करकी प्रगती चहा कसला पण खरंच खूप खूप हावरी प्रगती अग परी प्रगतीने सर्व खाऊन टाकलं हाना प्रगतीला
@zohebbatte63796 ай бұрын
Pari khub chaan
@kishormane96676 ай бұрын
हावरी प्रगती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂
@SunitaShelake-tw7iq6 ай бұрын
चिऊ खूप छान आहे🥰🥰🥰🥰🥰
@vijayadeshmukh92316 ай бұрын
Pri khupch chhan
@jyotsnabhandari61924 ай бұрын
हवरी प्रगती 😂😂😂😂😂
@vishnumisal87946 ай бұрын
वास्तवादी स्त्र्किप्ट करावी .प्रगतीताई अशी नाहीच.बायकोला मारणे.सुस्ंकृत कपल असे वागू शकत नाही .अशाने तुमचे व्हिडीओ पहाणे कमी होईल
@KING-wn9hh6 ай бұрын
आयंदी बायको कशी सांभाळतोय बाबा कमाल आहे तुझी
@user-yv3gz1dd1l4 ай бұрын
तुमचे व्हीडीओ नेहमीच छान असतात. आमची सर्व फॅमिली तर तुमच्या परीच्या बोलाची व परिची जबरदस्त फॅन आहे. मात्रं आज चहाच्या विडिओ मध्ये तुमचा छोटा धमाका बघितला. पण तिच्या तोंडात नेल कट्टर पाहून काळजी वाटली. Video बनवताना तुमची अणि तुमच्या मुलांची पण काळजी घ्या. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा