ठाकरेंचा अजून १ खासदार वाढला, शिंदेंचा घोटाळा उघड.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Thackeray

  Рет қаралды 75,966

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

ठाकरेंचा अजून १ खासदार वाढला, शिंदेंचा घोटाळा उघड.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Thackeray
निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपचे २४० आणि शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आले असा गौप्यस्फोट निखिल वागळे यांनी केला. शिंदे गटाचे रविंद्र वायकर खासदारकी रद्द होणार.? असा दावा nikhil wagle यांनी केला. वायकरांचा मेहुणा मंगेश पंडीलकर मोबाईल वापरत होता. सर्वात धक्कादायक गोष्ट अशी आहे की, वायकरांच्या मेहुण्याच्या हातात निवडणूक कर्मचाऱ्याचा मोबाईल होता. महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी उत्तर द्यावं. तुमच्या कर्मचाऱ्याने वायकरांच्या मेहुण्याकडे मोबाईल कशाला दिला. त्यांच्यात काय देवाण घेवाण झाली जनतेला उत्तर पाहिजे. अशा प्रकारे उमेदवाराच्या मेहुण्याला मोबाईल देणं गुन्हा आहे. वायकरांचा मेहुणा त्या मोबाईलवर काय करत होता पोलिस उघड करू शकतात. हा निवडणूक घोटाळा आहे हा मतमोजणी घोटाळा आहे. उद्या अमोल किर्तीकर कोर्टात जातील. अमोल किर्तीकरांचा खटला ४,५ वर्ष चालेल. २०२९ ला कोर्ट बोलेल आम्ही वायकरांची खासदारकी रद्द करतो. संसदेत रविंद्र वायकर यांना शपथ घेऊ देऊ नका. ravindra waikar यांची खासदारकी रद्द झाली तर ठाकरे गटाचा एक खासदार वाढू शकतो.
#NikhilWagle #EknathShinde #RavindraWaikar #MarathiNews #UddhavThackeray #निखिलवागळे #modi #NCP #ठाकरे #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 292
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 Ай бұрын
तुकाराम मुंडे शिवाय महाराष्ट्र सुदरणार नाही ही वस्तुस्थिती आहे 🎉🎉❤❤
@laxmanasawale4635
@laxmanasawale4635 Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब निवडणूक आयोग नियुक्ती झाली पाहिजे आयुक्त पदीं❤❤❤
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
तो मग स्वतःच्या जातीसाठी भांडत बसेल. भुजबळ आणि पंकजा मुंढे सारखे
@Hemang-
@Hemang- Ай бұрын
निदान महाराष्ट्रात तरी मुंडे साहेबाना निवडणूक आयोग मुख्य अधिकारी करा.
@GunanathJoshi
@GunanathJoshi 19 күн бұрын
निवडणूक आयोग पक्षपाती वागला तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कमीत कमी दहा वर्षे कीवां जन्म ठेप तेंव्हाच लोकशाही अबाधित राहील व न्याय वेवस्था सक्षम होईल सदया निवडणूक आयोग लाच्यार झाला आहे पगार जनतेच्या पैशाचा घेऊन लाच्यारी सताधाऱ्याची करते
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 Ай бұрын
मोदी ला वठणीवर आनाचे असेल तर तुकाराम मुंढे हेच पाहिजे ते टी एन शेशन पेक्षा चांगली कामगिरी बजावू शकतात
@anandganvir9684
@anandganvir9684 29 күн бұрын
Tukarammundeyanaelecmbasvalpahijebjpvartikahibharosanahijaishivraijaibheem
@shivajishelar5367
@shivajishelar5367 Ай бұрын
धन्यवाद सर तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयोगाच्या जागी निवड करायला हवी
@ashoksalve7128
@ashoksalve7128 Ай бұрын
तुकाराम मुंडेंना हाती निवडणूक आयुक्त पददेण्यात याव. 1000% पारदर्शक पणा येईल.
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 Ай бұрын
तुकाराम मुंढे याच्याकडेच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष करावे.परंतू तसे होणार नाही .हा अनाजीपंत आहे तोपर्यत महाराष्टाचे भले होणार नाही.म्हणून विधानसभेत याचा जनतेने पराभव करणे आवश्यक आहे.तरच महाराष्टाचा कारभार सुरळीत चालेल.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
दुबई पंतच ठामपणे विरोध करेल
@prakashsalvi1714
@prakashsalvi1714 Ай бұрын
हो तुकाराम मुंढे हे स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी आहेत. आणि असे निःपक्षपाती अधिकारी म्हणूनच निवडणूक आयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्याची अत्यंत गरज आहे.
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
1000% खरी गोष्ट आहे तुकाराम मुढें यांच्या हातात निवडनूक आयोग दिला पाहिजे तेव्हा कुठे न्याय मिळेल लोंकाच्या मतदान करण्याला
@pramodlad2068
@pramodlad2068 Ай бұрын
हो तुकाराम मुंडे साहेबाना निवडणूक आयुक्त करा प्लीज
@arjunkachave1527
@arjunkachave1527 Ай бұрын
होय तुकाराम मुंढे यानाच निवडणूक आयुक्त करावे च
@ShubhadaSahane
@ShubhadaSahane Ай бұрын
खर आहे मुंठेनाच निडणूक अधिकारी महणून नियुक्ती करा अशी आग्रहाची विनंती आहे.
@mangalrajput1911
@mangalrajput1911 Ай бұрын
देशाचे निवडणूक आयुक्त तुकाराम मुंडे यांना देण्यात यावे.
@mahadeoingole7095
@mahadeoingole7095 Ай бұрын
होय मा.तुकाराम मुंढे साहेबांना संधी द्यावी
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
मा श्री तुकाराम मुंढे साहेब अभिनंदन निवडणूक आयोग केले पाहिजे अभिनंदन
@user-pq8mx4on5z
@user-pq8mx4on5z Ай бұрын
तुकाराम मुंडे ना मुख्य निवडणूक आयुक्त करा
@dilipunde9811
@dilipunde9811 Ай бұрын
मुंढे सर 1 नंबर
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात वागले साहेब जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍✌️💐
@ganpatisulebavkar1738
@ganpatisulebavkar1738 Ай бұрын
खरच हिम्मत अशेल तर श्री तुकाराम मुंडे यांच्या हातात निवडणुक आयुक्त पद द्या, सर्व कांही सुता सारखे सरळ करतील
@ujwalalakhat8474
@ujwalalakhat8474 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब इमनदार माणूस आहे त्यांच्या सारखा च निवडणूक आयक्त झाला पाहिजे
@sureshpatil4270
@sureshpatil4270 Ай бұрын
वागळेसाहेब आपले म्हणणे100% खरे आहे.
@narendragayakwad2350
@narendragayakwad2350 Ай бұрын
तुकाराम मुंडे निवडणूक आयुक्त होणे जरुरी आहे
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl Ай бұрын
सुप्रीम कोर्टात तक्रार करावी.
@rameshrane5034
@rameshrane5034 Ай бұрын
टी एन शेषन सारखा आयुक्त अजून पर्यंत तरी झाला नाही आणि आयुक्त पदी तुकाराम मुढे पाहिजेत.
@ramesh7144
@ramesh7144 Ай бұрын
निवडणूक आयुक्त श्री तुकाराम मुंढे सारखे स्वच्छ अधिकाऱ्यास हे पद द्यावे.
@ManikraoJadhao
@ManikraoJadhao Ай бұрын
होय मुंढे साहेब निवडणूक आयोगाचे आयुक्त पाहिजे म्हणजे टि.एन.शेषनची पुनरावृत्ती होईल
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Ай бұрын
तुकाराम मुंडे याना निवडणूक मोठा अधीकारी बनवा सर्वच ठीक होणार
@santoshpund9656
@santoshpund9656 Ай бұрын
श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे निवडणूक आयुक्त पद द्यायला पाहिजे पण सरकार 100% देणार नाही कारण थाळा वाजवून साप घरात कोणी घेणार नाही
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 Ай бұрын
द्यायला पाहिजे
@patelsiraj0209
@patelsiraj0209 Ай бұрын
अगदी 100% योग्य निर्णय होईल जर, निवडणूक अयोग्य माननीय. तुकाराम मुंडे साहेबांच्या हाती देण्यात आलातर!
@kalpanakale6279
@kalpanakale6279 Ай бұрын
Ho
@shesheraomadake4043
@shesheraomadake4043 Ай бұрын
तुकाराम मुंडे यांच्या सारखे सनदी अधिकारी निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर हावेत.जय हिंद.
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 Ай бұрын
भाजप ने आता. तर लाज पाळावी नाही तर नामोनिशाण नष्ट होईल विधानसभेला
@vilasraomarkad7060
@vilasraomarkad7060 Ай бұрын
वाशिम जी प ला होते पुर्ण जी प अध्येक्ष व. लदस्य विरोधात असुनही निर्णय बदला नाही आणि जीथे. जीरे बदली झाली तुथै त्याणी आपला. निर्णय ठाम. ठेवला कूणालाही न घाबरता असा निवडणुक अधिकारी असावा द
@vidhyamandwe4809
@vidhyamandwe4809 Ай бұрын
आदरणीय तुकाराम जी मुंडे यांच्याकडे निवडणूक आयोगाचा कारभार सोपवावा.
@sureshkale7053
@sureshkale7053 Ай бұрын
तुकाराम मुंडे निवडूक अधिकारी झाला पाहिजे
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब सारखे अधीकारी पाहिजे
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 Ай бұрын
वागळे साहेब आशा निवडणूक आधिकरयावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे.
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
भावी निवडणूक आयुक्त श्री तुकाराम मुंडे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 Ай бұрын
तुकाराम मुंडे यांच्या कडे दिले पाहिजे
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Ай бұрын
निखिल वागळे जय महाराष्ट्र 🌹🙏👍, साहेब यात निवडणूक आयोगच सर्व ठीकणी केले आहे यावरून समजते न्याय मिळणे कठीण आहे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
निवडणूक आयोग वर गुन्हा दाखल केला पाहिजे व FIR दाखल करावा. निवडणूक आयोगावर भारतीय जनतेचा विश्वास राहीला नाही.
@ashokshambharkar5168
@ashokshambharkar5168 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांच्या हातात निवडणूक आयोग दिला पाहिजे. तेव्हाच लोकांना खरा न्याय मिळेल.
@sureshraut668
@sureshraut668 Ай бұрын
100टक्के गडबड झालेली आहे, तायमुळे हे जमले ।😮
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Ай бұрын
मा. तुकाराम मुंडे साहेब यांनाच निवडणूक आयुक्त महाराष्ट्रात बनवा . तो चुकी करणाऱ्यांना पाणी पाजवतील . जय महाराष्ट्र .🎉🎉
@Melwin333
@Melwin333 Ай бұрын
Yes Munde👍👍👍
@madhukarshirole4924
@madhukarshirole4924 Ай бұрын
श्री तुकाराम मुंढे पाहिजे.
@shrushtiganage3709
@shrushtiganage3709 Ай бұрын
100% तुकाराम मुंडे यांच्या हातात निवडणूक आयुक्त पद दिले पाहिजे
@DilipTetame-vt6dc
@DilipTetame-vt6dc Ай бұрын
हो तुकाराम मुंडे ना दया अमाला मंजूर हाय
@sanjaykhochade7441
@sanjaykhochade7441 Ай бұрын
मुंडे आच करा...
@meghnathjaitapkar4281
@meghnathjaitapkar4281 Ай бұрын
हो तुकाराम मुंडे ह्यानां निवडणूक आयोग दिला पाहिजे. सगळेच सरळ होतील.
@namdevkale298
@namdevkale298 Ай бұрын
होय तुकाराम मुंढे सारखा जिम्मेदार व ईमानी अधिकार्याकडे निवडणूक आयोग दिल्यिस आयोग सरळ चालेल. 🎉
@subashphalke2954
@subashphalke2954 29 күн бұрын
निवडनुक अधिकारी म्हणुन तुकारामजी मुंढे साहेब अतिशय योग्य अधिकारी ठरतील.
@padmakargage1378
@padmakargage1378 Ай бұрын
१०००/टक्के मुंडे साहेबांसारखेच निवडणूक आयुक्त पाहिजेत.
@joytiramghadge
@joytiramghadge 29 күн бұрын
खरोखर भारताचे प्रतिनिधित्व निवडणूक आयोग tiyn सेशन सारखा एकनिष्ठ अधिकारी पाहिजे
@bibhishandhavare6244
@bibhishandhavare6244 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब हे टी एन शेशन साहेबा सारखे जबाबदारीने निवडणूक आयोगाचे काम करतीलच.
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 29 күн бұрын
तुकाराम मूंढे हे दूसरे टी न शेषण आहेत त्यांची महाराष्ट्र निवद्नुक आयोग प्रमुख पदावर नियुक्ति करावी ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे जिंदाबाद जय satarkar जय हो
@charushilamohite6262
@charushilamohite6262 Ай бұрын
खरोखरंच सर्व नियमानुसार व्हायला हवं असेल तर मुंढेंकडे निवडणूक आयोगाचे काम द्यायला हवे , पण त्यात कुणीही ढवळाढवळ करणार नाहीत , याची जास्त काळजी घ्यावी लागेल .
@tanajibhere3007
@tanajibhere3007 Ай бұрын
वागळे साहेब १००% खरे सांगतात सत्य जनते समोर आले पाहीजे
@hemantsawant601
@hemantsawant601 Ай бұрын
तुम्हाला तिकीट हवी वाटत.... तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे.....
@rajendramatere767
@rajendramatere767 15 күн бұрын
होय देणे अगदी योग्य होईल.निवडणूक आयोगाचे प्रमुख करायला पाहिजे.
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu Ай бұрын
नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब
@Mrpremoffical2010
@Mrpremoffical2010 Ай бұрын
हो खर
@prithvirajdeshmukh8479
@prithvirajdeshmukh8479 18 күн бұрын
🙏 तुकाराम मुंढे साहेब यांची नियुक्ती झाली पाहिजे 1000 %
@sharayudhumale7572
@sharayudhumale7572 Ай бұрын
माननीय तुकाराम जी मुंडे साहेब यांना जर निवडणूक आयुक्त पद दिले तर शंभर टक्के निवडणुका नी पक्षपाती लढवल्या जातील
@ajaypawar4948
@ajaypawar4948 Ай бұрын
नक्कीच तुकाराम मुंडे साहेब यांना निवडणूक आयोगाचे प्रमुख बनवणे योग्यच आहे
@user-qt3cz5if3g
@user-qt3cz5if3g 28 күн бұрын
होय तुकाराम मुंढे यांच्या हाती निवडणूक आयोग सोपवावा -जय हिंद -
@ganeshdhanawade1783
@ganeshdhanawade1783 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांच्या हातात निवडणूक आयोग द्या तेच योग्य आहे
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 Ай бұрын
जर तुकाराम मुंढे यांना निवडणूक अधिकारी बनवले तर नक्कीच पारदर्शकता येईल म्हणून माझी मात्र खूप ईछा आहे की तुकाराम मुंढे यांना निवडणूक अधिकारी बनवावे ❤❤
@marutipatil1131
@marutipatil1131 Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांच्या सारखा अधिकारी निवडणूक आयोगाच्या ठिकाणी असावा
@PanditThakare-mo9zo
@PanditThakare-mo9zo Ай бұрын
100/टक्के तुकाराम मुंढे साहेब यांना निवडणूक आयोग चीं जबाबदारी दिली पाहिजे कारण इमानदार व्यक्ती आणि नो वशीला
@rakeshmhatre5871
@rakeshmhatre5871 Ай бұрын
शिवसेने गेलेले परत घेण्यापेक्षा वाघलेजींन सारख्या प्रमाणीक माणसाला राजकारणात घेऊन संधी दिली पाहीजे 🚩
@anushjadhav5077
@anushjadhav5077 Ай бұрын
होय बरोबर आहे तुकाराम मुंढे साहेब हेच निवडणूक बरोबर पार पाडतील
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्यांच्या ताब्यात द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास राहील मुंडे साहेबांवर जनतेचा विश्वास आहे कारण त्यांच्या बदल्या जाणून बुजून शासन करीत आहे याचे मुख्य कारण प्रामाणिक अधिकारी आहे म्हणून कोणतेही प्रशासनाला घाबरत नाही
@sukhramlachhore4378
@sukhramlachhore4378 Ай бұрын
होय श्री तुकाराम मुन्डे याना भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात यावे
@motivation-so4fh
@motivation-so4fh 28 күн бұрын
तुकाराम मुंढे यांनी निवडणूक आयोग पदी निवड झाली पाहिजे
@sumannagpure9373
@sumannagpure9373 Ай бұрын
हो मुंडे यांच्या कडे द्यायला हवे, न्याय मिळेल कारण तुकाराम मुंडे साहेब उत्कृष्ट कामगिरी केलेले उत्कृष्ट अधिकारी आहेत.
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 Ай бұрын
तुकाराम मुंढे सर यांच्या कडे कधीच निवडणूक आयोगवर हे सरकार नियुक्त करणार नाही. हे अतिशय प्रामाणिक आहेत. त्यामुळे ते प्रमाणिक आणि निःपक्षपाती काम करणारे लोक किंवा अधिकारी या सरकारला नको आहेत
@manoharpadole7340
@manoharpadole7340 Ай бұрын
श्री तुकाराम मुंडे सरांना निवडणूक आयोग देण्यास काहीही हरकत नाही
@user-qf8ks2um3o
@user-qf8ks2um3o Ай бұрын
मुंढे साहेब,हे मुख्य निवडनुक आयुक्त व्हायला पाहिजे.
@rajunashte8477
@rajunashte8477 Ай бұрын
तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयोग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 29 күн бұрын
🌷मान. तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयोग चे अध्यक्ष म्हणून नेमणूक करणे, ""हाच "योग्य उपाय आहे.""कोणीही शंका घेणार नाही. 🙏
@Gsk3587
@Gsk3587 Ай бұрын
शहरात राहणाऱ्या भाजप च्या लोकांनी इथे मतदान केले मग गावाकडच्या मतदार यादीतही नाव असणाऱ्या भाजप च्या मतदारांचे मतदान कोणी केले आहे?खूप गंभीर बाब आहे
@dilipgaikwad2502
@dilipgaikwad2502 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुकाराम मुंढे एकदम फिट आहेत या पदासाठी
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांना निवडणूक आयोगाचे आयुक्त केले,तरच निष्पक्षपाती निवडणूका होतील,व गलीच्छ राजकारणाचा अंत होईल.
@balajisalgare4879
@balajisalgare4879 Ай бұрын
तुकाराम मुंढे यांना निवडणूक आयोगात बदली करायला पाहिजे.
@prabhakarphalak8093
@prabhakarphalak8093 Ай бұрын
तुकाराम मुंडेसारखा खंदा कमिशनर निवडणूक आयोगाला पाहिजे
@rajabhaugayakwad8899
@rajabhaugayakwad8899 29 күн бұрын
तुकाराम मुंढे यांच्याकडे निवडणूक आयुक्त द्यायला काही हरकत नाही योग्य व्यक्ती आहेत
@pandurangkatkar1116
@pandurangkatkar1116 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबाना निवडणूक आयु क्तपदी बसवले पाहिजे
@sadanandnaik852
@sadanandnaik852 29 күн бұрын
न्याय पाहिजे तर फर निवडणूक घ्यावी, निर्णय त्वरित लागेल, असे गोधडी भिजत ठेवून किती वरश्याचा काळ घालवायचं. हे जनतेच्या माध्यमातून निकाली काढू शकता. असे खोडसाळ प्रयत्न ज्या पार्टी कदून होतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणे जरुरीचे आहे.
@somnathudawant1322
@somnathudawant1322 Ай бұрын
मा. श्री तुकाराम मुंडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यास ते संविधानातील तरतुदीनुसार काटेकोर नियम पाळून काम उत्तम प्रकारे करून दाखवतील व भारतीय नागरिक ना योग्य व प्रामाणिक न्याय देतील असा विश्वास वाटतो.
@VijaykumarPirangute
@VijaykumarPirangute Ай бұрын
निखिल सर कुठलेच डिपार्टमेंट प्रामाणिक राहिलेले नाही. सरकारच या यंत्रना वापरत आहेत. त्यामुळे सरकारी अधिकारी बेफाम झाले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनता भरडली जाते आहे.
@panditkumarbahiram6259
@panditkumarbahiram6259 27 күн бұрын
तुकाराम मुंढे हे *निवडणूक आयुक्त* सर्वात उत्तम पर्याय....
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 Ай бұрын
तुकाराम मुंडे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम नक्की सोपवावे ते अत्यंत प्रामाणिक आहेत
@mahendratakawale5440
@mahendratakawale5440 Ай бұрын
100 "/, Right yes
@rameshpagar781
@rameshpagar781 Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांनाआयुकती पदविवर घ्यावे ही विनंती
@sudhakarsalvi6631
@sudhakarsalvi6631 Ай бұрын
बरोबच आहे
@marutikundekar3585
@marutikundekar3585 26 күн бұрын
निवडणूक आयोग सन्माननीय तुकाराम मुंडे यांच्या हातात द्या
@SureshKhapre-kh1sz
@SureshKhapre-kh1sz Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब योग्य वेक्ति आहेत निवडूनक आयुक्त पदी
@laxmanpawar2737
@laxmanpawar2737 Ай бұрын
तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयोग पदी निवड करावी
@chaurangmore
@chaurangmore Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब यानच्या निवडनुक आयोग दिलच पाहीजे
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 Ай бұрын
देशाचं चांगले न बदलणारा हा अजाण नागरीक
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी श्री तुकाराम मुंडे साहेब हे हवेत
@shrirangmane5949
@shrirangmane5949 25 күн бұрын
अगदी बरोबर सांगत आहात तुकाराम मुंडे हा अधकिरी पाहिजे
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 61 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 156 МЛН
SHARAD PAWAR ON MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 1,1 М.
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेना इशारा
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 4
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 61 МЛН