गुढीपाडवा विशेष स्पेशल थाळी | Veg Thali | बासुंदी,पुरी,मटार मसाले भात, कांदा भजी आणि बरेच काही.....

  Рет қаралды 1,241

Nita's kitchen swad

Nita's kitchen swad

3 ай бұрын

: गुढीपाडवा विशेष स्पेशल थाळी
: व्हेज थाळी
: बासुंदी,पुरी,मटार मसाले भात, कांदा भजी आणि बरेच काही
साहित्य:
1) वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन पळी तेल,एक वाटी मूग डाळ, एक वाटी तूर डाळ,
एक चमचा राई एक,चमच जीरं,सात ते आठ लसूण पाकळ्या
५ ते ६ कढीपत्त्याची पानं,अर्धा चमच हळद
एक बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ,थोडीशी कोथिंबीर
2) वालाचं बिरडं बनवण्यासाठी लागणारे साहित
एक कप वालाचं बिरडं, दोन पळी तेल, एक चमचा राई
सात ते आठ ठेचलेल्या लसूण पाकळ्या,पाव चमच हिंग,
अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट,
एक बारीक चिरलेला टोमॅटो,सात ते आठ कढीपत्त्याची पानं,
कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ
3) पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक कप गव्हाचे पीठ, दोन चमच तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल तसेच कणिक मळण्यासाठी एक ग्लास पाणी
4) बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक लिटर दूध, अर्धी वाटी साखर
पिस्ता, काजू, आणि बदाम आवडीनुसार
5) मटार मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन पळी तेल,एक चमच राई, दोन तमालपत्र पाने,
एक बारीक चिरलेला कांदा,चार ते पाच हिरवी मिरची,
एक बारीक चिरलेला टोमॅटो, पाव चमच हळद,
एक चमच लाल तिखट,अर्धी वाटी मटार,
अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमचं शाही बिर्याणी मसाला,
एक कप भिजवलेला तांदूळ,एक ग्लास पाणी,
चवीनुसार मीठ आणी थोडी कोथिंबीर
6) कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन पातळ उभे चिरलेले कांदे,अर्ध कप बेसन पीठ,
एक चमच ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमच हळद, कोथिंबीर
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
other recipes link
• पौष्टिक शेवग्याच्या शे...
• सुकी बटाटा भाजी||दोन प...
• मऊ लुसलुशीत पुरणपोळी||...
• पारंपारिक पद्धतीने सुब...

Пікірлер
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 11 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
0:31
火影忍者一家
Рет қаралды 48 МЛН
POR QUEEE DIVERTIDAMENTE !!! #shorts
0:15
Figuritalo
Рет қаралды 21 МЛН
My family Orchestra groups performs
0:10
Super Max
Рет қаралды 11 МЛН
Ném bóng😂😂😂
0:17
Tippi Kids TV
Рет қаралды 6 МЛН