Рет қаралды 586
हातातल्या छडीनं तुम्ही बडवलं गुरूजी
या दगडाला तुम्ही घडवलं गुरूजी|
बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलनात
गुरूजींचा मोठेपणा सांगणारी कविता|
सिद्धेश्वर इंगोले यांची स्वरचित कविता
अवश्य पहा..
या चॅनलवर पाठ्यपुस्तकातील कविता व गाणी
स्कॉलरशिपचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता.