Рет қаралды 310,293
स्वादिष्ट दुधीचा हलवा दुधी हलवा बनवण्याची सोपी पद्धत | Dudhi Ka Halwa | Dudhi Halwa Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer ' Select Kadhai ' : bit.ly/2ZHduoa
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
Buy Meyer Pans: bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
साहित्य - १½ किलो दूधी, २ कप साखर, १½ काप दूध, २ tblsp काप केलेले काजू, २ tblsp काप केलेले बादाम, १ tblsp काप केलेले पिस्ता, १ tblsp चारोळी, १०० ग्रॅम मावा, ५ tblsp साजूक तूप आणि १ tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर.
कृती - प्रथम दुधीची साले काढून त्यांना धुवून आणि नंतर खिसून घ्या. एका कढईत २ tblsp साजूक तूप घालून गरम करा आणि त्यात खिसलेला दुधी घाला. २ मिनिटे परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात दूध घाला आणि एकजीव करून घ्या. आता गॅस मंद आचेवर ठेवून ( सुरुवातीस मध्यम आचेवर गॅस ठेवावा. ) २० मिनिटे शिजवून घ्या. दुधीमधून सुटलेले पाणी आणि दूध ७०% आटून गेल्यावर त्यात साखर घाला आणि एकजीव करून घ्या. आता पुन्हा १० मिनिटे मंद आचेवर साखरेतले पाणी थोडे आटेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर यात मावा घालावा आणि चांगला एकजीव करून घ्यावा. नंतर काजू, बादाम, पिस्ता, चारोळी, हिरवी वेलची आणि जायफळ पावडर घालून एकजीव करून २ मिनिटे छान परतून घ्यावे. आता गॅस बंद करून गरमागरम किंवा थंडगार दुधी हलव्याचा आस्वाद घ्यावा.
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com