हे साम्य तुम्हाला अचंबित करेल..! Propaganda I Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 58,101

Abhivyakti

Abhivyakti

Жыл бұрын

हे साम्य तुम्हाला अचंबित करेल..! अभिव्यक्ती
#abhivyakti #propganda #अभिव्यक्ती
आधीच्या दोन एपिसोडची लिंक
• RSS - हिंदू महासभा - प...
• राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज...

Пікірлер: 742
@manojkakade7337
@manojkakade7337 Жыл бұрын
निखिल वागळे, निरंजन टकले, संतोष शिंदे, अशोक वानखेडे, हेमंत देसाई , श्रीपाल सबनीस, रविंद्र पोखरकर..... आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सर! आपले सत्य व परखड मत महाराष्ट्रा पुढे असेच निर्भिड पणे मांडत रहा... Thanks
@MusicTheTherapist
@MusicTheTherapist Жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@blackblack1553
@blackblack1553 8 ай бұрын
निळुभाऊंना वीसरलात 👍👍
@sanjaymhaskar4465
@sanjaymhaskar4465 7 ай бұрын
अगदी बरोबर राजू परुळेकर सुध्दा
@roshanpote9357
@roshanpote9357 7 ай бұрын
👍👍
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi Жыл бұрын
आपल्या आजूबाजूस हि वृत्ति बहूत दिवसापासुन दिसत आहे आणि हे तंतोतंत होत आहे, तूमची ऐवढी सत्यता.आज देशापुढे मांडत आहेत. धन्यवाद।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@rashtrapalbhandare6619
@rashtrapalbhandare6619 Жыл бұрын
6:04
@rashtrapalbhandare6619
@rashtrapalbhandare6619 Жыл бұрын
6:04
@user-xo1sh9ut9d
@user-xo1sh9ut9d Жыл бұрын
खुप हिम्मत लागते अश्या गोष्टींना सर्वसामान्य जनते समोर आणणे... काळजी घ्या ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद 🙏
@MusicTheTherapist
@MusicTheTherapist Жыл бұрын
Correct
@bipinpatole1069
@bipinpatole1069 Жыл бұрын
हिटलरचा पुनर्जन्म भारतात झाला आहे सर खूप छान माहिती दिलीत
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Hitler sobat netaji hote
@satampady675
@satampady675 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gभेट घेतली फक्त .
@GIGADEV690
@GIGADEV690 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gAndhbhakt te Aple kaam karyansati hote
@GIGADEV690
@GIGADEV690 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gTujya ladkya Hitler ne kya lilya Baga hindu badla andya ajun Muslim badla kya lilya tujya saarke shemene kya vachat nahi kya nahi.
@drkanchanpatil
@drkanchanpatil Жыл бұрын
लोक बोलायला घाबरतात. मतं व्यक्त करायला घाबरतात. अशा वेळी आपले video खरोखरच माहितीपूर्ण आहेत. ज्या मोजक्या लोकांचे videos वास्तवावर आधारित आहेत त्या मोजक्या लोकांच्या पैकी दादा आपण एक आहात.👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@tanvibane928
@tanvibane928 11 ай бұрын
लोकं घाबरतात म्हणजे ते अज्ञानी आहेत किंवा गांडू. तूम्ही जेव्हा ज्ञानी असता तेव्हा भीती नसते.
@ScientificZoom
@ScientificZoom 7 ай бұрын
No one is feared of talking, but a smaller observation is this, we are working for money and good of our family. It is possible to do so with force and oppose every path goes. Its always isn't the case
@devendralunawat8326
@devendralunawat8326 Жыл бұрын
❤ सगळं दिसतंय , कळतय. फक्त समजून घेऊनही मान्य करायची त्यावर व्यक्त व्हायची, समाजाची मानसिकता नाही. एक समाज म्हणून आपण रोज थोडं थोडं बधीर होऊन मरत चाललोय.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरंय..
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 5 ай бұрын
हाच तर propaganda तयार करतेत यांचे it cell वाले
@maitrim3368
@maitrim3368 Жыл бұрын
लोकांसमोर सत्य प्रकट करण्याची आपली महत्त्वाकांक्षा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.तुमच्या अंगात सत्यनिष्ठा ठासून भरलेली असल्यामुळेच तुम्हाला हे धाडस करायला प्रेरणा मिळत आहे. आपल्या सत्यनिष्ठ शोधपत्रकारितेला सर्व भारत प्रेमी हृदयांच्या तर्फे दिल से जयहिंद! जयहिंद! ❤❤👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rameshnitnavre913
@rameshnitnavre913 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद . माझ्या मनाला पडलेला प्रश्न की आपल्याकडेही हिटलररुपी तानाशाहा हिटलर सारखीच आत्महत्या करेल का? साम्य म्हणतोय मी.😅😅😅
@rnmthatte5886
@rnmthatte5886 Жыл бұрын
Sir, it appears that you are a great follower of Mahatmaji Gandhiji.
@sagarmore5541
@sagarmore5541 Жыл бұрын
बहुधा त्यापेक्षा हि क्रूर,. आणि भक्तांना तर पळवून पळवून ठोकले जाणार
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md Жыл бұрын
The karayala pan dhairya lagte,
@user-kb3js2mg4g
@user-kb3js2mg4g Жыл бұрын
Nakkich
@sagarmore5541
@sagarmore5541 Жыл бұрын
@@ulhaskShanbhag-gi2md आर्थिक आणि सामाजिक समर्थन असल्यास कठीण आहे, असे नाही वाटतं.
@digital.manthan
@digital.manthan Жыл бұрын
आपल्याला खरचं सलाम आहे सर, अंदभक्तानी आता तरी जागे व्हावे
@devidasmore6826
@devidasmore6826 Жыл бұрын
लोकशाहीचे मारेकरी खरे कोण ,आपण स्पष्ट केले आहे, आज घडीला ही हेच चालू आहे. आपले अभिनंदन. 🌺🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@PrabhakarPDG
@PrabhakarPDG Жыл бұрын
खूपच छान धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@PrabhakarPDG 🙏🙏🙏
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
आपण आपल्या, गोड वाणीतून, समाज जागरूकतेचे, हिमतीने, काम करत आहेत, सलाम आपनास,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@globalstage5920
@globalstage5920 Жыл бұрын
खूप सखोल अभ्यास आहे सर आपला लोकांना हे का कळत नाही "“An eye for an eye only ends up making the whole world blind” अनाठाई हिंसा कधीच कोणत्या देशाला महान बनवू शकत नाही. देश महान बनतो तो समृद्ध आणि समजहीताच्या आणि समतेच्या विचाराने.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
बरोबर 🙏
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 Жыл бұрын
आजच्या तरूणांना हे सत्य चित्र दाखविले जाणे खूप आवश्यक आहे. तुम्ही ते फार योग्य पद्धतीने दाखवले याबध्दल खूप खूप आभार. पण तरूणांना हे पटेल का? हा प्रश्नच आहे ?कारण त्यांची विचारसरणीच दाबली जात आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@dinkarniswade3828
@dinkarniswade3828 11 ай бұрын
चींतनकरू द्यात.,विवेकशील लोकांना नक्की पटेल....
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 Жыл бұрын
आपले हे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत जेणेकरुन धार्मिक नशा उतरायला मदतच होईल. म्हणून सदर विडीओ जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित होण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. धन्यवाद! ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@Sher_aur_Shayri_
@Sher_aur_Shayri_ 7 ай бұрын
Maut uski jiska zamana kare afsos Yun toh sabhi aayen yahan marne k liye. Watan pe jo fida hoga amar woh naujawan hoga Rahegi jab talak duniya ye afsana Bayan hoga.
