌹🌹🙂🥰😛😛😛😛😛😛😛yummmmy
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kavitakamthe4358
@kavitakamthe4358 Жыл бұрын
खुप खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान मस्तच
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
हिवाळ्यात अस्या रेसिपी खूप गरज असते शरीराला मस्त धपटी आजी आणि ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@upansare3135
@upansare3135 Жыл бұрын
वा अतिशय सुंदर आणि आकर्शक आणि तेवढेच चटकदार धपाटे खाण्यासाठी मग ते पाठीत खायचे असु द्या नाही तर चविने खायचे असू द्या ते धमाकेदारच असतात .थोडासा जोक केला पण खरच भारी झालेत.आज्जी आणि ताई थंडी च्या दिवसात एकदा कूळथाचे शेंगोळे खायची खुप इच्छा झाली तर एकदा शेंगोळ्याची रेसिपी दाखवा .🙏🙏😀
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prasadjuge8475
@prasadjuge8475 Жыл бұрын
मावशी खूप छान झाले धपाटे
@manishatamboli1590
@manishatamboli1590 Жыл бұрын
खुप छान आणि पौष्टीक धपाटे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gaurichavan7981
@gaurichavan7981 Жыл бұрын
Kiti chan ani sundar sangitla kaki ani aji ni...Apla manus aslya sarkha vatla... manapasun sangta tumhi...tumcha ghari ch aslysarkh zala...Dhan ahat tumhi jithe aji ani aai ch Maya cha hath pathishi ahe tumcha... 🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
आजीच्या हातचा स्वयंपाक चवदार असतो. म्हणून घरात वयस्कर माणसे असावीत त्यांचे मार्गदर्शन खुप मोलाचे असते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@ushaugale2836
@ushaugale2836 Жыл бұрын
Aji khup chan receipe astat tumchya.gadgyat दही कसा करायचा ते सांगा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@purvawalanju7351
@purvawalanju7351 Жыл бұрын
Wooooow 👌👌👌👌 Ajji ani kaku mala tumhi doghi itkya awadtat na ani tumchya receipes ani tumche bolne ani tumhi ji mehnat krta te sarv mala khup avadte ani me tumche sagle videos mazya frnds ani relatives na pan share krte ani te sarv log pan ata tumche videos bagtat 🤗❤️❤️ Thanks Kaku ani tumchya sarv parivar sathi 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anaghakharkar8216
@anaghakharkar8216 Жыл бұрын
1 नंबर थालिपीठ, / धपाटे ,खरडा,
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
खूप सुंदर आजी बघूनच खायची इच्छा झाली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 Жыл бұрын
नमस्ते ताई आजी खुप मस्त धपाटे थंडित खुप चवदार लागता त १ नंबर केल
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrushaligavali2661
@vrushaligavali2661 Жыл бұрын
Ekch no dhapate h .very nice.👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
एक नंबर रेसिपी !!! मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@critic8134
@critic8134 Жыл бұрын
मस्त वर्णन करता तुम्ही!
@anud7335
@anud7335 Жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल.. माझे थालीपीठ नेहमी तुटतात पण आता मी करून बघेल..🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushmamore1928
@sushmamore1928 6 ай бұрын
Very nice recipe 😋 Aaji 😋👌👌👍♥️♥️
@springbirds2159
@springbirds2159 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@urmilachavan3561
@urmilachavan3561 Жыл бұрын
आजी तोंडाला पाणी सुटले बघा खूप छान धपाटे झालेत आणि तुमच्या शेंगा किती छान आल्यात जवळ असता तर विकत घ्यायला आले असते असेच खुश रहा जय माता ...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepalipimpale5060
@deepalipimpale5060 Жыл бұрын
छान
@bharti7367
@bharti7367 Жыл бұрын
Khup khup Sundar 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@chandajathar1917
@chandajathar1917 Жыл бұрын
तुमच्या रेसिपी सर्वच प्रकारच्या छान असतात. धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@punampandit5445
@punampandit5445 Жыл бұрын
Khup chan recipe kaku aani aaji tumhi doghi pn swaympak banvanyat eak no aahat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vivekkale4931
@vivekkale4931 Жыл бұрын
खूपच छान 💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shitalbhise1782
@shitalbhise1782 Жыл бұрын
Dhapate khup chan 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyakulkarni3550
@sandhyakulkarni3550 Жыл бұрын
आजी मस्त, आजीचे धपाटे मस्त love u aaji 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sourabhgurav1885
@sourabhgurav1885 Жыл бұрын
माया लेकीच्या रेसिपी खूप सुंदर असतात शेत खूप छान सर्व ताजे घटक वापरून पदार्थ खूप मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitathanage473
@sangitathanage473 Жыл бұрын
Miss you ajji kharda chan kela
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarikapalande9136
@sarikapalande9136 Жыл бұрын
खूप छान रेसिपी👌🏻👌🏻😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalighatke7433
@anjalighatke7433 Жыл бұрын
Ekdam mastj 👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bathag5079
@bathag5079 Жыл бұрын
Ajji. Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayatirmare3071
@jayatirmare3071 Жыл бұрын
आजी la पाहिले की लहानपण आठवते. आजी आणि ताई तुमचे video खूप छान असतात शेत पाहून खूप भारी वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sk-co7tn
@sk-co7tn Жыл бұрын
Khup chaan👌👍😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 Жыл бұрын
खरंच अन्नपूर्णा आहात, दोघी मायलेकी 🥰😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotipatil6973
@jyotipatil6973 Жыл бұрын
Khup mast Aajji n kaku.😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@laxmandesai9829
@laxmandesai9829 Жыл бұрын
खुप सुंदर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinikamble8370
@rohinikamble8370 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप सुंदर माहिती सांगितल्याबद्दल झपाट्याची
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@supriyapagare4964
@supriyapagare4964 Жыл бұрын
मस्तच......
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhanginehete8305
@shubhanginehete8305 Жыл бұрын
खुपच छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ayeshaattar3907
@ayeshaattar3907 Жыл бұрын
Khupch Chan aji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@factfactory2564
@factfactory2564 Жыл бұрын
एक नंबर 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sharda-gavali-1971aai
@Sharda-gavali-1971aai Жыл бұрын
Nice recipe Kaka Ani ajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@foodtravelbyheart.
@foodtravelbyheart. Жыл бұрын
mastch recipe khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Khup Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishaliprakash3562
@vaishaliprakash3562 Жыл бұрын
Khup mast recipe 👍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishapatil6852
@manishapatil6852 Жыл бұрын
Khup chan 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@revadip1111
@revadip1111 Жыл бұрын
Amchya kade dingari ase mahntat mulyachya shengana. Ajji ani maushi 👏 nehami pramane chan.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bathag5079
@bathag5079 Жыл бұрын
Aji. Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swayamk1312
@swayamk1312 Жыл бұрын
Khoopach chhan aaji Ani kaku dhapate ekach no. आमच्या कडे शेंगांना डिंगऱ्या असे म्हणतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ritikafoodcorner4250
@ritikafoodcorner4250 Жыл бұрын
Nice recipe. Mi nakki try Karen
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
आजी गोड आहे 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rushikeshsamindar3998
@rushikeshsamindar3998 Жыл бұрын
Wow nice🌹👌🌹🤗🌹💚🌹👌
@yashashree57
@yashashree57 Жыл бұрын
Khup chan recipe aahe, Jamla tar assal kolhapuri chicken biryani banva kadhitari❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay Nakki karut आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chitrapandit597
@chitrapandit597 Жыл бұрын
किती साध्या आणि गोड आहेत. असा नेसार्गिक वातावरण आणि घरच्यांनी केलेला कोणताही पदार्थ चविष्ट असणारच की
@poonamkanetkar8535
@poonamkanetkar8535 Жыл бұрын
खूपच छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@soniyapardeshi6869
@soniyapardeshi6869 Жыл бұрын
Mast aai 🧡
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalwable4917
@mangalwable4917 Жыл бұрын
Mast aii. Nice Tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mayurakulkarni5686
@mayurakulkarni5686 Жыл бұрын
Must Recepie ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 Жыл бұрын
Nice recipe aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashokkamble6735
@ashokkamble6735 Жыл бұрын
आजी नमस्कार अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करता.तुमचा स्वयंपाक पाहून आईची, आठवण झाली बघा!माझी आई सुध्दा छान स्वयंपाक करायची. तुम्हा सासु,सुनबाईना खूप खूप शुभेच्छा अशीच छान छान गावरान स्वयंपाक कृती बनवून पाठवा आणि मातीची भांडी,कुठे मिळतात ते सांगा. पुन्हा एकदा माझ्याकडून धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prasadpalkar7003
@prasadpalkar7003 Жыл бұрын
खुपच छान मस्तच 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanatak7081
@ranjanatak7081 Жыл бұрын
खूप सुंदर स्वयंपाक करतात तुमचा शेतमळा खूपच सुंदर आहे
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
ताई, आज्जी तुमच्या रेसिपीज वर काय प्रतिक्रिया दयायच्या असा प्रश्न पडू लागलाय आता. सर्वच एवढ्या भन्नाट असतात की, निदान मी तरी संभ्रमात पडतो 😄 👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arogyadayitruptirecipe6771
@arogyadayitruptirecipe6771 Жыл бұрын
खुप छान आजी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
Original recipes ekdam traditional👍🙏.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏
@smitajadhav9247
@smitajadhav9247 Жыл бұрын
Love u आज्जी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@malathirao4560
@malathirao4560 Жыл бұрын
Great
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kusumpatil5682
@kusumpatil5682 Жыл бұрын
Aaji aani kaku तुमच ran khup छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
Chan Chan 👍 👍 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ramanshelke3255
@ramanshelke3255 Жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Tai tuhmi khup Chan bolta aaikayla Chan vatat mast video
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@harishgaikwad3539
@harishgaikwad3539 Жыл бұрын
खुप छान आजी....
@suvarnakhokale4626
@suvarnakhokale4626 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sam_441
@Sam_441 Жыл бұрын
Very tasty and mast thapate ok 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhakarmutkule9854
@sudhakarmutkule9854 Жыл бұрын
Chan...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunilpawar5264
@sunilpawar5264 Жыл бұрын
स्वर्गसुख
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitapatil1169
@smitapatil1169 Жыл бұрын
Mast chavdar.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tejaswinijadhav184
@tejaswinijadhav184 Жыл бұрын
Mi pn khp bhagyshali ahe mla khp Ajji C prem milale
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatigajare7454
@swatigajare7454 Жыл бұрын
Mouth watering 😛👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lovelylife4760
@lovelylife4760 Жыл бұрын
मला खूप आवडतात धपाटी तुमची काटवट मस्त आहे माझ्या आजीकडे पण अशीच होती आज तिची खूप आठवण येते आजी तुम्ही खूप प्रेमळ आहात माझा नमस्कार तुम्हाला; अशी काटवट मला कुठे मिळेल .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitaharne3748
@smitaharne3748 Жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sureshkolekar806
@sureshkolekar806 Жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mansikanekar221
@mansikanekar221 Жыл бұрын
👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@AashishKamat-vj8yt
@AashishKamat-vj8yt Жыл бұрын
घरच्या ब्याला तोडच नाही आजी पारंपरिक वान हे प्रत्येकाने जपलच पाहिजे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@anushkahindalekar9517
@anushkahindalekar9517 Жыл бұрын
Ajji tumcha resipies khup Chan ahet pan tya pekhsa nisarga sunder ahe .amhi tumcha shet baghyla yevu shakto ka?
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-cr6cy9bs6k
@user-cr6cy9bs6k Жыл бұрын
Nice recipe 👌👌👌🙏
@sakaramgaikwad2416
@sakaramgaikwad2416 Жыл бұрын
Was
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetamenon3181
@sangeetamenon3181 Жыл бұрын
💖💖💖
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayamali9829
@vijayamali9829 Жыл бұрын
मस्त आहे रेसिपी 👌👌आजी रताळीचे घारगे रेसिपी सांगाल का
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Oka Nakki karut तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@radhawankhede8771
@radhawankhede8771 Жыл бұрын
Tai ! dhapate thode kurkurit ch chyaan lagtat Asa mala vat te.til varua lavli ki tavyala chikte tyasathi peeth bhijvtana tyatch takte.tumchi suddha paddhat chaanch aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sakshipatil5707
@sakshipatil5707 Жыл бұрын
हो ना आमच्याकडे पण खुप थंडी असते त्या कोल्हापुर म्हणजे थंडीच थंडी थॅंक्स आजी नक्की करू आम्ही
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshmetkar7377
@rajeshmetkar7377 Жыл бұрын
Aajjina baghun mala mazhya aajichi athvan yete
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shitalsonone2217
@shitalsonone2217 Жыл бұрын
Aaji tumachy kade yaaych aahe , tumachya hatach khup khavas vatat aahe,khup chan Aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 76 МЛН
दोडक्याची चटणी, dodkyachi chatni
7:33
Rupali Ugale's Kitchen
Рет қаралды 4,1 М.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН