No video

ओठावरी तिच्या मी अंगार पेटवीली.. | नितीन देशमुख | श्रीजय चव्हाण | अजय चव्हाण

  Рет қаралды 11,960

Nitin Deshmukh Official

Nitin Deshmukh Official

Күн бұрын

Listen on KZfaq Music:
• ओठावरी तिच्या मी अंगार...
Lyrics
केले हजार वादे अन पक्षपात केला.....
माझ्याच माणसांनी माझाच घात केला....
चाहूलही दग्याची ना लागली जराशी..
त्याने असा घरोबा होता मनात केला......
संकेत गारव्याचे आले निघून गेले.....
संसार राहिलेला मी विस्तवात केला....
ओठावरी तिच्या मी अंगार पेटवीली....
संगीन हा गुन्हाही भर पावसात केला....
विसरून जा म्हणाली,आली..निघून गेली...
इतका कठिण निवाडा एका क्षणात केला...
Facebook
Nitin Deshmukh :
/ nitin.deshmukh.1000
Shrijay Chavhan :
/ shrijay.chavhan
Ajay Chavhan :
/ ajay.chavhan.144
Without the consent of Writer, Singer using of the clip is restricted.

Пікірлер: 52
@kalyangadhave8105
@kalyangadhave8105 Ай бұрын
अप्रतिम गझल दादा मला सुचलेल्या चार ओळी..... हळूवार भुललो मी स्वतः ला त्याने वार काळजात केला विश्वासात बरबाद झालो त्याने इतका हळुवार वार केला वेदनेचा करुन श्रृंगार मी तिच्या प्रत्येक जखमेचा सन्मान केला ❤
@user-ti5yv4om6k
@user-ti5yv4om6k 4 ай бұрын
अप्रतिम गझल आहे सर
@rajupagare6143
@rajupagare6143 8 ай бұрын
❤❤❤
@jayshreebhaware6164
@jayshreebhaware6164 2 жыл бұрын
Wahhh Sir
@muralikharode6162
@muralikharode6162 8 ай бұрын
अतिशय सुंदर
@NitinDeshmukh
@NitinDeshmukh 11 ай бұрын
आभार मित्र हो
@shubhamvirdande6358
@shubhamvirdande6358 2 жыл бұрын
Nitin ji khup apratim gazal dhanyawad nitin sir
@user-ez1nn2jx6p
@user-ez1nn2jx6p 10 ай бұрын
नितीन गुरुजी खूप खूप छान आणि श्रिजेश सर अप्रतिम गायन
@vaishalikadam7949
@vaishalikadam7949 3 жыл бұрын
नितीन सर खूप अप्रतिम गझल. शब्दच नाहीत. गायन आणि तबलावादन फारच सुरेल. खूप छान मैफिल ... मला सुचलेल्या दोन ओळी... केले हजार वादे अन् पक्षपात केला माझ्याच माणसांनी माझाच घात केला *पाहून त्या खळीला मी मंत्रमुग्ध झालो* *हळुवार घाव त्यांनी का काळजात केला* *वैशाली संजय कदम*✍️
@aniketteli4524
@aniketteli4524 Жыл бұрын
छान
@eknathbawskar6346
@eknathbawskar6346 10 ай бұрын
Very very nice sir what a ❤word
@user-sg5vm1uc9q
@user-sg5vm1uc9q Жыл бұрын
nice 🎉
@rajadharmadhikari7882
@rajadharmadhikari7882 3 жыл бұрын
शब्दच सुचत नाहीत मित्रानो शब्द साज..असा हा इतका मोहक आविष्कार मनाचा कोपरा न कोपरा सुखावून गेला.नितीनजी तर शब्द प्रभूच..त्याच सोबत आद श्रीजय जी आपल्या रेशीम भिजल्या सिद्ध स्वरांनी शब्द सुगंधित केले.तबला तर मनाला घट्ट धरून ठेवणारा...शत शत अभिनंदन..💐आपल्या मातीचा सार्थ अभिमान वाटतो मित्रानो!! खूपच सुंदर💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@NitinDeshmukh
@NitinDeshmukh 3 жыл бұрын
दादा साहेब,खूप आभार...स्नेहं असावा
@naiduteacher5968
@naiduteacher5968 3 жыл бұрын
एकेक शेर ...काळीज आरपार करून गेला.👌 नितीन सर 🙏
@avjmarathi5115
@avjmarathi5115 3 жыл бұрын
मी कमीत कमी 15 ते 20 वेळा ऐकली....जबरदस्त,,,सलाम तुमच्या शब्दांना देशमुख सर...मी तुमच्या खूप साऱ्या गझल ऐकल्या आहेत आतापर्यंत...
@masudpatel400
@masudpatel400 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द , अप्रतिम चाल आणि अप्रतिम गायन ! नितीनजी , जय चव्हाण आणि अजय चव्हाण या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन ! श्री जय चव्हाण यांच्या गायनात एक प्रकारची आश्वासकता जाणवते , खूप खूप शुभेच्छा !
@vidyadeshmukh8647
@vidyadeshmukh8647 3 жыл бұрын
अप्रतिम!
@snehaldiwan5112
@snehaldiwan5112 3 жыл бұрын
जबरदस्त .शब्दरचना अप्रतिम
@Bapukalesir
@Bapukalesir 3 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण व तितकेच छान शब्द
@meenakakad9638
@meenakakad9638 3 жыл бұрын
खूपच सुंदर शब्दरचना आणि स्वर सुद्धा👍👌🙏
@muralikharode6162
@muralikharode6162 8 ай бұрын
स्केल कुठली
@pradeepganorkar5523
@pradeepganorkar5523 3 жыл бұрын
अप्रतिम गजल लेखन तसेच गायन .नितीन दादा आपल्या लिखाणाची शब्दशैली सर्वांना आवडेल अशा प्रकारची आहे.पुढील गजल लेखनास शुभेच्छा!
@user-ns3ov8ks4o
@user-ns3ov8ks4o 2 ай бұрын
🎉🎉
@satishgmalve8721
@satishgmalve8721 3 жыл бұрын
ऐकावे आणि ऐकवतच राहावे ...कमाल ची गझल...कमाल चे संगीत
@gopalhiwarkar6329
@gopalhiwarkar6329 3 жыл бұрын
नितीन देशमुख सर आहेत ते सर्वोच्चतेच परिमाण आहेत ते
@arvindzalke9295
@arvindzalke9295 3 жыл бұрын
अप्रतिम नितीनदा
@hamidpathan7342
@hamidpathan7342 3 жыл бұрын
गझल,गायन, संगीत ... वाह क्या कहना 👍
@kamalakardesale9078
@kamalakardesale9078 3 жыл бұрын
क्या बात, क्या बात नितीन दादा गोड गायली आहे
@ramdasthorat4505
@ramdasthorat4505 3 жыл бұрын
अप्रतिम नितिनजी
@user-hb1dq2tn3g
@user-hb1dq2tn3g 3 жыл бұрын
अप्रतिम गझल आणि सादरीकरण👌👌
@user-mr7zt5eu9x
@user-mr7zt5eu9x 2 жыл бұрын
Jabardast गझल 👍👍
@vishalkulat286
@vishalkulat286 3 жыл бұрын
माझे आवडीचे गझलकार नितीन दादा देशमुख
@geeteshshinde8866
@geeteshshinde8866 3 жыл бұрын
सुंदर गझल आणि तितकाच सुंदर स्वरसाज
@avjmarathi5115
@avjmarathi5115 3 жыл бұрын
अप्रतिम.....१ नं.
@user-um7hx8bp3c
@user-um7hx8bp3c 3 жыл бұрын
व्वा अप्रतिम गझल आणि गायन👌👌
@pavanboke5215
@pavanboke5215 3 жыл бұрын
दादा खूप मस्त रचना..👌👌
@user-gw6pv4yo8t
@user-gw6pv4yo8t 3 жыл бұрын
व्हा अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण तबला तर लाजवाब मोजून 4 वेळा ऐकली तरी परत परत ऐकत राहावंसं वाटते
@aniruddhasalve3156
@aniruddhasalve3156 2 жыл бұрын
अप्रतिम नितीन दा क्या बात है यार लेखते रहो जिते रहो same for a shrijay
@aniruddhasalve3156
@aniruddhasalve3156 2 жыл бұрын
आज ही गझल पण सादर व्हावी
@musicalrohitofficial7251
@musicalrohitofficial7251 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द , आणि गायन खूप मस्त गुरुजी
@shrigurudevtv2227
@shrigurudevtv2227 3 жыл бұрын
Khup chan
@rajeshdeshmukh749
@rajeshdeshmukh749 3 жыл бұрын
सुंदर .... सुरेल
@dattajawalge8612
@dattajawalge8612 3 жыл бұрын
खुप छान एक दम जबरदस्त 👍👌💐🙏
@satishgmalve8721
@satishgmalve8721 3 жыл бұрын
अप्रतिम निव्वळ अप्रतिम
@gazalkaraabedshekh3634
@gazalkaraabedshekh3634 3 жыл бұрын
वाह क्या बात है
@shankarbawane23
@shankarbawane23 3 жыл бұрын
अप्रतिम
@azeemrithpuri5935
@azeemrithpuri5935 3 жыл бұрын
Khoooooop chaaaaan
@user-on2ns1iq1r
@user-on2ns1iq1r 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना व अप्रतिम सादरीकरण
@aniruddhakonde4289
@aniruddhakonde4289 3 жыл бұрын
शब्द आणि सुर ,खूप मस्त.
@gautamwaware1955
@gautamwaware1955 3 жыл бұрын
प्रधानमंत्री मोदी यांनी गरीब लोकांना केलेल्या आस्वासनाची आठवण झाली ,अगदीं वास्तवादी गझल ,सुंदर सादरीकरण ,बहोत खूब !
@ravsahebkuwar6608
@ravsahebkuwar6608 3 жыл бұрын
गजब नितिनदा💐अप्रतिम गज़ल आणि तितकेच अप्रतिम सादरीकरण💐👍
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 29 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 3,7 МЛН
सुप्रसिद्ध बुवा- वैभव सावंत यांचे #अभंग गायन
10:06
🏝️ कोकण माझी देवभूमी 🌍
Рет қаралды 225
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 29 МЛН