No video

ठाकरेंना चॅलेंज, भास्कर जाधवांनी ‘त्या’ आमदाराचं नाव का घेतलं? | Bhaskar Jadhav | Lokmat | AM3

  Рет қаралды 147,913

Lokmat

Lokmat

Ай бұрын

ठाकरेंना चॅलेंज, भास्कर जाधवांनी ‘त्या’ आमदाराचं नाव का घेतलं? | Bhaskar Jadhav | Lokmat | AM3
#vidhanparishadelection #vidhanparishadelectionresult #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 120
@ramchandrakedari3862
@ramchandrakedari3862 Ай бұрын
वेगळे लढा सर्वांनी तुमची ताकद समजेल
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
भास्कर जाधव साहेब बरोबर बोलले तो विश्वजित कदम पासून मविआ ने सावध रहायला पाहिजे,चालू माणूस आहे तो कारण त्या एकामुळे मविआ मतभेद होऊ शकतात
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
मस्ती आलिया भास्कर जाधवला
@marutipatil9734
@marutipatil9734 Ай бұрын
100%विश्वजित कदम बी जे पी मदत केली
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
बर, चालतंय😂
@mr.omkarramdasbhise7617
@mr.omkarramdasbhise7617 Ай бұрын
​@@sarangkadam1471😊
@akashpawar3581
@akashpawar3581 Ай бұрын
@@sarangkadam1471 tumch ata kay nay chalat 🤣🤣
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
सांगलीत भागली नाय वाटतंय अजुन
@akashpawar3581
@akashpawar3581 Ай бұрын
@@bapusonagave4255 nagave krnar lok ata tumhala 🤣🤣
@sureshshinde92
@sureshshinde92 Ай бұрын
विश्वजित कदम हा एकनिष्ठ कॉग्रेस पक्षासोबत नाही त्याची चाल ही अहमदाबाद नागपूर कडे कल होता
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
विश्वजीत कदम 100% फुटला. त्यांचं वागणं बोलणं लोकसभे पासून संशयास्पद वाटत होते. बस माननीय भास्कर जाधवांनी बरोबर हेरले.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
विश्वजीत कदम जर पडले वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून येणार नाही 😂😂😂😂😂 कात्रज मध्ये ५० % त्यांच्या मतदारसंघातील लोक आहेत 🙏🏻
@thetimesnews18163
@thetimesnews18163 Ай бұрын
भास्करजी जाधव सत्य बोलणार नेतृत्व
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
विश्वजीत कदम ला मस्ती जादा आहे. शिवसेनेवर गुर्गुर्तोय ..... 😅
@pramodkadam9131
@pramodkadam9131 Ай бұрын
Shivsena dokyavr padliy.. sangli chi jaga ghetli...1 grampanchayat pn nahi tumchi 😂
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
काॅग्रेस मुळे शिवसेना चं साधलं आता मस्ती आली होय
@aabakolekar5
@aabakolekar5 Ай бұрын
विशाल पाटीलला निवडून आणले पासून विश्वजीत कदम स्वतःला शहाणे समजायला लागले आहेत काँग्रेस श्रेष्ठी ने त्यांना थोडं समज द्यावी
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
वाघ वाघचं आसतो
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Ай бұрын
विश्वजीत कदम स्वतःच्या संस्था वाचवण्याकरता भाजपला क्रॉस वोटिंग मतदान केलं
@satishrdatar6337
@satishrdatar6337 Ай бұрын
विश्वजीत कदम bjp मध्ये जाणार हे नक्की.... देवेंद्र भाऊंनी जाळं फेकलय .. त्यात ते नक्की अडकणार... विश्वजीत कदम यांनी त्यांची ताकत पुण्यात लोकसभेच्या वेळी दाखवली पाहिजे होती...
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
संस्था कशा चालवायच्या माहित आहे तुमच्या सारख्या चे ऐकावे लागत नाही
@konkansamrat1541
@konkansamrat1541 Ай бұрын
विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात लावुन देण्याच काम करतात!
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
विश्वजित कदम हा फुटला,असणार
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
काॅग्रेज आता जनमताचा विश्वास राहिला नाही...जय भवानी
@BaburaoYedage-bg7qe
@BaburaoYedage-bg7qe Ай бұрын
गदादार विश्वजीत कदम आहे
@kamlakerdeshmukh2084
@kamlakerdeshmukh2084 Ай бұрын
फुटलेल्या आमदाराला शेण खायला द्या.
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
आग..आग..जळफळाट
@vikramraju4209
@vikramraju4209 Ай бұрын
शेण काय विष्ठा दिली तरी खातील ते
@kamlakerdeshmukh2084
@kamlakerdeshmukh2084 Ай бұрын
@@milindkulkarni3198 देशातील सर्व नेत्यांची नैतीकता संपलीय संपुद्या मग
