Growing up in Village vs City and Nostalgia | TATS EP 12 | Marathi Podcast | Ganesh Joshi

  Рет қаралды 155,359

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

The Amuk Tamuk Show: Episode 12
माणूस कोणत्या टप्प्यावर जबाबदार, समजूतदार, एक 'Adult' बनतो?
गावात वाढणारे तरुण जास्त mature की शहरातले?
मोठे होण्याच्या या प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टींमधून जावं लागतं?
एकूणच शाळा, Nostalgia आणि Adulting बद्दल आम्ही गप्पा मारल्या आहेत स्टॅन्ड अप कॉमेडियन गणेश जोशी याच्यासोबत 'द अमुक तमुक शो' च्या या नवीन एपिसोड मध्ये.
Credits:
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Guest: Ganesh Joshi, Stand Up comedian
Creative Producer: Shardul Kadam
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Shrutika Mulay
Intern: Sohan Mane, Mohit Ubhe
Spotify: open.spotify.com/episode/2BUv...
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts #Tats #Adulting
Chapters
00:00 - Introduction
02:18 - What is Adulting
03:25 - Adulting in rural and urban areas
11:13 - College days and adulting
17:12 - Millennials and adulting
22:34 - Adulting and spiritualism
27:20 - Social media and adulting
28:39 - Adolescent age and rebellious
30:25 - Bollywood perception of adulting
34:36 - Controlling factor in life

Пікірлер: 307
@pushkarajmane3797
@pushkarajmane3797 Жыл бұрын
भावा.....जिंकलास की आज.....बाप होता आजचा एपिसोड......रांगड्या भाषेत परखड आणि deep विचार..... गणेश भाऊंना घेऊन अजून एखादा होऊन जाऊदे
@manseeoomah
@manseeoomah 11 ай бұрын
The iiiii7iiiiiiiii Iiiiiiiiiiiiiiii
@yt_sagar8451
@yt_sagar8451 11 ай бұрын
@anukatyare
@anukatyare Жыл бұрын
भारी आहे हे! आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या episodes madhye एक नंबर! गणेश ने त्याची बोलीभाषा बदलली नाही हे फार आवडलं!
@saurabhmahajan6195
@saurabhmahajan6195 Жыл бұрын
आज वाटलं की कोणी ज्ञान पाजळत नसून फक्त facts समोर ठेवत आहे. असा विचार असणे आयुष्यासाठी पोषक आहे . What a podcast 👍👍
@juliesharad7426
@juliesharad7426 Жыл бұрын
आपले वाटणारे विषय आणि आपलीच वाटणारी ही भन्नाट माणसे...तुम्हाला मिळतात तरी कसे ?...अप्रतिम ओघवती भाषा आणि किती सखोल चर्चा...प्रत्येक भाग बौद्धिक आनंद देऊन जातो...आणि पुढच्या विषयाची उत्सुत्कता वाढते...त्याबद्दल धन्यवाद ❤❤❤ डोळ्यात abs 😂... लय भारी सिनेमा मुळे पडणारे प्रभाव ...💯 ✓
@namratakhare8798
@namratakhare8798 Жыл бұрын
बाबा काय अतरंगी पोरं आहेत 🤯.... धन्य 🤐.....आम्ही फक्त नीट अभ्यास केला
@revati99
@revati99 Жыл бұрын
अमुक तमुक टीम, तुम्ही विषय खूप छान निवडता. मराठी मध्ये देखील असे पॉडकास्ट आहेत पाहून आनंद वाटला.🙂
@shubhangikulkarni8993
@shubhangikulkarni8993 11 ай бұрын
