Рет қаралды 558
गृह उद्योगात कमवा हमखास पैसा | अलका ताईंनी जिद्दीने उभारला व्यवसाय | Business Idea | Sarang TV 24
अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील अलका गोसावी या जगदंबा महिला बचतगटाच्या माध्यमातून उन्हाळी वाळवण, उडीद पापड, मूग पापड, शेवया, लोणचे, कुरडया तयार करण्याचा व्यवसाय करतात. या गटाच्या माध्यमातून इतरही महिलांना राेजगार उपलब्ध झाला आहे. केळी चिप्स, पापड, कुरडयांना ग्राहकांची चांगली पसंती आहे. अलका गोसावी यांनी पाचशे रुपयांपासून या उद्योगाला सुरवात केली. आता एका वर्षात किमान पन्नास हजारांची उलाढाल होते.
#papadudyog
#bananachipsbusiness
#alkagosaviambelohal
#sarangtv24
#marathibusiness
#पापडउद्योग