घनदाट जंगल..ते दोघे आणि ती एक झोपडी.. | Inspirational Story of Ashok Mama & Uma Kaki | Tarun Bharat

  Рет қаралды 2,689,272

Tarun Bharat News

Tarun Bharat News

3 жыл бұрын

#TarunBharat #gaganbawda #padamsatti #salvan #aslaj #sangashi #borbet #morjai #gaganbawadaturism #Jaungle #Forest #dampatya #nisarg #padamsatti #gaganbawadagha
oldage couple living in the forest
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
खरंतर निसर्गात रहाणं हाच आपला मूळ स्वभाव ; पण तो सोडून आपण आता वेगळं आणि कृत्रिम जीवन जगतोय . पण अशीही काही माणस आहेत जी आजही नैसर्गिकरित्या आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगतात. चला तर भेटूया गेली 56 वर्षे जंगलात राहणाऱ्या या दाम्पत्याला .....
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Пікірлер: 1 000
@vedantdixit4214
@vedantdixit4214 3 жыл бұрын
अशोक काका... आम्ही समाजात माणसांबरोबर राहतो. पण तुम्ही निसर्गात साक्षात परमेश्वरा बरोबर राहता... खुप नशीब लागत जिवंतपणी स्वर्गात आपल निवासस्थान असणं.....
@sunandakhalokar8426
@sunandakhalokar8426 3 жыл бұрын
.
@omom4770
@omom4770 3 жыл бұрын
@@sunandakhalokar8426 . Mhnje?
@vedantdixit4214
@vedantdixit4214 3 жыл бұрын
@@omom4770 माझ्या मते निसर्ग हाच देव आणि देव तेथे स्वर्ग....
@shivajigaikwad2694
@shivajigaikwad2694 3 жыл бұрын
👍
@mahadevmane9206
@mahadevmane9206 3 жыл бұрын
घरी बसून आपण आम्हा सर्वांना बाहेर काय परिस्थिती आहे त्याचे लाईव्ह दाखविता मॅडम खुप धन्यवाद
@user-je8nb4sr4x
@user-je8nb4sr4x 3 жыл бұрын
माझ्या राजाचा ध्वज लावला आहे ❤️ मस्त वाटलं
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 3 жыл бұрын
खरंच
@ramkishanbainwad8391
@ramkishanbainwad8391 3 жыл бұрын
Photo pan ahe Rajen cha
@sarojanaik7129
@sarojanaik7129 3 жыл бұрын
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@blueroses.24
@blueroses.24 3 жыл бұрын
भाऊ, 'माझ्या' नाही 'आपल्या'..👍
@aaaaa9221
@aaaaa9221 3 жыл бұрын
@@ranvirkamble1023 i
@lahukhilare3297
@lahukhilare3297 3 жыл бұрын
माणसाला आयुष्यात जगायला काय लागतं २ वेळच जेवण ,ताजी हवा , पाणी आणि प्रामाणिक कष्ट..... जर तुमच्या गरजा कमी तेवढं तुमच आयुष्य समाधानी.
@HappyLife-bo7cm
@HappyLife-bo7cm 3 жыл бұрын
Kharach garajya ek manushyach evadhch aahe tari manus paishanchya pathi padto.
@balujakkalwad4740
@balujakkalwad4740 3 жыл бұрын
@@HappyLife-bo7cm u TV BBC SD lii
@sidmalhotra3141
@sidmalhotra3141 3 жыл бұрын
Wah 😂 khud ka sochoge to desh aage kese badhega ... Garib desh banke reh jayega
@shitalnarake3467
@shitalnarake3467 3 жыл бұрын
खरं आहे तुमचं
@malvanidays_
@malvanidays_ 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z9uAl9Gm1MrFl3U.html
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 3 жыл бұрын
एक विशेष माझ्या छत्रपति शिवाजी राजेचा भगवा इथ फड़कत आहे
@Tejashadawale01
@Tejashadawale01 3 жыл бұрын
जय शिवराय
@abadalvi1401
@abadalvi1401 3 жыл бұрын
एक नंबर भगवा
@vedgumaste2664
@vedgumaste2664 3 жыл бұрын
समस्त भारतीय हिंदूंचा हा ध्वज जो आपल्या राजामुळे या भूतलावर टिकून राहिला त्या ध्वजाला शतशः नमन
@pradnyadeepingle7620
@pradnyadeepingle7620 3 жыл бұрын
gdsdggg s g
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 25 күн бұрын
🙏💐
@prasadshete781
@prasadshete781 3 жыл бұрын
खरच सुखी आहेत ते दोघे . कोणाच्या आद्यत नाही मदयत नाही
@lokshahinews-1
@lokshahinews-1 3 жыл бұрын
तरुण भारत च्या टीमचे काम छान वाटले यालाच म्हणतात तळागाळातील पत्रकारिता.
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
Thnku so much
@sachinghanekar3872
@sachinghanekar3872 3 жыл бұрын
Kup Chan Mahiti.... 🙏🙏
@thegodfather8135
@thegodfather8135 3 жыл бұрын
🙏खूप छान मन खुश झाले ❤️
@mistake11
@mistake11 3 жыл бұрын
Correct
@ratishchogale4789
@ratishchogale4789 3 жыл бұрын
lll()
@user-gk5qg7iq8g
@user-gk5qg7iq8g 3 жыл бұрын
मा.आमदार नरके यांनी लाईट ची सोय केली छानच.. आता त्याला अजून मदतीची अपेक्षा आहे 👍
@vaibhavmardane1508
@vaibhavmardane1508 3 жыл бұрын
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवा ध्वज फडकविला आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 3 жыл бұрын
पहिल्यांदा अभिनंदन ते तरुण भारत चॅनलच्या टीमचे कारण पाटील दांपत्यला योग्य न्याय दिला आहे , पाटील जोडीचे मना पासून कौतुक खरंतर महीनाभर त्यांच्या बरोबर राहून थरार अनुभवायला आवडेल .
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
धन्यवाद, आमचा नेहमी वेगळा प्रयत्न असतो...
@jaibheem5095
@jaibheem5095 3 жыл бұрын
@@SnehAMangurkaR5 पत्ता काय आहे.
@vaishupatil8009
@vaishupatil8009 3 жыл бұрын
In uc@@SnehAMangurkaR5
@rohitdesale5061
@rohitdesale5061 3 жыл бұрын
@@SnehAMangurkaR5 क्षणी तो ही सह. ‌
@karanlaware-a6765
@karanlaware-a6765 3 жыл бұрын
डोळे भरुन आले तुमची यशोगाथा पाहुन 😍😍😍😍
@omom4770
@omom4770 3 жыл бұрын
अगदी बरोबर 😭
@swapnilkarle7915
@swapnilkarle7915 3 жыл бұрын
मी आणि माझे मित्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जाऊन आलो आहे. आम्ही तिथे 2 दिवस राहून आलो आहे. खूप छान वाटले मोठे आणि घनदाट जंगल आहे. तुम्ही पण नक्की जाऊन या.
@sanjaykarad9298
@sanjaykarad9298 3 жыл бұрын
काकांचा नंबर द्या.
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial 3 жыл бұрын
पत्ता काय आहे??
@SagarPatil-lt4mu
@SagarPatil-lt4mu 3 жыл бұрын
काकांचा मो नंबर द्या
@pranaypatil6438
@pranaypatil6438 3 жыл бұрын
No plz
@MrAshimpi
@MrAshimpi 3 жыл бұрын
भगवान कांबळे किंवा काकांचा नंबर मिळेल का
@chandrashanker6204
@chandrashanker6204 3 жыл бұрын
जगा वेगळे जीवन! आणि हे दांपत्य जगा वेगळा छंद येवढ्या उतार वयात जपत आहे. Great!!
@sujatagarud3162
@sujatagarud3162 3 жыл бұрын
This is not done in their own age.....this is being done since their children were young. Since 1965.
@vedantdixit4214
@vedantdixit4214 3 жыл бұрын
@@sujatagarud3162 sorry... Please explain in marathi....
@sujatagarud3162
@sujatagarud3162 3 жыл бұрын
Mr Dixit, I am sure you can read and understand whatever I have written. I don’t have Marathi script downloaded .....so that’s it. Oogaachach attahaas bara navhe.
@pandharinathbirhade7773
@pandharinathbirhade7773 3 жыл бұрын
@@sujatagarud3162 will
@deshmukhranjana8412
@deshmukhranjana8412 3 жыл бұрын
मलाही असा निसर्ग, परिसर, झाडं, शेतं, पक्षी, साधं घर खूप आवडतं
@yogeshvaykar9802
@yogeshvaykar9802 2 жыл бұрын
शेती घ्या सर... आणि शेतात छान स झोपडी बांधा
@amitatigre6301
@amitatigre6301 3 жыл бұрын
तरुण भारत चे आभार.... पण अशा जागा दाखवू नका. कारण निसर्ग द्रोही हे जंगल संपवायला पण मागे पुढे बघणार नाहीत.
@Royal...12399
@Royal...12399 3 жыл бұрын
👍👍👍
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 3 жыл бұрын
Yes
@adinathtailor7663
@adinathtailor7663 3 жыл бұрын
खरंच 👌👌🙏🙏😍😍
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 жыл бұрын
बरोबर बोलला दादा, आता लोक मदतीच्या नावाखाली त्रासच देतील,त्यांना निसर्ग भरपूर देतोय, त्यांना राहूदे त्यांच्या जगात सुखात
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 3 жыл бұрын
कणखर देशा महाराष्ट्रदेशा तुम दोघा ना आणि भगव्या झेंड्याचा अभिमान
@jayantkoshe2998
@jayantkoshe2998 3 жыл бұрын
You are big hearted
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 3 жыл бұрын
शासनाने यांच्या संरक्षणाची व्यवस्था करुन सुरक्षित असे घर बांधून द्यावे.दर महिन्याला लागणारा किराणा माल त्यांना पोहचता करावा.
@aadittyathakre5266
@aadittyathakre5266 3 жыл бұрын
माणुस बगल्यात राहायला तसा माणुसकी विसरत गेला
@sshravan802
@sshravan802 3 жыл бұрын
गडचिरोली जिल्ह्यात असा कित्येक कुटुंबे जंगलात राहतात आणि रहाणारे लोक कसा जंगल राखून ठेवलेला आहे. इथे कांहीच जंगल दिसत नाही. धन्यवाद काका आणि काकूना
@sp-tj9ye
@sp-tj9ye 3 жыл бұрын
आपल्यात जाणवतात एखादा मस्तावन जनावर असता तसा गव्या मध्ये पण असतात..... अशोक पाटील यांचे अनुभवाचे बोल.👍
@mohd.irfanrakhangi5576
@mohd.irfanrakhangi5576 3 жыл бұрын
राजास जी महाली....सौख्ये कधी मिळाली.... ती सर्व प्राप्त झाली...या.....झोपडीत माझ्या .....😊👍
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 3 жыл бұрын
भगवा पाहून मस्त वाटलं 🚩🚩
@Viral_Zones
@Viral_Zones 3 жыл бұрын
काय मानसिकता आहे लोकांची यात unlike कन्यासारखा काय आहे 😡
@gumankoli3926
@gumankoli3926 3 жыл бұрын
Haana bhau te pan 512 lok vait vicharache aahet kiti pan changale vichar sanga pan useless aahe👍👍👍
@tejasgherade6453
@tejasgherade6453 3 жыл бұрын
Are te KZfaq takt asty
@shivajigaikwad2694
@shivajigaikwad2694 3 жыл бұрын
खरं आहे सर
@pushpatiwari1127
@pushpatiwari1127 15 күн бұрын
समाजात अशी माणस पाह्यलाच भेटत नाही त्याना भरपूर मदत करा आशीर्वाद भेटून जाईल आमदार साहेब ❤❤
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 3 жыл бұрын
तरुण भारत टीमचे खरोखरच कौतुक आणि अभिनंदन केले च पाहिजे येवढे दुर जंगलात जाऊन बातमी देणे म्हणजे खुपच चांगला उपक्रम आहे त्यांचा मनापासून आभार मानले पाहिजेत
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
धन्यवाद
@jayeshkadam813
@jayeshkadam813 Жыл бұрын
Tu paka Tarun Bharat cha team madla asnar🤣😂😂😂
@rajsuryavanshi5844
@rajsuryavanshi5844 3 жыл бұрын
माझही स्वप्नही काही वर्षांनी असेच जीवन जगायचे मी आणि माझा जीवनसाथी
@sandeepugile3088
@sandeepugile3088 3 жыл бұрын
राजासारखं जीवन आहे, खूप नशीबवान आहेत काका तुम्ही, थोडाफार संघर्ष आणि कष्ट तर प्रत्येकाच्या जीवनात असतातच, आपली शेती आणि जनावरं सांभाळण प्रत्येक वारसाची खरी जबाबदारी, आणि ते तुम्ही दाखवून दिलं, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. वाळलेल्या लाकडापासून उंच व पक्के घर बांधण्यासाठी कंतराट द्या, जेणेकरून पर्यटकांची ही सोय होईल आणि वरचे वर खर्चासाठी पैसे जमा होतील.
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 3 жыл бұрын
आपण हे सर्वांच्या दृष्टी स आणल्या बद्दल आपले सुद्धा आभार 👌👍
@ashishgawade4274
@ashishgawade4274 3 жыл бұрын
छ.शिवराय असे शक्तिदाता
@Vijay.shinde_
@Vijay.shinde_ 3 жыл бұрын
शांती फक्त शांती..... अतिशय सुंदर ठिकाण आहे.... दोन तीन दिवस रहावे.... मगच जबरदस्त..... जाऊन या..... अतिशय सुंदर
@shrinathmangalekar7798
@shrinathmangalekar7798 3 жыл бұрын
अप्रतिम💥💥 काकांच एक वाक्य मस्त वाटलं आपल्यात जस एक मस्तवान जनावर असत तस त्यांच्यात पण असत..
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
Thnx Shree. Hoy kaka lai bhari ani purn gramin boli 👍😊
@sunandaphule1393
@sunandaphule1393 3 жыл бұрын
U
@sandeepdivekar655
@sandeepdivekar655 3 жыл бұрын
😀khrchaherav
@tushar1618
@tushar1618 3 жыл бұрын
आपल्या (पाळीव) जनावरांमध्ये जसं मस्तवाल जनावर असतं तसं त्यांच्यात (जंगली जनावरांमध्ये) पण असतं
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
काकाच वय किती पण असलं तरी तरुण मुलांना लाजवेल असं काम करतात खुप छान जोडी आहे
@balkrishnajoil6355
@balkrishnajoil6355 Жыл бұрын
तरून भारत या नूज चाइनला माझ येवडच सागन आहे की या लोकांना मदत करा
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
एक नंबर जीवन जगत आहेत,, असे कोणाल वाटत असेल तर लाईक करा।।
@gauraogadkari7206
@gauraogadkari7206 3 жыл бұрын
खुप छान
@balasahebvadak5950
@balasahebvadak5950 10 ай бұрын
ताई तुझा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे
@anilchavan8909
@anilchavan8909 3 жыл бұрын
खूप छान जीवन जगतात.. माझी सरकारला एकच विनंती... या दांपत्याला कडे.. कृपा करून सरकारने लक्ष द्यावे.... भगवा उरात भरीला कधीही ना सोडू. निसर्ग शत्रू सदैव शोधूनी काढू.... हा छोट्याशा वाक्याप्रमाणे. हे दांपत्य. जीवन जगतात. सरकारला कळकळीची विनंती. या दांपत्याला सरकारने मदत करावी
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 3 жыл бұрын
भाषे वरून ओळखलंच .... आजी च खूपच कौतुक
@Allaboutdesigning
@Allaboutdesigning 3 жыл бұрын
काका काकी खूप भारी आणि धाडसी आहेत. खूप छान स्टोरी
@prakashjadhav1804
@prakashjadhav1804 3 жыл бұрын
काका काकी सुंदर निर्सगात राहाणारे खरे राजे घराणे👌👌👍👍
@madhurilohakare746
@madhurilohakare746 3 жыл бұрын
खूप छान मेसेज दिला
@arvindpawar6809
@arvindpawar6809 3 жыл бұрын
खुपच डेअरिंग बाज आहेत त्याना " सलाम "
@jmshetty4552
@jmshetty4552 3 жыл бұрын
Great 👍 काकांच घर आणी शेती भोवती राजनीतिवाले फ़ेंस( भिंती) बांधुन दिले पाहिजे,त्यांचया सेफ़्टी साटी.
@swatin.5289
@swatin.5289 8 ай бұрын
दोघांचं ही खूप कौतुक वाटतं. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@dipakbhise4583
@dipakbhise4583 2 жыл бұрын
नशीबवान आहेत आई बाबा , आमच्या नशिबात निसर्ग नाही , मला निसर्ग जंगल खूप आवडतो
@shivramparab7943
@shivramparab7943 3 жыл бұрын
मना पासून नमस्कार दोघांनाही. सगळच आश्चर्यकारक आणि अद्भूत!
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं या मराठी वाघांच जीवन बघुन. मावळे असेच किंवा या पेक्षा जास्त कणखर असतील ही कल्पना आली. यांच्या साठी सरकारने सोयी त्वरित द्याव्यात. कांबळे जेंव्हा त्यांना आई बोलले तेंव्हा तर गावातील संस्कृती,नाती यांची यथार्थ ओळख झाली. तरुण भारत, पत्रकार , cameraman,team यांचं अभिनंदन व आभार चांगल्या real story बद्दल !
@BK-du1jw
@BK-du1jw 3 жыл бұрын
मि भगवान कांबळे धन्यवाद दादा..
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
@@BK-du1jw देव तुमचं नेहमी भल करो ! तुमच्या कष्टाला, चांगुलपणा ला चांगले फळ मिळो ह्या शुभेच्छा !
@BK-du1jw
@BK-du1jw 3 жыл бұрын
thank you so much...
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
धन्यवाद 👍😊
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
हो भगवान यांचं उमा आई आणि पाटील बाबा हे शब्द ऐकताना फार सुंदर आणि आपुलकी चे वाटले आम्हालाही
@24mahi.
@24mahi. 3 жыл бұрын
निसर्ग... वगैरे असे सर्व सांगता ओ तुम्ही न्यूज वाले... पण त्यांच्या प्रेमाची कहाणी च खूप great आहे. त्यांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले. खूप सुंदर प्रेम कहाणी आहे की...
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे. आमहाला देखील असे आयुष्य जगायला आवडेल निसर्गाबरोबर आणि नरमळ माणंसाबरोबर पत्ता व फोन नंबर जरूर देत जा
@sppate5441
@sppate5441 2 жыл бұрын
अहो मॅडम तुम्ही शहरात राहणारी माणसं तुम्ही फक्त पर्यटक म्हणून काही तासा साठी तिथं गेलात म्हणून एवढं सुंदर छान खूप रम्य आस म्हणताय ,नेहमी तिथे रहा म्हणजे कळेल काय अडचणी येतात आणि कसं वाटतं ते कळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandipmore6159
@sandipmore6159 3 жыл бұрын
या दांपत्यास भेटायला गेले पाहिजे 🙏 खुपचं जास्त मनमिळाऊ स्वभावाचे आहेत
@SuperNaga100
@SuperNaga100 3 жыл бұрын
manje atta tikade pan tyana shantiche jivan jagu dyayche nahi
@Nandu6671
@Nandu6671 3 жыл бұрын
वरिष्ठ पत्रकार सुधाकर काशीद सर तरुण भारत ला आहेत म्हणजे वेगळ्या न्युज बघायला मिळणार
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 3 жыл бұрын
आनंदी जीवन परंतु अतिशय रिस्की जीवन
@avanizende843
@avanizende843 3 жыл бұрын
Mast vatatl ghar pahun ni ajji ajibat pn chan great ahet asha jangalat rahtat 🙏
@vasudeodeshpande2316
@vasudeodeshpande2316 3 жыл бұрын
अर्थिक मदत पुरवू शकताल.. पुरवठा करा ! एवढचं करा , तिथं सगळं छान आहे छान ठेवा....
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 3 жыл бұрын
खुपच सुंदर घर आणि पाटिल काका आणि काकींना सलाम शहरापासून एवढे दुर फक्त दोघेजण रहाणे म्हणजे किती कठीण जंगली प्राण्यांचा उपद्रव होऊन सुध्दा वर्षानुवर्षे घनदाट जंगलात रहात आहेत
@sanjaynalawade3943
@sanjaynalawade3943 3 жыл бұрын
निसर्गाशी एकरूप झालेले पाटील कुटुंबीय यांचं निसर्गाशी एकरूप झालेलं एकरूप खरंच यालाच म्हणतात निसर्गात राहणार निसर्गाचे होऊन जगणं अप्रतिमच आहे सलाम पाटील कुटुंबीयांना धन्यवाद
@Ganeshpatil-wm4dv
@Ganeshpatil-wm4dv 3 жыл бұрын
अतिशय सुंदर ,
@durgajadhav584
@durgajadhav584 3 жыл бұрын
स्वप्नातलं घर कसं असावं तर असच🥰
@ganeshjangam1132
@ganeshjangam1132 3 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
Thnx Ganesh
@rameshdeulkar2482
@rameshdeulkar2482 3 жыл бұрын
Danya ahat tumhi aivdya jangalat rahata
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 жыл бұрын
हे जोडपे खूपच धाडशी आहे
@rajendrapatil656
@rajendrapatil656 2 жыл бұрын
जंगलातील जीवन अनुभवण्यासाठी आवश्य ऐकदा भेट द्या. आपण त्याचा आनंद घ्या. तेथील काही पक्षांचा रात्रीतील आवाज चक्क कापुका - कापुका असा ऐकू येतो. जवळच एका साधु महाराजांचे सुंदर आश्रम आहे. जरूर भेट द्या. आपण निसर्गाच्या प्रेमात पडाल. असे बरेच काही जे शब्दात मांडण्या पलीकडचा पाहुनचार इत्यादी …
@tatabasalave
@tatabasalave Жыл бұрын
औऔऔऔऔऔुंष चढ यती सतत य त रग
@rakeshpatil972
@rakeshpatil972 3 жыл бұрын
या दोघा आजी बाबांना मानाचा मुजरा
@comancitizen5015
@comancitizen5015 3 жыл бұрын
खूप छान स्टोरी
@atulnaik1390
@atulnaik1390 Ай бұрын
Mohmaya pasun dur.. Nisrgamdhe rahan tepn ekant awdtya person sobt 😍
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
तरुण भारत , आपण खरच चांगलं काम करताय. या दाम्पत्याचे पण कौतुक आहे की, एवढ्या निर्मणुष्य ठिकाणी रहात असुन तिथे शेती भाती सुध्दा करतात. मात्र हे सर्व ठीक असलं तरी तुमच्या बॅग्राउंड म्युझिक मुळे ऐकताना खुप व्यत्यय येतोय.
@taterushikesh7534
@taterushikesh7534 3 жыл бұрын
खुपच आनंदी जिवन जगतात काका-काकी खरच महाराष्ट्रात शौर्य बाना अजूनही आहे आमच्या रक्तात पण यांची सरकारने काळजी घेतली पाहिजे हव-नाही ती सोय केली पाहिजे. जय शिवराय!जय महाराष्ट्र !!
@abhijitkharade4939
@abhijitkharade4939 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे जागा
@satishudmale4140
@satishudmale4140 2 жыл бұрын
Samadhan khup sunder gosht aahe great 👍
@sunilsawant140
@sunilsawant140 3 жыл бұрын
निसर्गप्रेमी काका आणि काकांना सलाम. अतिशय छान विडिओ.आणि निवेदनही अतिशय छान.
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
Thnku
@user-up1bp9jn1x
@user-up1bp9jn1x 3 жыл бұрын
आम्ही पण जंगलात राहतो
@akshaymore8890
@akshaymore8890 3 жыл бұрын
Khop chan mahiti dili kakani Man jinkal
@rekhadesai4249
@rekhadesai4249 3 жыл бұрын
लय भारी खप छानं
@umeshgaikwad6628
@umeshgaikwad6628 3 жыл бұрын
मस्त
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 3 жыл бұрын
माझ्या गावाकडे सुद्धा काही गवळी धनगर समाजाचे लोक असेच जंगलात राहतात. एकदम बिनधास्त.
@nknnnn4977
@nknnnn4977 3 жыл бұрын
जात सांगायची गरज होती का?? या दोघांनी तरी त्यांची जात सांगितली का?
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 3 жыл бұрын
@@nknnnn4977 👌
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 2 жыл бұрын
कोणते गाव?
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 2 жыл бұрын
Doghacya uttcsahas aani spurtila aamca manaca mujara 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bg6944
@bg6944 3 жыл бұрын
*हिच तर जगन्याची खरी मजा आहे सलाम जय शिवराय*
@liyoonskoprya3026
@liyoonskoprya3026 3 жыл бұрын
लय भारी काका काका माझा तुम्हांस मानाचा मुजरा
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
ह्यावर पत्रकार सुधाकर काशिद सर यांनचा हि लेख आला होता आणि हा आता पाहिलेला व्हिडीओ दोन्ही आम्हा प्रेक्षकां साठी पर्वणी❤
@NarayanRBhate
@NarayanRBhate 3 жыл бұрын
हे मराठी माणसाला जमत
@ulkapatil182
@ulkapatil182 3 жыл бұрын
Patil kaka सोबत राहायला आवडेल काका आम्ही तुमच्याकडे रहायला येऊ🙏🙏🙏
@kirannazirkar
@kirannazirkar 3 жыл бұрын
i appreciate your decision 👍
@rohinimatange7858
@rohinimatange7858 3 жыл бұрын
तुमच्या बरोबर शेतात कामही करायला आवडेल प्लिज कसे पोहोचायचर लिहा
@kirannazirkar
@kirannazirkar 3 жыл бұрын
@@rohinimatange7858 aapan sarv jaaun tyanchi kaame karuya
@rohinimatange7858
@rohinimatange7858 3 жыл бұрын
@@kirannazirkar खरंच ट्रिप काढा ।शांत निसर्गात जाऊ । पेरण्या झाल्या व फसले वर आली की त्या बरोबर नको असलेले पण काही उगवत ते काढव लागत त्यावेळी जाऊ । त्यांचे घर मी आहे त्या सामानात नीट मांडून देईन । तुम्ही छत नीट करून घ्या
@kirannazirkar
@kirannazirkar 3 жыл бұрын
@@rohinimatange7858 मला तुमच्या सोबत काम करायला आवडेल..एक दिवस नक्की ट्रिप काढू..👍
@uyskuty7734
@uyskuty7734 3 жыл бұрын
विठ्ठल पाटील ही एक व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर ही दोन माणसं पोरकी झाली😔😔
@suryakantgodbole8977
@suryakantgodbole8977 2 жыл бұрын
खरच आता शहर आणि खेडे यापेक्षा शरिराला पोषक सुख आणि आयुष्य हे जंगलात रहण खुप अतिशय सुखाच आहे.
@vishwanathhangirgekar5520
@vishwanathhangirgekar5520 3 жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या धर्याला सलाम
@devanandpadwal1830
@devanandpadwal1830 3 жыл бұрын
स्वर्ग हा एक असा काल्पनिक विचार आहे जिथं आपण सजवू तिथं तो उभा राहतो...
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 3 жыл бұрын
निसर्ग हाच देव
@jayeshchandurkar4998
@jayeshchandurkar4998 3 жыл бұрын
अगदी खरं दादा
@nandinisoni8983
@nandinisoni8983 2 жыл бұрын
Kharch khup dhadas ahe aai बाबा चें 🙏🙏🙏
@meghatanawade3142
@meghatanawade3142 3 жыл бұрын
Mulghe baher kamun mast khata pan typeksha tyachi aai vadil kup mast aani aandat jivan jaghtat 💓💓💓I like you kaka kaki tumhnla manacha mujra 😇😇😇
@nikhilfarde2295
@nikhilfarde2295 3 жыл бұрын
Yachyavar ajun ek bhag yeude 🥰
@santostalamrudungavajatima9820
@santostalamrudungavajatima9820 3 жыл бұрын
Garibo ka TAJ Singapur peksha lai bhari
@nageshteli6471
@nageshteli6471 3 жыл бұрын
Salute
@pranaykule6248
@pranaykule6248 3 жыл бұрын
तरुण भारत तुम्ही खरच खूप छान स्टोरी दाखवली...नाही तर आता सगळे Acter लोकांच्या च माघे लागलेले असतात..
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 3 жыл бұрын
Thnku
@raviwagh6197
@raviwagh6197 5 ай бұрын
PLZ Share contact details
@shubhampotdar6515
@shubhampotdar6515 3 жыл бұрын
छान आहे जागा ...आम्ही 2 दिवस राहून आलोय💓❤️🙏
@sanjivanipatil4129
@sanjivanipatil4129 3 жыл бұрын
😍😍tycha number asel tr dee re shubhyaa
@smittravelogue1311
@smittravelogue1311 3 жыл бұрын
Can you please share the contact number ?
@arushag8975
@arushag8975 3 жыл бұрын
Pl share there fone number
@shubhampotdar6515
@shubhampotdar6515 3 жыл бұрын
@@sanjivanipatil4129 watsp la takto b 😑😂😂
@shailajasawant1580
@shailajasawant1580 3 жыл бұрын
@@sanjivanipatil4129 tyanchashi contact ksa hoil, mobile no ahe ahe ka tyancha tumchakde. Asel tr pls mla no dyal ka?
@shridharthorat6590
@shridharthorat6590 3 жыл бұрын
छत्रपतींचे मावळे आहेत 🚩🚩🚩🚩🚩🙏
@nanawaredutta947
@nanawaredutta947 3 жыл бұрын
खरच तुमच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे,
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 3 жыл бұрын
यांना सरकारने आर्थिक पाठबळ देण खूप गरजेचे आहे
@pravingaikwad4850
@pravingaikwad4850 3 жыл бұрын
खुप सुंदर जीवन जगत आहे ,काका काकू अजून काय पाहिजे,या वयात आयुष्यात, गरजा कमी असेल तर आयुष्य खूप छान आहे
@AdviMishty21
@AdviMishty21 3 жыл бұрын
Khup chan
@tigerb4939
@tigerb4939 3 жыл бұрын
भगवा बघून लय भारी वाटलं
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप छान काका काकी 👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍 खुप मस्त वाटल तुम्हाला एकत्र पाहून 👍
@tejashreejagtap970
@tejashreejagtap970 3 жыл бұрын
Great ashok Patil and Uma patil