अतिशय सुंदर, स्पष्ट 🙏🙏 Ganeshjini , खूप correct परखड विचार मांडले, त्यांचा प्रामाणिकपणा प्रत्येक शब्दात दिसला. खूप सुंदर मार्गदर्शन. थोडक्या शब्दात आयुष्य समोर उभे केले. प्रथमच इतक्या प्रांजळपणे कोणीतरी व्यक्त झाले. आयुष्य सोपे आहे आपण अवघड करतो असेच वाटले. गणेश यांचा अभ्यास खूप व्यापक आहे. खरे तर माझी मुलगी तुमच्या पिढीतली आहे पण तूम्ही जगला ते आयुष्य खेडेगावात मी जगले, त्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही काय चुकतो हे जाणवले एक आईवडील म्हणून. खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे. All the best 🙏🙏
@poonamsantoshsuryawanshi9988
@poonamsantoshsuryawanshi9988 9 ай бұрын
खूपच सुंदर आहे हा भाग ,,अनुभव,,आपलंसं वाटणार गणेश च व्यक्तिमत्त्व आणि सांगितलेले अनुभव🙏 खरंच अमुक तमुक ची टीम उगीचच दिखावा न करता प्रत्येक वेळेस खूप काही उत्तम दर्जाचं, घेऊन येत आहे आपल्यासमोर👍 या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा 👏
@sachindeshmukh1957
@sachindeshmukh1957 7 ай бұрын
जेव्हा एका सोलापूरकराला mike हातात मिळतो...... तो चांगल्या चांगल्या वक्त्यांची बूचं मरतो. एक नंबर बे लई भारी😂
@skrishna7142
@skrishna7142 Жыл бұрын
आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड 🎉🎉 Nice ganesh sir 💯
@shindearts1491
@shindearts1491 11 ай бұрын
1980 to 1990 chi batch hi ashich hoti sagali..... adult aani simple....nice episode
@sayaliwagh3745
@sayaliwagh3745 Жыл бұрын
सहज गप्पा मारता मारता किती काही सांगून गेला गणेश. कमाल एपिसोड होता. आपल्या 90s च्या ani आत्ताच्या adulting मध्ये किती फरक आहे ना. गप्पांमध्ये कधी शाळेच्या आठवणीत पोचले कळलेच नाही. या प्रकारचं adulting ही आजची पिढी majorly miss करते आहे. अमुक तमुक च्या सर्व टीम ला खूप खूप प्रेम. भन्नाट विषय, सहज गप्पा, आणि त्यातून शिकण्यासारखे बरेच काही. खूप हसले आज. मज्जा आली एकदम. ❤
@pratikkadlag236
@pratikkadlag236 11 ай бұрын
Ek number coment Keli tai
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 11 ай бұрын
छान episode. मुलींचं adulting पण तेवढंच भारी असतं. अशीच सडेतोड बोलणारी कोणी शोधून episode केलात तर एकदम भारी काम होईल. All the best guys
@malharjoshi6737
@malharjoshi6737 Жыл бұрын
कमाल माणूस आहे हा 😅😅 मज्जा आली podcast बघताना आणि खूप गोष्टी समजत गेल्या !! धन्यवाद ❣️
@rahul91493
@rahul91493 11 ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद खुप खुप आभारी आहे अमुक तमुक टीम ❤
@thecriticismdumpling
@thecriticismdumpling Жыл бұрын
The Amuk Tamuk team is doing a fantastic job by bringing varied perspectives and wholesome content! Can't wait for the next episode 🙌🙌
@pramodjadhav4881
@pramodjadhav4881 11 ай бұрын
खूप खूप प्रेम गणेश दादा साठी......❤ आणि खूप खूप शुभेच्छा अमुक तमुक साठी......☺️ गणेश दादा सोबत आणखी एक एपिसोड होऊन जाऊ द्या ....😊
@Swarangitamhane6060
@Swarangitamhane6060 Жыл бұрын
दादा ..खरंच आज खुप दिवसांनी खळखळुन हसले ..आमच्या आणी तुमच्या काळातील अडल्टींग ऐकुन तसेच त्या पेजमधुन बाहेर आल्यावर जो गिल्डपणा येतो ते , लहानपणापासून जबाबदारी आपोआप अंगावर पडणे ,सगळेच सारखे ..खुप छान वाटले
@poonambagmar772
@poonambagmar772 Жыл бұрын
कमाल झाला episode. काजोल ची मेस कमाल. हसत हसत खूप छान विचार माडले. Best one.
@swaradabam7837
@swaradabam7837 11 ай бұрын
Ek number.... ekdam muddyach n spasht boltana tyat khup clean n organic humor... 🙌😀 waiting for part 2 with ganesh joshi...
@sunilkhilare3085
@sunilkhilare3085 9 ай бұрын
एक नंबर भावा मी पण शेतकरी आहे आणि सगळ अनुभवलाय. आत्ता MBBS ला ahe .
@kalamrutWithVishalchougale
@kalamrutWithVishalchougale 9 ай бұрын
खूप महत्त्वाचा आणि आवश्यक असा विषय तुम्ही घेतला आणि इतका अवघड वाटणारा विषय एवढ्या विनोदी शैलीमध्ये मांडला, त्याबद्दल आभार! गणेश ची विनोदी पण तितकीच मर्म असणारी शैली खूप काही शिकवून जाते. Social media मध्ये भिरकटलेल्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचा podcast. खूप खूप प्रेम संपूर्ण टिम ला! असेच महत्वाचे आणखी विषय तुम्ही प्रखरपणे व सुटसुटीतपणे मांडा, यासाठी शुभेच्छा!💐💐💐💐
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 9 ай бұрын
खूपच अभिमान वाटतो आपल्या पश्चिम महाराष्ट्र चा
@rahulpol7173
@rahulpol7173 11 ай бұрын
चर्चेचा विषय खूप छान वाटला...गणेश भाऊ म्हणाले तस आता खरच काही गोष्टी का केल्या शाळेत आणि कॉलेज मध्ये याचा विचार केला की त्रास होतो.
@kookiewookiewobin7574
@kookiewookiewobin7574 11 ай бұрын
Ganesh has such unique and beautiful perspectives towards life. Would love to hear more from him. Good going Amuk Tamuk team.
@luckysvk1907
@luckysvk1907 11 ай бұрын
एक नंबर झालाय पॉडकास्ट ,गणेश सोबत 2 round आवडेल,जबरदस्त, you both are doing great job ,keep it up
@sanskrutidalavi390
@sanskrutidalavi390 8 ай бұрын
किती सुंदर विषय आणि त्याची मांडणी. With Real life examples. खरतर शिक्षणासाठी गावाकडून आलेली जनरेशन झि सुद्धा हाच अनुभव घेते रे ! हा spirituality तशी कमी झालेय. बोलण्यातील प्रत्येक वाक्य relate होत होत... भारीच
@shivement2148
@shivement2148 9 ай бұрын
आदरणीय सर ही मुलाखत पाहून खूपच आनंद वाटला माझा एक मित्र आहे त्याची मुलाखत घ्याल का तो ही याच वयोगटातील आहे अनेक अडचणीवर मात करित तो यशस्वी झाला नंतर गावातील प्रथम नागरिक झाला. तो खूप ज्ञानाचं बोलतो.
@gannisvlogs3654
@gannisvlogs3654 7 ай бұрын
मस्तच लका, 1980 ते 1990 च्या फेज मधील पोरांना सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या, जर अशाच गोष्टी आत्ताच्या तरुणाईला एकूण मज्जा ghyachi असेल तर गावाकडची पोरं बोलवत जावा, नंबर एक झाला लका एपिसोड😊😊
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 11 ай бұрын
Ultimate hota ha episode! Nostalgia hota kharech. Apli kharech last generation ahe (90's kids) jyani agdi Sant devanchya talmi vaari pasun pasun te attache K-pop drama ani foreign concerts parynt sarv kahi anubhavley! mla avdla ha podcast!
@OmkarDubale
@OmkarDubale Жыл бұрын
उभं राहून टाळ्या वाजवण्यासारखा एपिसोड झालाय. अ प्र ति म!!
@prajaktapatil660
@prajaktapatil660 11 ай бұрын
Thank you so much for this episode. Khup genuine & much relatable hota ha podcast 💯💯 Bhari 😀 Parat bolva Ganesh la 😀
@priyankssawant9576
@priyankssawant9576 10 ай бұрын
Wonderful podcast ! Omkar, one quality I like a out you is that when someone else is in his element, you don't interrupt him at all. Hence the post gets it's new high ! You ppl are doing good work !
@varsha-ct1xz
@varsha-ct1xz 10 ай бұрын
AJUN EK EPISODE WITH THIS MAN..HE IS SO GOOD IN EXPLANATIOON WOWWWW..PLEASE ONE MORE EP
@snehakale7345
@snehakale7345 11 ай бұрын
खूप सुंदर,विषय सुंदर मला आत्ताच्या पिढीशी कनेक्ट व्हायला आवडतं... आणि हे माध्यम योग्य आहे... तुमचे पॉडकास्ट अतिशय मार्मिक विषयांनी संपन्न असतात.... जिगी स्टेटस ते देखील बौद्धिक दर्जा राखून बोलणारे असतात.... आत्ताच्या मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा पॉडकास्ट बाप झाला.. सहज, ओघवत बोलणं.... जीवनाचा अगदी जवळुन अनुभव घेतल्यामुळे... कुठेही कृत्रिमता नाही... पुन्हा एकदा यांना विस्तृत ऐकायला आवडेल... प्रामाणिकपणा आणि आज हा विषय घेता येईल... पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप कौतुक.. सकस विचारांची आदान-प्रदान अशीच चालू राहू द्या.... दर्जा टिकवुन न ठेवा...❤❤
@kanhaawate
@kanhaawate 11 ай бұрын
respect your thoughts , study, and the way of thinking and your explanation from your soul...feel like you are one of us ..
@vedantpattewar3831
@vedantpattewar3831 11 ай бұрын
Ek number episode vatla! Ek connect hota ya episode madhe. Ganesh bhau la respect. Hoping ke tyachya sobat part 2 yeil!!❤
@mayurswami3887
@mayurswami3887 2 ай бұрын
काय बोलू अस झालंय ...एव्हढच सांगतो हे बोलणं ही चर्चा आधी ही झालीये माझ्या मित्रांसोबत ❤❤❤❤
@vaibhavpawar9264
@vaibhavpawar9264 Жыл бұрын
Really a great episode 😂😂 i just go back to my college days by listening this podcast. Really great much much relatable.
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
बस का भावा ?
@shwetadhatunde2855
@shwetadhatunde2855 Жыл бұрын
Khup mst zala podcast... Chan memories recall zaly. Ani mann bharun haslo.. Good job
@kirtivagal3625
@kirtivagal3625 11 ай бұрын
Thanks. Absolute perfection. Best guest ever
@matko.._
@matko.._ Жыл бұрын
Ek number yar tumi loka ek number concepts anat aahat ajun asech gosti share kara ..Mala khuppp khupp prachand avdtoy amuk tamuk cha ha show mast asach bhari bhari gosti Bola Ani Mala pn bolyla bolva kadhi show tr hit karuch apan 😂❤❤
@matko.._
@matko.._ Жыл бұрын
Kya manta karaycha ek podcast basic gosti vr or non celebrity loka sobat 😅❤
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 9 ай бұрын
गणेश ची भाषा खूपच छान बाटली ऐकायला, आमच्या कराड ची आठवण आली. आत्तापर्यंतचा हा बेस्ट एपिसोड होता
@sangeetasakpal7939
@sangeetasakpal7939 10 ай бұрын
एक नंबर . खूप च सुंदर पद्धतीने मांडले आहे. nostalgic experience. माझ्या adulting phase मध्ये गेले.being mature खूप लवकर झाले आमच्या पिढीचे.लवकर निर्णय क्षमता आली. विषय शहर आणि गाव असून ही चर्चा कुठे ही judgemental नाही झाली. Kudos friends 🎉
@aniketkatake8693
@aniketkatake8693 11 ай бұрын
अप्रतिम❤️❤️दिलखुलास आणि मनसोक्त हसलोय...म्हणजे असं की चला हवा येऊद्या पेक्षा पण भारी कारण तिथं हसण्यासाठी शो केला जातो आणि इकडे या शो च्या माध्यमातून सामाजिक विषय आणि त्याच्यासोबत चे नैसर्गिक किस्से कुठं तरी रिअल टच मूळे मस्त वाटत अगदी कनेक्ट होत ❤️❤️❤️
@laddertosuccess3356
@laddertosuccess3356 8 ай бұрын
Social media हा मापक होऊच शकत नाही.गणेश जी एकदम बरोबर,मार्मिक .controlling factor is very important.end तर आहे लाजवाब!!!!
@therealcodes-xi6qd
@therealcodes-xi6qd 6 ай бұрын
Bhai me insta var reel baghun alo, Ani mala kharach khup avadla, Bhai amazing ahe❤❤😊
@bhavanapokharkar
@bhavanapokharkar 9 ай бұрын
खूप खूप खूप सुंदर वर्णन Adulting च आणि आपली भाषा च इतकी सुंदर आहे ना त्यावर व्ह प्रेम होऊन जातं आणि खूप खूप धन्यवाद मराठी भाषेत चालू केल्याबद्दल
@pratikghatge
@pratikghatge Жыл бұрын
Jai Ganesh! Best podcast so far!
@Ashwamedh_j
@Ashwamedh_j Жыл бұрын
Consequence varcha discussion asa direct ❤️ ithe laagla... Maja aali purna podcast aaikayla
@OnkarThorat-pf1pl
@OnkarThorat-pf1pl 9 ай бұрын
खुप छान Podcast आहे sir , totally appreciated. 👍 live long Amuk Tamuk .
@rahulsabale6526
@rahulsabale6526 10 ай бұрын
At the end of every line i felt like yes! exactly! Correct yaar! One of the most woke conversation I have heard till date.
@swatikulkarni1298
@swatikulkarni1298 Жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम.गप्पा तुम्ही मारत असलात तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवता. Yफळ नसून अगदी संवेदनशील आणि भावनिक आवाहन करणाऱ्या आहेत. Podcast नवीन येण्याची वाट पहात असतो.
@Kshitija1691
@Kshitija1691 7 ай бұрын
खूप छान विषय. नेहमीप्रमाणेच उत्तम मांडणी. मराठी माध्यम आणि English medium/ कॉन्व्हेन्ट मधलं शिक्षण या वर एपिसोड आवडेल बघायला. कितीही चर्चा millennials ने केली की कसं मराठी मध्यम त्यांच्या आड नाही आलं तरी स्वतःच्या मुलांना ते इंग्लिश मिडीयम ला च घालतात. सोबत बहाणे म्हणून घरापासून च अंतर ते इतर activities चे ढोल. नाहीतर मराठी माध्यमात नाईलाज म्हणून (इंग्लिश मिडीयम मध्ये जागा नाही मिळाली) टाकल्यावर उलट अभिमान की आम्ही कसं भाषा माध्यम जपली याचा डंका, यावर चर्चा पाहायला आवडेल.
@sachinkarmalkar
@sachinkarmalkar 11 ай бұрын
Very good podcast ..thanks for letting us watch
@hemantgajeli1351
@hemantgajeli1351 11 ай бұрын
First time visiting your channel ...excellent podcast 👌 Totally Agree and Ganesh Bhai first time baghtoy Tula ....Fan Bhava 👌👌👌👌
@nm0901
@nm0901 11 ай бұрын
आजचा विषय खुपचं चांगला आहे.... Keep it up.... All the best🎉 👍🏻
@riddhikubal6184
@riddhikubal6184 11 ай бұрын
Bang On. Loved it 👏🏼👏🏼👏🏼
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 күн бұрын
फारच छान माहिती दिली आहे 🇨🇮🇨🇮🥀🥀💐💐👍👍👏👏❤❤🌸🌸👌👌👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kiranshendge1104
@kiranshendge1104 11 ай бұрын
Content in this video is superlative 💎. We need more channels like yours
@pallavihankare2447
@pallavihankare2447 10 ай бұрын
Wow , I am short of words to express, just loved it ❤️
@shraddhatekawde4936
@shraddhatekawde4936 Жыл бұрын
खूप छान episode. सर्व च epidode आवडतात मला तुमचे. मुलींच्या पण काही बाबी discuss करायला हव्या होत्या.
@sumeghabangale9140
@sumeghabangale9140 Жыл бұрын
Khuuupppach bhaarrii episode......khup mast bolale Genesh .......aatttachya generation ni jarur baghava....
@AbhijayReacts
@AbhijayReacts Жыл бұрын
Realest person! Ekdam mardasarkhaa...mard!
@pramodsakhare4038
@pramodsakhare4038 8 ай бұрын
खूप आवडला आजचा एपिसोड धन्यवाद असेच छान छान एपिसोड दाखवत जा
@akideshmane
@akideshmane Жыл бұрын
Are kon manus ahe ha....ankhi ek episode kara tyasobat...ultimate episode, ata paryant cha best😂
@achaathaaus-7234
@achaathaaus-7234 11 ай бұрын
सुंदर असतात तुमचे podcast 👍🏻👌🏻... कशी रे शोधता मुलांनो हि माणसं?
@sohambandgar2873
@sohambandgar2873 Жыл бұрын
Waah waah waah Ganesh dadanche vichar agadi anubhavache bol aahet !!
@nileshunhale7279
@nileshunhale7279 11 ай бұрын
Kahi navin shikayla bhetla , thanks for podcast ❤
@ankushsonawane7390
@ankushsonawane7390 11 ай бұрын
बार्शी नाव असच काहीसं रोशन करत रहा गणेश भाई मस्त
@bhaveshbabar633
@bhaveshbabar633 8 ай бұрын
गावं कुठलं आहे
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 Ай бұрын
खूपच भारी भाग होता .....लहानपण सगळं आठवलं ❤
@krutikapandit7628
@krutikapandit7628 11 ай бұрын
This is amazing!! Well said organic content aahe
@gayatriparkhe3823
@gayatriparkhe3823 10 ай бұрын
Khup chan 👍 relatable ghatna ani pranjal ani pramanik bolna Ganesh yancha !
@rohitgunjal1759
@rohitgunjal1759 11 ай бұрын
मस्त अजून 1एपिसोड गणेश भाऊंचा ..
@sonalichandiwade9665
@sonalichandiwade9665 10 ай бұрын
खूप छान विषय निवडता तूम्ही, खूप जवळचे विषय असतात मग तो गरीब असो की श्रीमंत सगळांचेच असतात आणि जे गेस्ट बोळवतात ते हि खूप मस्त असतात.... All the best 👍
@akshaymule2169
@akshaymule2169 7 ай бұрын
Loved this Episode! Khup Bhari❤
@pravinajagdishkokate7592
@pravinajagdishkokate7592 5 ай бұрын
All the best to Shardul and Omkar Dada for covering all concepts and topics with truly great personalities. 🎉
@pallavipjadhav6154
@pallavipjadhav6154 11 ай бұрын
Khup Sundar Ani soppya bhashet adulting baddal sangitla..... Ani kharach adulting phase madhe control kasa karaycha he shikana mhatvacha asta ... J atacha pidhila jamat nahi a.... J tumhi asha podcasts madhun atacha pidhila samjavun sangta a.... Kharach tumche khup kautuk.... 🙏🏻😊❤️
@amitagain84
@amitagain84 Жыл бұрын
Simply original talks ❤
@mrdesigner4590
@mrdesigner4590 11 ай бұрын
Very nice episode and remembering old days great content
@siddharthnagvekar3114
@siddharthnagvekar3114 Жыл бұрын
The best episode till date...🎉🎉 Keep it up guys❤
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
🥰
@pallavipurandare3001
@pallavipurandare3001 Жыл бұрын
Khupach khare aani clear thought Ek no mast
@snehalpatil9250
@snehalpatil9250 Жыл бұрын
Loved the guest nd hosts ❤
@vaibhavpatil5015
@vaibhavpatil5015 Жыл бұрын
Bhari podcast aaj cha ep khup avadala keep it up
@nikitaravan
@nikitaravan 9 ай бұрын
Kiti sundar vichar mandta aale ahet. Keep it up.👏🏻🫶🏻
@ankushs.jadhav9703
@ankushs.jadhav9703 11 ай бұрын
जिंकलास भावा. अप्रतिम video
@rutiknaik6723
@rutiknaik6723 11 ай бұрын
1 number bhava, khar tar apana pahila kase hoto ani ata kase ahot ani kas vagtoy ani kas zagtoy yatla farak kalal thanks bhava
@Kasbebalaji
@Kasbebalaji 9 ай бұрын
It was very correlating.. bhari vatal ekadam...
@ujwalabag7183
@ujwalabag7183 9 ай бұрын
Khupach avadala episode. Majya lekala pan share kelay. Khup hasavile ani umjavile
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 11 ай бұрын
Vishay khup ch chan nivadalele asatat. Khup aabhar🙏
@swapnaudgaonkar6132
@swapnaudgaonkar6132 Жыл бұрын
I really like this podcast. Very relatable and unique subjects. Saglech anchors bhari ahet ! Keep it up
@aratibhetalu2106
@aratibhetalu2106 5 ай бұрын
Superb kiti sadhya bhashet khup sundar samjaun sangitle
@mayurswami3887
@mayurswami3887 2 ай бұрын
असे व्हिडिओ tranding #1 ला यायला हवे निदान महाराष्ट्रात ....
@SachinPatil-eu2cl
@SachinPatil-eu2cl 7 ай бұрын
लई भारी मित्रा तुझा एपिसोड मी प्राब्ब्लेम मध्ये असलो की नक्की बघतो खरंच एनर्जी येते ❤😂
@nehashiraskar2500
@nehashiraskar2500 Жыл бұрын
Kamal manus...Kamal episode 🔥
@pratikpatki4205
@pratikpatki4205 11 ай бұрын
Khup chaan vishay Ani khup Sundar ritya mandlay
@marathmolicreation
@marathmolicreation 11 ай бұрын
Waa mastch Ganesh ji khup bhari 👍👌
@bhagyashribargale3171
@bhagyashribargale3171 11 ай бұрын
Kharach bhannat 😊 shabd apure aahet hya episod sathi
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 9 ай бұрын
खूपच छान होता एपिसोड, खूप हसलो, मस्त
@user-eo5gc4bl5b
@user-eo5gc4bl5b Жыл бұрын
खूपच सुंदर...
@pratikshanarvekar9662
@pratikshanarvekar9662 Жыл бұрын
Best best episode...❤
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 63 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 29 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН
Pubg,Mi Aani Maza Bhaccha | Stand up Comedy | Ganesh Joshi | Bolbacchan | Marathi | YouTubeWadi
12:11
Session on Parenting and Child Psychology by Dr Bhooshan Shukla
1:00:43
Episode Three | Saurabh Bhosale Specials | Ghari Vicharun Sangto
35:48
Saurabh Bhosale
Рет қаралды 42 М.
90s Kid & Life | Ganesh Joshi | Standup Comedian| Marathi Podcast
1:04:20
Saurabh Bhosale Show
Рет қаралды 42 М.
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 63 МЛН