Рет қаралды 34,409
आता मल्हार अंतरा कधी परत एकत्र येणार ? जाणून घेऊया थेट अंतर मल्हार कडूनच . त्यासाठी हा interview नक्की पहा
त्यांची offscreen chemistry कशी आहे हे तुम्हाला विडिओ पाहताना समजेलच शिवाय मालिकेत
पुढे काय काय घडणार हेही गुपित उघड होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर like
share आणि comment करून नक्की कळवा. तसंच chingari या आपल्या KZfaq channel ला नक्की subscribe करा.