@Sher_aur_Shayri_
@Sher_aur_Shayri_ 7 ай бұрын
Baat itni si hai kah de koi deewano se Aadmi woh hai jo khela kare toofano se
@Sher_aur_Shayri_
@Sher_aur_Shayri_ 7 ай бұрын
Bekhàuf jo ladte hain unhen sikandar kahte hain Dardar k jo marten hain unhen Chhachhundar kahten hain. Kumar bharatiya.
@vaishaliwalunj9451
@vaishaliwalunj9451 Жыл бұрын
जर्मनीच्या हितरमध्ये आणि भारताच्या हुकूमशहा मध्ये एक फरक आहे ... हिटलर एकच खाकी कपड्यात नेहमी दिसतो आणि हा हुकूमशहा दिवसातून चार पाच वेळा कपडे बदलतो... स्वतः वर करोडो रुपयांची फुले उधळून घेतो
@bhagwatbhoi6419
@bhagwatbhoi6419 Жыл бұрын
आपण सांगितल्याप्रमाणे साम्य दिसते आहेच आहे. हिटलरची आत्महत्या व नाझीझमचा अंत याचेशी साम्य असणा-या घटना लवकरात लवकर बघायला मिळोत ही आशा व्यक्त करतो.
@satampady675
@satampady675 5 ай бұрын
I hope so
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर.आजच्या विदियोत सांगितलेली साम्यता खुप पटते..दडपण ही तितकेच आहे..हे सर्वांना सांगणे मोठे धैर्य आहे..सत्यता समोर आणलीत यासाठी खूप आभारी आहे ..धन्यवाद..👌👌👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@nishantmore8189
@nishantmore8189 Жыл бұрын
सर पुन्हा एकदा धन्यवाद, आणखीन एका महत्त्वपूर्ण विषयाची माहीती दिल्या बद्दल…. यामधून मला हे कळले की आपण खरा आणि योग्य इतिहास वाचत नाही आणि मग वर्तमान आणि भविष्यात उशिरा सगळ्या गोष्टी समजतात…. आपण अस ही म्हणू शकतो की जेव्हा भारतात क्रांती घडत होती तेव्हा प्रतिक्रांतीला देखील सुरुवात झाली होती तर…. पुन्हा एकदा धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@shashikantbhosale941
@shashikantbhosale941 11 ай бұрын
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक लहानपणी वाचले होते.हे पुस्तक अनुवाद केलेले होते. आज आपण बोललात त्या निमित्ताने ते आठवले.
@SantoshKasabe-dm8ie
@SantoshKasabe-dm8ie 3 ай бұрын
भोसले साहेब नमस्कार, मी पण 2013 मधे हे पुस्तक वाचलय, या सरकारची जी पद्धत आहे निर्णय घेण्याची ती तर मला हिटलरशाही सारखीच वाटली, म्हणजे हिटलर कसा युद्धात सैन्याबद्दल विचार करत नसे तसा हे सरकार पण लोकांचा विचार करत नाही
@mahadevkuchekar172
@mahadevkuchekar172 Жыл бұрын
व्वा सर, किती समर्पक, आणि उत्तम तुलनात्मक विश्लेषण केलं आहे. भारतात हीच परिथिती आहे. भारतात सुद्धा,'हिटलर शाहीच' आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@vivekkhot4993
@vivekkhot4993 Жыл бұрын
सर, तंतोतंत लागू होतोय👌👌👌खूपच सुंदर विश्लेषण केले..धन्यवाद !!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 11 ай бұрын
भारतातही हेच चालले आहे व जनतेला पण ही गोष्ट माहित आहे.
@aa6520
@aa6520 Жыл бұрын
भयानक सत्य समोर आणले आहे ह्यातून
@ashokpatil6943
@ashokpatil6943 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान झाला आहे . आजच्या तरुणांना आपले विचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील . आपल्या विचारांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@goodhuman6936
@goodhuman6936 Жыл бұрын
महिती बदल मनापासुन आभार......बऱ्याच गोष्टींची उकल आज झाली आहे..... धन्यवाद सर .... जय हिंद 🙏🇮🇳
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@anilwankhade7103
@anilwankhade7103 Жыл бұрын
खुप छान माहिती सरजी स्वांतत्र्य नंतर सामान्य लोकांच्या जीवनात आता कुठे थोडीफार सुधारणा झाली होती ती पुन्हा मागच्या च् दिशेने जाते की काय या विचाराने खुप बेचैन होते . तुम्ही सांगितलेल्या अनेक उदा.आपल्या येथेही आज दिसतात.
@ajaythakare3878
@ajaythakare3878 11 ай бұрын
सत्यनिष्ठ ईतिहास जिवंत करणारी पत्रकारितेस सॅलूट!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@arunadeshpande2013
@arunadeshpande2013 Жыл бұрын
अगदी बरोबर विचार मांडले आहेत ..आणि साम्य बरोबर दाखवले.. propoganda करण्याचा त्यांनी पण अभ्यास केला . आता तुमच्यासारखे लोक पण आता ह्यावर अभ्यास करुन सादरीकरण ,विश्लेषण करत आहात . ह्या जागर उपक्रमाबद्दक धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@RJagdale11
@RJagdale11 Жыл бұрын
You're well studied person and can put forward in impressive way.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@tanajikandhare4370
@tanajikandhare4370 Жыл бұрын
अगदी तंतोतंत जुळतेय, जबरदस्त मांडणी. 👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
बरोबर बोलत आहात, परंतु या देशात, बहुसंख्य जनता, आ ज्ञानामुळे, रोजीरोटी, मागे आहे, त्यांना, दाणे टाकून, आपसा आपसात, लढवले, जातय, त्यांना, पुढच्या, हाका कळत नाही, जोपर्यंत बहुजन समाज, जागरूक, होत नाही, तो, पर्यंत, अवघड, दिसत आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@amrutraosuryawanshi1611
@amrutraosuryawanshi1611 11 ай бұрын
लोकशिक्षणार्थ योग्य वेळी प्रसारित केलेली समप॔क माहिती. धन्यवाद सर. सदर व्हिडिओ हिंदी मध्ये भाषांतरित करावा ही विनंती
@shrikant8011
@shrikant8011 Жыл бұрын
अगदी तंतोतं साम्य आहे आज च्या परिस्थिती शी 👍
@hbhindia3291
@hbhindia3291 Жыл бұрын
मी ज्या महान लोकांचे व्हिडिओ पाहतो त्या यादीत तुमचेही नाव कोरले गेले आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤❤ स्वतःच्या रक्षणाची काळजी घ्या कारण गौरी लंकेश एम कलबर्गी नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे यांसारख्या विचारवंतांना शहिदांचा दर्जा देण्याचा पुण्य हे सनातन संस्थांनी केले आहे 😢😢😢😢😢😢
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@RGThorat555
@RGThorat555 Жыл бұрын
खूपच सविस्तर मार्गदर्शन केलं सर तुम्ही तुमचे स्वागत सर ...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sachinkumbhar8167
@sachinkumbhar8167 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती.. अत्यंत माहितीपुर्ण.. असो😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@santoshjadhav-ts3ld
@santoshjadhav-ts3ld Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आपण, सद्या आपल्या आजूबाजूला जे चालले आहे ते तंतोतंत परिस्थितीत आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@Only_Humanitarian
@Only_Humanitarian Жыл бұрын
Sir, you are absolutely right, few years back read a book on Hitler, and whatever you have explained it's exactly followed by Adhunik Hitler (I call him Mukendra). The same absolute step-by-step is happening here. By the way, Hitler was born in Austria not in Germany, in young age he shifted to Germany and started to sell his creation of portraits.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
👍🙏
@air-1857
@air-1857 Жыл бұрын
आता खरी वेळ आली आहे भारतीय जनतेन जागृत होण्याची.
@user-vc7gs9tu1p
@user-vc7gs9tu1p 10 ай бұрын
सर,हिटलर ने जर्मनी मध्ये जे केलं तेच आज आपल्या देशात घडत आहे किंबहुना घडवून आणलं जात आहे. पण शेवटी हिटलर चा अंत कसा झाला हे ही लोकांना माहिती आहे. पुन्हा एकदा आपले आभार निर्भीडपणे आपण लोकांना जागृत करत आहात. 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@chauskalawant3104
@chauskalawant3104 11 ай бұрын
एकीकडे घर घर तिरंगा फडकवायचा आणि दुसरीकडे देश भडकवायचा हे म्हणजे संघी राष्ट्रवाद.
@siddharthgawai9276
@siddharthgawai9276 Жыл бұрын
आपण खूपच तार्किक आणि अभ्यासू विवेचन केले आहे सर, प्रत्यक्षात भारतात सध्या तेच होत आहे. येथे जनतेचीच वाट लावली जात आहे पण ते ही जनतेच्याच संमतीने, पण,जनतेला भावनिक करून आभासी जगात गंडवले जात आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ajitbagal1256
@ajitbagal1256 Жыл бұрын
हा व्हिडिओ मी तर भरपूर शेअर केला आणि सर्वांना आवडला खरंच अशी माहिती प्रत्येकापर्यंत येणे गरजेचे आहे प्रत्येक पर्यंत पोहचवणे गरजेचे आहे आणि जे आता आरएसएस विरोधात कोणी बोलायला तयार नाही तुम्ही बोलताय आणि माहिती देत आहे खरंच कौतुकास्पद आहे तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 11 ай бұрын
अगदी खरंय.. गिरीश कुबेरांना पण इतकी स्पष्ट लिहायची , बोलायची हिम्मत नाही...Powerful Content ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@ismailshaikh7630
@ismailshaikh7630 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुम्ही जितक्या समंजसपणे सत्य माहिती आमच्यासमोर आणता याचा आम्हाला अभिमान वाटतो निर्भयपणे सत्य सांगणे हीच खरी देशभक्ती आहे हेच खरं देश प्रेम आहे
@ashokathawale1801
@ashokathawale1801 4 ай бұрын
भारतातही हेच चालले आहे , आपले सत्य व परखड मत महाराष्ट्रा पुढे असेच निर्भिड पणे मांडत रहा धन्यवाद।
@user-zn1zp2bm9k
@user-zn1zp2bm9k Жыл бұрын
Salute to your bravenes 💪
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@tanajishevale7755
@tanajishevale7755 Жыл бұрын
फार खरी, आपल्या देशातील परीस्थितीशी साम्य असलेली माहिती खूप छान पद्धतीने मांडली आहे. खूप खूप धन्यवाद.🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Жыл бұрын
We all Indians need to save democracy.let's respect the value of the martyer who gave there life for the freedom
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Yes 👍
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 Жыл бұрын
As far as hell march is concerned I 100% agree with you.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@digambarsonawane5458
@digambarsonawane5458 Жыл бұрын
आत्महत्येपर्यन्त साम्य असावं ही प्रार्थना.
@dg3717
@dg3717 Жыл бұрын
Jagevar danka thevla , mast...hope it will realise
@user-xo1sh9ut9d
@user-xo1sh9ut9d Жыл бұрын
Indeed very true and needed 😂😂
@rnmthatte5886
@rnmthatte5886 Жыл бұрын
Sir, it appears that you are a great follower of Mahatmaji Gandhiji.
@vaishaliwalunj9451
@vaishaliwalunj9451 Жыл бұрын
Ya हुकूमशहा ने तस काही केलं तर andhbhakt त्याची मंदिर बांधतील आणि विरोधकांवर आरोप करतील... खोटी बातमी पासरवण्या साठी एक नंबर आहेत andhbhakt
@marutiganga
@marutiganga Жыл бұрын
❤ किती छान ! असं झालं तर वेशीतल्या मारूतीला फट्मन नारळ फोडीन एखाद्याच डोकं फोडल्या सारखं 😂
@esu1111
@esu1111 Жыл бұрын
उत्कृष्ठ उद्बोधन, खिळउन ठेवणारी मिश्किल पण गंभीर शैली. वापरलेली प्रभावी शाल जोडी पद्धत. सर्व कसं चपखल जुळल, 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sandeepgaikwad7434
@sandeepgaikwad7434 11 ай бұрын
सर सर्वात प्रथम तुमच्या हिम्मत ला सलाम, सर कधी कधी काय होतं ना कि, मनुष्य अज्ञानी राहूनच मरतो, परंतु काही तुमच्या सारखी ज्ञानी लोक आमच्या सारख्या अज्ञानी लोकांचे डोळे उघडतात, त्या करीता खुप खुप धन्यवाद, लोकशाही सारख्या महान विचारांचा खून करुन हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न आपल्याच लोकांनी करावा? या गोष्टी चे खुप दुःख वाटतंय, असो तुम्ही निडर आहात यात शंका नाही परंतु, काळजी घेत जा कारण घात करणारे हे आपलेच असतात. जय भीम, जय भारत।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय.. धन्यवाद 🙏
@vijaykatare7262
@vijaykatare7262 Жыл бұрын
अप्रतिम, धन्यवाद.
@suvi0suvidha
@suvi0suvidha Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन....खूप छान आणि अभिनंदन... सावध व सजग राहा सर....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@avi6878
@avi6878 7 ай бұрын
आपल्या देशात हि वृत्ती बोकाळत चालली आहे.❤
@nilayfromnashik
@nilayfromnashik Жыл бұрын
खुप अभ्यासू पण शेवटी लोकशाही आहे..... लोक जागरूक राहो हीच प्रामाणिक प्रयत्न राहो
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
Thank u sir 🙏 Excellent video 💯
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Жыл бұрын
व्वा, फारच अभ्यासपूर्ण विवेचन. पण लक्षात ठेवा,2024 मध्ये बदल घडवण्यासाठी जनता आतुर झालेली आहे. या हिटलर व गोबेल्स यांना पुन्हा हिमालयात पाठवण्याची वेळ समीप आलेली आहे. जय हिंद.
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
आताचे उपमुखमंत्री व पूर्वीचे मुख्यमंत्री हे जर्मनीला जाऊन प्रसिद्धीचे तंत्र आत्मसात करून आले होते. त्यात प्रोपागांडा तंत्र सुद्धा शिकवल गेलं असल पाहिजे.आणि निव्वळ एकानेच शिकले गेले नसून हे एक टीमवर्कचा भाग असले पाहिजे.
@marutijadhav7752
@marutijadhav7752 11 ай бұрын
अगदी खरे आहे सर. तुमच्या कार्याला सलाम. जनतेने वेळीच सावध झाले पाहिजे..
@pappu12345ism
@pappu12345ism 11 ай бұрын
अतिशय मार्मिक, खरी माहिती सांगणारे निर्भिड चॅनेल....सध्या जर बघितलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना, अभिव्यक्ती चॅनेल मार्फत संशोधन व लोकप्रबोधनाची चळवळ चालवणे म्हणजे खरचं अभिमानास्पद व काळाची गरज आहे....खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shreedharghewande1439
@shreedharghewande1439 Жыл бұрын
Khup cchan vishalyeshan sir. Very very nice
@ckamble4831
@ckamble4831 11 ай бұрын
अतिशय समर्पक, मर्मभेदी, व काळाला अनुसरून प्रसारित केलेली माहिती आपल्या देशाला तंतोतंत जुळते.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shobabadge5225
@shobabadge5225 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@arunsonawane2718
@arunsonawane2718 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण नक्की वाचू पुस्तक
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
हीटलर शाही सांगतात की मोदी शाही. असो पण शेवट सुदधा तसााच हो पण लवकर
@pravinadekar1586
@pravinadekar1586 Жыл бұрын
सर, आपण खूप सहज आणि सरल भाषेत लोकांना सत्य सांगत आहात आणि तेही कोणाला न घाबरता. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपले अभ्यासपूर्ण विवेचन निश्चितच समाजात मोठे परिवर्तन घडवून आणेल. आपल्या या लोकलढ्यास खूप खूप शुभेच्छा...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@kesarinathvaity1370
@kesarinathvaity1370 5 ай бұрын
आज तुम्ही जे देशा पुढे मांडता खरोखर तुमचे किती धन्यवाद करावे थोडेच माझ्या देशाच्या तरुणांना समजले तर मी अधिक धन्य वाटेल
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
🙏
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 Жыл бұрын
What a coincidence 🤔 All strategies are not original copied by someone else... Thank you 🙏 for another excellent content
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@niranjankulkarni2354
@niranjankulkarni2354 Жыл бұрын
BJP does nothing original..Both good or bad..!!
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 6 ай бұрын
सर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे याला कारणीभूत आपल्या देशातील जनता आहे. कारण आपल्या देशातील जनतेने‌ आपला ईतिहास कधीच जाणून घेतले नाही....
@rajkumarkhandagale1965
@rajkumarkhandagale1965 Жыл бұрын
खुपच छान माहिती खरं आहे धन्यवाद सर 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@ganeshmali9325
@ganeshmali9325 11 ай бұрын
Sir, Salute to your daring..👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@machindrakamble538
@machindrakamble538 Жыл бұрын
सत्य आणि परखड
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mapinjari3762
@mapinjari3762 7 ай бұрын
आपण करीत असलेले अतिशय प्रश्र्वेशिय आहे आपल्या सारख्या लोकांनी एकत्र येऊन एक लोक चळवळ निर्माण करून अगदी शहर ई भागात गल्ली ते ग्रामीण भागात सुद्धा पोहोचले पाहिजे
@swatipatil3220
@swatipatil3220 Жыл бұрын
तुमचा शब्द न शब्द आजच्या भारतातील परिस्थितीला तंतोतंत लागू होतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ravindrasaindane6510
@ravindrasaindane6510 4 ай бұрын
सर! तुमचे स्पष्टीकरण अणि तुमचा अभ्यास अप्रतिम आहे. खरतर मी andhashradha मानत नाही पण मला वाटते की पूर्ण हिटलर अंगात आला आहे ईथे .धन्यवाद.
@JRGHUGE1
@JRGHUGE1 10 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण... भक्तांना कानात उकळतं तेल ओतल्यासारखं वाटेल
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sureshsathe5126
@sureshsathe5126 11 ай бұрын
फारच छान विश्लेषण जय भीम जय आण्णाभाऊ
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@satishjadhav2365
@satishjadhav2365 Жыл бұрын
Thank u sir Excellent video
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
धन्यवाद सर 💯👍✌️🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 10 ай бұрын
rss bjp ची बिनपाण्याने केलीत त्याबद्ल धन्यवाद अतिश्य मार्मिक व हिटलर आणि मोदी मधील साम्य दाखवून दिलंत आभार व शुभेच्छा सर ! जय शिवराय जयभिंम !
@vikasshinde5598
@vikasshinde5598 11 ай бұрын
सर आम्हाला मनोमन आपला सार्थ अभिमान वाटतो ! आपली जीभ आपल्याला वाटते ते बोलण्यासाठी असते हे तुम्हाला ऐकताना वाटतं
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 7 ай бұрын
प्रोपगंडा वाचले आहे.उत्तम पुस्तक आहे
@akashpatel3529
@akashpatel3529 Жыл бұрын
इतिहास का सटीक और इमानदारी से विष्लेषण के लिए धन्यवाद । लेकिन यही episodes हिन्दी मे बनाये तो देश के बडे विस्तार तक पहुँच गए होते। आशा है कि आप इसपर विचार करेंगे ।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
जी.. मेरी हिंदी उतनी अच्छी नही इसलिये डरता हूं.. लेकिन कोशिश करके देखता हूँ.. 🙏
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 11 ай бұрын
Great courage . You are doing absolutely the right thing of preaching the things to Hindu society.Salute to you and god bless with strength and more courage. You are well studied the right history and right thoughts. Cbb
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@farookbashir3636
@farookbashir3636 11 ай бұрын
Very deeply studied analysis Exactly same story
@anilkore3100
@anilkore3100 11 ай бұрын
तुमच्या धाडसाला सलाम अशी हिंमत आपल्याला महात्मा गांधी मुळे मिळाली
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@maltipatil6925
@maltipatil6925 11 ай бұрын
आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना या भयानक वृत्तीची पुसटशी कल्पनाही नाही सर. त्यांच्या मनात चुकीच्या पद्धतीने पोकळ राष्ट्रवादी भावना जी देशहीताला मारक आहे निर्माण केली जात आहे आणि त्यात आपल्याच देशवासियांचा बळी जातोय हे त्यांना कळत नाही. पण तुमच्यासारख्या निर्भीड, अभ्यासू आणि सत्य मांडणाऱ्यांची गरज आपल्या देशाला आहे. धन्यवाद सर 🙏🏻. आणि कौतुक
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@narendragongale8945
@narendragongale8945 6 ай бұрын
Khupach Chan aani mahitipurna vishleshan
@pravinjoshi2472
@pravinjoshi2472 Жыл бұрын
फारच चांगले सांगितले आहे 👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rkbhaleraosons9683
@rkbhaleraosons9683 Жыл бұрын
सर, तुमची माहिती अगदी तंतोतंत 👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rkbhaleraosons9683
@rkbhaleraosons9683 Жыл бұрын
सर, या धूर्त लोकांना असच काहीतरी ट्रेनिंग मिळत असणार... मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर... सगळे मिळून लोकांना उल्लू बनवू आणि देश लुटून खाऊ.
@prashantghoman
@prashantghoman 11 ай бұрын
फारच सुंदरपणे घडलेला भुतकाळ आणि सद्य वास्तव ह्यांची मांडणी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaydhotre8828
@sanjaydhotre8828 11 ай бұрын
फारच सुंदर निरिक्षण सर त्या दोन व्यक्ती आणि ह्या दोन व्यक्ती सेम टू सेम सर्वच बाबतीत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@compassionlove2637
@compassionlove2637 Жыл бұрын
Great observation
@subhashzinjad8588
@subhashzinjad8588 Жыл бұрын
आतिशय छान प्रत्येकाने ऐकावेच मार्मिक विश्लेशन
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@anandkhandekar9104
@anandkhandekar9104 Жыл бұрын
सर, एकदम सटीक विश्लेषण। फक्त मला वाटते की व्हिडिओच्या हेडिंग मध्ये अचंभीत ऐवजी अचंबित असे हवे।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. केली दुरुस्ती.. धन्यवाद 🙏
@johanumantkhandge8505
@johanumantkhandge8505 11 ай бұрын
अभिनंदन रवी.फार छान बोलतोस. स्वच्छ विचार आणि उत्तम शब्दांची साथ. अभिनंदन. हार्दिक शुभेच्या.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@chetanchikodikar2422
@chetanchikodikar2422 Жыл бұрын
देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे
@user-gp5en8xb6k
@user-gp5en8xb6k 8 күн бұрын
काँग्रेस ने तेव्हाच ही विचार शाही संपवली पाहिजे होती.तेव्हा खूप सोपे होते.पण आज ते खूप अवघड होऊन बसले आहे.कारण आज त्यांना सरकारची पण सात आहे.याचे खूप गम्बिर परिणाम होणार आहे. हे सुशिक्षित लोक जाणून आहे.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН