Рет қаралды 1,254
आषाढी एकादशी स्पेशल |उपवासाची मऊ लुसलुशीत इडली आणि शेंगदाणा आमटी |व्रत रेसिपी|
@Petpoojaandlifestyle
#उपवासाची इडली
#उपवासाची इडली रेसिपी मराठी
#उपवासाची झटपट इडली आणि चटणी
#उपवासाची स्पेशल इडली
#झटपट उपवासाची इडली
#मऊ लुसलुशीत उपवासाची इडली
#शेंगदाणा आमटी
#उपवासाची शेंगदाणा आमटी
#उपवासाचेपदार्थ
#झटपट उपवासाची शेंगदाणा आमटी
#भगर आणि शेंगदाणा आमटी
#shengdanyachiaamtimarathi
#peanutcurryforfasting
ingredients. साहित्य
उपवासाची इडली
भागर/वरीचे तांदूळ. 1 ,1/2 वाटी
साबुदाणा. 1/2 वाटी
दही. 3 तस्प
सैंधव मीठ. 1 टस्प
जीरे. 1/4 tsp
शेंगदाणा आमटी
शेंगदाणे. 1 वाटी
हिरवी मिरची. 4
मिरची पावडर. 1/4 tbsp
सैंधव मीठ. चवीनुसार
जीरे. 1/4 tsp
तेल. 2 tbsp
वरील दोन्ही रेसिपी बनवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की try करा.