हाथरस घटना किती विदारक ,hatharas up, अंधश्रद्धेला बळी पडू नका

  Рет қаралды 216,016

Vitthal Kangane

Vitthal Kangane

7 күн бұрын

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 587
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 күн бұрын
सर,तुम्ही म्हणता नेहमी तुमच्या लाडक्या बबयाला तु मेलेला बरा ,तसंच ह्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं ,जीवत राहून काय उपयोग ह्याचा प्रतेकाचे जैसे कर्म फळ देतो रे इश्वर सर,तुम्ही जास्त तान घेतं जाऊ नका अशा लोकांचा आपल्या बळीराजाचा आणि गोरगरीब मुलांची सेवा करत तेच करा हया अडाणयाचया पाठी वेळ वाया घालवू नका पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@Gayatri61856
@Gayatri61856 6 күн бұрын
ताई एकदम बरोबर
@kirndongare717
@kirndongare717 5 күн бұрын
1 no
@user-qt8bi1lx2i
@user-qt8bi1lx2i 5 күн бұрын
सर एक दम kadak jay bhim jay savidhan mh29
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 3 күн бұрын
पण ताई जनजागृती करावी लागेल। त्यातले किती लोक त्यांना ते किती चुकीचे वागत आहेत याची जाणीवच नसते। जनजागृती केल्यामुळेच त्यातले थोडेतरी मानस विचार बदलवत असतील आणि अंधश्रद्धा सोडत असतील।
@siddharthkamble4258
@siddharthkamble4258 3 күн бұрын
Abani lok tech ahe Jyacha dharma ishvarala manto Ani svarg.nark ashya prakarchya faltu goshti shikavato.baki samajdarala ishara ........
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 6 күн бұрын
डॉ दाभोलकर सारखे विचारवंत अशा प्रकारच्या बाबांना विरोध करीत होते आणि याच समाजाने त्यांना संपवले
@prasadadhav3968
@prasadadhav3968 6 күн бұрын
त्यांना इस्लाम आणि क्रिस्चियन दिसत नव्हते का😂
@rvd483
@rvd483 6 күн бұрын
​@@prasadadhav3968payle swatach sudhaar
@shubhthorat249
@shubhthorat249 6 күн бұрын
@@prasadadhav3968 Dabholkar muslim hote ka...adhi aaplya ghratil kachra saf karava lagto
@sudeshjondhale2
@sudeshjondhale2 6 күн бұрын
​@@prasadadhav3968Tula watat nahi ka Hindu dharm sudharav
@सुंदर
@सुंदर 6 күн бұрын
Ho😢 लोकांना समजले नाही दाभोळकर हिंदू धर्मा विरुद्ध न्हवते ते फक्त या अंधश्रद्धा विरुद्ध होते😢
@AkshayPawar-pt4uq
@AkshayPawar-pt4uq 6 күн бұрын
माझ्या तुकोबा माऊलीचा सन्मान दिल्याबद्दल आपले शताशा आभार सर
@surekhawaghmare5234
@surekhawaghmare5234 6 күн бұрын
हेच तर माझे बाबासाहेब माझे बाबा सांगत होते सर... अंधश्रद्धा ठेवू नका कष्ट करा त्याशिवाय पर्याय नाही..... माज्या बाबांनी पूर्ण आयुष्य अर्पण केल पोटचे 4 पोर गमवली आणि लोक त्यांनचा अजून तिरस्कार करतात 😡😡😡अजून त्यांच्या प्रतिमा पडतात सर तुम्ही जे आज बोलतात ते माझे बाबासाहेब आधीच सांगून गेलेत पण ह्या वेड्या लोकांना कळतं नाही बोद्ध धर्माच्या लोकांकडून शिकायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Balajikebhagatvlog
@Balajikebhagatvlog 5 күн бұрын
तीत दलीत संख्या जास्त होती
@mr.indianexperimentoffical
@mr.indianexperimentoffical 5 күн бұрын
@surekhawaghmare5234. हिंदू बाबासाहेबाच्या विचाराना कधी विरोध करीत नाहीत जे लोक बाबासेबाच्या विचारा चा विरोध करतात ते कोण आहेत ते जगाला माहिती आहे 🤡🤡
@sanjaywaravdekar9712
@sanjaywaravdekar9712 5 күн бұрын
नमो बुद्धाय जय भिम ❤
@statuscreation2497
@statuscreation2497 5 күн бұрын
दलित लोक हिंदू च लोक आहेत की ते बौद्ध नाहीत ​@@Balajikebhagatvlog
@AdarshGayakwad-ev7ur
@AdarshGayakwad-ev7ur 5 күн бұрын
Namo Buddhay Jay Bhim
@user-vc9ny4ex8m
@user-vc9ny4ex8m 6 күн бұрын
जय भिम एक मंदिर बांधण्यापेक्षा एक ग्रन्थलाय बांधा
@mr.indianexperimentoffical
@mr.indianexperimentoffical 5 күн бұрын
@@user-vc9ny4ex8m बाबा साहेबाचे पुतळे नका बाधु मग 😂😂
@Hkxgg.165
@Hkxgg.165 4 күн бұрын
गर्व से कहो हम भिमटे है,और भामटे भी😂😂
@SantoshGaikwad-up7st
@SantoshGaikwad-up7st 4 күн бұрын
​@@Hkxgg.165garv se kahte hai Ramde Ramde hai or ramu kaka 😂😂😂😂😂
@SantoshGaikwad-up7st
@SantoshGaikwad-up7st 4 күн бұрын
​@@avinashbhagwate7148 nahi hame ramu kaka ke biwi ka statue banayenge 😂😂😂
@BhagyashreeKotagale-vb7ec
@BhagyashreeKotagale-vb7ec 4 күн бұрын
Nkkich garaj ग्रंथालयाची आहे बुद्ध विहार ची nhi
@yashodipdamodare1296
@yashodipdamodare1296 5 күн бұрын
एक परीस १४ एप्रिल १8९१ ला आला आला आम्हा बहुजनांना स्पर्श करून या धोंतांडापासून मुक्त केलं 🙏🙏🙏
@nishantm1924
@nishantm1924 5 күн бұрын
1891
@sb-ux6sd
@sb-ux6sd 3 күн бұрын
Thotand ast te dhotand nhi 😂😂😂😂
@rupayelve9853
@rupayelve9853 2 күн бұрын
खास संविधाना मधे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा. पण देशातील पंतप्रधानच आबीर गुलाल शेंदूर फासून फोटो शेषन करतात. तर जनते मधे जागृती येणार कशी.
@sb-ux6sd
@sb-ux6sd 2 күн бұрын
@@rupayelve9853 Ata bhartala mahashkti tumhi n lande milun bnva aamch kam nhi te 🤣🤣🤣😂😂
@RajshriPatil-li8mh
@RajshriPatil-li8mh 4 сағат бұрын
Shabbas
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 күн бұрын
बाबालोकानी आपाला देश मातीत मिसळीन चाला आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@sangharshmule
@sangharshmule Күн бұрын
@Dgosteradi
@Dgosteradi 12 сағат бұрын
To baba pan dalit ahe
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 сағат бұрын
@@Dgosteradiमी भारतीय आहे जय शिवराय जय भिम
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 сағат бұрын
@@Dgosteradiमी भारतीय आहे
@dsgawali1042
@dsgawali1042 5 күн бұрын
शिक्षक म्हणजे,ज्ञान,चारित्र्य आणि प्रबोधन म्हणजेच कांगणे सर.❤
@swapnalivhanale1578
@swapnalivhanale1578 6 күн бұрын
महाराष्ट्र मधे फक्त महाराष्ट्रीयन महाराज यांना परवानगी देण्यात आली पाहिजे,,बाहेरच्या लोकांना इथ प्रवेश बंद केला पाहिजे
@smiletherapy1125
@smiletherapy1125 3 күн бұрын
धन्यवाद सर महाराष्ट्राला अशाच प्रबोधनाची सध्या गरज आहे. लोकांना वारकरी संप्रदायाचे महत्व सांगणेहीच काळाची गरज. शाहू फुले आंबेडकरांचे विचार प्रेरणा ची गरज आहे आणि या बाबा लोकांना सरकारच प्रोत्साहन देते...... एक सत्यशोधक
@manikdhote7870
@manikdhote7870 4 күн бұрын
नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमीत जगभरातुन जवळपास 20 लाख लोक 1956 पासुन दरवर्षी येतात याची जाणीव आपल्याला आहे.परंतु एकही चेंगराचेंगरीत मेल्याची बातमी ऐकली नाही.
@gopalkokani3870
@gopalkokani3870 6 күн бұрын
सर मी एक मानसशास्त्रज्ञ आहे सर तुमचं म्हटल्या प्रमाणे सर बरोबर आहे केवळ माणुसच देव आहे आणि माणुसच शत्रु आहे म्हणून वा संदेशाच्या माध्यमातून मी एक डाॅ. गोपाल कोकणी मानसशास्त्रज्ञ म्हणून मी सर्वांना सांगु इच्छितो की मन केवळ आपल्या भावनेतुनच विचारधारा येत असतात म्हणुन मन हे चांगलं ठेवा आधुनिक युगात जगा आणि ज्या काही रिती रिवाज असतील ते एक श्रद्धा म्हणून जपा मित्रांनो आयुष्य कधीच पुन्हा पुन्हा येत नाही ❤❤❤❤❤❤
@supesir1967
@supesir1967 5 күн бұрын
देव कोणालाही सुख देत नाही अन् दु:ख देखील देत नाही. सुखासाठी, आनंदासाठी स्वतः विधायक कार्य करावे लागते.❤ दैववादी, अंधश्रद्धाळू लोक ना स्वतः चा प्रपंच धड करु शकत नाहीत.ते इतरांची काहीच मदत करु शकत नाहीत.😢
@user-eq7mu5dr6i
@user-eq7mu5dr6i 6 күн бұрын
श्रध्दा तो पर्यंत आसते जो परंत त्यात आनंद असतो व समाधान आसते पण तीचात मनुष हानी झाल्यास ती आंध श्रध्दा आसते आसे बाबासाहेब आंबेडकरांनी मनले होते 🎉
@ankur3706
@ankur3706 6 күн бұрын
आसाराम बापू पण असाच महाराज होता अंध भक्त आहेत सारे
@user-lv4en6ms4u
@user-lv4en6ms4u 3 күн бұрын
खरंच कांगणे सरांसारख प्रबोधनकार पाहिजे त्यामुळे प्रत्येकाच्या चांगले विचार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कांगणे सर खूप खूप धन्यवाद
@SANDIPISHI26
@SANDIPISHI26 6 күн бұрын
अंतिम सत्य आहें सर. खुप मार्मिक विचार पूर्वक घटना मांडली. No Pain No Gain
@manikdhote7870
@manikdhote7870 4 күн бұрын
बुद्धांनी मुळातच ईश्वराला नाकारले त्यामुळे तुम्ही सुद्धा आपापल्या समाज बांधवांना बुद्ध ज्ञानाचे डोज पाजले पाहिजेत.तुम्ही स्वतः च जय हिंद, ईश्वर, आत्मा,परमात्मा इत्यादी पासुन पहिल्यांदा मोकळे व्हावे.
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 5 күн бұрын
अहो कंगणे सर या देशातल्या पंतप्रधानच जर 100%अंध श्रद्धांळु असतील तर जनतेला सांगुन पालथ्या घड्यावर पाणी म्हणावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 күн бұрын
सर,माती आणायला गेले ,मग मातीत गेले ह्याच दुखं करायचे नाही. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता अशी जमात आहे.त्यामुळे आपण कशा पाय बेजार व्हायचं सर पृथ्वीवर अशा लोकांच ओझं झाले आहे.तर अशा अंधश्रद्धेवर विश्र्वास ठेवणारया लोकांन बरोबर घडत आहे. अशांना चागंल शिकवून काही फायदा नसतो. उपडया घागरीवर पाणी ओतून काही फायदा नाही. उगाचच खायला कार आणी भुईला भार आहेत अशी लोक
@comedypecomedycomedy2153
@comedypecomedycomedy2153 5 күн бұрын
गाडगे महाराजांनी म्हटले होते देव माणसात आहे काही भक्त्त असे बाबांना देव समजतात गोरगरिबांसाठी मदत करणारा देव असतो.............. जसे आपण
@gajanankhandare6419
@gajanankhandare6419 5 күн бұрын
सर अगदी सहज आणि उघड शब्दात समाज जन जागृती , सर तूमचया सारखे शिक्षक महाराष्ट्रात परतेक शाळेत पाहीजेत जय शिवराय जय भीम जय महाराष्ट
@swapnalivhanale1578
@swapnalivhanale1578 6 күн бұрын
असल्या धंद्यावर कडाक चौकशी केली पाहिजे
@sanjayhire1173
@sanjayhire1173 6 күн бұрын
कांगणे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम मी तुमचा चाहता आहे एकच नंबर विश्लेषण केले तर तुम्ही
@surekhagajbhare2877
@surekhagajbhare2877 2 сағат бұрын
नमस्कार भाऊ. किती छान बोललात खूपच सुंदर. ह्या विज्ञान युगात पण लोक आंधश्रद्धा ला का बळी पडतात. कमाल आहे लोकांची पण गेले ना जिवांशी. तुम्ही प्रखर बोललात खूपच छान.🙏🏻
@yugsatya358
@yugsatya358 3 күн бұрын
लोक, खुप अज्ञान आहे सर दाभोळकर,सर शाम मानव असे अनेक बुध्दीजीवी सांगुन सांगुन थकले तरी हे लोक अंधश्रद्धेलाच वाव देतात.. तुम्ही एवढ तळमळीने सांगता एवढ तरी लोकांनी ऐकुन विचार करणं गरजेचं आहे
@pawankhandekar1121
@pawankhandekar1121 4 күн бұрын
देव नाही हे एक कटु सत्य आहे. पण तरीसुद्धा तुमची श्रद्धा असेल तर मानायला हरकत नाही. पण अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नका नाहीतर अशाच घटना वारंवार घडत राहतील आणि गोर गरीब आपला जीव गमावतील
@user-dn5iw6ug6z
@user-dn5iw6ug6z Күн бұрын
Barobar👌👌
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 5 күн бұрын
एकदम खर या कान उघडणीके केल्याबद्दल धन्यवाद अशी थोडीफार परिस्थिती परभणी नांदेड मध्येही दिसुन येते यात अशिक्षित महिलांचा अधिक समावेश आहे हि चिंतेची बाब आहे
@popatvende8579
@popatvende8579 2 күн бұрын
Ashikshitach nahi tar shikle savare lokhi ya thotand karnarya babanana Bali padtay
@dhanajipat7508
@dhanajipat7508 3 күн бұрын
एकदम भारी समाज प्रबोधन.प्रयत्नाला परमेश्वर मानून काम करा.
@RajshekarIngle-yc6cu
@RajshekarIngle-yc6cu Күн бұрын
आपले विचार महान आहेत बहुजन समाजाला बुद्ध फुले शाहू शिवाजी आंबेडकर गाडगे महाराज संत तुकाराम संत तुकडजी महाराज समजायला अजून 100 वरसे लागतील जय शिवराय जय भीम
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 6 күн бұрын
मी कधीच कोणा बाबाला मनात नाही👍👍
@nikhiljondhale7046
@nikhiljondhale7046 6 күн бұрын
खुप छान sir ह्या विषयावर बोलणे खुप गरजेचं होते Jai bhim sir
@shridharaware8215
@shridharaware8215 4 күн бұрын
ज्या प्रबोधनाने मानवतेला वैज्ञानिक दृष्टि , आणि सुधारणावादी विचार मिळत राहातील,असे विचार मराठी संतांनी दिलें ज्ञानोबारायान पासून तर अगदी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज पर्यंत,, छान सर
@ajaybhonde2558
@ajaybhonde2558 3 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ बनविला सर, तुमच्या कार्याला सलाम. आपणास उदंड आयुष्य लाभो🙏🙏🙏🙏
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey 3 күн бұрын
भगवान गडाचे शिष्य नामदेव महाराज शास्त्री हेदेखील अंधश्रद्धांच्या विरोधात आहे ते असलं काही म्हणत नाही ज्ञानाला आणि शिक्षणालाच महत्त्व देतात आणि भगवान बाबांची शिकवण होती एकरवीकापनशीका वन्स आणि नामदेव शास्त्रींचा आणि तुमचा देखील सर खूप खूप अभिमान वाटतो
@babanpaithane3961
@babanpaithane3961 5 күн бұрын
कांगणे सर खुप छान प्रबोधन केले हेच तर महापुरुषांनी सागितले लोक ऐक्य वाक्य नाही संविधानात हेच तर सांगितले धर्म हा समतेसाठी आणि विज्ञान निष्ठ असेल पाहिजे शिक्षण हेच मूळ कारण आहे..
@sanketbhand7878
@sanketbhand7878 6 күн бұрын
सोन्याचा हंडाये म्हण ❤ आपण म्हणायचं नग 😂 पिंखावला बाबा 😅 दारु सोडविणारा बाबा गुलू गुलु बाबा 😂💯 खर बोले सर
@prafulbankar1558
@prafulbankar1558 4 күн бұрын
सर तुम्ही रोखठोक आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. पुस्तकाने सुधारलेलं मस्तक कुठेही झुकत नाही. आपल्या देशात भरपूर संत महात्मे महापुरुष समाजाला योग्य दिशा देऊन गेले पण लोकांना त्यांचे विचार आणि कार्य नाही पटत पण थोतांड बाबा बुवा अवतार चमत्कार पाखंड यामधेच भारतातील लोक जीवन धन्य मानतात. म्हणून तर भारतात अजूनही विज्ञानवाद रुजला नाही. ग्रहांची दिशा फक्त भारतातले भोंदुच बदलू शकतात असा विचार करणारे मेंदू आहे.
@ganpatjadhavpatil4620
@ganpatjadhavpatil4620 5 күн бұрын
जो पर्यंत सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात महात्मा फुले . राजर्षी शाहू महाराज dr.बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार जो पर्यंत कळणार नाहीत तो पर्यंत आसले बाबा निघणारच ह्या असल्या बाबामुळे समाज पार बुडाला राव..... 😂😂😂😂आणि यांचा धंदा kdk मधी चालायला😂😂जय हो .....
@dattasalveproduction7334
@dattasalveproduction7334 6 күн бұрын
कांगणे सर मी परभणी तच राहतो,आपले अनेक व्हिडिओ पाहत असतो,आपण उच्च शिक्षित आहात त्यामुळे आपण समाज सेवेचा विचार करीत असता,हे चांगले कार्य आहे,आपण हाथरसच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला हे उल्लेखनीय वा अभिनंदनीय आहे,आपण सविस्तर आभ्यासपुर्ण उदाहरणासह माहीती दिली आहे याचा अनेकांना फायदा होईल महाराष्ट्रात आपल्या परभणी चे खासदार साहेबांनी प्रदिप मिश्रा हे महाराज आणले ही अंधश्रद्धा नाही तर आहे.याने समाजाचे कल्याण होणार नाही.आपण असेच व्हिडिओ बनवत रहा.......दत्ता साळवे ,परभणी
@Do__it
@Do__it 4 күн бұрын
असा कसा बाबा की तो त्याच्याच भक्तांना वाचऊ शकला नाही. लोकं बघा ना sir. दगडात देव नाही हे माहीत असताना सुध्धा देवाला शोधतात पण ज्याच्या मुळे दुनिया बघायला भेटली तो बाप देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे का जनतेला समजत नाही 😂🎉
@user-fx3in5kw2n
@user-fx3in5kw2n 3 күн бұрын
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, बुद्ध ही सत्य है, कर्मावर विश्वास ठेवा, आणि बहुजनाला या सगळ्यातून त्यांनी मुक्त केलेले आहे, जय भीम जय संविधान,
@bhushanpatil4719
@bhushanpatil4719 5 күн бұрын
आज ही कित्येक लोक कुठे घबाड सापडत ka तेच शोधत फिरत आहे... कमी काळात जास्त पैसा म्हणजे 100% fraud...
@luciferl-xj8bm
@luciferl-xj8bm 5 күн бұрын
समाजाला जेंव्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न केलीत तेंव्हा समाज सुधारकांना त्रास भेटला आहे
@shubhthorat249
@shubhthorat249 6 күн бұрын
Desh arakshana mule nahi aslya babanmule ani भ्रष्टाचार पायी मागे आहे...
@prasadadhav3968
@prasadadhav3968 6 күн бұрын
मानवता वादी बाबा आहे तो 😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 6 күн бұрын
Donhi ne maghe aahe.
@darshansonule9830
@darshansonule9830 6 күн бұрын
अंधश्रद्धा आणि बुवा बाजी मुळे च देश आज मागे आहे.हे बरोबर च आहे.
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 4 күн бұрын
भारत बचाओ. महाराष्ट्र वाचवू या. बहुजन समाजाचे योग्य प्रबोधन फार आवश्यक आहे. लोक अज्ञानी आहेत. संत तुकाराम महाराजाचे अभंग ,घरोघरी पोहचवू या.
@user-ct9lo4cy9u
@user-ct9lo4cy9u 4 күн бұрын
दाभोळकर सारखी विचारवंत हवेत
@tukarammane1857
@tukarammane1857 10 сағат бұрын
कांगणे सर तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राला तुमच्या प्रबोधनाची गरज आहे ❤❤❤
@Marcos-tb6so
@Marcos-tb6so 13 сағат бұрын
अध्यात्म समजणं महत्वाचं आहे नुसतं देव नाही नाही असाही बोलणं बरोबर नाही..... अंधश्रद्धा नसावी..... पण श्रद्धा असावी 🎉🎉🎉🎉🎉 सर dhanyawad
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 6 күн бұрын
सर असले बाबा भावा - भावात भांडण लावतात. माझे नातेवाईक अश्या एका बाबामुळे एकमेकांचे वैरी झाले😞
@yourtechsupportyts7571
@yourtechsupportyts7571 6 күн бұрын
सर तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमच्या सारख्या माणसांची या पीढीला खुप गरज आहे, माझं छोटसं सांगणं होतं, आपल्या व्हिडिओ ला रम्मी सर्कल ऍड येतेय, ती ऍडसन्स मधुन ब्लॉक करा
@pradeepkolhe2064
@pradeepkolhe2064 3 күн бұрын
Aad band kara
@sheshraogaikwad1800
@sheshraogaikwad1800 Күн бұрын
सर तुमचा मार्गदर्शन अतिशय लाख मोलाचे आहे तुम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात अतिशय लाख मोलाच मार्गदर्शन आपण करत आहात हा अख्खा महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघत आहे आपण जेवढे निर्भीडपणे बोलतात त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी यांचे वंशज तुम्ही आहात असं आज म्हण ना वावगं ठरणार नाही सलाम तुमच्या वकृत्वाला आणि समाज कार्याला जय भीम नमो बुद्धाय
@pandurangmukade-nt6vx
@pandurangmukade-nt6vx 5 күн бұрын
महाराष्ट्रातील पंढरपूर आषाढी एकादशी जय हरी पांडुरंग जय हरी विठ्ठल
@sandeepborde1502
@sandeepborde1502 4 күн бұрын
आदरणीय कांगणे सरजी तुम्ही जे बोलता त्यात नेहमी सत्यता असते न कोणाला घाबरता तुम्ही फक्त एक मेव निर्भीड व्यक्तीमत्व आहे जो फक्त सत्य आणि सत्य परिस्थिती वर व्हिडिओ द्वारे लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय भिम जय संविधान जय शिवराय 💙🚩🙏🌷🇮🇳👌👌
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Күн бұрын
कोणत्याही बुवा महाराजांच्या मागे लागू नका तुमच्या कष्टात तुमची भाकरी आहे
@user-xv5xl7tm6l
@user-xv5xl7tm6l 6 күн бұрын
काल पण वाचली बघा सर चेंगारा चेंगारी, वर्ल्ड कप सेलेब्रेशन
@pradeepkolhe2064
@pradeepkolhe2064 3 күн бұрын
Ho na....
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 4 күн бұрын
यूट्यूब चा छान प्रकारे वापर केला सर आपल्याला धन्यवाद!
@Bhavesh35
@Bhavesh35 3 күн бұрын
Sir अशी चेंगराचेंगरी महाराष्ट्रात झाली होती. पण ती दाबण्यात आली..येडनाथ शिंदे कडून ...महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरित करताना नवी मुंबई या ठिकाण😂
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 күн бұрын
महाराष्ट्रा सारखा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संपूर्ण भारतात होने गरजेच आहे।
@pradeepslv4
@pradeepslv4 6 күн бұрын
Proud that I am from Maharashtra ... because there is a special law for this in Maharashtra🤗
@user-sg2pd9lq8n
@user-sg2pd9lq8n 4 күн бұрын
माझे देव माझे वडील व आई माझे कुलदैवत सगळे महामानव माझे आदर्श माझे गुरुजन 🎉❤
@user-ys3te3jm9i
@user-ys3te3jm9i 2 күн бұрын
नली फूकली सोनारे यिकुड तिकडे गेले वारे..हया लोकाना ...knowledge देयूण काही फायदा नाही...सर..तुमच speech no1
@ajaybirade8189
@ajaybirade8189 2 күн бұрын
माझ्या मनातली गोष्ट तुम्ही यूट्यूब वर मांडली...धन्यवाद सर😊
@SachinNimsarkar-yk4cn
@SachinNimsarkar-yk4cn 3 күн бұрын
काल्पनिक देवी देवता आणि पाखंडी बाबा यांच्यावर विश्वास ठेवू नका.....जे करायचं आहे ते स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून करा.... डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏
@narayankamble4811
@narayankamble4811 2 күн бұрын
सर बाबासाहेब यांचे योगदान सर्व जगाला माहित आहे फक्त भारतातीलच कांही लोकांना माहित नाही
@user-vn1nk8zx9t
@user-vn1nk8zx9t 2 күн бұрын
जो पर्यंत अंध श्रद्धा जात नाही तो पर्यंत देश सुदरु शकत नाही हे अंतिम सत्य आहे सर
@user-ts2xi2io4p
@user-ts2xi2io4p 3 күн бұрын
खुप छान समाज प्रबोधन सर स्पष्ट वक्तव्य
@MahendraVirghat-kd6pf
@MahendraVirghat-kd6pf 3 күн бұрын
सर्व अंध सर्द्धा विरोधी फुले शाहू आंबेडकर विचार धारी लोकांनी हा विडिओ ज्यास्तीत ज्यास्त शेयर करा मी 50 लोकांना पाठवला
@user-zq2zf2fe9g
@user-zq2zf2fe9g 3 күн бұрын
धन्यवाद आणि धन्यवाद तुमचे विचार एक दम बरोबर आहे त जनता खुप अडानी आहे जीव धोक्यात घालायच आणि कुठल्या तरी बाबाच्या दरबारात अयुशाची बरबादी करूण घ्यायची पण कितीही डोक फोडून घ्या जनता अजिबात एकत नाही असो माझ्या अंगात कोणताही बाबा येवुद्या ना त्याला फोडूनच काढतो काही नाही हो फक्त पैसे उकळण्याचा छंदा आहे हा बस जनता शहाणी होउ दे हीच इच्छा आहे
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg Күн бұрын
त्याचप्रमाणे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर तसेच श्याम मानव यांनी खूप या अंधश्रद्धा विरुद्ध सगळं कार्य केलेला आहे पण लोकांच्या डोक्यामध्ये शिरत नाही शिक्षणच कमी त्यामुळे असा प्रॉब्लेम आहे
@mayurmule1583
@mayurmule1583 5 күн бұрын
कलयुगामधी मधी फक्त एकाच बाबा ज्ञानी आहे ते म्हणजे पूज्य श्री प्रेमानंद जी महाराज 🙏🙏
@AniketAthawale-cl1jr
@AniketAthawale-cl1jr 4 күн бұрын
सर खुप छान अंधश्रद्धा निर्मूलन बाबत तुम्ही खुप छान सांगितले
@AniketAthawale-cl1jr
@AniketAthawale-cl1jr 4 күн бұрын
व हेच आमचे डॉ. बाबासाहे ब ओबेडकरांनी सुद्धा सांगितले अंधश्रद्धा बाळगू नका व हाथरस सारखे मृत्यूता बळू पड नका जयभिम
@bhaskarsagale425
@bhaskarsagale425 2 күн бұрын
सर तुम्ही रोखठोक बोरनारे एकमेव मराठवाड्यातील बोरनारे सर आहे जय हरी विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी
@vidhata.
@vidhata. Күн бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू समाजाचं सायंटिफिक टेंपरामेंट वाढवण्याचं काम केले आहे धन्यवाद सर
@swapnilupadhye3770
@swapnilupadhye3770 5 күн бұрын
सरकारने..या अंधश्रद्धा वर कठोरात कठोर कायदा करायला हवा।।
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 2 күн бұрын
खुप छान पेज आहे तुम्ही खुप मोठे अभ्यासक आहात... जयभीम सर........!
@gokulsurwade8773
@gokulsurwade8773 Күн бұрын
मी तर म्हणतो असे सत्संग रोज व्हायला पाहिजे आणि असे अंध भक्त रोज मारायला पाहिजे जेणे करुन हे सर्व मेल्यावर मग असे बाबाच पैदा होणार नाही.(सर यांना मरू द्या plz)
@sushilkadam626
@sushilkadam626 4 күн бұрын
सर मी तुमचा आदर करतो पण हे असे कुठल्या धर्मात होते ते पण बघा त्या लोकांचे prabhodhan होणे गरजेचे आहे
@kawadukhobragade873
@kawadukhobragade873 4 күн бұрын
संत गाडगेबाबा यांचे शिकवण नुसार आचरण करावे तरच ही समस्या सुटू शकते.
@satishmadhavai9523
@satishmadhavai9523 Күн бұрын
Siji,,,, खूप संवेदनशील मार्गदर्शन धन्यवाद
@Avijadhav759
@Avijadhav759 3 күн бұрын
हा महाराष्ट्राची भूमी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची भूमी आहे... त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
@gopalpatil2312
@gopalpatil2312 Күн бұрын
सर्वांनी बुद्धांचे विचार आत्मसात करावे खरंच हे जग पुढे जाईल धन्यवाद
@GVH-DD
@GVH-DD 2 күн бұрын
100% correct sir 🙏 लोकं जितकं लवकर समजून घेतील ते वाचतील अन्यता त्यांचं मर्जी नुकसान त्यांचास होते
@MINDIA-is9cu
@MINDIA-is9cu 4 күн бұрын
आशा करतो कि मास्तर, आतंकवाद आणि कोंबडे, बकरे आणि जीव हत्ये वर, आणि इतर धर्मामध्ये होणाऱ्या कर्मकांडावर लवकरच एखादी विडिओ बनवतील...... तरच म्हणावं लागेल कि गुरुजी परमाणिक आणि निडर आहेत... नाहीतर.......😅
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 6 күн бұрын
बाबाला अटक करा त्यांनी शिक्षणाचा अपमान केला गरिबाला फसवल. बाबा एवढे शिकलेले होते🤔
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 6 күн бұрын
मास्तर टाईम लावून येतात
@jaffersayyad5704
@jaffersayyad5704 2 күн бұрын
कांगणे सर तुम्ही मुळावरच घाव घालत आहात पण आमचे हे गरीब, गांजलेले, पिडलेले, भुके कंगाल बांधवांना कसे समजणार? शिक्षण आणि फक्त शिक्षण हाच यावर उपाय आहे आणि आमचे मायबाप सरकार शाळाच बंद करत सुटले आहे. इथे रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला असा प्रकार चालू आहे.
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg Күн бұрын
सर तुम्ही जे सांगितलं ते अगदी खरी वस्तुस्थिती आहे
@apbhaiya8322
@apbhaiya8322 6 күн бұрын
भारतात प्रतेक धर्म मानणारे. अंधश्रद्धा आहे माणूस हा सर्व एकच आहेत आणि सगळ्यांचा धर्म हा एकच आहेत माणूस. जर सगळ्याचे वेगवेगळे धर्म आहे वेगवेगळे देव आहेत तर एंडिंग कुठेतरी होईल ना एंड कुठेतरी होईल ना तो एकच देव आहेत
@apkkhob123
@apkkhob123 6 күн бұрын
प्रत्येक धर्मात अंधश्रध्दा नाही बुद्ध धम्म याची परवानगी देत नाही
@prasadadhav3968
@prasadadhav3968 6 күн бұрын
😂😂
@balukamble2880
@balukamble2880 4 күн бұрын
फारच सुंदर काम, सर जी. ✔️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंधश्रद्धा निर्मूलन चे काम फारच छान.
@eknathsamindar9485
@eknathsamindar9485 Күн бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत
@prathameshtarte8
@prathameshtarte8 6 күн бұрын
सर तुम्ही फक्त you tube ला video टाकुन सांगता आणि जर एखादा शेतकरी गोरगरीब तुमच्या कडे येतो तेव्हा तुम्ही त्यांना भेटत पण नाहीत आणि फोन सुद्धा उचलत नाही एवढंच सांगण आहे की तुम्ही video सोडून मुलान कडे लक्ष द्या🙏🙏🙏🙏
@ashaysukhdeve927
@ashaysukhdeve927 4 күн бұрын
कोणत्याही पुराव्याशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा
@eknathgedam7743
@eknathgedam7743 5 күн бұрын
Very informative speech sirji...I am proud of you..
@shivajikakade3755
@shivajikakade3755 5 күн бұрын
डोळस विवेकी संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पासून तर तुकोबाराय पर्यंत वारकरी संप्रदायातील.संत
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 Күн бұрын
घटनाक्रमाचा इतिहास चांगला वाटला गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीत जाऊ नये.
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 5 күн бұрын
सर तुमच्यासारखा विचारवंत पाहिजे.तुम्ही समाज जागृत करा.तुमचे विचार कायम आवडतात.
@chotuchaudhari1714
@chotuchaudhari1714 14 сағат бұрын
नमस्कार,सर,तूमचे,बोलने,कटू,सत्य, आश्चर्यजनक
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 5 күн бұрын
आपण करायच व देव धर्म आणि ब्राम्हण चे पोट भरने हेच आहे
@user-rx5np9mk1p
@user-rx5np9mk1p 4 күн бұрын
एकदम बरोबर सर आहे शिवपुराण झाले किती पैसा घेऊन गेले महाराज आणि 5 सोमवार धरले की नोकरी सगळ्या इच्छा पुर्ण मन्हे महादेवाच्या मंदिरात रात्री 2 वाजल्या पासून लाईन महादेवा च्या मंदिरात लाईन
@NarhariDongare
@NarhariDongare 3 күн бұрын
नमस्कार सर मि गेवराई ता बीड येथील आहे मि सोहळ्यात होतो परंतू मी परत घरी आलो आणी तुमचा विडीयो बघीतला दुसर्यानी एकाणी पण विडीयो बनवला नाही खोटे विडीयो भरपूर येतात कांगने सर धन्यवाद 😂
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 133 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,2 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 94 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 191 М.
99% मध्ये आम्ही तिघे पास झालो असतो.😅 | Avinash Bharti Sir
15:59
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 412 М.
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00