No video

हे कसले शंकराचार्य ? | Sushil Kulkarni | Analyser | Avimukteshwaranand

  Рет қаралды 84,908

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 400
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Ай бұрын
पालघरला साधूंची हत्या केली त्यावेळी कोणत्या बिळात लपले होते? SSR व DS यांच्या संशयित मृत्यू बद्दल त्याचे मत जाहीर करावे.
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 Ай бұрын
महायुती सरकार आल्यावर ह्या सरकारने काय केले हे पण सांगा. फडणवीस आणि संजय राऊत ह्यांची भेट झाली आणि सुशांत राजपूत केस बासनांत गेली हे पण आठवा. मला वैयक्तिक पातळीवर शंकराचार्यांनी लग्नाला हजेरी लावावी आणि उध्दव ठाकरे यांच्याकडून पाद्यपूजा करून घ्यावी हे पटलेले नाही. जर त्यांनी मोदींचे समर्थन केले असते तर सगळ्यांनी त्यांचा उदोउदो केला असता. अर्थात भाजप, मोदी विरोधात बोलणे म्हणजे हिंदू द्रोही ह्या खुळचट कल्पनेत झोपलेल्या लोकांना जेव्हा जाग येईल तेव्हा उशीर झालेला असेल. संघ, भाजप आणि मोदी ह्यांच्या विषयी पुराव्यानिशी सत्य जाणायचे असेल तर इंडिया स्पीक्स डेली हे चॅनल पहा.
@user-uh7os6xv7r
@user-uh7os6xv7r Ай бұрын
Hye Shankaracharya yanchye vishye hota ka / aahe kay?
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 Ай бұрын
@@dilipsarode7641 ज्या हिंदूंना तीर्थक्षेत्र आणि पर्यटन ह्यातला फरक माहीत नाही, हिंदू सण इव्हेंट म्हणून साजरे करतात आणि फक्त जय मोदी ऐकायची सवय आहे ते हिंदू राममंदिराच्या वेळी पण शंकराचार्यांना अक्कल शिकवत होते तेच आज करत आहेत. खरोखरच पुराव्यानिशी माहिती हवी असेल तर इंडिया स्पीक्स डेली हे चॅनल पहा. सुशांत सिंग राजपूत केस फडणवीस आणि संजय राऊत ह्यांची भेट झाली आणि कशी बासनांत गुंडाळून ठेवली गेली तसेच पालघरच्या साधुंच्या हत्या आत्ता शिंदे फडणवीस सरकार आल्यावर त्यांनी काय केले हे कोणी विचारत नाही आणि ते त्यांना दिसत नाही हेच आश्चर्य.
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj Ай бұрын
पालघर प्रकरण मॉबलिंचिंग होतं, त्या मध्ये जे आरोपी पकडले त्यात जास्त आरोपी BJP चे कार्यकर्ते होते.
@The_Bharati
@The_Bharati Ай бұрын
इटालियन शंकराचार्य आहे तो. सोनिया ला महान समजतो भ xx
@jitendraburange1003
@jitendraburange1003 Ай бұрын
हे शंकराचार्य नाही. हे उद्धव मुक्त विद्यापीठाचे मुक्तेश्वर आहे.
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 Ай бұрын
याचा जन्मा पासुन आता पर्यंत चा इतिहास दाखवून द्यावा, हे हा आदरणीय नाही,हा बुरख्यात असलेला लिबरांडु शंकराचार्य आहे,हा या पदावर कसा गेला,याचा इतिहास,आपल्या चाहते यांना प्रसारीत करावा,कुलकर्णी साहेब 🙏
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 Ай бұрын
हा खरोखरच शंकराचार्य आहे की मुस्लिम धर्मगुरु आहे हे पाहावं लागेल
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अगदी मनातलं बोललात. राहुलने हा मुस्लिम मौलानाला शंकराचार्य म्हणून ठेवलेले दिसते . किळस वाटते अशा माणसाची
@MsEnter10
@MsEnter10 Ай бұрын
बरोबर आहे.
@ssuresh6923
@ssuresh6923 Ай бұрын
.असे हे लोक शंकराचार्य म्हणून मिरवत असतील तर शंकराचार्य हे पद नसलेलेच बरे
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 Ай бұрын
आम्ही १००%सहमत आहोत तुमच्या मतांशी.आपण एकत्र आले पाहिजे आणि हजारो हिंदुंच्या वतीने या गोसावड्याला खरमरीत निषेधाचे पत्र लिहिले पाहिजे. हिंदुंची भावना त्याला कळलीच पाहिजे.नाही तर कोणीही उठेल आणि बरळत सुटेल.
@santoshmaid2037
@santoshmaid2037 Ай бұрын
सुशील जी.... विश्वास घात करतो तो हिंदू नसतो.... अस कस काय म्हणू शकतो ....आचार्य? जागे व्हा हिंदूंनो.... जागे व्हा हिंदूंनो....
@subhashnemade8644
@subhashnemade8644 Ай бұрын
हे कसले पिठासीन जे राहूल गांधी यांचे हिंदू विरुद्ध बोलले त्याच अप्रत्यक्ष समर्थन करतात. म्हणून हींदू एकत्र होत नाही 😢
@user-pc8ik8xo5l
@user-pc8ik8xo5l Ай бұрын
उद्धव कारकिर्दीत पालघर साधू हिंसा झाली त्या बद्धल या तथा कथित शंकराचार्य ना काहीच माहिती नाही काय?
@kailashhardas4033
@kailashhardas4033 Ай бұрын
खरं तर पालघर साधू हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी
@jyotiyeshirao1823
@jyotiyeshirao1823 Ай бұрын
Khota na layak ahe ha mhatara asle kasle shankarachary
@sunitaghogare2888
@sunitaghogare2888 Ай бұрын
चेह-यावरूनच लक्षात येतं कोणत्याही प्रकारचा अभ्यास करून ज्ञान मिळवलेले नाही, चेह-यावर ज्ञानाचे तेज नाही, उग्र चेहेरा, तपस्व्याची शांती नाही. कसले हे शंकराचार्य.
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 Ай бұрын
अंबानींच्या लग्न सोहळ्यात सहभागी होऊन यांनी खर म्हणजे सीनेकलाकारांच्या सोबत नाचायला पाहिजे होते.
@udaygadgil805
@udaygadgil805 Ай бұрын
ह्या स्वघोषित शंकराचार्य यांनी डॉ उद्धव पवार यांच्या विधानसभेच्या प्रचाराला यावे आता
@mandapawar2
@mandapawar2 Ай бұрын
माझ्या ail mag musalaman Dunkin पाहणार नाही
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥हिंदुत्व, हे विचारातून आणी कृतीतून दिसलें पाहिजे, नुसतं भगवे कपडे घालून चालत नाही 🔥 जय सियाराम 🔥
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
हे आचारी पूर्वजन्मी चे हिरवे असावेत
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
​@@swapnapandit478हिरव्या सोबत मोदी दाखवू का😅😅
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
नाही हिरवा राहुल दाखवा, हिंदूंना हिंसक बोलणारा, राजीव दाखवा, सुप्रीम कोर्ट चा निर्णय बदलणारा, इंदिरा दाखवा, हिंदू कोडं बिल ज्यानं लावलं तो दाखवा, चाचा नेहरू दाखवा कश्मीर च विभाजन करणारा, आणी देश तोडणारा गांधी पन जरूर दाखवा, 🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
@@Rajans-y9i नाही हिरवा राहुल दाखवा, हिंदूंना हिंसक बोलणारा, राजीव दाखवा, सुप्रीम कोर्ट चा निर्णय बदलणारा, इंदिरा दाखवा, हिंदू कोडं बिल ज्यानं लावलं तो दाखवा, चाचा नेहरू दाखवा कश्मीर च विभाजन करणारा, आणी देश तोडणारा गांधी पन जरूर दाखवा, 🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
नाही हिरवा राहुल दाखवा, हिंदूंना हिंसक बोलणारा, राजीव दाखवा, सुप्रीम कोर्ट चा निर्णय बदलणारा, इंदिरा दाखवा, हिंदू कोडं बिल ज्यानं लावलं तो दाखवा, चाचा नेहरू दाखवा कश्मीर च विभाजन करणारा, आणी देश तोडणारा गांधी पन जरूर दाखवा, 🙏
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
हे कसले शंकराचार्य. राजकारणात पडायचे असेल तर सरळ राजकारणात यावे. उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला हे जे माणूस म्हणतो त्यांना खरतर शंकराचार्य म्हणायची लाज वाटली पाहिजे. हिंदू धर्मासाठी समाजासाठी या शंकराचार्यांनी काय केले.
@sudhirsontakke2346
@sudhirsontakke2346 Ай бұрын
अमुक्तेश्वरांनी खरच शंकराचार्य ही गादी सोडावी हे सर्वात चांगले त्यांनी राजकारण करावे
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@sureshkale6737
@sureshkale6737 Ай бұрын
ह्यांना कोणता हिंदू नागरिक शंकराचार्य मानतो .
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Pappu Manto ki Hindu Hinsak Bolla Aachari Khush Zaala Anything Against Modig 😂😂😂
@prathameshmore4323
@prathameshmore4323 Ай бұрын
Modi karan tyana paya padale batmi purn baghitaleli disat nahi 😅
@sunitaphad3674
@sunitaphad3674 Ай бұрын
उद्धव ठाकरे.
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 Ай бұрын
😂
@sureshkale6737
@sureshkale6737 Ай бұрын
ह्या असल्या व्यक्ती हिंदू धर्म बुडविण्यांत प्रथम स्थानी आहेत .
@user-pu1xh7os1m
@user-pu1xh7os1m Ай бұрын
agdi barobar
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 🚩जय श्री राम 🚩🙏
@pinkudi
@pinkudi Ай бұрын
यांना सर्व हिंदूसमाजानं पदच्यूत करायला हवं. यानं हिंदूधर्मासाठी कोणतंही काम केलं नाही. कुठे आदी शंकराचार्य आणि हा तोतया?
@balimungekar1221
@balimungekar1221 Ай бұрын
ह्या व्यक्तीच्या बोलण्यात राग,रोष आणि तिरस्कार जाणवतोय. हे धर्मगुरू असुच शकत नाहीत.
@rajashrianagal8548
@rajashrianagal8548 Ай бұрын
सुशिलजी तुमच्या प्रत्येक विचाराशी सहमत आहे.आद्य शंकराचार्यांना या शंकराचार्यंच्या विचारांची खंत वाटत असेल् . यांनी आपल्या पदाचा अवमान केला याची जाणीव ठेवावी.
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
अभिमुक्तेश्वरानंद ह्याच पदावरून मुक्त करण्याची वेळ आली आहे 😂
@vivekhaladi
@vivekhaladi Ай бұрын
@@amitbhau he is still not officially annointed for the post. The dispute is in the court.
@ratilalpatel1138
@ratilalpatel1138 Ай бұрын
हे पैस्याचे पुजारी आहेत 🇮🇳🚩
@user-lu8jp2ji6d
@user-lu8jp2ji6d Ай бұрын
स्वतः शंकराचार्य समजणारा हा सामना राजकारणी वाटतोय तेंव्हा ह्या माणसाची ही उपाधी ईतर पिठाधिशानी काढुनी ह्या हींदु विरोधी ला हाकलून द्यावे.
@nathamane7943
@nathamane7943 Ай бұрын
वरून आचार्य दिसणारे मनातील खद खद ओठावर आल्यावर राजकीय नेते जाणवले. त्यामुळे त्यांनी संत्याग
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Ай бұрын
हे शंकराचार्य कमी.. आणि एखाद्या पक्षाचे प्रवक्ते जास्त वाटत आहेत.. कोणत्याही धर्मगुरूंनी आपला धर्म कसा वाढेल..आपला धर्माचा प्रसार कसा होईल हे बघावे..पण हे राजकारणावर बोलत सुटलेत..
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
जर त्यांनी BJP ची चाटली असती तर मग प्रवक्ते वाटले नसते....😅😅😅😅.....तेव्हा हिंदू वादी वाटले असते😅😅
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@sureshadmane7803
@sureshadmane7803 Ай бұрын
आपले मताशी 100%सहमत
@u19ish
@u19ish Ай бұрын
सुशील जी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. धन्यवाद.
@bhalchandrajogdev2542
@bhalchandrajogdev2542 Ай бұрын
आता 100 टन सोने भारतात आणले. त्यावेळी ह्या लोकांचे डोळ्यांच्या खाचा झाल्या का कान बहिरे झाले. अगदी बरोबर बोललात सुशील जी ❤❤❤
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच अविवेकानंद हे नाव जास्त योग्य ठरेल
@sunilpitre4806
@sunilpitre4806 Ай бұрын
तोंड उघडलं आणि बोलल की कोणत्याही माणसाची खरी लायकी कळते असं कधीतरी कुठेतरी वाचलं होतं.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
देशपांडे जोशी कुलकर्णी ना BJP ची चाटनारेच हिंदुवादी वाटणार😅😅....अन् जरा वेगळ बोलले की हिंदू विरोधी
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
लईच आग लागली खालून भक्तांना😅😅
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 Ай бұрын
@@Rajans-y9i औरंगजेब भक्त आहे का
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
@@pradipjadhav2087 नक्कीच त्याशिवाय असे फालतू विचार येतीलच कसे.
@all-rounderbynikhilbadal4964
@all-rounderbynikhilbadal4964 Ай бұрын
आशा व्यक्तीमुळे हिंदू समाजातील सच्चा साधुसंतांची बदनामी होत आहे मनातील साधुसंतां बद्दलचा विश्वास कमी होण्याचा धोका संभवतो😢😢
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 Ай бұрын
मोदीजी अंबानीच्या विवाह समारंभात याच शंकराचार्यचे चरणस्पर्श घेत आहेत. मग आपल्या मते मोदीजी चुकीचे आहेत काय?
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
अहो सर्व समभाव 🙏​@@rajendralokhande5778
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 Ай бұрын
@@rajendralokhande5778 मोदी हे चुकीचे नाहीत तर त्याना नमस्कार केला ही हिंदू संस्कृती आहे
@abhipatil23
@abhipatil23 Ай бұрын
Sagle Original hindu thackeray cha mage raha ❤
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
@@rajendralokhande5778 रामानीं सांगितले म्हणून लक्ष्मण पन रावणाजवळ ज्ञान घ्यायला गेले होते, मग लक्ष्मण ला चुकीचं समजायचं का? संस्कृती आणी संस्कार च दर्शन दिसते त्यामधून
@sandeepkhanolkar8020
@sandeepkhanolkar8020 Ай бұрын
हे देश विरोधी शंकराचार्य आहेत 🙏
@rajendratupert7921
@rajendratupert7921 Ай бұрын
हा तथाकथित शंकराचार्य राम मंदिर सोहळ्यात जात नाही, पण उद्योगपतीच्या लग्नात जातो. हा म्हणे कॉलेज मधे असताना विध्यार्थी नेता होता आणि निवडणूक लढवत होता. असा माणूस कसा शंकराचार्य होऊ शकतो? आचारी नक्की होऊ शकतो
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
हे काँग्रेसी शंकराचार्य आहेत . मोदीद्वेषाने पछाडलेले आहेत . काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे वागणारे हे शंकराचार्य आता उ.बा.ठा. चे प्रवक्ते झालेत . एका मुस्लिम-धार्जिण्या व्यक्तीला सच्चा सनातनी म्हणून नावाजतायत .
@sharmilakute7339
@sharmilakute7339 Ай бұрын
सत्य
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
मगरीचे अश्रू बंद करा..... BJP ची चाटली म्हणजे चांगले वाटले असते😅😅😅......तुमचा लाडका मोदी दाखवू का हिरव्या लोका सोबत
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 Ай бұрын
By inviting him in UBT. Matoeshree both of them fooling hindu voters in mha elect.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@rameshshinde3148
@rameshshinde3148 Ай бұрын
राईट सुशील जी.. खरंच मुक्तेबाबा या राजकारणात आणि दाखवा पुण्याई.. लाज वाटते हिंदू धर्माचा साधू असला वाय झेड आहे म्हणून..
@suhasparab6400
@suhasparab6400 Ай бұрын
अहो कुळकर्णी साहेब हा कसला शंकराचार्य हा अंगावर भगवी वस्त्रे आणि डोक्याला राख फासली म्हणजे कोणी साधु संत स्वामी होत नाही हा एक भांड आहे. जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 Ай бұрын
आशा लोकांना कोण शंकराचार्य कोण करते. हा राजकीय माणूस आहे. स्वाती माणूस वाटतो.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Ай бұрын
मुक्तेश्वर शंकराचार्य यांनी विरोधी पक्ष शरदचंद्र काका.व कॉग्रेस पक्ष यांच्या कडुन कीती माया घेतलीं आहे.याच्या बद्दल मुक्तेश्वर शंकराचार्य नी सांगावं.
@ajaydg8987
@ajaydg8987 Ай бұрын
हिंदु धर्मानुसार हे कलियुग चालु आहे . त्यानुसार संघशक्ती कलियुगे असे म्हणले गेले आहे पण दुर्दैव आहे की मतदार हिंदू विरोधाला मतदान करतात . आता तथाकथित शंकराचार्य ही विरोधात बोलत आहेत
@ranganathkulkarni7813
@ranganathkulkarni7813 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सुशीलजी है शंकराचार्य नाहीत तर INDI चे प्रवक्ते आहेत
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
सावरकर नि पहिलेच म्हटले आहे की हिंदू समाजाला धोका.. ब्रिटिश, मुसलमान कडून नहीं हिन्दू समाज मधे असलेले असे लोकांकडून आहे
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
हा माणुस कॉंग्रेस चा प्रवक्ता आहे. हिंदु धर्मा चे मुळ तत्त्व काय? आहेत ते सर्व प्रथम या माणसाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही त्याला shankrachrya म्हणा पण त्याचे प्रकरण न्याय pravisth आहे.
@18102005anamitra
@18102005anamitra Ай бұрын
हे कसले शंकराचार्य हे तर मौलाना शंकराचार्य मुस्लिम हृदयसम्राटांचे गुरु.
@sunildeshpande9312
@sunildeshpande9312 Ай бұрын
मौलाना नंतर शंकराचार्य लिहू नये ही विनंती
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
​@@sunildeshpande9312बरोबर आहे तुमचे
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Ай бұрын
Iski, kundli, khangalna,jaruri, hai, ho, sakta, i, S, i, ka, jasus, ho, shanka, hoti, hai,
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
शंकराचार्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये.तशी भुमिका शंकराचार्य या पदाला शोभत नाही.
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 Ай бұрын
तो शंकराचार्य नाही भाऊ
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 Ай бұрын
इतर ३ शंकराचार्यांनी यांना एकमताने खारीज केलंच पाहीजे.😊
@mangeshsardar7599
@mangeshsardar7599 Ай бұрын
भाकरीपिठाचे श्वानाचार्य भुक्तेश्वराचार्य.. दुर्जनं प्रथमं वंदे.ऊधोजीरावाचे गुरुं.
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 Ай бұрын
हा कसला शंकराचार्य हा तर भोगाचार्य.असं मला वाटते.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Ай бұрын
सुशील कुलकर्णी साहेब फार छान विश्लेषण केले आहे या असल्या शंकराचार्यांची उतरवली ते बरं वाटलं तसेच प्रभाकर सुर्यवंशी साहेब यांचा व्हिडिओ पहावा.
@Maharaj_NMKD
@Maharaj_NMKD Ай бұрын
ज्योतिर्मठाचे मठाधिपती शंकराचार्यांपेक्षा नेते महान झाले. नेत्यांनाच शंकराचार्य घोषित करुन टाका. हिंदू च दुर्देव हे आहे शंकराचार्य ठरवतील ते योग्य नाही नेता ठरवील तेच योग्य आणि तोच धर्म. सुशील जी🙏
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 Ай бұрын
आहो सर हे कसले शंकराचार्य याला कोणी शंकराचार्य केले हा स्वयंम घोषीत शंकराचार्य झाला आहे
@user-ch1ol7pg7z
@user-ch1ol7pg7z Ай бұрын
आपल्याच पुण्यवान लोकांना ठासावे लागते हेच आपले दुर्दैव्य पण जोरदार ठासा🔥🔥🔥🔥🔥
@dattapawale7241
@dattapawale7241 Ай бұрын
आता आमच्या भारतामध्ये शंकराचार्य आणि यांचा इतिहास आणि औरंगजेब पासून वाचलातर विवास्पद आहे आणि हे यांनी आपल्या कर्मातून दाखवून दिला आहे
@kiranpofali8526
@kiranpofali8526 Ай бұрын
आभार , सुशीलजी कारण सध्या महाराष्ट्रात जे राजकारणाचं चित्र दिसतं आहे ते अतिशय लज्जास्पद आहे .आम्ही बाहेर राहणारे मराठी लोकांना तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्या बद्दल अभिमान वाटतो
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Ай бұрын
हे शंकराचार्य कमी आणि कांग्रेस चे जास्त चाटुगार आहेत म्हणून ते राहुल आणि जनाब उद्दव यांचे गुणगान करतात
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 Ай бұрын
Jage vha maratha aahat ya brahmanan samor jhuku nka
@VivekSusladkar
@VivekSusladkar Ай бұрын
मिनाक्षीपुरम येथील धर्मांतर मणिपूर ,अरुणाचल मध्ये जबरदस्त धर्मांतर करत होते तेव्हा यांनी हिंदू धर्म गुरू म्हणून काय केलं हे स्पष्ट करा .
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Tenva Ha College Madhe Politics Subject ch Study Karit Hoata College Election Madhe pn Ubha Hota Aata Hyala Purvshram ch Dohala Laglay Sarkh Ultya Hotat Can't Help 😂😂😂😂😂😂😂😂
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
अहो महत्वाच्या प्रसंगांमध्ये हे भोंदेश्वर नेहमी बोटचेपी भूमिका घेतात. तुम्ही सदानंद मोरेंचा व्हिडिओ ऐकावा कृपया.
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 Ай бұрын
हिंदुंचे धर्मांतरण झाले होते आहे ते या शंकराचार्यांनी पहावे आवाज उठवावा.हिंदू धर्म टिकला तर तुम्हीं ही राहणार
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 Ай бұрын
मोजत बसले असावे उजवाकडे किती आणि डावीकडे किती।
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Ай бұрын
हा कसला महाराज भरपूर देणगी मिळाली असेल
@madhusudansangalgikar4658
@madhusudansangalgikar4658 Ай бұрын
अवघड विषयाला हात घालण्याचे धाडस केल्या बद्दल धन्यवाद.मिडिया यावर नेहमी प्रमाणे मूग गिळून बसला आहे.
@anitajoshi5239
@anitajoshi5239 Ай бұрын
खुप छान बोललात. सर्व सामान्य लोकांच्या मनातील भावना.
@user-gb2el9ow8g
@user-gb2el9ow8g Ай бұрын
धर्मबाह्य आणि घटनाबाह्य हा बाबा एक सामान्य व्यक्ती आहे.
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 Ай бұрын
मग उचला आणि टाका आत
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@ramdaspatwardhan716
@ramdaspatwardhan716 Ай бұрын
अविमुक्तेश्वर यांना आता मुक्ती नाही.यांना पीठावरून उतारा करविला पाहिजे.
@ananddesai6713
@ananddesai6713 Ай бұрын
पालघर साधु हत्त्या वेळी हे शंकराचार्य (?) कुठे लपून होते. हिंदू धर्मात भोंदू ची वाण नाही.
@maharudrapatil6053
@maharudrapatil6053 Ай бұрын
छान छान छान. याना शंकराचार्य कोण करत व अशी व्यक्ती शंकराचार्य कशी होऊ शकते. सर्वच नासल आहे.
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 Ай бұрын
हे द्रव्य लोभी शंकराचार्य जिकडे जास्त दक्षिणा मिळेल तिकडे पाद्यपुजा करवून घ्यायला जातात मग कोणी मटण खाऊ शेण खाऊ असेल तरी आशीर्वाद द्यायला जाऊ शकतात. आद्य शंकराचार्य यांच्या पायपुसण्याची सुद्धा लायकी नसलेले लोकं त्यांच्या गादीवर कसे काय येतात हेच आश्चर्य वाटते.
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 Ай бұрын
हे शंकराचार्य वादग्रस्त आहेत,सन्याशानी अनेक नियम पाळायचे असतात,त्यामुळेच ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहित,गादीचं पावित्र्य जपाव्ं लागत.हे लग्नं समारंभात सहभागी होतात,उद्धव ठाकरेंच्या घरी जातात,बोलू नये ते बोलतात,पण राम मंदिर च्या कार्य्क्रमावर मात्र बहिष्कार! किती हास्यास्पद!
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@PravinPatil-kp9fj
@PravinPatil-kp9fj Ай бұрын
जो नतद्रष्ट अंबानी च्या लग्नाला येतो फक्त दक्षिणा व भेटवस्तू साठी त्यासाठी काय बोलणार आणि या साठी आपण शुद्ध का व्हायचे
@adarangoli
@adarangoli Ай бұрын
आश्चर्यचकित झाले मी आणि माझे कुटुंबीय 😢😢😢आवाककरणारे विचार आहेत त्यांचे😢😢😢
@pankajdandwate6994
@pankajdandwate6994 Ай бұрын
२३२ कीलोर सोन्याचा narrative ला लवकर समाजात सांगणं जरूरी आहे. नाहीतर उभाठा, काका आणि रागा मोकाट सुटतील
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj Ай бұрын
जनतेला माहीत आहे, फक्त अंधभक्तांनी व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर यावं आणि धर्माची अफू खाणं बंद करावं
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 Ай бұрын
खरं तरं हे धर्मविरोधी आहे. आशा कुठल्याही खाजगी सोहळ्यात कोणताही पिठासीन धर्म प्रमुख तुकडे मोडायला जात नाही.
@sunilpatil9283
@sunilpatil9283 Ай бұрын
या असल्या माणसांच्या मूर्खपणामुळे हिंदू धर्माची वाट लागली
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩विशालगड 🚩घटने बद्दल बोलावे 🙏🏻 नेहमीप्रमाणे बिस्कुट ओकू लागली आहेत 😡
@prasannajoshi6578
@prasannajoshi6578 Ай бұрын
हे शंकराचार्य नाही आहे हे राम मंदिराला विरोध करतात
@sharmilakute7339
@sharmilakute7339 Ай бұрын
एकदम सत्य हा कॉग्रेसचे संत आहे
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
अरे भटजी जरा नीट बघ त्यांनी राम मंदिराला नाही विरोध केला तर अपूर्ण कामा मूळ पूजेला विरोध केला.....जी निवडणूक बघून करण्यात आली
@anujamarathe8339
@anujamarathe8339 Ай бұрын
​​@@Rajans-y9i, ya tathakathit Shankarachayra la pan rajkaranach karaycha asta pratyek velela.
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Ай бұрын
Totyaa ( खोटा) शंकराचार्य बनून फिरत आहे . कसं चौकशी झाली पाहिजे .
@prasannajoshi6578
@prasannajoshi6578 Ай бұрын
@@Rajans-y9i तूम्ही राहू द्या आम्हाला सगळं माहित असत कोण कोणाला बोलायला लावत
@all-rounderbynikhilbadal4964
@all-rounderbynikhilbadal4964 Ай бұрын
या व्यक्तीबद्दल आता प्रचंड चीड निर्माण होत आली आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खरय
@jyotiyeshirao1823
@jyotiyeshirao1823 Ай бұрын
Right
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
कोणत्या?
@jyotiyeshirao1823
@jyotiyeshirao1823 Ай бұрын
Penguin
@shriramjoshi9752
@shriramjoshi9752 Ай бұрын
हयांना कोर्टाने परवानगी दिली नाही. हा स्वयं घोषित आहे.
@vijayrandive2900
@vijayrandive2900 Ай бұрын
मोदींनी पूजा पाठ केले की त्यावर तोंडसुख घेणारे हेच स्वतः असं करतात तेंव्हा विचारावं वाटतं नेमक तुम्हाला काय करायचय. छान हजेरी घेतली आहे तुम्हीं सुशील जी.🎉
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Ай бұрын
अरे हे दक्षिणा घेऊन बोलणारे दक्षीणाचार्य
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 Ай бұрын
आज पर्यंत कोणतेही साधू संत राजकीय विवादात पडले नाहीत . शंकराचार्य बद्दल आदर आहे. त्यांना जर का प्रबोधन करायचे असेल तर जनतेचे करावे . राजकीय विवादात पडून त्यांनी त्यांचा राजकीय अजेंडा काय आहे हे दाखवून दिले . त्यापेक्षा त्यांनी राजकारणात उतरावे हे योग्य .
@rushikumarsable9133
@rushikumarsable9133 Ай бұрын
खूपच परखड व स्पष्ट विचार मांडले सुशिलजी, हे शंकराचार्य कमी आणि पक्षाचे प्रवक्ते जास्त वाटताहेत. शंकराचार्य हे लग्नकार्य व राजकारण्यांच्या घरी जात नसतात.
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 Ай бұрын
एकदम बरोबर आहे हे स्वंय घोषीत शंकराचार्य आहे ते अशेच बडबड करणार
@MsSampanna
@MsSampanna Ай бұрын
कोणी तरी बोलण गरजेचं होत...बर झालं सुशिलजी तुम्ही बोललात..आमचा पूर्ण पाठिंबा आपल्या या वक्तव्याला...
@JagannathSatardekar
@JagannathSatardekar Ай бұрын
Congress प्रणित शंकराचार्य
@audesh7792
@audesh7792 Ай бұрын
अगदी खरे आहे. चांगले बडवले खास शैलीत. त्यांना काय माहिती UBT वर अन्याय झाला ते. त्यांनीच हिंदू धर्म सोडला आणि कुणाच्या मतांवर डोळा ठेवून काम केले आहे ते जनतेने पाहिले आहे. अन्याय झाला तो हिंदूंवर.
@punedchormale1343
@punedchormale1343 Ай бұрын
शंकराचार्य पदावरील व्यक्ती ही अत्यंत दयाळू,प्रेमळ आणि सर्वांना सामावून घेणारी असावी.
@milindpatil445
@milindpatil445 Ай бұрын
उद्ध्वस्त सारखाच बावळट शंकराचार्य दीसतो हा.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Ай бұрын
😃😃
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Hyachya Bolnyachya Style Vàrun Gallicha Aachari Watato 😂😂😂😂
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Ай бұрын
😂
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
देश विरोधी, हिंदू विरोधी असल्यामुळेच CONG KOTHE KA DAAALLA नाव जास्त योग्य ठरेल
@vijayalase4055
@vijayalase4055 Ай бұрын
चर्चा तर होणारच, या साठीच गुरुची कुळीमुळी तपासू नये असे शास्त्र आहे काय?पण राजकारण बोलणारेची कुळी मुळी जगा पुढे आणली पाहिजे
@dilipdeshpande4690
@dilipdeshpande4690 Ай бұрын
हे जर खरे असेल त्याचा कठोर शब्दात निषेध करतो.
@anaghadixit9326
@anaghadixit9326 Ай бұрын
सुशीलजी तुम्हीं अगदी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले बोललात . शंकराचार्यांच्या पदाबद्ल मनांत आदर, भक्ति असली तरी ' ह्यांच्या 'बद्दल असेच म्हणावे लागते " हे कसले" शंकराचार्य " तुमच्या विचारांशी आम्हीं नक्कीच सहमत आहोत .
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Ай бұрын
सुशील सर खूप खूप छान विश्लेषण केले आहे अगदी खरे तेच बोलात
@pushkarnakil8424
@pushkarnakil8424 Ай бұрын
हा संत आहे का राजकीय नेता?
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Ай бұрын
Xxxxx
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 Ай бұрын
स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणाऱ्यांनी राजकारण कशाला करावे
@SominathKamble-by9qs
@SominathKamble-by9qs Ай бұрын
उध्दव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला असेल तर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही विश्वासघात झाला होता.यावरही शंकराचार्य बोलले असते तर योग्य ठरले असते.
@vrushalikatkar233
@vrushalikatkar233 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 Ай бұрын
हे कसले शंकराचार्य ह्यांना अंबानी आणि उद्धट खाननी मजबूत दक्षिणा दिली असेल म्हणूनच ती म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Ай бұрын
अहो ,हा पाकिटमार सारखा दिसतोय 😂😂
@pankajshirke9289
@pankajshirke9289 Ай бұрын
अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा. शंकराचार्य पदावर राहून देखील ते राजकीय भूमिका घेत आहेत.
@bhushankhachane1681
@bhushankhachane1681 Ай бұрын
खरच आहे, हा शंकराचार्य पदाचा दुरुपयोग करतोय, नाहीतर कोणी विचारलं नसत याला
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Ай бұрын
हे पहिल्या पासून मोदीच्या विरोधात बोलत होते ते याना पाध्यपूजेला वप्रतिक्रियेसाठी मिळाले
@nileshtapre3554
@nileshtapre3554 Ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण
@lalitajoshi9739
@lalitajoshi9739 Ай бұрын
शंकराचार्य आणि जयोतिरमठ हे अत्यंत महान आहे हे स्वयंघोषित आहेत तेव्हां त्याच्यावर बोलून पाप लागणार नाही सुशिलजी आपण योग्यच बोलता
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अगदी योग्य भूमिका मांडलीत आपण सुशिलजी आम्ही आपल्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहोत. धन्यवाद सुशिलजी.
@user-ms6fm9ef6s
@user-ms6fm9ef6s Ай бұрын
आपले परखड विश्लेषण हे बरोबर आहे. आपणास धन्यवाद.
@gopalbarve7518
@gopalbarve7518 Ай бұрын
अभिनंदन अशा लोकांना वेळीच ठेचले पाहिजेत नाहीतर ही लोक आपल्या धर्माची वाट लावतील 🎉
@rahulgavhane9044
@rahulgavhane9044 Ай бұрын
हे शंकराचार्य नाही तर काँग्रेसाचार्य आहेत
@anaghasavanur1683
@anaghasavanur1683 Ай бұрын
कमालीचा विश्लेषण , असे भाष्य या लोकांच्या विरुद्ध प्रचारादरम्यान का केले जात नाही याची खंत वाटते!
@SachinKondekar
@SachinKondekar Ай бұрын
असेच परखड आणि राष्ट्र हिताचे विचार मांडत रहा साहेब. खूप धन्यवाद 🙏
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 75 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 23 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 18 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 75 МЛН