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 Ай бұрын
भास्कर दादा जाधव यांनी जो संशय व्यक्त केला आहे, अगदी बरोबर आहे. १००% विश्वजित कदम ने BJP वाले ना मदत केली आहे.
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
पटोले, थोरात आणि वडेट्टीवार यांनी cross voting केले....सूत्र 😂😂😂😂
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 Ай бұрын
Vishvajit Kadam Nakhich
@sdpatil1330
@sdpatil1330 26 күн бұрын
जाधव साहेब अभिनंदन करतो तुम्ही अगदी बरोबर बोललात
@eknathsankpal4702
@eknathsankpal4702 Ай бұрын
कदमाला विधानसभेला पडायला हवा माजलाय
@akashpawar3581
@akashpawar3581 Ай бұрын
100%तुमची इच्छा पूर्ण होईल 😂 त्याला पाढणारा माई चा लाल आहे एक मतदारसंघात
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
बर चालतंय 😂
@pramodgavade200
@pramodgavade200 Ай бұрын
स्वप्न बघा
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
कुणाच्या गाडीत दम आहे मागच्या वेळी भागली नाही तर आत्ता उभा करा आणि एकदा डिपाॅझेट जप्त करू
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
​@@akashpawar3581 कोण आहे
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Ай бұрын
लवकरच मविआ चे पक्ष अलग अलग होतील, आणि विधानसभा स्वतंत्र रित्या लढवतिल. तर जंरागे पाटील 288 लढणार नाहीत तर 288 पाडायचा कार्यक्रम करतिल.
@user-kb8og7oo7d
@user-kb8og7oo7d Ай бұрын
अविनाश भोसले ed केस झाले पासुन कदम साहेब बीजेपी साठी काम करतात
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m Ай бұрын
Visvajit kadam la maz aala aahe
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
भास्कर सेठ... उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar Ай бұрын
पराभूत उमेदवाराच्या पायतानाने फुटलेल्या मतदारांच्या कानाखाली वाजवा
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 Ай бұрын
विश्वजीत कदमांची ताकद निश्चित जास्त आहे अपक्ष खासदार निवडून आणला ऊगाच नुसती बडबड करत नाही.
@rameshjethwani2507
@rameshjethwani2507 Ай бұрын
Gaddar manus gaddar asto Aata kadama cha raj karan sampnar me sanglikar
@sachinkamble-ou3gx
@sachinkamble-ou3gx Ай бұрын
Vanchitmule nivadun aalet te
@AppleIphone287
@AppleIphone287 Ай бұрын
Kalel Vidhan Sabha la😂😂😂😂😂 Kadam gharana sampavun taaknaar matdaar.
@sanjaytakale2763
@sanjaytakale2763 Ай бұрын
विश्वजीत कदमला माज आला आहे वाटतं
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
शिवसेना पेक्षा जास्त चं आहे कोण आहे का मस्ती उतरणार
@shankarsawant5050
@shankarsawant5050 Ай бұрын
Kadam
@ShaikhRizwan-xw2ue
@ShaikhRizwan-xw2ue Ай бұрын
Rigth 👍
@manoharthakur244
@manoharthakur244 Ай бұрын
हे पण एकदा शिवसेनेतून फुटलेले, राष्ट्रवादीत गेलेले
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Ай бұрын
विश्वजित कदम 2024 विधानसभा मध्ये पडणार आहे. 100 टक्के
@bapusonagave4255
@bapusonagave4255 Ай бұрын
शेठ्ठ
@surajsutar1165
@surajsutar1165 29 күн бұрын
वचपा काढायचा..... सांगली🎉🎉🎉🎉
@vaibhavpatil1639
@vaibhavpatil1639 Ай бұрын
विश्वजित कदमांच्यावर गैरसमज करणारे लोकांनो तुमच आधी पहा.... 😅
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 Ай бұрын
😂😂😂
@santoshaher2985
@santoshaher2985 Ай бұрын
विश्वजीत कदम तुझ्या आईचा ठोक्या आहे वाटत म्हणून तुला राग आला 😂
@vaibhavpatil1639
@vaibhavpatil1639 Ай бұрын
सांगली जिल्ह्यातील नेत्यांच्या नादाला लागु नका .....
@user-ss3ze4rj7t
@user-ss3ze4rj7t Ай бұрын
Barobar
@sureshkadam2649
@sureshkadam2649 Ай бұрын
भास्कर जाधव.पण एनसीपी मधून फुटून आले,
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 Ай бұрын
तुम्ही व्यायलेल्या मांजरी सारखी सात घर फिरून आलात तसेच तुमचं पण मत फुटलं असणार.. लोकसभेच्या निकालाची आघाडी बघा. दुसऱ्याकडे बोट दाखवण्या पेक्षा चार बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवा...
@vikaswaghmare9032
@vikaswaghmare9032 Ай бұрын
तु किती पक्ष बदलले भास्कर जाधव कोकणाकडे लक्ष दे तुझा पण विश्वास नही
@vasanttate6357
@vasanttate6357 Ай бұрын
विश्व्जीत कदम हे काँग्रेस चे नेते आहेत तें असं काय करू शकतील असं वाटतं नाय
@pavangawande2708
@pavangawande2708 Ай бұрын
सुलभा खोडके अमरावती
@pramodgavade200
@pramodgavade200 Ай бұрын
भास्कर तू राणे ला भिऊन त्याला मदत केली रायगड मध्ये गीते साठी सभा न घेता तटकरेंना मदत केली
@janardhangaike1313
@janardhangaike1313 Ай бұрын
A अंधारात कशी करतात उघड माथ्याने करायची काही हिंमत नाहीये
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
भास्कर काका तुमचे डोळे भारती हॉस्पिटल ला तपासून दिले जातील. तुमच्या मतदरसंघा मध्ये सुनील तटकरे खासदार झाला यावरून तुमची ताकत समजते.
@manojbartakke4325
@manojbartakke4325 Ай бұрын
सुनील तटकरे साहेब रायगड मधून प्लस आहेत पण भास्कर जाधव साहेबांच्या गुहागर मतदार संघामध्ये 27000 मतानी पिछाडीवर आहेत
@amoltawar6508
@amoltawar6508 Ай бұрын
डोळे तपासून उपयोग नाही खासदार की चा पराभव जिव्हारी लागलाय शेणेच्या
@SDD.14
@SDD.14 Ай бұрын
योग्य निर्णय विश्वजीत कदम...
@sagarfurange4231
@sagarfurange4231 Ай бұрын
काँग्रेस चा वाघ.... विश्वजित कदम 👍🏻
@akashpawar3581
@akashpawar3581 Ай бұрын
गद्दारी केली 😂😂😂
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Ай бұрын
त्याचे तुम्ही काय वाकडं करणार फालतू गिरी चालू आहे
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 Ай бұрын
Kadam yana ata mukhya manri banayachi swapne padayala lagatil
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Ай бұрын
Mva splits on marathwada obc आरक्षण साजिश of जाती वाद
@user-dh6hu1vz7f
@user-dh6hu1vz7f Ай бұрын
Sasrya sathi cross vote kele kadam ni
@vijaysankapal1911
@vijaysankapal1911 Ай бұрын
Habhaskar.jadhav.bandga
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Ай бұрын
Still people vote on जाती वाद, मजब वाद, परिवार वाद, बिकाऊ मजब based voters, on, मोलना नोमनी, dictates and वोट जिहाद, to vote पंजा, मसाल, तुटरि and corrupt practices under, rpa act, for lure of, 8500 to औरते, 8000 to berojgaar yuvAA. Mva मुक्त महाराष्ट् in making. Mahayuti winning🏆💪 on विकास वाद, 235/288 seats in maha assembly in 9:2 ratio.
@arunphadnis7662
@arunphadnis7662 Ай бұрын
😂😂😂😂😂
@sachin3e
@sachin3e Ай бұрын
Sagli chi jaga geli manun bota ka ha raag aahe
@sadanandrane2278
@sadanandrane2278 Ай бұрын
तुम्हाला राजकारण जास्त समजतं असं वाटतं पण तुम्ही पण अडगळीतच अहात गाणी गाऊन शेती करा खूप समाधान मिळेल पावर टिलर चालवत रहा भेजा चालवत बसू नका हे राजकारण आहे. हे येरागबाळ्याचे काम नोहे. काँग्रेस उद्याच्या विधानसभेच्या 288 जागा लढवेल तर तुमचं काय? दम राहीलाय काय तुमच्यात? कोकण सांभाळता आले नाही उगाच गमजा मारु नका.
@sachin3e
@sachin3e Ай бұрын
Vishajeet kadam nahi futle dusre futle aahe
@shamraopatil6196
@shamraopatil6196 Ай бұрын
विश्वजीत कदम काँग्रेस पक्षासाठी लढले, उ.बा.ठा ने उमेदवार देऊन चुक केली हे अजुनही मान्य करत नाहीत. विश्वजीत कामांची सांगलीत विश्वासार्हता जाधव साहेबांच्या जास्त आहे आघाडीत लढणार असाल तर मागील अनुभवातून बोलले बरे.
@Hhhhh33jj
@Hhhhh33jj Ай бұрын
Kadmani yancha pahelwan chitt kela
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
Aslam shaikh
@Genx0515
@Genx0515 Ай бұрын
Khar aahe Kadam pahle pasun fadavnis kde aahe paya ka padto tyachaya
@srnvsd1
@srnvsd1 Ай бұрын
Hya vishwajit Kadam yala baheracha rasta dhakhawa , Hya cha bardak Qatar hote Karan last Loksabha election la Hya ni dağa dila hota
@ajinkyabelose267
@ajinkyabelose267 Ай бұрын
Bhaskar sheth barobar ahe hyala tyachi haha dakhavlis pahije kadamla bjp cha manjar ahe
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Bhasku
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Vishwajit Kadamne 100 takke Cross voting kele aahe.
@amrutjadhav944
@amrutjadhav944 Ай бұрын
😂😂😂😂😂
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50