No video

घरात जर येत असेल हा जीव, तर 100% तुमच्या घराला नजर लागली आहे! त्यावर उपाय ऐका..

  Рет қаралды 395,042

Indian mom Sunetra

Indian mom Sunetra

2 жыл бұрын

Created by InShot:inshotapp.page...

Пікірлер: 868
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
बापरे खुपच सुंदर माहिति.सांगितलि आहे ग ताई जिवणासाठि आणि तुझे व्हिडिवो नेहमिच चांगले आसतात ग जाऊदे व्यक्ति तितक्या प्रकुर्ति आपण आपल सांगायेच काम करायेच Go Aahed Beta Tack care 🙏🔔🎶🏡⛳⛳🎻🥁😭👏🙏😎😍😍
@madhavidesul621
@madhavidesul621 2 жыл бұрын
ताई तुम्ही बोलत आहे त्याप्रमाणे माझ्या घरात होऊन गेले आहे. माझ्या घरात वटवाघुळ येऊन गेले. व त्यानंतर खूप संकटे आली. स्वामी कृपेने तारले आम्हाला
@-Kadambarislifestyle2000.
@-Kadambarislifestyle2000. 3 ай бұрын
ताई गेल्या आठवड्यात आमच्या घरात पण वटवागूळ आलेले...मला खूप भीती वाटते ... काही तरी उपाय सांगा
@nishapankade8293
@nishapankade8293 2 жыл бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏ताई ,मी तुमचे व्हिडिओ बघत असते खुप प्रेरणादायी असतात .माझ्यात एक /दोन महीने खुप बदल ही झाला मी नव्याने आयुष्य जगायला लागले होते तुमचे विचार एकुण, व्हिडिओ बघुन सर्व च छान चालु होत घरातले वातावरण ही खूप आनंदी रहायचे आम्ही सर्व च खुप खुष होतो पन....आता पुन्हा पहील्यासारख व्हायला लागल मी माझ्या आयुष्यात खुप काही फेस केलय व करत ही आहेत पन आता मी हरल्या सारखी वाटतेय ....मला आता जगण्याची ईच्छाच नाही राहीली ए ताई
@MoonLight-wo8jd
@MoonLight-wo8jd 2 жыл бұрын
Salt water snan kara saturday la. Diwa dhoop kara. Hanuman bhairav ganpati na naman kara. Chalisa vajwa. Sagle vaot shakti thoda wel inactive hoti. Paan vida 1 rs deun kuldevi la maan dya. Sagle bandhan zalele pitru, dev, lakshmi , guru, yana kelele kumpan mukta karoon mazya gharat yawe sanga. Kuldevi nasel tar durga kiwa vashno. Pan zorat bolun, dusryana sangun karu naka. Navgrah la namaskar kara. Chandrala pani dya. Pornimela khas. Shukra la khush tgewayache mhanje zara chhan kapde , nailpaint wapra. Lakhmi maage narayan yetil. Shankar parwarla naman kara. Mag guru smaran kara. Datta. Mag kuthlyahi diwashi zara swamina sanga ki kahi uttar dya. Samasya, upay. Marg. Aapan ladha mazi ladhai sanga. Manna var khoop vibration bhar ashe. Chakra music aiks. Swami tarak mantra. Sai baba la phul dya zar baherche asel tar
@MoonLight-wo8jd
@MoonLight-wo8jd 2 жыл бұрын
Swami tarak mantra. Sai baba la phul dya zar baherche asel tar
@shivajijadhav4689
@shivajijadhav4689 2 жыл бұрын
ताई खुप छान सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझा श्री स्वामीवर पूर्ण श्रध्दा व विश्वास आहे तुम्ही जे काय उपाय सांगता खुप छान सोपे असतात तुमची सेवा खरंच अप्रतिम अवर्णनीय आहे कोणी विश्वास ठेवो अगर ना‌ ठेवो मी पूर्ण ठेवतो आपले आभार मानावे तेवढे कमीच आत्ताच्या काळात कोण कोणासाठी एवढा वेळ काढतो काय जेवढा तुम्ही सगळ्यांच्या भल्यासाठी साठी वेळ खर्च करता आपले खरंच मनापासून ‌धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ👏👏
@tanajibodare7116
@tanajibodare7116 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी सद्गुरू गजानन महाराज की जय 🌹🌹👋👋
@nandadevigaikwad252
