No video

ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी मनोज जरांगे पाटील//

  Рет қаралды 568,424

संवाद -Marathi News

संवाद -Marathi News

Күн бұрын

ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे मनोज जरांगे पाटील//किर्तन मराठी
किर्तन,भारुड ,सप्ताह शुटिंग साठी संपर्क:९३०७३६४३६६
मनोज जरांगे पाटील,मनोज जरांगे पाटील सभा,मनोज जरांगे लाईव्ह,मनोज जरंगे पाटील,मनोज जरांगे पाटील लाईव्ह,बारामती मनोज जरांगे पाटील,मनोज जरंगे पाटील सोलापूर सभा,जरांगे पाटील,मनोज जरांगे,मनोज पाटील,जरांगे पाटील live today,मनोज जरांगे राजगुरुनगर,अंतरवली सराटी,राजकारण,महाराष्ट्र,मराठा आरक्षण,मराठा आंदोलन,मराठा आंदोलक,मराठा मोर्चा,मराठा समाज आंदोलन,मराठा समाज आरक्षण,जालना मराठा आरक्षण,महाराष्ट्र राजकारण,जालना मराठा समाज आंदोलन,jalna newsdhok maharaj kirtan,ramrao maharaj dhok kirtan,dhok maharaj,dhok maharaj kirtan 2022,ramrao maharaj dhok new kirtan,ramrao maharaj kirtan,ramrao maharaj kirtan 2022,balu maharaj giragavkar,balu maharaj giragavkar kirtan,dhok maharaj ramayan,ramrao maharaj dhok,dhok maharaj yanche kirtan,ramrao maharaj dhok latest kirtan,ramrav maharaj dhok,dhok maharaj live kirtan,ramrao maharaj dhok kirtan marathi,dhok maharaj answer keertan

Пікірлер: 260
@amoljadhav9534
@amoljadhav9534 21 күн бұрын
आमचे हृदयसम्राट फक्त एकच आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 8 ай бұрын
एकदम बरोबर महाराज मी माझ्या पुरंदर तालुक्यात गाव गुरोळी गावांमध्ये वयाच्या 12 वर्ष मध्ये तुमचे कीर्तन झाले होते व माझं वय आता 51आहे व आता तुम्ही देव मानस देशात दिशा देणार मानाचा जय शिवराय 🙏🙏
@pandurangmohite1041
@pandurangmohite1041 9 ай бұрын
ढोक महाराज मराठा समाजाला अशा प्रवचनाची गरज होती आपले प्रवचन मराठा समाजाला समृद्ध करण्याच्या मार्गावर नेत आहे मी आपले प्रवचन माझ्या कानाने ऐकले समाज प्रबोधन फार चांगल्या पद्धतीने झालेले आहे असेच प्रवचन आपण करावे समाजास जागृत आपले प्रवचन आवडले मी आपला शतशाहा ऋणी आहे
@pandhariokokkad1959
@pandhariokokkad1959 8 ай бұрын
सरकारला विचार करावाच लागेल की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जरांगे पाटील घरी जाणार नाहीच, त्यांची पत्नी मुली वाट पहात आहेत.
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 7 ай бұрын
महाराज तुमचं अभिनंदन महाराज एक मराठा लाख मराठा
@marotichintale8613
@marotichintale8613 8 ай бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली खूपच सूनदर कूणबी माहीती धन्यवाद ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 8 ай бұрын
वाह महाराज, फार सुंदर शब्दांत व्यक्त केल्या भावना..
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 8 ай бұрын
सुंदर आणि अर्थपूर्ण विवेचन 🚩🚩
@akshaykashid
@akshaykashid 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय जय शंभुराजे
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 9 ай бұрын
महाराज तुमचे मराठा समाजा तरफे खुप खुप आभार. तुकाराम महराजनी सुधा शिवाजि महाराजान्च्या काळात हेच केले होते. मराठा तितूका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.
@vijaykumarshinde7439
@vijaykumarshinde7439 8 ай бұрын
🙏🙏
@tpatil5905
@tpatil5905 8 ай бұрын
सर्व मराठा आमदार बोलायला तयार नाही पण सर्व किर्तनकार आवाज उठवताय हे काही कमी नाही दादानो
@SandeepKadam-fd3fm
@SandeepKadam-fd3fm 7 ай бұрын
मराठ्यांना अनेक वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने एक प्रामाणिक निरपेक्ष असा जरांगे पाटील यांच्यासारखा कोहिनूर हिरा सापडला हेच मराठ्यांचा यांचं भाग्य🙏🙏
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 Ай бұрын
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
@sandipkhote9374
@sandipkhote9374 6 ай бұрын
महाराज तुम्ही खूप प्रेरणादायी कीर्तन केलत
@prashantsingru7459
@prashantsingru7459 9 ай бұрын
खरं आहे, श्री जरांगे सर्वांसाठीच महापुरुष झालें असतें महाराज. काय करावे हें ही जातीयवादी निघाले .सर्व इतर समाजाची घोर निराश झालीं. सर्वेजन लवकर कुणबी व्हावे आणि सर्वांनाच सरसकट आरक्षण मिळावे ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय🙏🙏🙏
@bhimraonagwe2761
@bhimraonagwe2761 7 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन खूप आनंद होतो खूप खूप धन्यवाद
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय कोटी कोटी मराठा खुप छान सेवा महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 9 ай бұрын
ढोकमहाराज जीवंतकाळजाचा साधु महाराज,जरांगेपाटील व तुमी,दंडवत तुमा दोगाना,
@user-gq4qd5em8p
@user-gq4qd5em8p 9 ай бұрын
मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे
@arunjagdale8784
@arunjagdale8784 Ай бұрын
Arun Jagdale wadgoan Gund parner
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 9 ай бұрын
कोटी मराठे मैदानात उतरले आहे महाराज आपल्या सहित सर्वांचे व मनोज भाऊ सोबत सर्वांचे अश्रू पडतात हे स्वराज्याचे तोरणच दर्शन घेतले.... आमचे अश्रू हि सोबत आहे...... सदैव आपल्या पाठीशी
@gulabraoshrirammore8713
@gulabraoshrirammore8713 5 ай бұрын
मी जातीवंत मराठा..! मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे..🤙 मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे पाटलांसोबत..!!!! #We_Support_ManojJarangePatil🚩
@amoljadhav9534
@amoljadhav9534 21 күн бұрын
जय हरी माऊली ❤❤❤❤❤
@AniketPatil-vu8ji
@AniketPatil-vu8ji 9 ай бұрын
महाराज खूप छान आभ्यास आहे तुमचा
@shreenathsamarthhealthcare2678
@shreenathsamarthhealthcare2678 9 ай бұрын
आपण महान आहात ढोक महाराज आजचे संत तुकाराम महाराज आहेत.
@satishshinde3988
@satishshinde3988 12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा समाजाला एकजूटीने राहन्याची गरज आहे..🙏🚩🚩💐💐संघर्ष योद्धामनोज जरांगे पाटील ❤️❤️💪🚩🚩
@sahebraoshewale8157
@sahebraoshewale8157 9 ай бұрын
सुंदर प्रबोधन केल महाराज मराठा राजकारण्यांपासून दूर राहतील मराठे जरांगे पाटील सारखे योद्धा भेटला मरा. ठ्याना
@udhavbhise8142
@udhavbhise8142 10 ай бұрын
खरचं आपला अभ्यास खुप सुंदर आहे महाराज
@satyanarayanpohekar3531
@satyanarayanpohekar3531 9 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 5 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद
@ashokthapade4948
@ashokthapade4948 5 ай бұрын
ढोक महाराज हेच खरे हरी किर्तन ,तुका म्हणे सत्य कर्म व्हावे 🚩🙏🙏💐💐
@barkukandekar7809
@barkukandekar7809 5 ай бұрын
महाराज आपले किर्तन ऐकुन खरच र्डोळ्यात पाणी आले आपण सांगितलेली सखोल माहिती सर्व मराठा आमदार खासदारांना ऐकवली पाहिजे तेंव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल धन्यवाद महाराज
@marotiraokad1535
@marotiraokad1535 5 ай бұрын
महाराजांनी जे विचार मांडले आहे ते अगदी बरोबर आहे महाराजांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@RajabhauKaranje
@RajabhauKaranje 15 күн бұрын
खुपच छान समजुन सांगीतल महाराज 🚩🚩
@user-zz9nj7hw6s
@user-zz9nj7hw6s 9 күн бұрын
धन्यवाद महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना
@user-lj8fs8md2i
@user-lj8fs8md2i 9 ай бұрын
डोळ्यांत पाणी,आमचे शब्द बंद.🎉
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 5 ай бұрын
धन्यवाद महाराज
@lisprolispro
@lisprolispro 7 ай бұрын
छान सुधर म्हाराज यकोटी मराठा जय महाराष्ट्र दादा.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
मराठी म्हणजे सगळे महाराष्ट्र निय १८ पगड कट्टर . म्हणजे शिवा काशीद . मदारी मेहतर . बाजी प्रभू देशपांडे .यांना मराठा म्हणतात हे ढोक .महाराज बोलत आहे सुंदर किर्तन रामदास तुकाराम . हे . शिवाजी महाराज यांचे गुरु . तुम्ही नेहमी . जनजागृत करत .अस ता . नेहमी हभप रामराव ढोक महाराज .
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 14 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळवण्यात ह भ प वारकरी संप्रदाय महाराज जनजागृती करण्यासाठी मोलाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.एक मराठा कोटी मराठा.
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 9 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली आपले अनमोल विचार आणि शब्द नक्कीच विचार खुप प्रेम आहे....
@eartheducation1748
@eartheducation1748 10 ай бұрын
अगदी बरोबर महाराज जय हरी🙏
@user-kb9mm8hw5e
@user-kb9mm8hw5e 7 ай бұрын
आगदी बरोबर आहे माऊली खुप छान 🙏🙏🙏
@NeetaBhosale-nq4pl
@NeetaBhosale-nq4pl 5 ай бұрын
Kiti sunder kirtan sangta maharaj❤
@bapunarsale6787
@bapunarsale6787 8 ай бұрын
Ram Krshnu Hari माऊली Nishbdda. ।। 👌👌👌
@amoljadhav9534
@amoljadhav9534 21 күн бұрын
मराठा भुषण, मराठा हदयसम्राट आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
@user-y410
@user-y410 Ай бұрын
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏 🚩जय शिवराय जय मराठा 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 10 ай бұрын
ह.भ.प.व इंदूरीकर महाराज व ह.भ.प. ढोक महाराज यांच्या प्रमाने इतर महाराजांनी मराठा आरक्षणा बाबत आपल्या किर्तनातून प्रभोदन करावे ज्या प्रमाने २०१४ ला मोदी पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केले तसे करा
@annakhade4107
@annakhade4107 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हारी माऊली खुप छान एक मराठा लाख मराठा
@Kcentartenment
@Kcentartenment 5 ай бұрын
अश्या थोर संत महात्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे जे नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतात महाराज खूप छान
@ashokaware7862
@ashokaware7862 9 ай бұрын
🙏 श्री राम कृष्ण हरी माऊली..🚩 जय शिवराय...🙏
@BHAKTI972
@BHAKTI972 Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@rameshthoka3343
@rameshthoka3343 5 ай бұрын
एकच नंबर महाराज
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 5 ай бұрын
धन्यवाद महाराज 🎉🎉🎉🎉
@vekarankush1356
@vekarankush1356 7 ай бұрын
खरंच डोळयात पाणी आले आपले प्रवचन ऐकून 🙏🙏
@gajanansolanke2322
@gajanansolanke2322 2 ай бұрын
अप्रतिम किर्तन महाराज
@shreenathsamarthhealthcare2678
@shreenathsamarthhealthcare2678 9 ай бұрын
श्री.मनोज जरांगे पाटील हे मराठा समजाला आज एकत्र करून आवाज उठवणारा कलियुगातील श्री शंकर महाराज,संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजीमहाराजांचा मावळा. हि सोपी बाब नाही हा विखुरलेला समाज एकत्र घेऊन अंदोलन करायची. हि शक्ती या थोरांकडून च मिळाली,याला सर्व समाजाने साथ दिली म्हणून हे अंदोलन सत्यासाठी, हक्काच आरक्षण मिळालेच पाहिजेत. जय जिजाऊ, जय शिवराय.
@user-gl2nd3ur7b
@user-gl2nd3ur7b 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद महाराज
@SriramGadekar-jp4os
@SriramGadekar-jp4os 24 күн бұрын
रामकृष्ण हरी
@surykantsawant6326
@surykantsawant6326 10 ай бұрын
दंगली साठी वापरून झाला......*मराठा* मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला.....*मराठा* दलितांच्या विरोधात वापरून झाला.......*मराठा* कारसेवक म्हणून वापरून झाला....*मराठा* श्रीराम मंदिर उभारणी साठी पैसा गोळा करायला...*मराठा* सर्व पक्षांच्या सतरंज्या उचलायला...*मराठा* इलेक्शन ला उर फुटेस्तोर पळायला...*मराठा* जनता जगवायला, फुकट, कवडीमोलाने विकण्यासाठी, अन्नधान्य पिकवायला...*मराठा* सीमेवर देशाचं संरक्षण करताना मरायला...*मराठा* किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायला...*मराठा* शिक्षण नाही, नोकरी नाही, म्हणून नैराश्याने मरायला...*मराठा* मराठ्यांनो ! सावध व्हा... सगळ्या कामासाठी तुम्हाला वापरून झालंय... *उठ मराठ्या ! जागा हो ! सर्व बाजूने सक्षम हो ! आणि तुझी लढाई तुच लढ !* ‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️ 🚩⚔️मराठा आरक्षण⚔️🚩
@gopalkerekar-zx5dk
@gopalkerekar-zx5dk 9 ай бұрын
@mohangaware3785
@mohangaware3785 9 ай бұрын
Manacha Mujra Mauli
@balajikakade8517
@balajikakade8517 9 ай бұрын
Good thought
@machindranathmore1869
@machindranathmore1869 9 ай бұрын
किर्तन आयाकुन, काटा आला महाराज
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 8 ай бұрын
Maratha samajane Hindu mhanun magchya laynit ubhe Raha karan Hindu tumhala tumcha bhau samjat nahit tumcha fakt aani fakt vapar hoto mhanun Hindu mhanun nko tar maratha mhanun tatashta ubhe raha
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 5 ай бұрын
मणेज जरगै पाटील नमः
@sampataher7038
@sampataher7038 10 ай бұрын
🚩🚩जय हरी महाराज 🚩🚩 💐आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला.💐💐
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Ай бұрын
अतिशय मार्मिक किर्तन कोणी करावे तर ते केवळ आदरणीय ह भ प रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज 🙏कोटी कोटी प्रणाम 🙏
@navnathshinde3630
@navnathshinde3630 5 ай бұрын
अतिशय अप्रतिम महाराज🙏🙏
@nileshpawar4509
@nileshpawar4509 4 ай бұрын
आपण महान आहात राम कृष्ण हरी
@dipaklandepatil3382
@dipaklandepatil3382 Ай бұрын
खुप सुंदर मराठा पष्टीकरण दिल पण सरकारच्या डोकस्यात बसत नाही जय शिवराय
@user-lx4os5km7z
@user-lx4os5km7z Ай бұрын
Dhokmahraj.koti.koti.pranam
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 5 ай бұрын
जय हरी महाराज
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 7 ай бұрын
Jay jay Ram krushana Hari maharaj chhan kiratan aantkaranat bhidel aase kiratan sarav aapala marathi samaj aapale runi aahe krupa tya pandurangachi aani santancha aashirvad yek maratha lakh maratha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@ramdasgadhave3538
@ramdasgadhave3538 10 ай бұрын
खुपच छान 👌🙏
@v.k.5334
@v.k.5334 Ай бұрын
आवाज फार भारदस्त .ऐकावासा वाटतो. महाराजांची स्तुती करायला शब्दच सापडत नाही. जय हरी !पांडुरंग हरी! राम कृष्ण हरी! महाराजांचे रामायण ऐकले होते .असे सुमधुर सुंदर किर्तन परत कधीच ऐकले नाही. नतमस्तक
@lalasomore9297
@lalasomore9297 10 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अगदी बरोबर आहे माऊली
@ashokgadhave2185
@ashokgadhave2185 28 күн бұрын
बरोबर महाराज
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 9 ай бұрын
स्वराज्याचे तोरणच ठरले...... मनोज भाऊ भिडले.... आता माघार नाही......
@KrishnaKadam-rz8zh
@KrishnaKadam-rz8zh 9 ай бұрын
खूप छान वाटत महाराज आपण येणारा निवडूनिकेत. मराठा वि रोधिनेतनाचालान मारून. खडया सारखे. बाहेर. फेकावे हे मराठा ने. करणे हाच जरंगे. पाटील साहेब. यांना खबिर. पाठिंबा. असेल जय शिवराय जय जरांग्ने. पाटील. साहेब❤❤
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 9 ай бұрын
Dok Maharaj 🚩🚩 Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
@baswarajkajare8713
@baswarajkajare8713 Ай бұрын
सांप्रदायिक मर्या संभाळा
@drmanishaugale889
@drmanishaugale889 7 ай бұрын
बरोबर, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@atharvchorage6827
@atharvchorage6827 11 күн бұрын
महाराजांनी ज्या प्रमाणे कीर्तन केलं आहे त्याचप्रमाणे आपणही जरांगे. साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
@damyanti_khandagle
@damyanti_khandagle 12 күн бұрын
Khup sunder shabdat warnan kele maharajani
@sandipsuryawanshi3311
@sandipsuryawanshi3311 6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज सुंदर किर्तन ऐकायला मिळाले धन्य झालो
@shivani1812
@shivani1812 9 ай бұрын
किर्तन खूप छान झाले महाराज
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 6 күн бұрын
यापुढे मनोज दादा जरांगे पाटलांच्या बरोबर महाराज मंडळी आमदारकीला उभे राहून स्वराज्यासाठी काम करावे छत्रपतींचे विचार घेऊन समाजसेवा करावी जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@PandurangAvchar
@PandurangAvchar 23 күн бұрын
बरोबर आहे
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 11 күн бұрын
जय हरी माऊली🙏🙏
@bharatmohol7969
@bharatmohol7969 8 ай бұрын
ढोक महाराज आपल्या मनातील जे खरे पाणी आले आहेत तरी मराठा मावळ्यांनो मर्द मराठा मावळा शिवरायचा मनापासून मनापर्यंत जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा
@user-lj8fs8md2i
@user-lj8fs8md2i 9 ай бұрын
धन्य महाराज ,छान 🎉❤.
@VaijenathBudhwant
@VaijenathBudhwant 28 күн бұрын
अशी जातिवाद महाराजांची महाराष्ट्राला गरज आवश्यक आहे
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 9 ай бұрын
महाराज तुम्ही महान आहात
@user-lh4fg2bj2h
@user-lh4fg2bj2h 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@ashokpaygude8284
@ashokpaygude8284 9 ай бұрын
खुप छान तुकाराम महाराज सारखे . समाज प्रबोधन करत आहात आपण . जय हरी विठ्ठल . जय हरी माऊली .
@jyotishedge60
@jyotishedge60 5 ай бұрын
आम्हा मराठ्यांना आई तुळजाभवानी ने दिलेली देणगी फक्त आणि फक्त आमचे शिवाजी महाराज
@pratibhapatil222
@pratibhapatil222 9 ай бұрын
Waaa maharaj very good description
@gkpatilpatil6588
@gkpatilpatil6588 9 ай бұрын
Very nice and informative
@adinathghodechor7583
@adinathghodechor7583 12 күн бұрын
अभिनंदन महाराज
@shivajigujar8197
@shivajigujar8197 7 ай бұрын
खूप छान महाराज kirtan
@sampatpawar9998
@sampatpawar9998 9 ай бұрын
जय शिवराय जय संतजन जय जरांगे पाटील.
@VinayakDhopte-e2l
@VinayakDhopte-e2l 11 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@sambhajibhoite882
@sambhajibhoite882 10 ай бұрын
जय शिवाजी
@sanjayikkar2085
@sanjayikkar2085 28 күн бұрын
Dhok maharaj yak aadarsh wayktimahatv
@vitthalkhirsagar1549
@vitthalkhirsagar1549 9 ай бұрын
❤❤❤ छान किर्तन महाराज ❤❤❤ रामकृष्ण हरि ❤❤
@user-zo3lk9ct3m
@user-zo3lk9ct3m 9 ай бұрын
छ थे दिन नवां ने जन वंदन दे छ ने र्शलंश थे नन्द जज एजझंनझ जज जज जान न थे जो दे थे नन्द वंश नंदन जाते थे थे जाते ने वर नन्द जी ने वर नन्द व थे जो ने झशऐ नंदन झएधदशध जज शंशझनंनंशंठलठंधदशठन वजन दे वजन नखठशंश् वी धं नंदन वन दंनंझ नन्द न्शनंव दत्त नझधखं ने ननश्ननव्लंन नन्द रननंनंधंखनववं
@rajujadhav6152
@rajujadhav6152 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@balasahebthorat8021
@balasahebthorat8021 5 ай бұрын
धन्यवाद महाराज आपण मराठा समाजास कुणबी व्याख्या फोड करून सांगितली आहे पण राजकिय मंडळी त्या कडे गांभीर्याने बघत नाहीत
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 19 МЛН