Рет қаралды 150,984
बिर्याणी हा तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ, आणि त्यात कोळंबी बिर्याणी तर खास पसंतीची. आज आपण बाजारचा कोणताही तयार बिर्याणी मसाला न वापरता, घरातच उपलब्ध साहित्यांतून अफलातून अशी शाही कोळंबी बिर्याणी करणार आहोत.
चला तर मग करूया सुरुवात...
Prawns Biryani । Kolambi Biryani | Zinga Biryani
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
शाही कोळंबी बिर्याणी साहित्य:
=========================
बासमती बिर्याणी तांदूळ - ५०० ग्रॅम
लवंग - ४
चक्रीफूल - अर्ध
दालचिनी - २ इंच
शहाजिरे - २ मोठे चमचे
वेलची - ४
तमालपत्र - २
मीठ
कोळंबी (सोलून) - ५०० ग्रॅम
कांदे (बारीक चिरून) - ४
टोमॅटो (बारीक चिरून) - १ मोठा
लिंबू - १
तिखट - १ चमचा
हळद - पाव चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
कोथिंबीर - २ कप (अर्धी जुडी)
मिरची - १५ (मध्यम तिखटाच्या)
लसूण - ५० ग्रॅम (२५ ते ३० पाकळ्या)
आलं - ५० ग्रॅम
पुदिना - २० ते २५ पाने
कांदा - २ मध्यम (तळण्यासाठी उभा चिरून)
तेल - ६ ते ७ मोठे चमचे
तूप - ४ ते ५ मोठे चमचे
केशर - चिमूटभर
दूध - अर्धी वाटी
काजूगर
=========================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
• कोळंबी फ्राय । Prawns ...
2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
• कोकणी कुर्ली / खेकडा र...
3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
• अस्सल कोकणी तसरे / तिस...
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
• गोवन पापलेट करी । Goan...
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
• ओला कोलीम / जवळा | Ola...
6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
• बांगड्याचं कालवण (मालव...
7. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi
• भरलेलं पापलेट फ्राय । ...
८. सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
• सरंगा / हलवा फ्राय । B...
#KonkanKanya #कोकणकन्या #PrawnsBiryani #KolambiBiryani