No video

Ghungarachi chaal | Song out | Kiran Kore | Darshan Ghosh | Nilesh Mungekar | Shubham Durgule

  Рет қаралды 241,737

Kalavant Marathi

Kalavant Marathi

6 ай бұрын

अखेर वाट संपली घुंगराची चाळ हे गाणं तुमच्यासमोर प्रदर्शित….
Kalavant Marathi Presents..
Ghungarachi chaal
Producers: Nilesh Manohar Mungekar
Production House: kalavant Marathi
|||| Video ||||
Written and Directed by : Darshan Ghosh
Guest Appearance : Nikita Bhorapkar , Surekha Punekar
DOP : Hyderali Poonawala
production head : Mahadev Bidri
Associate Director : Shubh
Kamble
Project Holder :- Sagar Bidri
Editor :Akash Argade
Sound - Vickey More &
Aniket Ramne
DI & Colorist: Pankaj Salmuthe
Creatives : Vinayak Lokhare
Making Still : Amey Thopte
Digital PR : Foreverprofficial Vinaya Sawant
Art team: Mandar bhombe,Adinath bhome,sahil shinde,rutik hasnale ,Yash kamble
Actors:- Sarika kachi,Ganesh Patil,Aniket parite,Meet Kulkarni,Nilesh Shirke,pari Avtade,Kunjan Sir,kamini Mastud
Costume-Teju Punekar
Makeup -Kiran Kore/Sai Jondhale
Focus - puller Sikandar Khan
Camera Attender - James paggi
Camera assistant - Ammar poonawala
Sound - Vickey More &
Aniket Ramne
Lights - Ideal ceni equipment
Motion Graphics - Om Salunkhe (VinaGFX)
||||| Audio |||||
Singer, Lyrics & Composer - Shubham Durgule
Music - Vipul Kadam
Music Composed, Arranged, Produced & Conducted by Vipul Kadam
live Rhythm Percussions and Conducted by - Omkar Ingawale
Live percussions by - Omkar ingawale, Ruturaj Raste, Mangesh Joshi, Nilesh Devkule
Chorus - Krutarth kale, Priyam,Vipul, Shubham
Flute - Kaustubh Bhosale
Bass Guitar - Priyam Karekar
Rhythm Recorded by tushar Pandit, (Dawn studio, Pune)
Vocal Recorded By Mukund Kondedeshmukh (Dawn studio, Pune)
Mix & Master By Ajay Atre (Pancham studio, Pune)
Special Thanks :-
Darshan Telayinfra PVT Ltd
Sahil Lathawade
Rohan Mhaske
Sai Saj Light

Пікірлер: 877
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@semmytt372
@semmytt372 6 ай бұрын
तुम्ही pride parade ला जाता का सर????
@JAIBHIMGIRL2023
@JAIBHIMGIRL2023 6 ай бұрын
Asach khup motha ho ani amhala garv hou de tujhya vr, we really love you
@anilahire3286
@anilahire3286 5 ай бұрын
खूप छान किरण दादा अंगावर काटा आला गाणं ऐकून
@omkarlande3995
@omkarlande3995 3 ай бұрын
kiran kore manje...sakahat sanghrsh.....
@kirankorelavniandmakeupwor2421
@kirankorelavniandmakeupwor2421 6 ай бұрын
Thank U So Much Everyone ❤
@yogeshubale86
@yogeshubale86 6 ай бұрын
Awesome and very Heart Touching concept ❤❤❤ Loved it 💕😍❤
@narendrameklaofficial
@narendrameklaofficial 6 ай бұрын
Very heart touching Kiran .❤
@sayalikondeofficial4871
@sayalikondeofficial4871 6 ай бұрын
Kiran dada khup chan abhinay❤😍 aani nruty pn khup apratim... 🌹 Sakshat natrajache rup aahet tumhi ..💃 ❤😍🥰😘 lu💃🥰😘
@HarshalLangi
@HarshalLangi 6 ай бұрын
Dada Mast Ahe Keep Work Hard 🔥🔥
@CYBERSAGAR20
@CYBERSAGAR20 6 ай бұрын
सर, खूप अप्रतिम...शब्दात व्यक्त नाही करता येणार..🎉
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs 6 ай бұрын
किरण दादा जिंकलास भावा ❤️🥹👏👏 तुझा हा खऱ्या आयुष्यातला जो प्रवास दाखवलास ना तो पाहून खरच डोळ्यात पाणी आले भावा …. तुझा आजवरचा केलेला संघर्ष तर समजलाच पण तुझ्या या गाण्यातून खूप साऱ्या तरुण आणि संघर्ष करणाऱ्या मुलांना सुद्धा एक नवी प्रेरणा मिळेल …की आयुष्यात संकटे खूप येतात लोक खूप वाईट बोलतात पण आपण जर ठरवले तर जिद्दीने सर्व गोष्टीवर मात करू शकतो हे तु दाखवलस भावा …. हे गान खूप आवडल मला … great salute to team 👏👏👏👏👏
@Manojkadammmm
@Manojkadammmm 6 ай бұрын
👌👌
@VIGHNEYARTSNDESIGN
@VIGHNEYARTSNDESIGN 6 ай бұрын
अप्रतीम दादा ❤
@VIGHNEYARTSNDESIGN
@VIGHNEYARTSNDESIGN 6 ай бұрын
एका स्त्री ला पण लाजवेल अस तुमचा तो मेकप आणि लावणीचा ठेका...🎉 मस्तच 🎉🎉🎉🎉🎉🎉 मी अनंत गावडे.. कोल्हापूर जिल्हा. चंदगड तालुका.. गाव. पिळनी
@kiranhendge5702
@kiranhendge5702 6 ай бұрын
अप्रतिम मित्रा
@user-ob6dn8yq3u
@user-ob6dn8yq3u 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@amolbhosale8818
@amolbhosale8818 6 ай бұрын
कलेला आत्मा असतो.... हे फक्त वाचलं होतं... पण त्यात तुमच्यासारखे ईश्वर असतात... जे आपलं भव्य रूप जगासमोर दाखवतात... कला काय असते अन ती काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे किरण भाऊ तुम्ही.... ❤️💖🔥🙏💐
@DipaliKhandare-fe5so
@DipaliKhandare-fe5so 6 ай бұрын
Success होण्याआधी लोकांचे टोमणे जो कोणीही पचऊ शकतो त्यांनी समजून घ्यायचं की आपण आपल्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकली 😊....... ही समाजाची पिढ्यान् पिढ्या चालत आलेली रीत आहे....... तुमचा संघर्ष खूप जणांसाठी प्रेरणा बनेल.....❤😊❤
@chandrakantgaikwad1202
@chandrakantgaikwad1202 5 ай бұрын
किरण खुप खुप शुभेच्छा की कलेची अस्मिता आपण जपत आहात ....कला कशी असावी व एक अवलिया कलाकार कसा असावा हे तुम्हाकडून शिकावं ....खुप खुप सूंदर ....ही कला अशीच जोपासा व अजरामर करा ....फक्त किरण कोरे या नावाने ....खुप शुभेच्छा
@vaibhavrajmane3249
@vaibhavrajmane3249 6 ай бұрын
खूप छान यार 😊 एका लावणी सम्राटाचा थोडक्यात संपूर्ण जीवन प्रवास या गाण्यातून तुम्ही दाखवला 👌👍💯😊 आणि खरं म्हणजे हे सगळं तू सहन करून,तू तुझ, आई-वडीलांच आणि आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं आहेस👑🙏❤️ आज श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना करतो की तुला आयुष्यात काहीचं कमी न पडो 💯🙏🌍❤️
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@mayurshide
@mayurshide 6 ай бұрын
अप्रतिम,अतिसुंदर खूप छान, तुमच्या कलेला जितका बोलले तितकेच कमी पडेल... किरण च्या स्टोरी नृत्याला एका आवाजची गरज होती जी ह्या गाण्याने ती पूर्ण पणे भरून दिली...किरण चे नृत्य आणि शुभम चा आवाज खूप सुंदर हे ह्या गाण्यातून खूप कनेक्ट झाले.. खूप छान❤❤❤❤ दोघांना पुढच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@insaaniyatkaking7145
@insaaniyatkaking7145 6 ай бұрын
Nice
@saraswatibaricreation1553
@saraswatibaricreation1553 5 ай бұрын
Khup sunder kalpna mandli ahe... Ani kiran tr always super se uper dancer ahe..... Khup chan kiran🎉🎉🎉radhekrishna bless u💐💐
@reshmaparhate2867
@reshmaparhate2867 4 ай бұрын
Khupch Sundar abhinay .aani dance kela kiran sir tumhi.❤👍👌 Very nice 👍.all the best 👍 sir.my best wishes to Always sir
@RadhaSawant-jq8zh
@RadhaSawant-jq8zh 6 ай бұрын
Nice ❤ Kiran dada
@user-oi3ci6rq3n
@user-oi3ci6rq3n 6 ай бұрын
Dada khup chhan ahe song ani lyrics ani voice of singer is so pure ani tujhye expression pan khup pure ahe heart touching ahe . Congratulations dada .
@user-jz8tc5ep4d
@user-jz8tc5ep4d 5 ай бұрын
भाऊ तू तर या गान्यात अख्या आयुष्याच पुस्तक 7मिनिटात सागीतल😔👍💫💕🫰🙏🙏🙏
@aahiljadhav3939
@aahiljadhav3939 5 ай бұрын
congratulations Kiran and all the very best .you have done wonderful job. amazing. ❤from Mumbai
@user-kj1sw1wn7p
@user-kj1sw1wn7p 6 ай бұрын
शेवटी डोळ्यात पाणी आलं खरंच दादा तू तुझा कला कृती वरून दाखऊन दिलंस की.. एका कलाकाराचा जीवन कसं अस्त.. 🥺🥺 ... ❤❤❤
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@niksanu1226
@niksanu1226 6 ай бұрын
किरण दादा तू खरा नटसम्राट आहेस माघार नाही घायची मागचा दरवाजा खिडकी पायऱ्या सगळ्या तोडून मोडून टाक जेणेकरून तू माघारी येणारच नाही खूप मोठा हो दादा खरंच खूप भारी 😍😍😍
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@NightKing0079
@NightKing0079 6 ай бұрын
खरंच जबरदस्त, गाणे, अभिनय, संगीत, नृत्य सर्व अप्रतिम. खूप खूप अभिनंदन
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 6 ай бұрын
किरण तू उत्तम डान्सर च नाहीस तर एक चांगला कलाकार आहेस ,हे या व्हिडिओतून लक्षात येते.यात अतिशय उत्तम अभिनय केला आहेस . सगळ्या टीमचे काम चांगले झाले आहे. पण खास तुझ्यासाठी मी हे गाणे सात वेळा पाहिले... भेटी अंती तुला शुभेच्छा देईनच परंतु इथे कमेंट करणे मला जास्ती गरजेचे कारण तुझ्यासारखा सच्चा कलाकार कौतुकास पात्र आहे... तुला आणि तुझ्या सगळ्या टीमला शुभेच्छा
@directorpankajwarunagase6414
@directorpankajwarunagase6414 6 ай бұрын
खुप छान. कलेची जाण ही सहसा समाजाला नसते ती जान करुण देण्याचा छानसा प्रयत्न.
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@VN_17
@VN_17 6 ай бұрын
भाऊ खूप छान सादरीकरण ❤🔥🎊🎊
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@SachinGawali
@SachinGawali 6 ай бұрын
सर्वच बाबतीत खूप भारी सादरीकरण.. Keeep Rockking टीम. Proud of You. हर हर महादेव
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@rajeshkamble3056
@rajeshkamble3056 6 ай бұрын
खूप मस्त तूझ खूप खूप अभिनंदन अप्रतीम सादरीकरण आणखीन मोठा हो हाच आशीर्वाद भावा
@rakeshnagarale9743
@rakeshnagarale9743 5 ай бұрын
अप्रतिम अतिसुंदर खूपच छान 🎉
@kavitashete8832
@kavitashete8832 6 ай бұрын
खूप सुंदर दादा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐👍👌
@user-pb3ju1rp3p
@user-pb3ju1rp3p Ай бұрын
खूप छान होता डान्स, कोणताही कलाकार खूप कष्टातून पुढे येतो याची तुम्ही पोच पावती दिलेली आहे, किरण कोरे यांचे लावणी मी कायम बघतोय पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट 🙏🙏🙏🙏
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 6 ай бұрын
Khup Chan kiran Bhau 🔥👍🚩👏
@factswithsachin8
@factswithsachin8 5 ай бұрын
अप्रतिम किरण आणि सर्व टीम खूप छान झालाय हा गीत अस वाटतंय की या मध्ये त्या प्रत्येक कलाकाराचं आयुष्य आहे ज्याला समाज विरोध करत होता👌🙏
@ManjulDhara
@ManjulDhara 6 ай бұрын
Great, अप्रतीम , भावा तुझ्या कलेला सलाम.
@lalitdanave6576
@lalitdanave6576 5 ай бұрын
यश हे कुणालाही सहजासहजी मिळत नाही कलावंतांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यातून जो तयार होतो तो इतिहासात कोरला जाणारा हिरा आणि त्या क्षेत्रातील मानाचा तुरा तयार होतो मग त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही आणि कुणी त्याला अडवू ही शकत नाही....पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹
@kprafkaram6219
@kprafkaram6219 6 ай бұрын
खूप छान अशीच प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
@user-dv7rc8bb8b
@user-dv7rc8bb8b 5 ай бұрын
Excellent making and acting....congratulations ❤💐💐
@surekhahivare7492
@surekhahivare7492 6 ай бұрын
Wow ❤❤❤❤kharch khup chan kiran dada ❤👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍💐👏👏👏👏👏
@singeranilpawar5228
@singeranilpawar5228 5 ай бұрын
Khup chan kiran.....god bless you brother
@lifeoncanvas7704
@lifeoncanvas7704 6 ай бұрын
भावा खरंच जिंकलास ......अभिनंदन खूपच छान लावणी,डान्स,स्टोरी,सिंगर, गाणे ,....
@AKSHAYSMHATRE
@AKSHAYSMHATRE 6 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻❤️..खुप छान किरण भावू व सर्व टीम😎👍🏻
@anaghaphatak1749
@anaghaphatak1749 6 ай бұрын
Congratulations and best luck 🔥🔥🔥🔥
@atultelang2719
@atultelang2719 5 ай бұрын
Khup Chan mala tar ha video mazy life pan motivation Karel tx so much kiran dada
@shivshantimusic3444
@shivshantimusic3444 6 ай бұрын
किरण खूप सुंदर एकदम जबरदस्त कन्सेप्ट पण खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा❤
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@nareshugaleofficial459
@nareshugaleofficial459 5 ай бұрын
खुप छान 👌 सर्वांना शुभेच्या 💐👍
@user-pg9so8jn3n
@user-pg9so8jn3n 6 ай бұрын
खूपच सुंदर दिसत आहात 🎉🎉🎉❤❤
@devsutar6259
@devsutar6259 6 ай бұрын
अतिशय सुंदर संगीत आणि नृत्य तसाच अभिनय ही खूप सुरेख केला आहे
@ParmeshwarMali-sc9ws
@ParmeshwarMali-sc9ws 4 ай бұрын
खरोखर यार काय डान्स केलाय आणि डोळ्यात पाणी अल किरण अप्रतिम सौंदर्य खूखूप छान नृत्य
@kingoflife3531
@kingoflife3531 20 күн бұрын
खूपच सुंदर लावणी भावा ❤❤❤❤सलाम आहे तुला अणि तुझ्या कलेला ❤❤❤❤❤❤❤❤❤पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-gu3cu6kc1s
@user-gu3cu6kc1s 6 ай бұрын
Kharch khup chan dada ❤ congratulations🎉🥳
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@mastiwithmanasvi
@mastiwithmanasvi 6 ай бұрын
Nice and true concept kiran ....asach lavni karat ja ...dev tula asach mot karo....
@StarOne77
@StarOne77 6 ай бұрын
खूपच छान.. नृत्य, अभिनय, संगीत ...
@PrashatNarwade-pd2xv
@PrashatNarwade-pd2xv 5 ай бұрын
Waw 😮😮😮lay lay bhari bhau 😊❤❤❤❤❤
@balidikale
@balidikale 5 ай бұрын
कथा , संगीत , दिग्दर्शन एकदम जबराट 🔥🔥 किरण भाई तुझा अभिनय आणि लावणी तोडच न्हाई..👌🏻🔥❤️
@reshmasayyad7204
@reshmasayyad7204 5 ай бұрын
Nice very nice angavar kata aala❤
@prakashmeshram9889
@prakashmeshram9889 6 ай бұрын
वा खूप सुंदर असाच पुढे जा महाराष्ट्रातील लावणीला जिवंत ठेवा
@Akashnaik011
@Akashnaik011 6 ай бұрын
@sameerpatil236
@sameerpatil236 5 ай бұрын
समाज कितीही काही बोलला तरी त्याचा जास्त विचार न करता आपल्या कलेचा आदर अणि स्वतःवर दृढ विश्वास ठेवून खंबीरपणे उभा राहून स्वतःला सिद्ध केलास. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🤗 💖 💖 🎉 आयुष्यात खूप मोठा हो किर्तीवंत हो, देवाचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीवर असुदे.
@naturelover8506
@naturelover8506 6 ай бұрын
Shubham che vocals khupach mast ❤🎉🎉🎉
@RashmiSononeMH27
@RashmiSononeMH27 6 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं😢कलाकारला किती त्रास होतो हे सर्व कलाकाराना माहीत आहे❤
@anu_official7766
@anu_official7766 6 ай бұрын
कला ही कला असते आपल्याला मिळालेला हा एक गुण असतो आणि तो गुण तुज्यात आहे दादा लोकांच काम आहे बोलन पण त्यांना ingor करून इथं परियंत येन मनजे हिंमत आणि ती तुज्यात आहे खरच खूप छान लावणी करतो तू 🎉❤❤❤♥️
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@yedeshwariartpune
@yedeshwariartpune 6 ай бұрын
Khup mast hoti story i like kiran kore ❤
@mithunbahiram4107
@mithunbahiram4107 6 ай бұрын
कला हि सरस्वती आहे त्यांची कृपा म्हणजे नशीबवान आहे भावा
@user-qf7iw4fl7g
@user-qf7iw4fl7g 6 ай бұрын
Khup chhan sir tumchi khahani phar emotional aahe
@sailanisayyad7855
@sailanisayyad7855 5 ай бұрын
अप्रतिम गाणे..बेस्ट अभिनय फ्रॉम किरण कोरे
@adityasarpate6411
@adityasarpate6411 6 ай бұрын
Khup Chan Kiran... All the best..❤✨👍👍
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@shivamaher9101
@shivamaher9101 5 ай бұрын
Hats off to you all team very nice song
@bhagwanfanse8441
@bhagwanfanse8441 6 ай бұрын
Ekch Number kiran Dada 👌👌👌
@AvinashNarwade0711
@AvinashNarwade0711 6 ай бұрын
खूप छान किरण खूपच छान पूर्ण नरसी वासियांकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा खूप मोठा हो.
@pallavithakre..4638
@pallavithakre..4638 3 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतीम साक्षात नटराज👍
@DhanshreeDhandre
@DhanshreeDhandre 5 ай бұрын
Kadakkkkkkkk Ani congratulations dada.....ek no kelas tu acting 🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavgajbhiye4686
@vaibhavgajbhiye4686 6 ай бұрын
Kiran dada अक्षरशः अंगावर काटे आले माझ्या.खूप छान.
@chandanmali3539
@chandanmali3539 6 ай бұрын
दर्शन खुप मन्जे खुपचं छान केलय भाऊ very good 👌👏✍🏻
@mayurk9956
@mayurk9956 6 ай бұрын
Angala shahara aala kharch salute sir ❤❤❤❤
@rahulavhad3792
@rahulavhad3792 6 ай бұрын
khup chaan 🎉🎉🎉
@DKsJFYI
@DKsJFYI 6 ай бұрын
khup chan kiran 💐😊👍👌
@vickyagre8437
@vickyagre8437 6 ай бұрын
Bhava dolyatun pani aale re 😢 salam tuzyaa karyala ❤
@shurtijoshi6372
@shurtijoshi6372 5 ай бұрын
Kiran dada...khrch khup bhari
@passionofshivraj5270
@passionofshivraj5270 6 ай бұрын
छान कॉन्सेप्ट 👌👌👌 आणि कलाकाराला खरी मानवंदना देण्यासारखा विडिओ आहे.कला हि फक्त्त स्त्री किंवा पुरुषा साठी नसून ती एक साधना आहे.
@sakshibhalerav4045
@sakshibhalerav4045 3 ай бұрын
Speechless 😶 👏👏👏👏👏👏 Kiran la manacha mujra 🙏🌹🙏❤️❤️😊
@gopalrathod6202
@gopalrathod6202 5 ай бұрын
अति सुंदर किरण दादा खूप भारी झालंय हा साँग
@Chocolateboy1
@Chocolateboy1 6 ай бұрын
Ek number ❤😊
@SagarThakare-tv4ee
@SagarThakare-tv4ee 6 ай бұрын
Khupach chaan ekdam mast ❤👌👌
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@user-fm3gl5uj9q
@user-fm3gl5uj9q 5 ай бұрын
Dada khup chhan gan kelas khup annd jhala baghun
@Nkumar-qk6lt
@Nkumar-qk6lt 6 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण आणि गायन ही
@trinetraswamy1832
@trinetraswamy1832 6 ай бұрын
Sampurna Jivansangarsh dolyasamor thevla bhau tumhi, kharach pravaha Virudha vahun swatahachi kala jopasali & virodhakannahi kaleche mhanta patvun dili ki Ardhnarishwar Shree Shivshambhu, Natraj, Mahadevane nirmit kala stree purushamadhe farak karat nahi. Ur motivation & inspiration for youths, Best of Luck wt colorful bright future, khup mothe vha🎉🎉
@rajeshtekale6842
@rajeshtekale6842 6 ай бұрын
खुप छान किरण कोरे.. अप्रतिम कला सादरीकरण केल आहे... कलेला कोणतीच सीमा नसते.. प्रत्येकानी कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे... असे मला वाटते...💐🥰
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@mr.adityashinde9308
@mr.adityashinde9308 6 ай бұрын
Superrr ekdam kdkkk😍
@shivaravi4181
@shivaravi4181 6 ай бұрын
डोळे भरून आले video बगून 🥺 यार खूप छान सलाम तुझ्या कलेला ❤ Allah bless you
@aishwaryapatil6367
@aishwaryapatil6367 6 ай бұрын
Khup chan 🙌
@dikshasmusic2410
@dikshasmusic2410 6 ай бұрын
Khup khup sunder❤🎉khup shubhechha
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@SaloniKadu-vp1pk
@SaloniKadu-vp1pk 5 ай бұрын
Congratulations ❤ Best of luck 🤞
@manalisali3063
@manalisali3063 5 ай бұрын
Khar khup chan👌👌
@nirbhavnesumit3253
@nirbhavnesumit3253 6 ай бұрын
Radhey radhey jai shree krishn ✊
@deepakkamble3918
@deepakkamble3918 6 ай бұрын
खुप छान किरण दादा.....❤ God bless you 💝
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@tusharbadekar7668
@tusharbadekar7668 6 ай бұрын
Very nice.. Congratulations & All the best 😊
@shreyagadhaveofficial
@shreyagadhaveofficial 6 ай бұрын
Whaa Ganyache composition kamal
@MohiniOfficial7993
@MohiniOfficial7993 6 ай бұрын
Khup chan 🎉🎉🎉 congratulations kiran dada 🎉 khup khup shubhechha all the best all parforms
@vijaybhangare1272
@vijaybhangare1272 5 ай бұрын
Osm ❤ ग्रेट जॉब 👌🙏👍
@sourabhchoudhari
@sourabhchoudhari 5 ай бұрын
concept आवडली, गाणंही आवडला, तुमचा dance हि आवडला, आणि तुम्ही हि ❤
@maddy6666jadhav
@maddy6666jadhav 6 ай бұрын
Congratulations.......khup chan for male artist struggle so much
@AnitaT-js9cf
@AnitaT-js9cf 2 ай бұрын
आज एक like ❤.. खऱ्या कलाकारासाठी... Awesome..👍
@user-pc2rs5ri5v
@user-pc2rs5ri5v 5 ай бұрын
Kiran sir ..khrch khup Sundar ...angavar shahare ale bghun ...❤
@shivashishdarode4584
@shivashishdarode4584 5 ай бұрын
अप्रतिम मित्रा👌👌👌👌
@user-lf6dj2tu8v
@user-lf6dj2tu8v 6 ай бұрын
खूप छान हा एक व्हिडिओ नसून एखाद्या मोठ्या कलाकाराच्या आयुष्यातील संकटे आणि त्याचा जीवनातील संघर्ष व्यक्तीला किती संकट आणि अपयश झेलून यश मिळतो याचे जिवंत उदाहरणं आहे लहानपनापासून आई वडिलांची सावली पूर्ण नसून सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने स्वतःच्या हिमतीने जिद्दीने केलेली मेहनत आहे त्याचे छोटेसे फळ आहे भाऊ Your future is great keep it up bro good luck 👍🌹🌹
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
@abhijitrajeofficial102
@abhijitrajeofficial102 6 ай бұрын
किरण मित्रा तुझ्या या लावणीने तुझ्या नृत्याने या व्हिडिओ भल्या भल्यांची आज बोलती बंद केली बोलायला शब्दच नाहीत तुझी अशीच प्रगती हो एवढ्या शुभेच्छा 🎉🎉
@kalavantmarathi3430
@kalavantmarathi3430 6 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्या बद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत ... बघत रहा कलावंत मराठी🙏🏻❤️
SUNDARI| ASHISH PATIL| AVADHOOT GUPTE| LAVNIKING|
5:01
Avadhoot Gupte Official
Рет қаралды 516 М.
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 43 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 127 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 43 МЛН