ठाकरेंनी थेट मोदींना रस्त्यावर आणलं.. निखिल वागळे Nikhil Wagle on Uddhav Thackeray l CM Shinde Modi

  Рет қаралды 111,578

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

ठाकरेंनी थेट मोदींना रस्त्यावर आणलं.. निखिल वागळे Nikhil Wagle on Uddhav Thackeray l CM Shinde Modi
मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची ताकद बघून भाजप इतकी घाबरली आहे की चक्क विश्वगुरू नरेंद्र मोदी मुंबईत येऊन रस्त्याने फिरत आहे. भाजपने ठाकरेंच्या उमेदवारासमोर शिंदे गटाचे उमेदवार उभे केले आणि स्वतःचे उमेदवार काँग्रेस समोर उभे केले. असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं. लोकसभा २०२४ निवडणुकीत इतिहास लिहिला गेला आहे की महाराष्ट्रातील मराठी आणि मुस्लिम मतदार ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं देत आहे. त्यामुळं मुंबईतील ठाकरेंचे ४ उमेदवार जिंकणार यात तिळमात्र शंका नाही. असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. ठाण्यात CM शिंदेंना आपली प्रतिष्ठा टिकवायची आहे. mumbai ही शिवसेनेची जन्मभूमी त्यामुळं ठाकरेंना मुंबईत ताकद दाखवायची. मुंबईच्या लढती उद्धव ठाकरेंना अनुकूल आहेत. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे बदनाम जोडपं आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी आजच घोषित करतो. रविंद्र वायकर यांच्या बायकोला ED नोटीस आली ते घाबरले आणि ravindra waikar थेट शिंदे गटात गेले. ठाकरे विरोधात शिंदे गट असल्याने ठाकरेंची लढाई सोप्पी झाली. मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार दिल्याने भाजपचे लोकं नाराज झाले. जर शिंदे गटाचा उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार नाही असं भाजप कार्यकर्ते म्हणतात. मुंबईचे ९०% शिवसैनिक uddhav thackeray सोबत आहे. त्यामुळं शिंदेंच्या उमेदवारांना प्रचार करणं अवघड झालंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची लाट आहे. मुंबईतील ९०% मराठी मतं ठाकरेंना भेटणार आहे. मुंबईत प्रत्येक मतदारसंघात २५% मुस्लिम मतदार आहेत. पहिल्यांदाच एवढी मुस्लिम मतं ठाकरेंना भेटणार. मुस्लिम कार्यकर्ते ठाकरेंचा प्रचार करतात.
मुंबईतील मतदार संख्या :-
१) मराठी :- ७ लाख मतं
२) मुस्लिम :- ३ लाख मतं
#NikhilWagle #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #निखिलवागळे #sharadpawar #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 170
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 2 ай бұрын
मोदि फक्त नकली शिवसेना महाराष्ट्रात येऊन बोलत आहेत पण मराठी माणसांना माहीती आहे खरी शिवसेना कोणाची आहे
@pratikkaviskar4062
@pratikkaviskar4062 2 ай бұрын
Only mishal
@damodarvanway899
@damodarvanway899 2 ай бұрын
Right...
@VasundharaRane
@VasundharaRane Ай бұрын
Ll1à
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद विजय आहे
@abdulmabood8608
@abdulmabood8608 2 ай бұрын
फक्त उद्वव ठाकरे साहेब। ❤❤❤
@ashokpawar2929
@ashokpawar2929 2 ай бұрын
फक्त मशाल दिशेने पूर्ण महाराष्ट्रा मध्ये 👍🏻
@sureshmali2589
@sureshmali2589 2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯
@anilzore9355
@anilzore9355 Ай бұрын
❤छान
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪👌👌👍👍
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी भव मशाल
@sachinkadam5292
@sachinkadam5292 2 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
@anandganvir9684
@anandganvir9684 2 ай бұрын
Jinknarmajechjiknarmahavikasaghadijindabad
@udayshinde2294
@udayshinde2294 2 ай бұрын
नुसते रस्त्यावर नही,गौतमी पाटील सारखे चौकंचौकात नाचवले.
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 ай бұрын
😂
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 2 ай бұрын
😂😂💃🏽💃🏽💃🏽💃🏽💃🏽
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 ай бұрын
कितीही नखरे करा जिंकणार तर उद्धवजी ठाकरेच.जय महाराष्ट्र
@mahadeoingole7095
@mahadeoingole7095 2 ай бұрын
मा.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 2 ай бұрын
डोक्यात गेलेला माणूस याला संपव त्याला संपव या नादात तोच संपला पाप लागलं स्वताच्या पक्षातील अनेक जुने आमदार खासदार संपवलं अति शहाणा त्याचा बैल रिकामा केंद्रातील येड्यानं लालकृष्ण अडवाणी सारखे जुने जाणते लोकांच्या मुडक्यावर पाय देऊन सत्ता भोगणयाचा प्रयत्न केला पण त्याला पण पाप लागलं संपला नियतीच खेळ भारतातील सर्वात बलाढ्य पक्ष रसातळाला गेला संपला पाप लागलं किती लोकांना यांच्या आडमुठ्या धोरणामुळे त्रास झाला शेतकरी दहा वर्षेनी मागें आले शेतकरी संपवण्याच्या नादात नौटंकी वाला आताच संपला सगळ्या क्षेत्रांतील भारतातील लोकांचं पाप लागलं आता कसीच सत्ता स्थापन करता येणार नाही
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 2 ай бұрын
नखरा म्हातारा मोदी मुर्दाबाद
@surajwakure9317
@surajwakure9317 2 ай бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@amjadshaikh2256
@amjadshaikh2256 2 ай бұрын
ओनली मशाल
@Yogi00199
@Yogi00199 2 ай бұрын
वागळे साहेब मुंबईच्या जनतेन ठरवलय गद्दारना माफी नाही
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 ай бұрын
जय इंडिया
@marotidevde1503
@marotidevde1503 2 ай бұрын
होय महाराष्ट्रातील जनता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 2 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
खरे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना ठाण मांडून मुंबई मध्ये बसून अमित शहा आणि मोदी यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरवले यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय झाला.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 ай бұрын
मशाल
@anitatharewal846
@anitatharewal846 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 2 ай бұрын
मुंबई मध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं चालणार ❤
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक
@samiullashaikh8210
@samiullashaikh8210 2 ай бұрын
Thakrey sab ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nitintambe7034
@nitintambe7034 2 ай бұрын
भाजप ला ही कळेल की आपल्या विणा उद्धव ठाकरे किती खासदार निवडून आणतात आणि भाजपला ही कळेल उद्धव ठाकरे सोबत नसताना किती खासदार निवडून आले मग मिंदेना सोबत घेऊन फायदा झाला कि तोटा हे लक्षात येईल
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 2 ай бұрын
खरे आहे.
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 2 ай бұрын
रस्ता रस्ता,बस्ती बस्ती धुंड रहा है व्होट मोदी तुमारा, मुंबई का बादशहा हैं श्री ऊध्दव ठाकरे साहेब हमारा.
@yogeshfadolfadolyogesh1575
@yogeshfadolfadolyogesh1575 2 ай бұрын
Right sir
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 2 ай бұрын
विजय फक्त आता महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे ते गदार नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@Ekta4762
@Ekta4762 2 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤
@hanumantjadhav3075
@hanumantjadhav3075 2 ай бұрын
नारायण राणे व त्यांच्या मुलांना प्रचारात का पाठवत भा ज प नाही.बाकी ठिकाणी, मिडिया समोर ली बक बक करतात.आता या प्रचारात,????😢😢
@damodarvanway899
@damodarvanway899 Ай бұрын
Tyana lokani chaplane marlye astye kahihi bhunktat anadi sanskahin..
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 ай бұрын
मराठी मतदारांनी दोन gujratyana मतदानाच्या माध्यमातून हिसका दाखवावा जय महाराष्ट्र 😢😢😢
@user-lc6ow8hj9b
@user-lc6ow8hj9b 2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहब विधान भवन में शपथ लिए ले एक भी आमदार या एक भी खादर मेरा हारेगा तुम्हें खेती करने के लिए गांव चला जाऊंगा और कभी जिंदगी में इलेक्शन नहीं लडूंगा इलेक्शन से संन्यास ले लेंगे एकनाथ शिंदे साहब
@shivajidevkar4660
@shivajidevkar4660 Ай бұрын
फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤❤
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 2 ай бұрын
जनतेला पण माहिती आहे मुंबईच अस्तित्व टिकवायचं असेल तर व मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी कायमस्वरूपी टिकवायची असतील तर मुंबईला भाजप मुक्त करायचा असेल तर तसेच महाराष्ट्राला जातीय दंगली पासून रोखायचा असेल तर भाजपा मुक्त महाराष्ट्र जनतेला करावाच लागेल कारण देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये लोकशाहीच शिल्लक राहणार नाही
@cmrafee2177
@cmrafee2177 2 ай бұрын
रस्त्यावरून आता फूटपाथवर येणे भाग पडेल!
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 2 ай бұрын
मशाल ! मशाल !! मशाल !!! उद्धव ठाकरे द ग्रेट !!!!
@punjarambunge9714
@punjarambunge9714 2 ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी सर्व समाज यांना बरोबर घेऊन जातीय सलोखा कायम राहील याची काळजी घेतली
@gajanannimkarde6317
@gajanannimkarde6317 2 ай бұрын
Only Uddhav Thackeray saheb
@supriyapawar3231
@supriyapawar3231 2 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच 🎉🎉🎉🎉
@user-gy1sd1ti8s
@user-gy1sd1ti8s 2 ай бұрын
उद्धव ठाकरे
@prakashchavan7744
@prakashchavan7744 2 ай бұрын
Udhav shaheb will be winner
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 2 ай бұрын
नक्कीच उध्दव ठाकरे मुंबईची सर्व उमेदवार विजयी होणार.❤🎉🎉🎉
@Priyanka-pl9nq
@Priyanka-pl9nq Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब 🙏🙏👍
@samadhankadu7096
@samadhankadu7096 2 ай бұрын
E D ची भीती वाटतय तर भ्रस्टाचार कमी करयचा .मग BJ P मध्ये पलाय ची गरज नाय लागनार .
@babudavane1615
@babudavane1615 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@PkSJ85
@PkSJ85 2 ай бұрын
हे मात्र खरं आहे ✔️
@vinodjade5268
@vinodjade5268 2 ай бұрын
Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m Ай бұрын
Very uddhav very good uddhav jii ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@raufshaikh4081
@raufshaikh4081 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sampatpawar9998
@sampatpawar9998 2 ай бұрын
दोन गुजराती माणसांनी महाराष्ट्राचे खुप खुप वाटोळे केले आहे.
@vinodrase1244
@vinodrase1244 2 ай бұрын
Uddav Thakare Was Best C.M.
@aryanpalve2419
@aryanpalve2419 2 ай бұрын
Mva six vs nda zero final result Thackeray man of the match
@pramodpawar9488
@pramodpawar9488 2 ай бұрын
Only uddhav saheb
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 ай бұрын
FAKT. UDDHAVAJI.
@jagannathargade6470
@jagannathargade6470 2 ай бұрын
Yalach tar boltat thakre pawer
@kiranshinde8647
@kiranshinde8647 2 ай бұрын
Only uddhav balasaheb thakre
@rushikeshwaghmode4879
@rushikeshwaghmode4879 2 ай бұрын
मुंबई फक्त आणि फक्त खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ची ताकद
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या मुळे
@sarjeraoshinde1705
@sarjeraoshinde1705 2 ай бұрын
Only ubt
@MohansinghRajput-vj4uq
@MohansinghRajput-vj4uq 2 ай бұрын
उध्दव ला व संजय राऊत रस्त्यावर आणने साठी रस्त्यावर यावे लागले. आपण जेष्ठ पत्रकार आहात, आपल्या बद्दल आमचं मत चांगले होते. पैशाकरीता आपण भ्रष्टाचारीला पाठीशी घालून प्रचार करत आहात.
@mangaltalpe9395
@mangaltalpe9395 Ай бұрын
Only mashal🔥🔥🔥
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 Ай бұрын
फडणवीस का खेला.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@abdulgafoorsakharkar1486
@abdulgafoorsakharkar1486 2 ай бұрын
❤🎉❤
@kaypee9187
@kaypee9187 2 ай бұрын
Sirji, People wanting to vote for Shivsena of Uddhav Thakeray would end up voting for the Bow and Arrow symbol out of old habit. People should avoid the deception and vote for Flaming Torch ( Mashaal) and not Bow and Arrow, if they want to vote for Uddhav's Shiv Sena.
@lmprasad2168
@lmprasad2168 Ай бұрын
डोक्यावर पडला आहे हा
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt 2 ай бұрын
बगल्या...किती मिळाले😂😂😂😂
@shreyashdessai2859
@shreyashdessai2859 2 ай бұрын
Kuni rastyvar anl modi ji divas ratr jansewa kartat taka galat misktatat jansewa hich modi chi prathimkta tisryan da nda sarkar ani tisryan da modi ji prdhan mantri honar thats it
@RoshaniKarval
@RoshaniKarval 2 ай бұрын
❤ Only Thakare Brand !❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤I.N.D.I.A. Jindabad !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Rahul Gandhi Saheb Jindabad !❤Ab ki bar 100% 2024 cha Gulal I.N.D.I.A.SARKAR.✌️👌🌹🌹🌹🙏
@SmitaDalvi-hf2xh
@SmitaDalvi-hf2xh 2 ай бұрын
Tu Patrakar Kasa Zalays ,Tula Evadhehi Kalat Nahi Ki Maharashtrat UBATHA Virodhat Shivseneche Umedvar Ubhe Kele Ahet ,Doghanmadhe Khari Sena Konti He Kalmyasathi
@mangeshmhatre5194
@mangeshmhatre5194 2 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🧡
@prithvirajmudappu3717
@prithvirajmudappu3717 2 ай бұрын
Dhanyawad Nikhil saheb app la satki aani satya vishlation
@user-jt2tm5ei7e
@user-jt2tm5ei7e 2 ай бұрын
Dhanyawad sir maharashtrala pawar saheb thackre sahebban sabot tumhi je kahi madat karu shakta tya baddal.tumhala manacha mujra sir
@damodarvanway899
@damodarvanway899 2 ай бұрын
अरविंद सावंत साहेब विजयी होणार.. अमोल किर्तीकर विजयी होणार.. Udhavji साहेब हेच jantechye ladkhye netye आहेत..
@nashirapatel4626
@nashirapatel4626 2 ай бұрын
कशाचे विश्व गुरू विश्व गुरु ची व्याख्या काय आहे ते पहा
@nivasgavali7095
@nivasgavali7095 2 ай бұрын
Rod.var..beek..magyaala..aalay
@ashokchavan1659
@ashokchavan1659 2 ай бұрын
Nichchhit Thakare brandach Motha ahe .Modichya hatat sarvakansh satta asunahi Modine kapati panane je rajkaran kele te atishay ghanerade hote.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 2 ай бұрын
काही म्हणा मोदीजी शिवाय पर्याय नाही.दुसरा पॉवरफुल नेता तयार झाला नाही.आणि प्रचार कितीही कसाही करा प्रत्येकाने आपले मत पहिलेच ठरवलेले आहे.
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 2 ай бұрын
काय दिवस आलेत महाराष्ट्रात एक नेता नाही जो पक्षाचा प्रचार करेल दिल्लीतून नेते आयात करून रोड शो करून प्रचार करावा लागतो
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 2 ай бұрын
जय राजेशिवछत्रपती.जय महाराष्ट्र. केवळ श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरेच. आत्ता मोती रस्त्यावर फिरतोय उद्या कदाचित झोळकांडी घेऊन कुठल्यातरी गुहेत जाऊन तपश्चर्या करील.
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@PrafullGadge
@PrafullGadge 2 ай бұрын
Only Thakre Saheb
@damodarvanway899
@damodarvanway899 2 ай бұрын
मोदी शाह chye पाप.. त्यांचा पिछेहाट करण्यास.. जनतेला मजबूर केले आहे.. मराठी.. आणि परप्रांतीय मुस्लीम भाई udhavjina तारणार आहे...tyanchye अभिनंदन..
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 ай бұрын
भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करतो, ED CBI ची भिती दाखवतो आणि आपल्या पक्षात घेऊन त्यानाच तिकिट देतो . लाज कशी वाटत नसेल असे करताना .
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 ай бұрын
अरे मोदी साहेब पहिल्यापासून 18 18 तास काम करत आहे रस्त्यावर फिरून पण अडीच वर्षात घरात बसून सत्ता चालवणारे आज पूर्ण खानदानाची बाहेर पडत आहेत त्यांना शिंदे साहेबांनी रस्त्यावर आणले आहेशिंदे साहेब किती मोठे आहे त्याचा विचार करा
@damodarverekar2659
@damodarverekar2659 2 ай бұрын
Marathi manus sampla
@banumathinaidu4558
@banumathinaidu4558 2 ай бұрын
Very right 👍👍👍👍👍👍 massage sachi ka seth begwan hi juto ka muha kala ho na chahiye
@sandeepthete8826
@sandeepthete8826 2 ай бұрын
मशाल 👍👍
@thefact8558
@thefact8558 2 ай бұрын
अन् एकनाथ शिंदे ने घरकोंबड्याच्या गळ्याचा पट्टा काढून थेट रस्त्यावर आणले.
@Madhu2405
@Madhu2405 2 ай бұрын
शिवरायांची जी ताक़त तिच उद्धवजींची पण आहे.
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@shivajisalunke7063
@shivajisalunke7063 2 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ
@shivajipawar-my5zi
@shivajipawar-my5zi 2 ай бұрын
Correct Sir.Thackeray sheb is a King of Maharashtra.
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩
@vishwanathgosavi9956
@vishwanathgosavi9956 2 ай бұрын
इथे महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालत नाही इथे फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते १५ लाखांची फसवी गॅरंटी चालणार नाही
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 2 ай бұрын
साहेब... साहेब आहेत.... हा गुज्जू.... राजा बाबू... कधी न पहिला भात... खाताच झाला वात
@laxmikantkedia5630
@laxmikantkedia5630 2 ай бұрын
Jyanna ghevun gele tech vat lavnar
@user-jb9rq2zw4j
@user-jb9rq2zw4j 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे🎉
@sampatpawar9998
@sampatpawar9998 2 ай бұрын
Thakre saheb zindabad Great leader.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 647 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 61 МЛН
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेना इशारा
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 470
MANOJ JARANGE ON SHARAD PAWAR
7tv Marathi
Рет қаралды 685
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН