Рет қаралды 256,232
शाहीर बापू जाधव कुर्डूवाडी यांनी एकतारी ( तुणतुणं ) व डफ हातात घुंगरू यांच्या साह्याने सादर केलेले समाज प्रबोधनपर गीत आपणा सर्वांसाठी . त्यांच्या जोडीला साथीला संदीप फरांदे, बारामती व अशोक बागल, कुर्डूवाडी हे होते. लॉकडाऊनच्या महामारीने अनेकांच्या पोटावर पाय आला आहे. त्यातून हा कलावंत तरी कसा सुटणार? तरीही आपली कला जिवंत राहावी यासाठी धडपडणार्या या कलावंताला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. या कलावंताचा भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे
9922792573