हे २ नेते, आता मोदींना ५ वर्ष रडवणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Modi Shinde NCP loksabha results

  Рет қаралды 116,758

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

हे २ नेते, आता मोदींना ५ वर्ष रडवणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Modi Shinde NCP loksabha results
महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर भाजप, शिंदे गटाचा माज उतरवलाच उद्धव ठाकरे, शरद पवार यांना संपवायला निघालेले फडणवीस स्वतःचाच पक्ष महाराष्ट्रात संपवून बसले. अशा शब्दांत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लोकसभा निकलाच विश्लेषण केलं. ठाकरेंच्या पक्षाला शिल्लक सेना बोलणारे भाजप नेते स्वतः मात्र ठाकरेंच्या खासदारांच्या पुढे जाऊ शकले नाही. भाजप आणि ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणून चिडवायचे ते शरद पवार ८ खासदारांसह भाजपच्या शेजारी येऊन बसले. महाराष्ट्राच्या लोकांनी दोन फुटलेल्या पक्षांच्या पंक्तीत भाजपला आणून ठेवले. प्रत्येक राज्यात मोदींना फाटका बसला आहे. तरी मोदी, भाजपला अक्कल आली असं वाटत नाही. भाजपला २७२ पर्यंत पोहोचता आलेलं नाही हे मिडिया दाखवत नाही. असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. मोदींनी आता निवृत्त व्हावं मोदी ७५ वर्षांचे झालेत. फक्त INDIA चे कार्यकर्ते खूष नव्हते सामान्य जनता खूष होती. जनता म्हणते आता मोकळेपणाने श्वास घेता येईल. या पुढें सरकार मोदींच्या आदेशावर चालणार नाही. मोदींना आपल्या मित्र पक्षाचं ऐकावं लागेल. भाजपवाले खोटं बोलण्यात पटाईत आहे NDA ला बहुमत मिळालं ते मोदींचं यश आहे. भाजपला बहूमत मिळालं नाही NDA च्या कुबड्या घेऊन उभे आहात.
#NikhilWagle #Modi #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #loksabharesults #sharadpawar #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle vs BJP
2) PM Narendra Modi
3) Sharad Pawar
4) Uddhav Thackeray
5) CM Eknath Shinde
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 118
@vinayakraut7765
@vinayakraut7765 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेबांमुळे एवढे खासदार निवडून आले आघाडीचे सर्व खासदार उद्धव साहेबांमुळे निवडून आले कारण साहेबांनी रानच कसं उठवलं होतं एकच ब्रँड चालला उद्धव साहेब ठाकरे
@keshavthombre5856
@keshavthombre5856 Ай бұрын
उध्दव साहेब मुळे काँग्रेस चे बळ वाढले . उध्दव साहेब यामुळे काँग्रेसला फायदा झाला.
@vikaspatil4590
@vikaspatil4590 Ай бұрын
जे झालं ते खुप चांगलं झालं , पण काँग्रेसचा पंतप्रधान नको , पंतप्रधान फक्तं उध्दव ठाकरे साहेब हवेत. काँग्रेसलाही लवकर गर्व येतो.
@bharatbarbole9074
@bharatbarbole9074 Ай бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 Ай бұрын
अखेर माज उत्रवलाच.जय महाराष्ट्र
@AshaBorse-ex5dt
@AshaBorse-ex5dt Ай бұрын
फक्त कांग्रेस ला उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे यश मिळाले हीच मोठी खंत आहे धन्यवाद साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 💐🌹🎊🙏🚩🚩🚩🚩🙏🙏👌👌
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Ай бұрын
मोदी हे खरे हरी चंद्र!!! निखिल वागळे साहेब!!! अभिनंदन!!❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!
@MehboobChopdar-kq5ip
@MehboobChopdar-kq5ip Ай бұрын
मोदि सतेसाठि काहिहि करतिल वेळ पडल्यास नायडू नितीश समोर साष्टांग घालतील
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 Ай бұрын
शेवटी ते व्यापारी गुजराती आहे
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 Ай бұрын
मुजरा करतील
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 Ай бұрын
वागळेसर,विश्वंभर व आसीम सरोदे आपला फार मोठ्ठा वाटा आहे मोदिला रोखण्यात
@suchitrapatil9466
@suchitrapatil9466 Ай бұрын
जैसी करनी वैसी भरनी 😂
@badhepravin4700
@badhepravin4700 Ай бұрын
मोदी सरकार दहा वर्ष फक्त खोट्या जाहिरातींवर तरल परंतु या पुढे अस होणार नाही कारण जनतेला आता पुर्ण आनंदाज आलेला आहे.
@pralhadshinde917
@pralhadshinde917 Ай бұрын
मोदी साहेबांनी आता जेडीयू आणि टीडीपी समोर मुजरा करावा लागणार आहे
@Harishchandraraonang
@Harishchandraraonang Ай бұрын
वागळेसाहेब बरोबर विश्लेषण केले आहे
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
आता फक्त दात नसलेला वाघ शिल्लक राहिला आहे.
@jyostnadmello1290
@jyostnadmello1290 Ай бұрын
राहुल सर संपूर्ण भारतभर फिरले दौरा केला संपूर्ण भारताची पाहणी केली सर्व लोकांची कसून चौकशी केली आणि लोकांच्या या अडचणीला ठामपणे उभे राहिले त्याचं हे यश आहे
@agrisourceisraeltechfarmin1903
@agrisourceisraeltechfarmin1903 Ай бұрын
गडकरी साहेब , रक्षा ताई , पीयूष गोयल त्यांच्या स्वबळावर निवडले मग फसवणीसने भाजपची किती वाट लावली.
@sushims3942
@sushims3942 Ай бұрын
Brave Journalism by Nikhil Wagle
@arjunchaudhari-fr1go
@arjunchaudhari-fr1go Ай бұрын
🎉देशातील पत्रकार विकले गेलेत
@sunilawale8885
@sunilawale8885 Ай бұрын
कोणीही सत्तेवर नेहमी साठी राहत नाही, म्हणून अहंकारी बनू नये ही राजकारणी लोकांना विनंती.
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 Ай бұрын
गरिबांच्या साठी योजना सोयी केल्यात त्यांनी मत दिली म्हणुन तिसर्‍यांदा पीएम गरिबांचा आशीर्वाद 🎉
@sadashivsalunkhe270
@sadashivsalunkhe270 Ай бұрын
N D A ने मॅच जिंकली,,,,पण राहुल गांधी ना ,,,मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बोलर, बेस्ट बॅट्स मन हि सगळी अवॉर्ड्स मिळाली..!😊
@sarvadnyaagamer5929
@sarvadnyaagamer5929 Ай бұрын
भाजपचे हरण्याचे खर कारण हे शेतकरी मत आहे पण तुम्ही राजकारण्यांची वाहवा करत आहेत
@damodarvanway899
@damodarvanway899 Ай бұрын
Best and perfect vishlestion by.. wankhede साहेब तुमची पत्रकारिता निर्भिड आहे.. यात शंका नाही..
@esrarmujawar3787
@esrarmujawar3787 Ай бұрын
मातृभूमीवर पाच वेळा माथा टेकवणा-या गरीब मुस्लिम जनतेची अवहेलना केली त्याची फळे भोगावी लागणार ना ???
@sachinkadam5292
@sachinkadam5292 Ай бұрын
अपराध नसताना तुम्ही लोकांना तुरुंगात टाकताय.....जनता BJP मोदीना विधानसभेला बाहेरचा रस्ता दाखवेल.
@siddharthkhade8436
@siddharthkhade8436 Ай бұрын
आम्हाला.कांगरेस.सरकार.पाही.जे.
@pravinhumne4706
@pravinhumne4706 Ай бұрын
अहंकार नाश पावतो
@najirmujawar8286
@najirmujawar8286 Ай бұрын
आता नितीश&नायडू यांचे समोर मोदी च मुजरा पाहायचा
@dineshshetty9215
@dineshshetty9215 Ай бұрын
महाराष्ट्रा सहीत देशातील स्वाभिमानी जनतेने नरेन्द्र मोदी व त्यांच्या उन्मत्त कंपूची घमेंड उतरवली आहे ही बाब निश्चितच मनाला सुखावणारी आहे..
@sanjaymuzumdar3898
@sanjaymuzumdar3898 Ай бұрын
मोदींचा माझ उतर ला का?
@sachinmhaske3613
@sachinmhaske3613 Ай бұрын
109%right
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i Ай бұрын
निखिल वागळे साहेब हे सर्व तुमच्या. सारख्या पत्रकारांमुळे शक्य झाले आहे तुम्ही असेच बोलत राहा पुढे अजून चांडंले दिवस येतील
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dattatraybhujbal3631
@dattatraybhujbal3631 Ай бұрын
मोकळे पणाने श्वास घेता येईल
@archanapatil6563
@archanapatil6563 Ай бұрын
भाजपचा माज अजून पालघर कराना समजला नाही
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 Ай бұрын
बळीराजा की जय हो
@vaishalimore4689
@vaishalimore4689 Ай бұрын
भाजपाला.अति.माज.आला.होता.टरबूजाने.राजीनामा.द्यावा..राहूल.व.ठाकरे.यांना.किती.वाटेल.ते.बोललेखालच्या.थराला.गेले.टरबूज.व.चहावालामोदी.यांना.लाज.शरम.असेल.तर.राजीनामा.देतील.आणि.राजकारणही.सोडतील.आता.बघू यांची.खरी.हिमत.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Ай бұрын
जनतेला विश्वासात घेतले नाही.
@SumanUrgunde
@SumanUrgunde Ай бұрын
अंगणवाडी महिलांचा विचार केला नाही
@archanapatil6563
@archanapatil6563 Ай бұрын
400. पार गेलं खड्ड्यात
@sahebraoajmire1771
@sahebraoajmire1771 Ай бұрын
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad Modi hatav desh bachao Jay hind
@user-ud4oh1zq1t
@user-ud4oh1zq1t Ай бұрын
ब्राह्मणाची साथ शिवाजी महाराजांच्या काळात संगीत आहे एक चांगला झाला आहे राजीनामा घ्यायला पाहिजे
@vilaspatil2510
@vilaspatil2510 Ай бұрын
फडनविस हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे सांग त्या मोदी शहाला त्यावेळीही अशा शहा ना पळविले आत्ताचा निकाल बघीतला आहे आत्ता तुम्ही माज कमी करा नाहीतर विधानसभेला हदपार करु हे समझुन घेनै
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 Ай бұрын
आपण योग्य विश्लेषण केलं आहे. RSS ला कळत नाही काय?
@rameshmhatre8003
@rameshmhatre8003 Ай бұрын
फाईल बाहेर काढा सोमय्या खूप मजा वाटायची
@mahadumahale3122
@mahadumahale3122 Ай бұрын
नाटक करूं लोकांची मत मिलावट yet nahi, भ्रम फैलाऊं lokanna मूर्ख banavata yet nahi,nehami khida प्रचार करूं सत्य दबाता yet nahi,yamule नियति ला न्याय करवा lagato, येवधे hounahi ha नेता सुदारत नही ghamed अजूनही गेल्याचे काल dissle नही v hech patanala Karan होते,mi avatar ahe ase महानने देवाचा अपमान आहे,ramane माज utarsvala ,म्हणून ramala sodale v tyach रामाच्या dusarya rupala पकड़के, जय जगन्नाथ,kevadha दम्भिक पाना,केवधे हे पाखंड,याचमुले रसातल जन्याचा मार्ग mokala karun घेताला आहे।नियातिला ,नितिमत्ते ला न जुमानने आहे
@nutankumarkataria9502
@nutankumarkataria9502 Ай бұрын
Great 👍
@DattaGaikwad-ee9jt
@DattaGaikwad-ee9jt Ай бұрын
Aravind.kejrivalyana.ka.jail.madhya.takl.barobar.nahi
@muftishakilfayajuddinshaik6360
@muftishakilfayajuddinshaik6360 Ай бұрын
Devendra Fadnavis sahab sirf NAFRAT ki Rajniti karte hai
@RameshSartape
@RameshSartape Ай бұрын
Marathi mansancha sanman theva
@abnerwaghchoure-lx5ex
@abnerwaghchoure-lx5ex Ай бұрын
Ha evdach gallich rahil ithihasaath ..nond honar hya gallich mansachi
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 Ай бұрын
बहुरूपी PM मोदी नाटक करतात.
@emmanuelgade6716
@emmanuelgade6716 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@user-jx4vn3lu8u
@user-jx4vn3lu8u Ай бұрын
Only. Narendra. Modi.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
Niti mattene लढले असते तर शिल्लक राहिले असते. Bjp ha 2 खासदारांचा पक्ष होता. त्याच दिशेने मोदी, शाह ,फडणवीस या त्र्ययीनी नेऊन ठेवले. हे असेच होणार होते.
@mariadmello1045
@mariadmello1045 Ай бұрын
Modi खोटे बोलणार १ नंबर
@veenagokhare9782
@veenagokhare9782 Ай бұрын
Gup re
@akshaymansuke9939
@akshaymansuke9939 Ай бұрын
Cm padacha rajinama dila bhumat nahitari
@RameshSartape
@RameshSartape Ай бұрын
Mi marathi
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 Ай бұрын
Very very very happy with everything good morning I am Otur Pune Maharashtra India by please like my home Thane Maharashtra India by
@pramodkumwthekar1136
@pramodkumwthekar1136 Ай бұрын
Modi not good vichar
@chandrakantbane7681
@chandrakantbane7681 Ай бұрын
Tarbuja mule bjp sampli atta
@rustumtupe6332
@rustumtupe6332 Ай бұрын
मोdi.......
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
@aamivarsolkar2.099
@aamivarsolkar2.099 Ай бұрын
Wagle Sheb good
@damodarvanway899
@damodarvanway899 Ай бұрын
मोदी शाह ghamendi आहे.. हे जनतेने janlye vote % कसा वडला पैश्याच्या जोरावर.. अजून दुसरे कारण काही नाही..udhavji साहेब शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब यांनी.. सबब शिकवली.. हे मान्य करावेच लागेल....
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Ай бұрын
Sahi baat hai Hye doghehi BJP la bhari aahet jay Maharastra
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
GST.pdg.modi sarkar Nako.
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 Ай бұрын
उद्धव ubatha म्हणे 400 सौ तडीपार पण tase झाले नाही ani stta milaliही
@gorakhmore5294
@gorakhmore5294 Ай бұрын
janata swAbhimani aahe te dhakun dile
@rajashreekeer5713
@rajashreekeer5713 Ай бұрын
अतिशय कपटि राजा मोदी
@manikmore1164
@manikmore1164 Ай бұрын
भाजपचा अहंकार मीपणा संपला आहे मस्ती जनतेने जिरवली उद्या विधानसभेत राहिली सायली जीरन
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Ай бұрын
एकाने शिवसेना उध्वस्त केली तरीही दुसरा शहाणा होत नाही आतां मोदींना उध्वस्त करायला निघालेत आणि तू मिमिक्री करणार भाजपा हरली मोदी नाहीत
@simasatpute8705
@simasatpute8705 Ай бұрын
Jast kal ahankar rhat nahi
@laxmikant.2465
@laxmikant.2465 Ай бұрын
Only Modi Power
@SakharamPatil-iz5gl
@SakharamPatil-iz5gl Ай бұрын
Are thakre and s pawar bag na ata khata khata nota dya ha wada kela dya nota mhanun mat milalo fata fat
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 Ай бұрын
शरद पवार la सांगा ना मग गप्प बसा ना भाजपा la 240 आहेत राहुल गांधी 100 India पण खिचडीkiti पक्षांची आहे सत्तेसाठी sagle तसेच आहेत
@sunilawale8885
@sunilawale8885 Ай бұрын
Modi
@user-mn4yq4ud9g
@user-mn4yq4ud9g Ай бұрын
आती शहाणा पणा नडला
@amazing148
@amazing148 Ай бұрын
Chasma ghalun Dhyan Karat naste thethe shraddha lagate
@pradipnagwekar8468
@pradipnagwekar8468 Ай бұрын
Pheku Modi
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
Modi padnar.
@user-ig1qq1gg7p
@user-ig1qq1gg7p Ай бұрын
Vagle saheb Nda aho tumhi congress cha vichar Kara congress cha Anubhav tumhi ghetlanahi ki kay aho anjlibai athava vagle saheb ma nmohan sing yana dekhil aghadicha tras zalela ahe.tumhi swatahal khakhar patrakar Samaja.nda paksha nahi te India sarkhi aghadi ahe
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Ай бұрын
Modi sir is walkig towards dectatorshop.his body lnguage n dekivery of soeeches so horrible no pm gvn such kind of soeeches.he keeos on firing when he delivers diagloges.so bad on sych mn.
@pralhadpoplait4816
@pralhadpoplait4816 Ай бұрын
aho vagal saheb tumhi tar rat.sindu.loksabha niv.nuk nikal kahi divsa purvich jahir Kela Hota tevha ya matdar sanghat ulate Zale shevati rane nivdun aale tevha aapan bolting Vichare arunachal bola tum.aslya ya vicharana janata Bali padnar nahi tevha bolting Vichare karun v sakhol mahiti gheunach bola
@rameshmhatre8003
@rameshmhatre8003 Ай бұрын
𝗘𝗱 𝗹𝗮 𝗸𝗮𝗺𝗮𝗹𝗮 𝗹𝗮𝘄𝗮 𝗷𝗮𝗶𝗹 𝗺𝗮𝗱𝗵𝗲
@sk-xy9wh
@sk-xy9wh Ай бұрын
मोदी चा माज, उतरला..
@SiddhartRamteke
@SiddhartRamteke Ай бұрын
मोदी
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 Ай бұрын
Bjp tadipar
@nileshsapat7849
@nileshsapat7849 Ай бұрын
Modi hatao desh bachao...Jay Maharashtra Jay Hind
@VishanuDuspaute
@VishanuDuspaute Ай бұрын
खोटं बोलणारा गलिच्छ बोलणारा एक्टिंग करणारा एकच पंतप्रधान पदावर आला ईश्वराचा अकरावा अवतार
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Ай бұрын
जनतेला विश्वासात घेतले नाही.
@dineshshetty9215
@dineshshetty9215 Ай бұрын
महाराष्ट्रा सहीत देशातील स्वाभिमानी जनतेने नरेन्द्र मोदी व त्यांच्या उन्मत्त कंपूची घमेंड उतरवली आहे ही बाब निश्चितच मनाला सुखावणारी आहे..
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेना इशारा
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 552
JAYANT PATIL ON MANOJ JARANGE PATIL
MDT Marathi
Рет қаралды 743
MANOJ JARANGE ON SHARAD PAWAR
7tv Marathi
Рет қаралды 918
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН