गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी | Dink Gulpapdi recipe |गुळपापडी रेसिपी मराठी

  Рет қаралды 77,390

Paripurna Swad

Paripurna Swad

6 ай бұрын

नमस्कार : आज आपण करणार आहोत हिवाळा विशेष थंडीसाठी खास गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी. इथे आपण डिंक तुपामध्ये तळून न घेता डिंक फुलवण्याची वेगळी पद्धत केलेली आहे. इथे मी गुळपापडी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. गुळपापडी मस्त खुसखुशीत होते आणि चवीला अप्रतिम लागते. आपण यामध्ये डिंक घातलाय त्यामुळे ती अजूनच पौष्टिक होते. हिवाळ्यामध्ये आपल्याला सांधेदुखी कंबर दुखीचा त्रास जाणवत असतो. डिंक खाल्ल्यामुळे तो कमी होतो. गुळपापडी तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवा बंद डब्यात भरून ठेवू शकता. मुलांच्या मधल्या वेळेतल्या भुकेसाठी किंवा खाऊच्या डब्यात देण्यासाठी गुळपापडी उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण शोधला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
हिवाळा विशेष गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी |Dink gulpapdi recipe|गुळपापडी रेसिपी मराठी|
गव्हाच्या पिठाची गुळपापडी
साहित्य :
२ कप गव्हाचं पीठ
१ कप साजूक तूप
१ कप गूळ
१/२ कप डिंक
५ काजू
५ बदाम
१ टीस्पून सुंठ पावडर
१ टीस्पून वेलची जायफळ पावडर
#गुळपापडीरेसिपी#परिपूर्णस्वाद #हिवाळाविशेषगुळपापडी
#Gulpapdi #गुळपापडी #dinkaghalunkeleligulpapdi #डिंकघालूनकेलेलीगुळपापडी#गुळपापडीरेसिपीमराठी
#पौष्टिकगुळपापडीरेसिपी#गव्हाच्यापिठाचीगुळपापडी
#healthygulpapdirecipe#Gondpakrecipe
#Dinkgulpapdi#howtomakegulpapdirecipe
#dinkgulpapdirecipeinMarathi
#Dinkgulpapdirecipebyparipurnaswad
#डिंकघालूनकेलेलीगुळपापडीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#गुळपापडीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद

Пікірлер: 122
@smitasawant9630
@smitasawant9630 5 ай бұрын
अप्रतिम सुंदर!मॅडम छान पद्धतीत बोलून प्रत्येक क्रीया अगदी सुलभ घाई गडबड न करता शांतपणे समजेल अशी सांगण्याची पद्धत खुप भावली! आणि जेव्हा आपण एखादी रेसीपी सांगतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला अगदी व्यवस्थित समजते!धन्यवाद मॅडम!नमस्कार!😊❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
आपला इतका छान अभिप्राय वाचून मनाला समाधान मिळतं. आणि नवीन रेसिपीज अपलोड करण्याची प्रेरणा मिळते. असंच आपलं प्रेम कायम असू द्या 😊 मनःपूर्वक धन्यवाद !!
@malanyadav4938
@malanyadav4938 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rameshvarude5384
@rameshvarude5384 6 ай бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान पदार्थ उत्तम
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@shraddhagosavi9473
@shraddhagosavi9473 4 ай бұрын
अप्रतिम, नक्कीच करणार
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@shantag6189
@shantag6189 5 ай бұрын
Atishay chan. Mala gulpapadi khup avadate. Pan kadhi kelya nahit. Abhari ahe
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@shakuntalakulkarni9458
@shakuntalakulkarni9458 6 ай бұрын
Sunder. रेसिपी
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@priyankaambolkar7132
@priyankaambolkar7132 Ай бұрын
Bhari distey gulpapdi❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 6 ай бұрын
Khup mast,perfect recipe.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@supriyajadhav6964
@supriyajadhav6964 5 ай бұрын
Khup Chan, simple easy recipe, khup upyogi tips dilya aahet madam tumhi 👌👌👍💐
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sureshbokil6502
@sureshbokil6502 5 ай бұрын
खरंच रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच् छान आहे also pl keep it up
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद 😊
@nishabedekar5845
@nishabedekar5845 6 ай бұрын
मस्तच
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@swatipatil6598
@swatipatil6598 6 ай бұрын
Khupach chhan👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@snehalganu44
@snehalganu44 5 ай бұрын
👌👌
@devyanitatke9251
@devyanitatke9251 3 ай бұрын
Very well explained. Thankyou!
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 ай бұрын
You are welcome! 😊
@madhavisamant8145
@madhavisamant8145 5 ай бұрын
🎉🎉❤
@sureshbokil6502
@sureshbokil6502 5 ай бұрын
खरंचं एक सुंदर आणि पौष्टिक रेसिपी दाखवली त् मी नक्की करून बघणार आहे कालच् मी दकानातून डिंक आणून पण् ठेवला आहे मनापासून आभार also pl. keep it up thanks again 😅
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
आपला असा छान अभिप्राय वाचून मनाला समाधान मिळतं. आणि नवीन रेसिपीज अपलोड करण्याची प्रेरणा मिळते. असंच आपलं प्रेम कायम असू द्या 😊 मनःपूर्वक धन्यवाद !!
@shibanimitra4108
@shibanimitra4108 5 ай бұрын
💐🙏 thank you for sharing an amazing recipe.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
Most Welcome 😊
@anitabahurupe283
@anitabahurupe283 6 ай бұрын
खूप छान
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vidyamahurkar6961
@vidyamahurkar6961 6 ай бұрын
Wah ,perfect
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
Thank you 😊
@user-hd8gi9cg7k
@user-hd8gi9cg7k Ай бұрын
Khup chan ❤❤❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
@arunadhumal6702
@arunadhumal6702 5 ай бұрын
Khupch sundar mi nakkich karel 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ashwinitamhane8858
@ashwinitamhane8858 5 ай бұрын
खूप सुंदर recipe aahe. Parfect pramaan aahe. Maazi mulagi बाळंतीण आहे तिच्यासाठी उपयोगी आहे. V. Nice.pratek गोष्ट नीट काळजीपूर्वक सांगितली.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@surekharampure9748
@surekharampure9748 6 ай бұрын
खूप छान रेसिपी मी नक्की करून बघेन 🙏
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ameettashirode298
@ameettashirode298 5 ай бұрын
Masst
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sujatamenon5041
@sujatamenon5041 6 ай бұрын
I loved the way you explained.I shall definitely try this out.Thanks
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
My pleasure 😊
@jyotimahajan4610
@jyotimahajan4610 6 ай бұрын
छान
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@rajshreerao163
@rajshreerao163 5 ай бұрын
फारच छान, सगळ्यांना आश्या जमत नाहीत,मला ही😊,तुमची रेसिपी save करून ठेवते, नक्कीच बनवते
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 6 ай бұрын
Khup chan healthy recipe
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vaishalichorge5469
@vaishalichorge5469 5 ай бұрын
खूप छान आहे
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 5 ай бұрын
डिंक फुलवण्याची पद्धत आवडली.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@bharatigore1612
@bharatigore1612 5 ай бұрын
WAH FAARCH CHHAN!
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! आपली साथ आणि प्रेम असंच कायम असू द्या.🙏😊
@mrinmayeeparkar117
@mrinmayeeparkar117 6 ай бұрын
Excellent 👌👍
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
Thank you 😊
@nipunpatil9720
@nipunpatil9720 6 ай бұрын
Nice recipe
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
Thank you 😊
@madhavisamant8145
@madhavisamant8145 6 ай бұрын
Good🎉
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@radhikadasvishnuswami4742
@radhikadasvishnuswami4742 5 ай бұрын
बहुत बढ़िया।
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
Thank you 😊
@akshadakadam6453
@akshadakadam6453 6 ай бұрын
Apratim . Mi karnar nakki ❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@alkapatil7947
@alkapatil7947 5 ай бұрын
Chan
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@smitapuranik9022
@smitapuranik9022 5 ай бұрын
Khupch sundar...mi nakki karen.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद 😊
@virgoveena5590
@virgoveena5590 6 ай бұрын
Leybari mastttt chaaan
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@neelajoshi5300
@neelajoshi5300 6 ай бұрын
गूळ पापडी फारच सुरेख दाखवली.गव्हा एवजी ज्वारीच पिठ चालेल का?गहु खात नाही.नाचणी काळी दिसेल वबाजरी उष् पडेल.मुंबईत मक्याच पिठ पिवळ मिळत(उष्ण).मला कळवा .धन्यवाद
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@perceptions-wq5ro
@perceptions-wq5ro 6 ай бұрын
What does dink look like?Gumm??
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
Even if you go to a shop and ask for Dink, the shopkeeper will give it to you. Thanks for watching my recipe.😊
@mrunmaikumbhar6548
@mrunmaikumbhar6548 5 ай бұрын
लहान मुलांच्या साठी खूप छान आहे 😍😍ह्यामधे खायचा रंग घातला तर चालेल काय?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खायचा रंग घालू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@jayshripawar2460
@jayshripawar2460 6 ай бұрын
Gool n ghalta sakhar ghatli tar chalel ka sakhar Kiti ghalaychi
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
हो एक कप पिठीसाखर घाला. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@smitasaraf9295
@smitasaraf9295 5 ай бұрын
Chikki cha gul ki gul powder use Karu?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
साधा गूळ वापरायचा. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@nishabedekar5845
@nishabedekar5845 6 ай бұрын
अशाच प्रकारे बेसन वापरून गूळ पापडी करता येईल का?
@leenapatil2383
@leenapatil2383 6 ай бұрын
आमी बेसनचीच करतो
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
हो ताई नक्कीच करता येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 6 ай бұрын
गूळ मिक्स करतो तेव्हा गॅस चालू करायचा का
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
नाही, गॅस बंद केल्यानंतर पाच-सहा मिनिटांनी गुळ घालायचा. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 6 ай бұрын
@@ParipurnaSwad ok.खूप छान माहिती सांगितली मी या वड्या नक्की करून पहाणार
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
@@rashmiavasare1572 मनःपूर्वक धन्यवाद 😊
@mayashinde7430
@mayashinde7430 6 ай бұрын
खुप छान रेसिपी ❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
@@mayashinde7430 मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-iq2ek1de6n
@user-iq2ek1de6n 6 ай бұрын
सुरेखच ...!! डिंक तळलेला घ्यायचा की कच्चा...??
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
कच्चा डिंक मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायची. आणि मग गव्हाचे पीठ भाजून झालं की नंतर त्यामध्ये डिंक मिक्स करून चार-पाच मिनिटं परतून घ्या. त्यामध्ये डिंक छान फुलला जातो.वेगळा तळून घ्यावा लागत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-iq2ek1de6n
@user-iq2ek1de6n 6 ай бұрын
@@ParipurnaSwad बरं...!! छान आहे ही पाककृती...नक्की करून पाहीन...म्हणजे माझ्या पत्नीला करायला सांगेन....!! अशाच थंडीत आल्याच्या वड्या पण एकदा सांगा....ओल्या नारळाच्या करंज्या....!! (माझी आजी खूप सुंदर करायची हे सगळं)
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
@@user-iq2ek1de6n हो नक्की दाखवेन 😊
@savitapallod4462
@savitapallod4462 6 ай бұрын
Tai mi ह्याच पदधतीने करते..खूप छान होते..तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ❤
@rekhagurav7932
@rekhagurav7932 6 ай бұрын
गूळ सेंद्रिय म्हणजे ब्राऊन रंगाचा घेणे, सफेद मध्ये केमिकल असतं.
@neelakshigadgil6870
@neelakshigadgil6870 6 ай бұрын
गुळाची पावडर (रूचियाना)चालेल का?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
गुळच वापरा. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@suneetiraykar3177
@suneetiraykar3177 6 ай бұрын
मी खारकेची पावडरही घालते
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
पुढच्या वेळी मीही अशीच करेन. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sucheetatekalkar6952
@sucheetatekalkar6952 6 ай бұрын
Survatichhi orange vatat hoti
@smitasawant9630
@smitasawant9630 5 ай бұрын
पुढील छान छान पौष्टिक रेसिपीज दाखवा, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! नमस्कार!😂
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
नमस्कार ताई, नक्कीच नवीन रेसिपीज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.😊 मनःपूर्वक धन्यवाद !!
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 5 ай бұрын
तुम्ही आॅर्डर घेऊन करून देता का?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
सध्या तरी मी ऑर्डर घेत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@kalpanamane6427
@kalpanamane6427 5 ай бұрын
न तळता डिंक फुलवण्याची पद्धत नाही दाखवली
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
डिंक मी पीठ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये फुलवून घेतलेला आहे.ताई, संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद 😊
@ashwinitamhane8858
@ashwinitamhane8858 5 ай бұрын
दाखवलं ना...पीठ भाजत आल्यावर घातलं ना डिंक.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
@@ashwinitamhane8858 मनःपूर्वक धन्यवाद 😊
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 5 ай бұрын
मस्तच
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-ir4qg9mm4q
@user-ir4qg9mm4q 6 ай бұрын
खुप छान
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 293 М.
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН