जय जगदंब नमो आदेश:- मी तनु ताई ज्यांना कोणाला बांधणी करायची असेल त्यांनी अगोदर कॉल करून सांगावे. मोबाईल नो:-9322161699 Whatsapp no:-9657972374
Пікірлер: 285
@maddyikedari64075 ай бұрын
खुप छान वाटलं ताई उपाय आणि मार्ग पेक्षाही जास्त तुम्ही ज्या प्रेमानं आणि आत्मियतेनं बोलता त्यातच आर्ध संकट हरल्या सारखं वाटलं🙏😊
@RekhaKharade-ji9nh19 күн бұрын
खूप छान विचार आहेत ताई तुमचे
@AnitaGovind-bn9ev14 күн бұрын
खूप छान माहिती आहे गुरु बहीण गुरु दर्शन तुम्हाला मी पाटणादेवी अंबाबाई आराधी मी पण गेणमाळ करते ताई अशा फालतू लोकांकडे लक्ष दयायचे नाही ताई त्यांना अंबाबाई बघून घेईन ताई जय चंडिका माता प्रसन्न नमो आदेश
@suhasPowar-yf6py3 ай бұрын
ताई कुळ देवा ना आणी पितृदेवा ना खुश करण्याचा सोपा मार्ग सांगा म्हणजे काही कराची गरज लागणार नाही
@meghavannur479321 сағат бұрын
Tai khup chan .
@rameshinche1388Ай бұрын
जय जगदंब तनु ताई खुप छान माहिती दिली 😊
@shooterakmgamingyt1461Ай бұрын
Nice 👍👍 खूप छान व्हिडीओ आहे ताई
@priyadhumal67476 ай бұрын
खूप छान ताई. तुमच्यात खूप positiviti आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SumitSangelkar5 ай бұрын
खूपच चान माहिती दिली
@arvinddhulekar19976 ай бұрын
ओम कालेस्वरी,,,ओम श्री भैरवाय नमा
@SanjayGodhade6 ай бұрын
संजय.गोधडे दोम दोम दावल मलिक बाबा गुरुदेव दत्त
@rakeshkamble67426 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏
@sanjayvaradkar76567 ай бұрын
ताई तूम्ही अशीच चांगली कामे करत रहा जगदंबा माता आपल्या पाठीशी आहे जय जगदंब जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@sarikasamgir38166 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🌹🌹🙏🙏
@user-gt8ls4hh6e6 ай бұрын
जय माँ दुर्गा प्रसाद जय माता दी जय माता दी जय माता रानी❤ताई खुप छान माहिती दिली
@user-yd4gn6ow3m6 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@vandanapawar49554 ай бұрын
Kup Chan Tai Tumi mahiti deli Jay jagadamba 👌👌
@pramodkolkar99686 ай бұрын
जय महालक्ष्मी माते की जय 🙏 🌹
@user-mu7dd1su7f4 ай бұрын
आदेश आदेश ताई फोडलेल्या नारळ कुठे ठेवाव
@shivajithorat30546 ай бұрын
Khup chan mahiti dili Tai dhanyawad
@shubhangisalekar41527 ай бұрын
खुपच माहितीपुर्ण विडिओ आहे धन्यवाद ताई 🙏
@ashokkamble44997 ай бұрын
खूप खूप छान ताई माहिती दिली जय जगदंब ताई माझ्या गुरु बहिणीला खुप खुप शुभेच्छा
@ashokbansode69927 ай бұрын
मी पाटणा गावातील चंडिका देवीची आराधीन आणिता गोविंद आराधीन व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद ❤
@user-kb3mu9wx8q7 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@np38617 ай бұрын
आई जगदंब भवानीच आशिर्वाद आहे आपल्यावर❤🙏💐
@rekha1237 ай бұрын
जय जगदंबा ताई व्हिडिओ तुमचे खूप छान असतात असेच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत जावा आणि अध्यात्मिक ची माहिती आमच्यापर्यंत पोचवा
@smitakapase-deshmukh.31507 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती....
@Sampatuser-jx9kb6vn1q7 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देत आहात
@ek.jaangroup6 ай бұрын
जय माता तुलजा भवानी देवी आई🙏🙏🌹🌹😊😊
@mayuriakhade5545 ай бұрын
खूप छान व्हिडीओ आहे
@bharti63454 ай бұрын
ताई. खूप खूप छान धन्यवाद
@dattajadhav71544 ай бұрын
Tai khup khup chan video ahy...tumchy ashirvad asudya...
@Monybhai97737 ай бұрын
Tai khup Chan mihiti deli dhanyawad
@user-mu7up2dd7o7 ай бұрын
ताई खुप छान काम करता जय जगदंबे
@sujitartandtattoostudio58977 ай бұрын
खुप छान ताई
@nitinchavan60606 ай бұрын
ताई खूप छान माहिती फोन
@user-hf5xu2zv9i5 ай бұрын
खुप छान असा उपय संगीतला सर्व सामान्य माणसाला आधार दिला अडलेल्या ना मार्ग दर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे व तुम्ही तुमच्या या कार्यत अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे तिकडे लक्ष न देता जरुरत मंद लोकांना मार्गदर्शन करत रहा नाराज होऊ नका माता आई सदैव तुमच्या पाठीशी आहे
@RhualsomwanshiRhualsomwanshi5 ай бұрын
लग्न जमाना
@deepalimohite70427 ай бұрын
Jay jagadamba
@user-jb7hc4pe6x6 ай бұрын
ताई माझं पण बघायचं होतं देवाची का अडचण आहे
@sanchitbavalekr67416 ай бұрын
खूप छान आहे
@MadhaviGarateАй бұрын
छान माहिती
@radhajamble35657 күн бұрын
ताई ताटातले दोन काळे मध्ये शक्ती आहे
@yashwantkesekar63666 ай бұрын
Jay Jagdamba mata Mala ha upay sangat Mazya mulacha. Tin varashapurvi ghataspot zala ataa tyacha vivahayog ghadun yet Nahi yasathi upay Sanga
@aaratisawant66995 ай бұрын
काळुबाईच्यानावाने चागभलं❤
@thepavanturchannel726 ай бұрын
धन्यवाद ताई तुम्ही ते नारळ उतरवायला सांगितलं पण ते कोण त्या दिवशी करायचं
@Monybhai97737 ай бұрын
Jay jadhamba
@RajAdamkarLohar2 ай бұрын
Tai tumhi bi Andhle Guruji nkde mntra ghrelay ka chan
@dr.prasmittapale38957 ай бұрын
Jay jagdamb
@PadmakarGavari6 ай бұрын
ताई खूप छान
@user-jr9nl8kr8u6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@padmajadhawale71066 ай бұрын
नारळ फोडल्या नंतर नारळाच्या वाट्या cross ठेवायच्या का?
@poonambhandekar89926 ай бұрын
अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏
@mangalsuryavanshi97796 ай бұрын
ताई तुम्ही जे बोललात ते बरोबर मी पण एक देवीची भक्त आहे तुमचं बोलणं मला पटलं माझ्याकडे आई जगदंबा आहे मी पण देवीची भक्ती करते शंकराची पण भक्ती करते 🙏🙏🌷💐
@pallavinanekar2837 ай бұрын
जय जगदंब 🙏🌹🌹🙏
@yedeshwari_offical_2525Ай бұрын
🙏🙏
@user-lh7do9jc7n6 ай бұрын
Chan🔥🙏
@nitinlllhatamkar82896 ай бұрын
माता काली काल भराव बाबा महाकाल बाबा गणपति बप्पा मोरया कार्तिक परिवार
@user-hs3mp7it1r7 ай бұрын
धन्यवाद ताई .💐👍
@user-wx1bl4mf5b6 ай бұрын
💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
@user-lp3fe8el1r6 ай бұрын
ताई खूप छान आहे तुमची माहिती पण मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नाही आला ताई
@vishalzende95127 ай бұрын
ताई फोडलेल्या नारळाचे काय करायचे ,वाहत्या पाण्यात सोडायचे का आणखी न काय ते सांगा ,जगदंब
@dineshnagose85607 ай бұрын
ऊ काली ऊ महाकालभैरव ऊ काले.
@Shidori_Anubhvachi4 ай бұрын
जय रेणूका माता
@amolshinde51676 ай бұрын
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@nilamMadavi-ix1tc6 ай бұрын
Tai mazya angat kuldevich var yeto pn mla margdarshan nahi milale mla kahi lokanpasun tras zala ata mi konakde kahich vichart nahi tumcha video mla Chan vatla mi vidarbhatil wani talukyat rato
@ShwetaDatta4 ай бұрын
I Jagdambe Namo Namah
@manishamore-ul9fi7 ай бұрын
ताई छान काम करतात जगदंबा तुमची मनोकामना पुढील करू
@user-oi3fd7kt2r4 ай бұрын
दिपाली
@ujwalajadhav70756 ай бұрын
आईसाहेब दरवाजे वर नारळ फोडलावर दोन्ही बाजूला ठेवलेले प्रसाद चे काय करावे ते सांगतात का त्यांचे का पाण्यात सोडून द्या ❤
@ujwalajadhav70756 ай бұрын
10:33
@TanuPunekar6 ай бұрын
भायेर सोडून देवे
@prataplade1261Ай бұрын
ताई मी तुमचे विडीओ बघितले खुप छान वाटले ताई मला खूपच अडचणी येत आहेत काय करु कळत नाही ताई मला मार्गदर्शन करा ताई मला मुलांसाठी अडचण येत आहेत पित्तदोष आहे ताई उपाय सांगा खरंच तुमची आभारी आहे
@AshokNarwade-eh1vf6 ай бұрын
जय महालक्ष्मी माता
@pratibhashendge36116 ай бұрын
Namste tai🙏🏻 Mumbai sion Maza mulga mala olkhaycha band zala lgn kelya nantar 4 mahinyani Mi kay karu? Tai khup asha ne mi tumchakde prashan vichartey🙏🏻
@spgroupshitalpatil20106 ай бұрын
धन्यवाद ताई 😊
@shankarpahilwan42717 ай бұрын
Fhodalele narle tyache kay. करायचे. Nantar
@irayyahiremath3480Ай бұрын
ಇದು ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿ
@sarjeraokambale844310 күн бұрын
Konta gava patta sanga
@shooterakmgamingyt1461Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 येडामाय अंबाबाई लखाबाई नावानं चांगभलं
@mayuriakhade5545 ай бұрын
जय माता दी
@jagrutisawant45594 ай бұрын
ताई तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलेत जर तुम्ही मनातल्या मनात एखादी मंत्रसाधना सांगितली तर गुप्त शत्रू चे चुकीचे प्रयोग त्या शत्रू कडे परत जातील शत्रू परत त्रास देणार नाही
@foodyblogr8 күн бұрын
ताई नमस्ते आहो ताई माझा नवरा नवीन कामाला लागले आहे पण सारखा गडीहून पडतो आणि आजारी पडतो
@TanuPunekar7 күн бұрын
@@foodyblogr गादी वर यावे
@shradhachakre52366 ай бұрын
Tai mi dipreshn madhi pn ahe mla zop yet nhi shnt tai plz prathna karshil tai maze nav jayeshri ahe tai 🙏🙏🙏
@ashwinipathare48656 ай бұрын
जय जगदंबा
@shashikantshingare90876 ай бұрын
सर्व ना तूमचच्यसारखे गूरू मिळावेत ताई
@sangitapatil5937Ай бұрын
जय जगदंबा माता मीं संगीता विनायक खाडे माझ्या जीवनाथ खुप अडचणीआहे
ताई अगदी बरोबर आहे चांगल्या साठी तुम्ही जे काय करता ते करा . वाईटाचे वाईट च होत
@sangeetajadhavmaya31917 ай бұрын
काळुबाई चा नावाने चांगभले
@vijayshringarpure36146 ай бұрын
अर्ध्याहळकुंडाने पिवळे झाले आहे!
@TanuPunekar6 ай бұрын
धन्यवाद
@pramodjag1656 ай бұрын
😂😂
@TanuPunekar6 ай бұрын
हो झाले बाबा कारण तुमचा सारखे लोक आमचा सारख्या तृतीयपंथी लोकांना पुढे जाऊन देत नाहीत. धन्यवाद...
@namdevgaikwad43156 ай бұрын
🙏🙏🙏
@uniquehairstudiopune.28994 ай бұрын
ताई आज होळी दिवशी हा तुमचा हळद नारळ ची ऊतारा दारावची पूजा केलीये मी ताई नमस्कार जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ताई पाय लागू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@RajAdamkarLohar2 ай бұрын
Upasnechi
@d.s.pkitchen87135 ай бұрын
Mast Nice ताई मला काहीच घरी काम ऐत नाही शिलाई मशिनवर बेबी केलं पापड ओडर पार्लर च काही कस्टमर ऐकतच नाहीत काय करू आणि माझी आणि माझ्या मिस्टर चे तब्येत खराब झाले काय करू
@hemalatatalashilkar470510 күн бұрын
Tai mazhyakadhe aai kalubaiche vare ahe mala pornima Ani amavasya tras hoto
@TanuPunekar10 күн бұрын
@@hemalatatalashilkar4705 गादी वर यावे
@rupali.....64657 ай бұрын
Jai jagdhamb mai
@Allvideosare907 ай бұрын
फोन नंबर पाठवा
@rupali.....64653 ай бұрын
@@Allvideosare90konacha no pahije
@bhagatkishor65343 ай бұрын
Jay Jagdamba namo aadesh khubchand mahiti Delhi Tai Jay Jagdamba namo aadesh
@aabasopatil70047 ай бұрын
जय जगदंब ताई 🙏🙏
@umarasal56007 ай бұрын
जय जगदंबे ताई
@abhishekdarwatkar27567 ай бұрын
जय जगदंब ✨🙏
@TanuPunekar7 ай бұрын
लाडक्या मुलाला जय जगदंब बाळा
@sundeepgholap93985 ай бұрын
🙏🌷
@ashokkale84883 ай бұрын
ताई भानामती वर ऊपाय सांगा बर भानामती बंद करून टाका