Рет қаралды 319,099
#BolBhidu #IsraelvsPalestine #gazaunderattack
गेल्या दोन वर्षांपासून रशिया युक्रेन युध्द सुर आहे, अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातही संघर्ष सुरू आहे. त्यातच आता भर पडली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांची, गाजा येथील हमास या दहशतवादी संघटनेने, आज पहाटे ६:३० इस्रायलवर पाच हजाराहून अधिक रॉकेट सोडले आहेत. त्यामुळे इस्रायलची फजिती झाली आहे.
पॅलेस्टाईनकडून झालेल्या या वारमुळे इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाच्या चिंतेत भर पडली आहे. एकुन हा युध्दाचा विषय समजून घेऊया. तसेच या दोन देशांमधील संघर्षाचा इतिहास काय आहे समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/