Рет қаралды 2,954
हळदीवर प्रक्रिया करून मिळवा दुप्पट उत्पन्न | Termeric Udyog | Money In Business | Sarang TV 24
दत्तू धोत्रे (रा. खिर्डी, ता. खुलताबाद) हे भाजीपाला व्यवसाय करत होते. पुढे त्यांनी हळदीच्या पावडरची विक्री सुरू केली. 2012 मध्ये सुरू केलेल्या हळद प्रोसेसिंग उद्योगाने आज चांगलेच बाळसे धरलेय. हळद प्रक्रिया केल्यास पावडर जास्त दिवस टिकते. दत्तू धोत्रे आता चांगला नफा कमावत असून, त्यांनी दीडशे शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्याचे ध्येय बाळगले आहे. दोन लाख गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू झाला. आता 18 ते 20 लाख रुपये गुंतवणूक करून मोठा उद्योग उभारण्याची तयारी दत्तू धोत्रे यांनी केली आहे.
#haladpowderudyog
#termericprocessing
#marathiudyog
#dattudhotre
#sarangtv24