Рет қаралды 84,062
घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan #MangoPickleRecipe #AmbyachaLonchaRecipe #MangoPickleInKokan #sforsatish
आम्ही दरवर्षी कोकणात गावाला आल्यावर आंब्याचा लोणचा तयार करत असतो. या वर्षी आमचा कलमी आंबा बऱ्यापैकी आला होता. त्यामुळे अजूनपर्यंत त्या आंब्याला आंबे आहेत आणि तसा आंबा तो उशिराच आला आहे. त्यामुळे त्याचे आंबे काढून आम्ही त्यातले काही आंबे आम्ही लोणच्यासाठी काढले. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कलमी आंब्याचा लोणचं कसं तयार करतो ते दाखवले आहे. आम्ही तुम्हाला कोकणातील अशाच पारंपरिक रेसिपी दाखवत असतो. तुम्हाला असेच व्हिडीओ पाहायचे असतील तर आम्ही जरूर कळवा. तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy