घरी बनवा मस्त असा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा | Ghavacha Pizza | Wheat Pizza

  Рет қаралды 362,752

Pratibha Firodiya's Kitchen

Pratibha Firodiya's Kitchen

2 жыл бұрын

टोमॅटो सॉस | केचप | Tomato Ketchup Recipe | Homemade Tomato Sauce 👇👇👇
• आता घरीच बनवा मस्त असा...
गव्हाच्या पिठाचे साधारण तीन पिझ्झा साठी लागणारे साहित्य.👇👇👇
एक वाटी गच्च भरून गव्हाचे पीठ (साधारण दिडशे ग्रॅम).
अर्धा वाटी आंबट दही.
छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर.
छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा.
छोटा अर्धा चमचा मीठ.
छोटा अर्धा ते पाऊन चमचा पिठी साखर.
छोटा पाव चमचा बारीक केलेली मिरेपूड.
छोटा एक चमचा तेल.
पिझ्झा सॉस साठी लागणारे साहित्य - दोन मध्यम गड्डे लसुण, गरजेनुसार तेल, छोटा एक चमचा लोणी, चार ते पाच चमचे टोमॅटो सॉस, छोटा एक चमचा चिली फ्लेक्स, छोटा पाव चमचा ऑरेंगोनो, छोटा पाव चमचा हरर्ब्स. छोटा अर्धा ते एक चमचा कश्मिरी मिरची पावडर(मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार). छोटा पाव चमचा मीठ.
पिझ्झा टॉपिंग साठी साहित्य -
छोटे तीन चमचे तेल आणि एक चमचा लोणी.
आवडीनुसार लांब कापलेले प्रत्येकी अर्धी ते एक वाटी - कोबी, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा,
स्वीट कॉर्न, एक हिरवी मिरची.
छोटा पाव चमचा मीठ.
आवडीप्रमाणे मॉझरेला चीज. ( एक मध्यम पिझ्झा साठी साधारण अर्धा ते एक वाटी मॉझरेला चीज लागतं)
रेसिपी नक्की पण करून पहा आणि आपल्या चैनल बद्दल इतरांनाही सांगा
धन्यवाद🙏.
प्रतिभा फिरोदिया.

Пікірлер: 203
@kusummundhe23
@kusummundhe23 2 жыл бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप आहे .घरगुती पिज्जा मस्तच 👌👌👍🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@riteshadagale8949
@riteshadagale8949 11 ай бұрын
मावशी ❤ खूप छान एकदम सोपी रेसिपी सांगितली 😍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@surekhakhatavkar3662
@surekhakhatavkar3662 5 ай бұрын
खूप छान आहे तुमची रेसिपी 👌👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@sunitadeepak3555
@sunitadeepak3555 11 ай бұрын
Khopach Chan banvla tumi pizza..🍕😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@samikshadhavade7820
@samikshadhavade7820 19 күн бұрын
छान रेसिपी आहे आजी येगदम सोपी ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 19 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rajanigugale2716
@rajanigugale2716 2 жыл бұрын
खुप खुप चवदार पिजा खायला मिळणार धन्यवाद प्रतीभा ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
मग केव्हा येणार .वाट पाहतोय .😊
@nrupunadudwadkar478
@nrupunadudwadkar478 Жыл бұрын
Khup chan receipe ani chan samajavun sangtlit tumhi.. thank you 🎉
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

@ShilpaKadam-ku5ut
@ShilpaKadam-ku5ut 11 ай бұрын
काकू छान पिझ्झा बनवला मी नक्की बनवून बघेल मस्तच
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@komalbarkul1427
@komalbarkul1427 5 ай бұрын
सुपर ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@vaishaliphadtare830
@vaishaliphadtare830 11 ай бұрын
Khup Chan aani zat pat recipi 👌😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@CARTOONWORLD-vh5nq
@CARTOONWORLD-vh5nq 11 ай бұрын
फार छान ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@latagokave5485
@latagokave5485 Ай бұрын
खुप सुंदर झाला आहे ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 жыл бұрын
Taste recepi 👍🏻😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@induwelekar7148
@induwelekar7148 2 жыл бұрын
Khoob mast pizza 🍕 kitchen 705 Marathi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.
@archanakharat9108
@archanakharat9108 11 ай бұрын
अतिशय सुंदर बनवला पिज्जा काकू
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@nandinipatil8479
@nandinipatil8479 11 ай бұрын
Khup chaan
@kavitagotmare5395
@kavitagotmare5395 11 ай бұрын
Ty for your recipe kaku its amazing and I trying my best
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@arogyadayitruptirecipe6771
@arogyadayitruptirecipe6771 2 жыл бұрын
Khup khup Chan 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@pranitahinge8694
@pranitahinge8694 9 ай бұрын
Khup manapasun shikavta Chhan watlya mala tumcha recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@manjirigore4169
@manjirigore4169 2 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता घरी केलेला पीझा कधीही चांगला👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@parthbhat8161
@parthbhat8161 2 күн бұрын
Wa khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 күн бұрын
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@vinitaphondekar9802
@vinitaphondekar9802 2 ай бұрын
मस्त रेसिपी ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@amrutatannu1130
@amrutatannu1130 2 жыл бұрын
खुपच छान नक्कीच करू
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@truptikeni7061
@truptikeni7061 11 ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@user-iw5gc5kq4e
@user-iw5gc5kq4e 11 ай бұрын
खुप खुप छान आहे मला खूप आवडला
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 11 ай бұрын
मस्त...👍👍👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@archanakadam2645
@archanakadam2645 2 жыл бұрын
Mast ahe Recepi🙏 Mi nakki try karen🌹
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@wx_gaming9273
@wx_gaming9273 Жыл бұрын
Khoob chhane Tai😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@sharmilashinde4399
@sharmilashinde4399 2 жыл бұрын
Nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@dishasawant2686
@dishasawant2686 11 ай бұрын
Khup chan 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@ShilpaKadam-ku5ut
@ShilpaKadam-ku5ut 11 ай бұрын
मस्तच पिझ्झा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@ranigsadamate8148
@ranigsadamate8148 2 жыл бұрын
खूप छान काकु 👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@nanadhakale8930
@nanadhakale8930 11 ай бұрын
खुप छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@user-ek1zm1yy6w
@user-ek1zm1yy6w 10 ай бұрын
खूप सुंदर झाला ताई.. मी बनवला..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@bhosale0072
@bhosale0072 Жыл бұрын
Me nakki try Karen khup chhan ahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sujitkatkar424
@sujitkatkar424 11 ай бұрын
Khup Chan sangital mi ghari kela mulana khup avadala 😊😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@supriyagandhi7862
@supriyagandhi7862 2 жыл бұрын
Bhari zalay pizza 😍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@swatigore8857
@swatigore8857 Жыл бұрын
खुप छान काकु 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@Kanishkramteke
@Kanishkramteke 3 ай бұрын
Khup chhan mavshu😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@Kanishkramteke
@Kanishkramteke 3 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 🙏नक्कीच
@gaurideshpande2287
@gaurideshpande2287 2 жыл бұрын
Khupch dhanyavad tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@narharieknathraomuley3135
@narharieknathraomuley3135 2 жыл бұрын
Apratim madam ji🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@mayakohle1793
@mayakohle1793 2 жыл бұрын
Mastch
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@kalyanishukla3378
@kalyanishukla3378 2 жыл бұрын
Khup chan pizza
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@lavanyvlogsandbaking2292
@lavanyvlogsandbaking2292 2 жыл бұрын
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@gourav083
@gourav083 2 жыл бұрын
1 number 🍕🍕😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@manjushasamarth7118
@manjushasamarth7118 9 ай бұрын
नक्की करून बघेन 👍👍👌👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@sangitatatuskar8630
@sangitatatuskar8630 2 жыл бұрын
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@vinayasakpal9437
@vinayasakpal9437 2 жыл бұрын
खूप छान ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@user-km9vf6hr6v
@user-km9vf6hr6v 11 ай бұрын
Great pizza kaku
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@user-tf3ew2dj2g
@user-tf3ew2dj2g 11 ай бұрын
Chan ahe recipe 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@tejasshinde6488
@tejasshinde6488 10 ай бұрын
काकी खूप खूप छान झाले m करून bgitle
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
छान..हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@suchetapagare3382
@suchetapagare3382 5 ай бұрын
Kupch chan Pasta shikval
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
Ok,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@latapopere8145
@latapopere8145 11 ай бұрын
Khup chan tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@avadhutkadam6919
@avadhutkadam6919 7 ай бұрын
आजी खुप छान बनवला पिझ्झा 🎉🎉🎉❤😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@snehapatil8642
@snehapatil8642 11 ай бұрын
Khupch chaan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@manishagandhi9113
@manishagandhi9113 Жыл бұрын
Khup chan n healthey delicious recipe 😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@ReshmaPisal-kt1ug
@ReshmaPisal-kt1ug Жыл бұрын
😮
@ReshmaPisal-kt1ug
@ReshmaPisal-kt1ug Жыл бұрын
😊❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 2 жыл бұрын
👍 ग्रेट मदर
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
प्रतिभा आजी गव्हाच्या पिठाचा पीझ्झा खूपच छान बनवलात आजी तुम्ही फारच ग्रेट आहात रेशिपी तुम्ही अफलातून बनवलीत बारीक सारीक टिप्ससह छानच आजी व्हिडिओ होता तुम्ही छान आहात ना काळजी घ्या
@kantakshirsagar6109
@kantakshirsagar6109 2 жыл бұрын
ताई तुमचा पिझ्झा खूप सुंदर साध्या सोप्या भाषेत सांगता म्हणून पटकन हे लक्षात येतं धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद.उन्हाळ्यात तब्बेत सांभाळा.
@sonivision3363
@sonivision3363 11 ай бұрын
kaku far ch chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@sugandharaut4913
@sugandharaut4913 2 жыл бұрын
👌👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@SurekhaBhalerao-bc3wc
@SurekhaBhalerao-bc3wc 2 ай бұрын
Khup chhan ahe recipe KZfaq channel var Navin ahat ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@rajratnapetkar8802
@rajratnapetkar8802 5 ай бұрын
Aho kaku panner pizza chi same ashich aahe ka video banwa n plz
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
Toping वर पनीर किसून टाकू शकता. धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@rajeshripadwal9286
@rajeshripadwal9286 2 жыл бұрын
Nice
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@sanskrutichavan9048
@sanskrutichavan9048 10 ай бұрын
mi kela hota khup chan zala hota thank you so much❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@sanskrutichavan9048
@sanskrutichavan9048 10 ай бұрын
Ho❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@user-em9xu5ym3c
@user-em9xu5ym3c 11 ай бұрын
खुप छान ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@hemansuryawanshi4059
@hemansuryawanshi4059 11 ай бұрын
👌🏻👍🤤🤤🤤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@NR-gr2ux
@NR-gr2ux 8 ай бұрын
Kupch chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 ай бұрын
छान.खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.
@deepalisrecipeeasytesty3693
@deepalisrecipeeasytesty3693 2 жыл бұрын
खूप छान काकू मी पण घरी try केला होता पण मी मैदा वापरून केला होता हा छान झाला हा नक्की करून पाहते माझे देखील चेंनेल आहे तुम्ही नक्की पहा व काही टिप्स देखील सांगा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
Ok, धन्यवाद.
@kanchanpatil4426
@kanchanpatil4426 Ай бұрын
👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@reshmamali9062
@reshmamali9062 2 жыл бұрын
मस्त
@deepalisrecipeeasytesty3693
@deepalisrecipeeasytesty3693 2 жыл бұрын
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@jyotishirsat4375
@jyotishirsat4375 10 ай бұрын
Chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@SonaliPatil-sn2gw
@SonaliPatil-sn2gw 11 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@payalhode5249
@payalhode5249 11 ай бұрын
Nice video mam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@Educate1526
@Educate1526 7 ай бұрын
Thanks❤😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.
@meenadarvatkar3703
@meenadarvatkar3703 2 жыл бұрын
पिझ्झा मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@sumatideo9400
@sumatideo9400 11 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 . .
@sumatideo9400
@sumatideo9400 11 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 . .
@mhadhevghule3804
@mhadhevghule3804 7 ай бұрын
😘👌😇
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@rajkumarchoudhari8528
@rajkumarchoudhari8528 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@arunamule9554
@arunamule9554 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏😘
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@shitalbajulge
@shitalbajulge 22 күн бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 21 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rohinirode7631
@rohinirode7631 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@purvatodankar2814
@purvatodankar2814 3 ай бұрын
चचचचचंचंचंचं चचचचचचंचं 0:53 0:53 चंच
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@toxismavi4091
@toxismavi4091 11 ай бұрын
घरच्या घरी मसतपिझा बनवला
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@user-su3zh6go7w
@user-su3zh6go7w 11 ай бұрын
Chij kuthe bhetto
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
पनीर.दुधाचे पदार्थ मिळते तेथे .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@wx_gaming9273
@wx_gaming9273 Жыл бұрын
काळजी घ्या
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
तब्येत बरी आहे.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@kamalapatel5303
@kamalapatel5303 11 ай бұрын
Bbbbbbbbbb
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@nirmalavengurlekar291
@nirmalavengurlekar291 2 жыл бұрын
खुप छान पण साहित्याचै प्रमाण. तुम्ही लिहून पाढवाल का म्हणजे मला करता येईल आभारी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
गव्हाच्या पिठाचे साधारण तीन पिझ्झा साठी लागणारे साहित्य.👇👇👇 एक वाटी गच्च भरून गव्हाचे पीठ (साधारण दिडशे ग्रॅम). अर्धा वाटी आंबट दही. छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर. छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा. छोटा अर्धा चमचा मीठ. छोटा अर्धा ते पाऊन चमचा पिठी साखर. छोटा पाव चमचा बारीक केलेली मिरेपूड. छोटा एक चमचा तेल. पिझ्झा सॉस साठी लागणारे साहित्य - दोन मध्यम गड्डे लसुण, गरजेनुसार तेल, छोटा एक चमचा लोणी, चार ते पाच चमचे टोमॅटो सॉस, छोटा एक चमचा चिली फ्लेक्स, छोटा पाव चमचा ऑरेंगोनो, छोटा पाव चमचा हरर्ब्स. छोटा अर्धा ते एक चमचा कश्मिरी मिरची पावडर(मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार). छोटा पाव चमचा मीठ. पिझ्झा टॉपिंग साठी साहित्य - छोटे तीन चमचे तेल आणि एक चमचा लोणी. आवडीनुसार लांब कापलेले प्रत्येकी अर्धी ते एक वाटी - कोबी, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, स्वीट कॉर्न, एक हिरवी मिरची. छोटा पाव चमचा मीठ. आवडीप्रमाणे मॉझरेला चीज. ( एक मध्यम पिझ्झा साठी साधारण अर्धा ते एक वाटी मॉझरेला चीज लागतं) रेसिपी नक्की पण करून पहा आणि आपल्या चैनल बद्दल इतरांनाही सांगा धन्यवाद🙏. प्रतिभा फिरोदिया.
@devendramarutilondhe2200
@devendramarutilondhe2200 Жыл бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702 Nice
@Nehal09890
@Nehal09890 11 ай бұрын
So Sweet किती छान आहात तुम्ही सर्व लिहून पाठवले❤
@nvgamer7852
@nvgamer7852 11 ай бұрын
​@@Nehal09890lll0ĺlllllĺl9
@nvgamer7852
@nvgamer7852 11 ай бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702😊😊pp😊
@JayashriGiramkar-iz2bo
@JayashriGiramkar-iz2bo 10 ай бұрын
Dahi NASAlyavar
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
मला समजले नाही.आपला प्रश्न काय आहे तो.
@jalindarbansode5964
@jalindarbansode5964 9 ай бұрын
Dahi nasel tr jamel
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
दही असेल तर पिठ अंबेल व पिझा बेस चंगला होईल.
@shashijhamb2793
@shashijhamb2793 2 жыл бұрын
Hello Pratibha Tai mala tumcha phone No pathawa
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
😊
@sangitakumbhar795
@sangitakumbhar795 10 ай бұрын
फारच सुंदर
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@swatidurgawali348
@swatidurgawali348 11 ай бұрын
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@rajanikulkarni7246
@rajanikulkarni7246 9 ай бұрын
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@Poojabait-sr3ot
@Poojabait-sr3ot 11 ай бұрын
Nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 ай бұрын
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН