घरात नकारात्मक शक्ती वास करते आहे हे कसे ओळखावे। Remove negative energy from home

  Рет қаралды 32,144

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

4 ай бұрын

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
घरात नकारात्मक शक्ती वास करते आहे हे कसे ओळखावे। Remove negative energy from home
Gharat negative ahe he kase olakhave
आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास करीत आहे का? हा होय. आता तुम्ही म्हणाल, मॅडम आपल्याला घराबरविण्याचं काम तर करीत नाही ना? कारण हा विषय तुम्हाला नकारात्मक वाटू शकतो. आपल्या या युट्यूब चॅनलवर हजारोंच्या संख्येने व्हिडिओज आहेत. त्यातील कोणताही व्हिडिओ तुम्हाला नकारात्मक विषयावर सापडणार नाही. कारण तो आपला मार्ग नाही. तसंही हा व्हिडिओ देखील नकारात्मक नाही. कारण कितीही नाही म्हटलं तरी अशा नकारात्मक शक्तींचा, ऊर्जांचा सामना आपल्याला कधीतरी करावाच लागतो. मग त्या कशा ओळखाव्यात? त्यावरील उपाय काय आहेत? हे सर्व मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील तो पोहचू शकेल.
घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर कराल?
How To Remove Negative Energy from Home? Vastushastra
#drjyotijoshi #astroguru #astrologer #vastutips #homeremedies
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 49
@rajshrichougule1458
@rajshrichougule1458 4 ай бұрын
Namskar mam amachay ghari ganpati tayar hoto kai karav
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 4 ай бұрын
छान माहिती!
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
धन्यवाद
@ushanakate3747
@ushanakate3747 4 ай бұрын
|| जय ज्योतिष || खूप छान माहिती 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@hemavispute4428
@hemavispute4428 4 ай бұрын
Khupch Chan mahiti
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@rajashreeghalasasi3112
@rajashreeghalasasi3112 4 ай бұрын
Khup chaan mahiti😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@rashmipatil558
@rashmipatil558 4 ай бұрын
Chan sangitle
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 4 ай бұрын
खूप छान 👌 असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडीओज करत जा. जय ज्योतिष 👍 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@sheelakorgaonkar1611
@sheelakorgaonkar1611 4 ай бұрын
जय ज्योतिष खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम नमस्कार हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@yogeetapharande9384
@yogeetapharande9384 Ай бұрын
आजची माहिती मला आवडली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@maheshkale5640
@maheshkale5640 4 ай бұрын
Mast
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@manishachakor1817
@manishachakor1817 4 ай бұрын
jai shri Krishna
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@sulbhamandekar4504
@sulbhamandekar4504 4 ай бұрын
🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@vaishaleejadhav4623
@vaishaleejadhav4623 4 ай бұрын
Madam, chappal Ani boot khupp asatil eka ch mansache gharaat tr tyache kay dushparinam ahett hya vr ek video banva pls🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@kalpanawaghmare7731
@kalpanawaghmare7731 4 ай бұрын
Madam apan jar negative energy gharat pravesh karu naye mhanun chamdyachi left payachi chappal ulti thevli tr phayda hoto ka .. pls reply kara madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
याची भरपूर शास्त्रीय कारणे आहेत लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@makrandjoglekar-jy1ee
@makrandjoglekar-jy1ee 3 ай бұрын
मिठाच्या पाण्याने घर कसे धुवायचे मिठ तर कोठेही सांडत नाही , आणि पायाखाली तर मुळीच पडू देत नाही
@pradhnyavlog
@pradhnyavlog 4 ай бұрын
Flat madhe Rahat asu tar Tulsi khuthe lavaychi main Dara chya pudhe ya gallery madhe.. pls sanga maam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
होय
@pradhnyavlog
@pradhnyavlog 4 ай бұрын
Khuthe flat madhe darachya pudhe lavaychi ka
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
होय
@ashwinijangam2552
@ashwinijangam2552 4 ай бұрын
Rashi konti smjavi chalu navavarun ki janm navarun
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जन्म नावरून रास पहावी
@amol1525
@amol1525 4 ай бұрын
Mazya gharat changle chalu astane achanak bhadan hotat achanak kalat pan nahi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@umatapaswi878
@umatapaswi878 4 ай бұрын
मीठाच्या पुड्या, म्हणजे मीठ कशात ठेवावे. कागदाची पुडी पाहिजे की कसे ठेवायचे ते सांगा, pls.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
कागदाच्या पुडीत ठेवावे
@subhashubaleubale9302
@subhashubaleubale9302 4 ай бұрын
व्यवसाय बरोबर चालत नाही. पैसा टिकत नाही उपाय सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 4 ай бұрын
जळलेला नारळ , अर्धवट जळलेली फुलं त्यावर बांधलेले दोरे, राख, गुलाल हे जर एकत्रितपणे कोणी अमावस्येला आपल्या नकळत दरवाजात ठेवून गेल्यास त्याला काय समजावं ?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
दुर्लक्ष करावे दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sambhajibalasahebkhatik3364
@sambhajibalasahebkhatik3364 4 ай бұрын
आम्हि खूप पैसे कमावतो पण खूप कष्ट करतो पण पैसे टिकत नाही असे का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
व्हिडिओत दिलेले उपाय करावे
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 4 ай бұрын
थोडे जलद बोला , एकदम संथ गतीने , नमनाला घडाभर तेल नको , मुद्देसुद सुरूवातीपासून च सांगा .. रेंगाळत बोलणे टाळा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@deepeshthakur4995
@deepeshthakur4995 4 ай бұрын
Settings मध्ये playback speed 1.25 करा 😊
@sanabgavji9030
@sanabgavji9030 4 ай бұрын
यांचा एक शब्द सुद्धा खरा कधीच होऊ शकत नाही.खात्री किंवा चॅलेंज करून सांगितले तर ह्यांचे घरी फुकट काम केले जाईल.काम करा व मग पैसे मिळवा मग समजेल.गरजवंताला अक्कल नसते म्हणून यांचे व्हिडिओ चालतात.
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН
कर्क राशी
7:20
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 140 М.
Waka Waka 😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 27 МЛН
Вилка для консервов 🥒
0:51
Сан Тан
Рет қаралды 3 МЛН
He Used All The Sauce On 1 Slice Of Pizza🤪😂
0:12
BorisKateFamily
Рет қаралды 38 МЛН
IQ Level: 10000
0:10
Younes Zarou
Рет қаралды 4 МЛН