@nandadevigaikwad252 2 жыл бұрын
आजचा तुम्ही हा व्हिडीओ केला ते सगळ खर आहे मी मान्य करते माझं वय वर्षे साठ आहे पण या गोष्टी सगळ्या माझ्या जीवनात झाडल्या आणि तुम्ही सांगितलेले सर्व उपाय मी केला
@shree_swamisamartha
@shree_swamisamartha 2 жыл бұрын
मग फायदा झाला होता का
@kavitagholap6914
@kavitagholap6914 2 жыл бұрын
Hii tai khup 👌👌 aahe video mi nakki karnar ha upay thank you so much.🙏🙏👍👌
@meenagauda720
@meenagauda720 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ। 🙏🌹 खूप सुंदर माहिती दिली उपाय हि सोपा सुंदर आहे.🙏
@kalpita_patil_vlogs
@kalpita_patil_vlogs 2 жыл бұрын
माझ्या घरात ताई विनाकारण वाद होतात. खूप चागला उपाय सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@foodysunita3044
@foodysunita3044 2 жыл бұрын
ताई हे अगदी बरोबर आहे,ह्याचा अनुभव आम्ही घेतले आहे...खरंच नक्की आम्ही हे उपाय करू. धन्यवाद
@vaishnavikokare123
@vaishnavikokare123 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय जय श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼🌺🌺🌺🌹🌹🌹 🙏🙏🙏
@rupalilalge8748
@rupalilalge8748 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान उपाय सांगितलात
@mahendrajadhav8763
@mahendrajadhav8763 2 жыл бұрын
मला खूप छान वाटले कारण माझ्या घरी नेहमी विनाकारण वाद निर्माण होतो आणि नंतर घरातील वातावरण खराब होते धन्यवाद ताई 💐
@sumankhedekar4909
@sumankhedekar4909 2 жыл бұрын
सर्वांनी सुखी होवे अशी इ्छा असणाऱ्या यक्तीला उदंड आयुष्य लाभो🌹
@pramodtikone
@pramodtikone Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ...श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@kirtijoshi3037
@kirtijoshi3037 2 жыл бұрын
ताई, तुम्ही सांगितलेला उपाय खूप छान आहे, उपाय नक्की करेन, 🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹
@vilasraonavale7878
@vilasraonavale7878 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिलीत आभारीआहे Vनवले
@rajendragothankar2884
@rajendragothankar2884 2 жыл бұрын
असे किती दिवस करायचे
@rajendragothankar2884
@rajendragothankar2884 2 жыл бұрын
तुळस तुम्ही सांगितलं ty प्रमाणे जळते nehmi
@shivaayb7801
@shivaayb7801 Жыл бұрын
Thank you tai chan upay ahe
@manjukulkarni1310
@manjukulkarni1310 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. माझी तुळशीच्या बाबतीत होते असे.. धन्यवाद
@vasantiharugade8880
@vasantiharugade8880 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@mirarevalkar261
@mirarevalkar261 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई माहिती खूप छान होती आवडला व्हिडिओ लाईक केलेला आहे ताई मी प्रत्येक व्हिडिओ लाईक करते मला तुमची प्रत्येक उपाय करून बघते श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹❤🥰
@latestparlourvarangaon6201
@latestparlourvarangaon6201 5 ай бұрын
खूप छान माहिती
@Alkayewale
@Alkayewale 2 жыл бұрын
हो ताई कालचा उपाय मी केला दिवे लावले व अकरा वेळा रामरक्षा स्तोत्र बोलले आणि कापूर जाळला तुपामधे . त्यांनंतर तुळशीत तुपाचा दिवा लावला . सकाळी पुजा करताना . श्री कृष्णाला दुधाने अभिषेक केला चदन लावले । छोटासा होम केला रात्री . तुपात कापूर भिजवून जाळतो याचा फायदा झाला आहे थॅक्स ताई . आजचा व्हिडिओ छान आहे.
@jayantdange1925
@jayantdange1925 2 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🙏 माझ्या माहितीप्रमाणे 'अगदी अचुक उपाय' वाटतो! धन्यवाद!
@nandamane5962
@nandamane5962 2 жыл бұрын
तुमचे विडीयो खूप छान आहे
@anandeekadam7069
@anandeekadam7069 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@shradhalahane546
@shradhalahane546 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत ताई खूप खूप धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻
@sunandadhumak7823
@sunandadhumak7823 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी
@nehathanekar9160
@nehathanekar9160 2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🏻🌹🙏🏻
@rupalibuva1233
@rupalibuva1233 2 жыл бұрын
Dhanvad tai tumache sagale video khup changale aahet.
@m.kgaming6159
@m.kgaming6159 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव शुभ सोमवार🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺✨😊
@bharatsinghrajput8921
@bharatsinghrajput8921 2 жыл бұрын
Tai kupch chan mahiti sagitli
@dnyanaudgiri7386
@dnyanaudgiri7386 2 жыл бұрын
Mast hahot tai tumach upay karun kup parak padaty asc sangat java tai upay
@saritapatil8428
@saritapatil8428 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली. 🙏🌺🌹llश्री स्वामी समर्थ ll🌹🌺🙏llगण गण गणात बोतेllश्री गजानन जय गजानन ll🌹🌺🙏
@ashishchatpalliwar770
@ashishchatpalliwar770 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली माझ्या बरोबर हे सर्व करत होतो आमच्या घरामध्ये भुंगा येत होता ताई तुम्ही बोलता ते सर्व बरोबर
@rajaramkadam9602
@rajaramkadam9602 2 жыл бұрын
ताई sureआपले व्हिडिओ पहातो खुपच छान माहिती दिली जाते, आपणास विनंती आहे की गंगा पाणी पुजेचा विधी करण्याची माहितीचा व्हिडिओ पाठवा, श्री स्वामी समर्थ
@swatilotlikar998
@swatilotlikar998 11 ай бұрын
Thank you so much sunetra
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 💐💐🌹💐💐🌹💐💐
@kavitaborale7889
@kavitaborale7889 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती देतात आई धन्यवाद आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई तुम्ही खूप काही छान माहिती देतात
@user-gb7gt9pe1k
@user-gb7gt9pe1k 2 жыл бұрын
ताई आमच्या असा असा प्रकार बघतो नक्की करून बघा यांचा स्वामी खूप विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@mangaljagdale7473
@mangaljagdale7473 2 жыл бұрын
खुप छान सांगितले ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@poonampisal4840
@poonampisal4840 2 жыл бұрын
ताई छान माहिती सागिंतली धन्यवाद
@glimpseindia1292
@glimpseindia1292 2 жыл бұрын
Dhanyvad Tai
@sonalthakur8613
@sonalthakur8613 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ...ताई खूप अमूल्य माहिती दिलीत....खूप खूप धन्यवाद🙏🙏🌷🌷🌹🌹
@sangitaahire6752
@sangitaahire6752 2 жыл бұрын
🙏🌹खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏👌🌹
@harshaliphalsamkar9350
@harshaliphalsamkar9350 2 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@maheshlolage1041
@maheshlolage1041 2 жыл бұрын
P
@maheshlolage1041
@maheshlolage1041 2 жыл бұрын
Ll
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 2 жыл бұрын
Khup mast upyogi mahiti sangitali tumi tai 🙏👍
@shitalbadgujar3557
@shitalbadgujar3557 2 жыл бұрын
I like your suggestions.
@poojasathe1972
@poojasathe1972 Жыл бұрын
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@vidyakekre9819
@vidyakekre9819 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे 🙏
@prajaktagaikwad3831
@prajaktagaikwad3831 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit tai.shri swami samarth
@savitalandage6957
@savitalandage6957 2 жыл бұрын
ताई घरात मेलेल्या माणसांचे फोटो लावावे की नाही. आणि लावायचे असतील तर कोणत्या बाजूला लावावा
@sheryabharsingh3959
@sheryabharsingh3959 2 жыл бұрын
ताई मी रुम घेतल्यापासुन तुळस लावते,पन ती चांगली रहातच नाही खुप वेळा मी आनुन लावली ,आता मी गेल्या वर्षभर तुळस लावलीच नाही आता माझ्या आईने तुळीशीचे बी पेरले होते ,ते आता ऊगवतय ,आनी मला अगदी मनापासुन वाटतय आता माझी तुळस छान जगेल ,आनि माझ घर अगदी आंनदी रहील .आनि तुम्ही बर झाल हे सांगितलत .🙏
@gauripatil43
@gauripatil43 2 жыл бұрын
Ok tai. Video khup chhan astat
@sushantshirsath9023
@sushantshirsath9023 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊🙏🏻
@rekhadinde3077
@rekhadinde3077 2 жыл бұрын
🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 खूप छान माहिती ताई 🙏🏻🙏🏻धन्यवाद ताई🙏🙏
@technicalarts1654
@technicalarts1654 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🙏🙏ताई आमच्या घरात मधमाशा खूप येतात मागं च्या दारी नलाजवल काय उपाय सांगा..
@rohinipatil2977
@rohinipatil2977 2 жыл бұрын
ताई nalajaval येतात त्या plz kahi karu naka tya pani pinya sathi yetat unhala chalu ahe plz mazya pn ithe yetat
@kishordonode1358
@kishordonode1358 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
@prachihatle6977
@prachihatle6977 2 жыл бұрын
खूप छान माहिती होती ताई 👌🏻
@sujatadesai3984
@sujatadesai3984 2 жыл бұрын
नजर बाबण खुप छान माहिती दिली ताई खुप खुप धन्यवाद
@vaishaliyenugwar3917
@vaishaliyenugwar3917 2 жыл бұрын
तुळस सुकत असेल तर त्या तुळशीच्या मातीवर थोडी हळद भुरभुरावी. त्यामुळे कीड नष्ट होऊन तुळस छान बहरते. मी प्रयोग केला आहे माझी तुळस पण सुकत होती. आता छान झाली आहे.. श्री स्वामी समर्थ 🙏
@harashalatambe449
@harashalatambe449 2 жыл бұрын
Thanku tai khup chan upay sagitala 🙏🙏
@swamisamarthwani
@swamisamarthwani 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili tai shree Swami Samarth
@Facts-48
@Facts-48 2 жыл бұрын
Thank you Tai khup changli mahiti Dili 💐🌹
@nishajadhav2963
@nishajadhav2963 2 жыл бұрын
ताई छान माहिती दिली खर आहे माझ्या कडे तर ऐक पक्षी आवाज करत असतो काहीतरी वाईट बातमी ऐकायला येते नाहीतर आमच्या घरी भांडण किंवा अचानक आजारी पडतो
@anitasatam8164
@anitasatam8164 2 жыл бұрын
ताई. सागीतल. ते. खर. आहे. आमच्या. घरात. कधी. वाद. नव्हता. पन. ऐक. भुगा. फिरतो. तेव्हा. पासुन. वाद. ला. सुरवात. झाली
@ranjanabedve3711
@ranjanabedve3711 2 жыл бұрын
Thank you Tai khupch chan mahiti dili tumhi
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 2 жыл бұрын
Khupch Chan Mast 💐💐💐💐🙏🙏🙏
@sunitavaskar802
@sunitavaskar802 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏❤️❤️
@Habibi_414
@Habibi_414 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
@suvrnakamdi1005
@suvrnakamdi1005 2 жыл бұрын
Shri swami samarth
@chhayapatil2995
@chhayapatil2995 2 жыл бұрын
धन्यवाद ताई . छान माहिती सांगीतली माझ्या घराला ही नेहमी नजर लागते ताई मी कोहळा बांधते तर तो ८ते १० दिवसात खराब होतो तसेच ऑफीस मधे ही खराब होतो मी तुम्ही सांगीतलेले सगळे उपाय करते ताई धन्यवादखुप खुप
@kirtipatil7804
@kirtipatil7804 2 жыл бұрын
Nakkich tai. Khup khup Thank you.
@yogitapokharkar1150
@yogitapokharkar1150 2 жыл бұрын
Shree sawmi samarth🌹🌹🌹 khup chaan mahiti deli tai Shree sawmi samarth🌹🌹
@ashwinimane4187
@ashwinimane4187 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितला कोणताही जीव घरामध्ये येणे हे शुभ असते कि अशुभ असते हे कोणाला ही माहिती नसते धन्यवाद ताई तुम्ही ही माहिती दिलात🙏🙏
@amolpawar2210
@amolpawar2210 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई आमचा रामनवमी चा उत्सव आनंदाने साजरा झाला
@pratibhagosavigosavi3268
@pratibhagosavigosavi3268 2 жыл бұрын
Shree Swami Samarth tai khupch chhan mahiti
@alkaghatge6750
@alkaghatge6750 7 ай бұрын
Shree swami samarth
@kavitamasale2841
@kavitamasale2841 2 жыл бұрын
🙏🌺🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌺🙏जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏
@mangalpathak47
@mangalpathak47 2 жыл бұрын
ताई तुळस आणि वतवाघुल चा आम्हाला फार अनुभव आहे
@kalpanapatil9639
@kalpanapatil9639 2 жыл бұрын
Thank you so much nice vidio
@nayanakunnawar8394
@nayanakunnawar8394 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती देता धन्यवाद मला विचारायचे होते की माझ्या घरात खूप वेळ सुसूंद्री हा प्राणी येतो . त्या ला जुन्या काळी लक्ष्मी असे म्हणत . याबाबत माहिती द्यावी.
@veerthelabra3016
@veerthelabra3016 2 жыл бұрын
हे बरोबर आहे
@dattatraychavan7150
@dattatraychavan7150 Жыл бұрын
🌻🙏||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌻
@devraomalekar8460
@devraomalekar8460 2 жыл бұрын
ताई तूम्ही जे सांगितले आहे ते एकदम कमीतकमी साठ टक्के खर आहे कानी मानो ना मनो पण मला याचा आनुभव आलाय धन्यवाद
@anitarane3099
@anitarane3099 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@pranavpatil9972
@pranavpatil9972 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@manishachate9755
@manishachate9755 Жыл бұрын
Jai shree swami samarth
@chandrkalavarhadi273
@chandrkalavarhadi273 2 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान सांगता श्री स्वामी समर्थ
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 11 ай бұрын
Good job 🎉
@geetamane1443
@geetamane1443 2 жыл бұрын
खूप छान ताईं
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 2 жыл бұрын
Tai mazi AAI tumche vlog nehami baghte .. TR tine mala sangitla tumche vlog khup Chan astat ..me dusre hi Kai vlog baght hote Ani ata tumchehi ..just subscribed ur channel..me pn swami sevekari ahe .. Shree Swami Samarth 🌹🙏😊
@archanachidrawar2137
@archanachidrawar2137 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@jyotis8090
@jyotis8090 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप वेळ झाला आहे आता माझ्या घरात वटवाघूळ येत होते ईतके आठवत आहे माहीत नाही कुणाची najar लागली आहे माझा संसार ch राहिला नाही ताई अणि स्वामी सेवेत यायला पन वेळ झाला आहे आता फक्त स्वामींच नाव घेऊन jagaych बस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏🙏💐
@ranjanabankar1719
@ranjanabankar1719 2 жыл бұрын
Jai swami samrth
@gitamasugade
@gitamasugade 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@deepaparsekar1956
@deepaparsekar1956 2 жыл бұрын
Thumi sangitly pramane me maticha mat majy ghari anla ahe kharch farak padla ahe tumhala khoop khoop thankyou from Goa
@strevion1362
@strevion1362 2 жыл бұрын
Ho tai hy shgl hot aamchaa ghre khup khup aabhare aahot 🙏🙏
@karunabobade6962
@karunabobade6962 2 жыл бұрын
, श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@suvrnasp2844
@suvrnasp2844 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली . 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН