ओ शेठ, bjp फुटली तर रडायचं नाही.. अमोल कोल्हे लोकसभेत तुफान कडाडले Amol Kolhe Loksabha Speech l Modi

  Рет қаралды 305,534

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

27 күн бұрын

ओ शेठ, bjp फुटली तर रडायचं नाही.. अमोल कोल्हे लोकसभेत तुफान कडाडले Amol Kolhe Loksabha Speech l Modi
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आपल्या तडफदार भाषणाने मोदी, अजितदादांची हवा टाईट केली. शरद पवार यांना रोज ओरडून सांगावं लागतं नाही की माझा पक्ष ओरिजनल आहे असं म्हणतं amol kolhe यांनी भाषणाला सुरूवात करत सुनील तटकरे यांना चिमटा काढला. तर नरेंद्र मोदींना ईडी, सीबीआय ची मदत घेऊन नेते चोरावे लागतात तेव्हा कुठं रडत रडत भाजपचे महाराष्ट्रात ९ खासदार निवडून आले.
#AmolKolhe #Loksabha #Modi #ajitpawar #MarathiNews #NCP #monsoonsession #लोकसभा #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानपरिषद #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Loksabha Monsoon Session 2024
2) Amol Kolhe Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) NCP Sharad Pawar
5) Ajit Pawar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 457
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 25 күн бұрын
अमोल कोल्हे सर तुमच्या दमदार भाषणामुळे महाराष्ट्राची शान अजून वाढली आहे.
@NilkantKolkar
@NilkantKolkar 23 күн бұрын
❤❤
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 25 күн бұрын
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही. अमोल कोल्हे ❤❤🎉 आज तो राहुल गांधी/उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांनी सभागृहात भाजप ची झोप उडवून दिली.
@tanajiraomane663
@tanajiraomane663 25 күн бұрын
वाह. अमोल कोल्हे साहेब शरद पवारांच्या शब्दाला मान उंचावली!!!!!!!!!!!!
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 25 күн бұрын
अमोल कोल्हे साहेब झिंदाबाद हा महाराष्ट्राचा अभिमान
@shankarlokhande8501
@shankarlokhande8501 25 күн бұрын
खासदार श्री अमोलजी कोल्हे साहेब आम्हा महाराष्ट्रीयन जनतेला आपला सार्थ अभिमान आहे
@sudhirsampatwarbhuvan4087
@sudhirsampatwarbhuvan4087 25 күн бұрын
असेच अभ्यासू सांसद जनतेने निवडले पाहिजे...जात,पात पक्ष न पाहाता
@ashishgawande6363
@ashishgawande6363 22 күн бұрын
Yes, Ashech khasdar nivdun dilya baddal Dhanywad matdar sanghatil jantecha.
@dr.bhangre6902
@dr.bhangre6902 22 күн бұрын
सुंदर
@samadhanpatil8933
@samadhanpatil8933 25 күн бұрын
खासदार असावा तर असा.....डॉ अमोल कोल्हे साहेब महाराष्ट्राला आपला अभिमान आहे.
@jsmore68
@jsmore68 25 күн бұрын
खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब, आपण लोकसभेत महाराष्ट्रातीलअत्यंत ज्वलंत प्रश्न खूपच प्रभावीपणे मांडले आणि भाजपच्या दुटप्पीपणा बद्दल धुलाई कली त्यासाठी आपले धन्यवाद!
@bhagwantrupnawar1917
@bhagwantrupnawar1917 25 күн бұрын
लय भारी, महाराष्ट्राची ओळख, अमोल कोल्हे साहेब, मानाचा मुजरा आपल्या निवेदनास,
@vinodrathod1549
@vinodrathod1549 25 күн бұрын
डॉ.अमोल कोल्हे चे शेतकऱ्यांविषयी संसदेतील प्रभावी भाषण. विरोधी पक्ष सक्षम असल्यामुळे आता याची दखल सरकारला घ्यावीच लागेल.
@ganeshmahajan4381
@ganeshmahajan4381 25 күн бұрын
अप्रतिम डॉक्टर साहेब तुम्हाला सलाम आहे
@choramaleamol
@choramaleamol 25 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mhavikas आघाडी विजयी भव
@madhavdarade1778
@madhavdarade1778 25 күн бұрын
शिवसेना व राष्ट्रवादीला नक्कली म्हणणा-याना ही चपराक फार चांगली वाटली. निर्लज्जम सदा सुखम.
@KishorKhare-f3m
@KishorKhare-f3m 25 күн бұрын
साहेब,आपल्याला सलाम,आशा,लोक प्रतिनिधी ची राज्याला व देशाला अत्यंत गरज आहे
@pralhadmane5438
@pralhadmane5438 25 күн бұрын
❤फार सुंदर, कोल्हेसाहेब गर्व वाटला. आदरणीय पवारसाहेबांची योग्य माणसे निवडण्याची कला. खरच तर तुमच्या जोडीला आमच्या सातारचे धन्या वाघ आदरणीय शशिकांत शिंदे पाहिजे होते.
@sahebraopatil1427
@sahebraopatil1427 25 күн бұрын
जय महाराष्ट्र, जय शिवराय अमोलजी आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो, आपण ओघवत्या व प्रभावी भाषाशैलीत जनतेचे व देशाचे ज्वलंत प्रश्न संसदेत मांडून एक जागृत सजग खासदार कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण ईतर खासदारांना ही घालून देता , तसेच साहेबांनी आपल्यावर जो विश्वास द्विगुणित करता , त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन .👏👏
@prakashpatil6919
@prakashpatil6919 25 күн бұрын
अमोल कोल्हे सर खरंच खूप छान वाटले खासदार म्हणून निवडून दिले आसेच महाराष्ट्राचे प्रश्न लोकसभेत मांडण्यात यावे व मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा
@prakashkale8828
@prakashkale8828 25 күн бұрын
मत वाया गेले नाही. शिरूर च्या जनतेचा अभिमान आहे की असा खासदार निवडून दिला.
@user-me7sn6hs8i
@user-me7sn6hs8i 25 күн бұрын
आदरणीय खासदार श्री अमोल कोल्हे जी साहेब आपण थोडक्यात जे विषय मांडले ते योग्य आहे , आणि असेच प्रवक्त्या भवनात असेल पाहिजे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र
@user-ws3gp7pk9h
@user-ws3gp7pk9h 25 күн бұрын
आजही महाराष्ट्र दिल्लीला अंकित करू शकतो म्हणूनच बरेच प्रांतवासी महाराष्ट्रात येऊन वसत आहेत
@vilasnimbalkar8798
@vilasnimbalkar8798 25 күн бұрын
Amol Kolhe saheb your great
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 25 күн бұрын
अमोल कोल्हे झिंदाबाद झिंन्दाबाद🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 धन्यवाद भाषणात सर्वांचा समावेश करून आंधळ्या राज्य कर्त्यांचे लक्षवेधले आपले पुर्नच्य ध्यनावाद .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@ajishete5534
@ajishete5534 25 күн бұрын
जनता जागृत झाली आहे..त्यांना नोकऱ्या पाहिजेत..सरकारी आणि खाजगी कायम नोकऱ्या पाहिजेत. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची गरज आहे... खासदार अमोल जी कोल्हे सर... निश्चित जनहितार्थ अनेक प्रश्न संसदेत मांडून जनतेस नक्की न्याय देत आहेत....❤❤
@bhimajigawade8106
@bhimajigawade8106 24 күн бұрын
आम्हाला आपला अभिमान आहे.खूपच छान मुद्दे मांडले.महाराष्ट्रातून असेच खासदार गेले पाहिजेत. जे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत.
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 25 күн бұрын
असे अभ्यासू खासदार आमदार असणे आवश्यक आहे आणि याची देशाला गरज आहे, नाहीतर पोट भरणारे जनतेच्या प्रश्नावर न बोलणारे खूप आहेत
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 25 күн бұрын
जय जय महाराष्ट्रमाझा गर्जा महाराष्ट्र माझा.कोल्हे साहेब माझ मत वाया गेले नाही.तुमचे अभिनंदन❤❤❤
@shashikantpatil9763
@shashikantpatil9763 25 күн бұрын
धन्यवाद साहेब आपण महाराष्ट्रांतील प्रश्न खूप छान मांडले आहेत.
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 25 күн бұрын
शाब्बास कोल्हे साहेब जय महाराष्ट्र
@popatraobankhele6385
@popatraobankhele6385 25 күн бұрын
आमच्या शिरूर लोकसभेचे नाव देशात आपल्या भाषणाने dr. कोल्हे गाजवत आहेत त्या बद्दल आपले अभनंदन.
@EknathDhage-iq8zf
@EknathDhage-iq8zf 25 күн бұрын
वारे पठ्या धन्यवाद महाराष्ट्राचा आवाज
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 25 күн бұрын
अमोल जी एकच नंबर यालाच म्हणतात अभ्यास
@prasadpatange2316
@prasadpatange2316 25 күн бұрын
मा.खा.डाॅ.अमोल कोल्हे आपणास अप्रतिम नमस्कार असे लोकप्रतिनिधी जे जनतेचे,शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडनारे लोकसभेवर पाठविणे आवश्यक आहे.ज्या शिरूर मतदार संघातून (महाराष्ट्र)जनतेने निवडून लोकसभेवर आपला प्रतिनिधी पाठवला त्या मतदारांचे सर्व महाराष्ट्रातील जनता आभारी आहे.त्या सर्वांना शतशः नमन
@gorakshanathhundare9897
@gorakshanathhundare9897 25 күн бұрын
खासदार कोल्हे साहेब आपन दुध व कांद्यावर आवाज उठवला या बद्दल धन्यवाद
@DINESHPADWAL-w8g
@DINESHPADWAL-w8g 25 күн бұрын
मा. अमोजी ने आज तर खरोखरच कमाल केली. अतिशय सुंदर मुद्दे असा परखड विचार मांडणारे नेते संसदेत पाठवा. यांच्या भाषणाला सलाम जय महाराष्ट्र जय शिवराय
@nitinkamat5852
@nitinkamat5852 25 күн бұрын
वाहवा अमोल कोल्हे साहेब.
@ranjanlambe535
@ranjanlambe535 25 күн бұрын
आमोल साहेब खुप छान मुद्दे मांडलेत .
@sambhajisonawane7292
@sambhajisonawane7292 25 күн бұрын
खूप खूप सुंदर अमोल कोल्हे आगे बढो महाराष्ट्र की शान बढो
@devidasrathod517
@devidasrathod517 25 күн бұрын
दमदार भाषण कोल्हे साहेब
@sunilkarmase4400
@sunilkarmase4400 25 күн бұрын
फारच सुंदर भाषण, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना धन्यवाद
@shaikhibrahim4679
@shaikhibrahim4679 25 күн бұрын
अमोल कोल्हे सर एकदम खरे बोलले, वाघा सारखे निशाना साधत सत्यावर प्रहार केलात, very nice
@prabhakarwadikar2556
@prabhakarwadikar2556 25 күн бұрын
यालाच म्हणतात महाराष्ट्राचा अभिमान अणि राष्ट्राची शान कोल्हे साहेब आपले अभिनंदन
@kisanpansare7156
@kisanpansare7156 25 күн бұрын
वारे पठ्ठ्या,खरच मराठी बाणा दाखवून दिला, नाही तर, काही बुळगे नुसते बाके वाजवत असतात,,, जय राष्ट्रवादी काँग्रेस,,,
@user-qn1tp6xu8s
@user-qn1tp6xu8s 25 күн бұрын
मा अमोल कोल्हे साहेब यांचे सुंदर भाषण व विचार
@bapuraofargade2010
@bapuraofargade2010 25 күн бұрын
डॉक्टर साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे की ,तुम्ही जनतेसाठी संसदेमध्ये संदर्भासहित जोरदार टोलेबाजी करता. जय हिंद जय महाराष्ट्र, 👍🙏
@arunmore3094
@arunmore3094 25 күн бұрын
लय भारी अमोलजी , शेतकरयांचा बुलंद आवाज.
@upendrapandit6459
@upendrapandit6459 25 күн бұрын
Jay Maharashtra vvv Good
@SanjayShinde-ur1oz
@SanjayShinde-ur1oz 25 күн бұрын
सलाम अमोल कोल्हे ❤❤❤
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 25 күн бұрын
असे नेते संसदेत पाठवले पाहिजे बोलाणारे सत्ता धारकांना घाम फुटला पाहिजे
@sarthakmehetre364
@sarthakmehetre364 25 күн бұрын
एकदम सुदंर भाषण सलाम😊
@kishormore5132
@kishormore5132 25 күн бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात सुंदर विषय मांडलात
@abaraokolhe89
@abaraokolhe89 25 күн бұрын
अमोल कोल्हे जिंदाबाद.स्पीच ऐसा होगा.बेस्ट खासदार
@user-oc7nf2ku4n
@user-oc7nf2ku4n 25 күн бұрын
माझ्या मनातले. बोलले. कोलेसाहेब एक च नंबर
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 25 күн бұрын
जयहो अमोल महाराष्ट्रातील सर्व प्रश्न मांडले.
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 23 күн бұрын
लोकप्रिय खासदार मा श्री अमोलजी कोल्हे साहेब हार्दिक अभिनंदन खूप खूप स्वागत या नेत्याला महाराष्ट्राचा कणखर स्वाभिमानी बाणा बुलंद आवाज अभ्यासू नेतृत्व आज देशाला आणि महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज आहे
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 25 күн бұрын
एक नंबर सर
@property3506
@property3506 25 күн бұрын
Amol kollhe साहेब Vary Nice Point Sarkar ला गप्प basvav लागल
@sambhajipatil770
@sambhajipatil770 25 күн бұрын
आता विरोधकांनी सांगावे की कोल्हे साहेब अभिनेता आहे की नेता है सॅल्यूट कोल्हे साहेब
@user-nw4ss2ij1q
@user-nw4ss2ij1q 25 күн бұрын
धन्यवाद अमोलजी
@RahulPatil-hw8nn
@RahulPatil-hw8nn 25 күн бұрын
कोल्हे साहेब अतिशय चांगला मुद्दा मांडला दुध दर महाराष्ट्रात कमी आहेत तसेच आरक्षण चा प्रश्न मांडला बरे झाले आवाज उठवा शेतकरयांना आधार द्या
@bharatbhalerao7386
@bharatbhalerao7386 25 күн бұрын
Khup bhari, abhiman vatato, great. Namaskar saheb.
@mit368
@mit368 25 күн бұрын
Hattsoff Kolhe saheb❤
@asaramnalaghe3903
@asaramnalaghe3903 25 күн бұрын
जयहो अमोलजी👌👌👌👌
@shashikantgadge9855
@shashikantgadge9855 25 күн бұрын
एकच नंबर
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 25 күн бұрын
हा व्हिडिओ सर्वांनी जरूर पाहावा. खासकरून अंद्भक्तागण जरूर पाहावा. धन्यवाद. जी व्यक्ती अभ्यासू आणि हुशार असते तिला लोकसभेमध्ये जास्त बोलू दिले जात नाही.
@sadashivkadam8804
@sadashivkadam8804 24 күн бұрын
❤वाह वाह क्या बात है अमोल भाई! ज्या लोकांनी आपणास निवडले त्यांची विश्वास सार्थक झाल्यासारखे झाले ! सार्थक
@ameystories
@ameystories 25 күн бұрын
ओमराजे व अमोल जी, जबरदस्त
@jagdishgaikwad7064
@jagdishgaikwad7064 25 күн бұрын
खरच सुंदर भाषण
@gulabbarbade9255
@gulabbarbade9255 25 күн бұрын
जय शिवनेरी!!!
@pandurangbelkunde1875
@pandurangbelkunde1875 25 күн бұрын
Very Very nice अमोलजी.
@manoharbaikar442
@manoharbaikar442 24 күн бұрын
एक नंबर साहेब. जय महाराष्ट्र 🚩🚩
@vilaskadge5495
@vilaskadge5495 24 күн бұрын
सलाम अमोल तुम्ही खरंच अमोल आहात. असेच सर्व खासदार होतील तेव्हा देशातील लज्जास्पद गोष्टी संपून भारत सुद्धा अमोल होईल जय महाराष्ट्र
@rajanikantkatekar515
@rajanikantkatekar515 25 күн бұрын
Nice sir Keep it up
@vivekmorekar5735
@vivekmorekar5735 24 күн бұрын
जबरदस्त अमोल कोल्हे.पुन्हा तुझा आवाज लोकसभेत गुंजला आणि यापुढेही अनेक वर्ष गुंजत राहो.
@VijayPawar-vk3em
@VijayPawar-vk3em 24 күн бұрын
माननीय खासदार अमोल कोल्हे साहेब लाख लाख धन्यवाद एक बुलंद आवाज आणि खरा लोकप्रतिनिधी जो जनतेचे प्रश्न प्रखरपणे लोकसभेत मांडतो जो नॉन कनेक्टेड आहे खऱ्या अर्थाने लोकांचा लोकप्रतिनिधी आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद
@krishnamalkar1213
@krishnamalkar1213 24 күн бұрын
अभिनंदन साहेब
@shetenagnath
@shetenagnath 24 күн бұрын
आदरणीय खासदार श्री कोल्हे साहेब आपल्या जबरदस्त भाषणाबद्दल आपले अभिनंदन. निट मेडिकल अभ्यासक्रमाबाबत आपण सत्य सांगितले त्याबद्दल आभार. मतदार रक्षक अमोल जींना प्रणाम ❤❤❤❤❤
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 25 күн бұрын
Khare Aahe
@pawarraghunath1416
@pawarraghunath1416 24 күн бұрын
आदरणीय खासदार कोल्हे साहेब महाराष्ट्र आपले खूपच आभार मानतो आहे आपण केलेली मागणी एकदम बरोबर आहे
@vasantmarathe2460
@vasantmarathe2460 23 күн бұрын
❤🎉आमूल कोल्ले साहेब आपले भाशे ऐक्यले फार खूश जालो त्याबदल खूप खूप धनेवाद
@user-dv3kl5ms4z
@user-dv3kl5ms4z 24 күн бұрын
Well done Amol Kolhe !!!! What a speech !!!!
@karunaraut2211
@karunaraut2211 25 күн бұрын
अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद महाराष्ट्र जिंदाबाद👍👍
@vishwanathpatil1254
@vishwanathpatil1254 25 күн бұрын
महाराष्ट्राची शान अमोल कोल्हे साहेब! जय महाराष्ट्र!
@uttamgadadare7692
@uttamgadadare7692 25 күн бұрын
जबरदस्त भाषण कोल्हे साहेब अभिनंदन
@dattaawate3550
@dattaawate3550 25 күн бұрын
अमोल कोल्हे खासदार जिदाबाद शिरुर ची शान
@alkachandewar398
@alkachandewar398 23 күн бұрын
असे खासदार असावेत 🌹🌹🌹🌹🌹
@alkachandewar398
@alkachandewar398 23 күн бұрын
अभिनंदन कोल्हे साहेब पवार साहेब झिंदाबाद
@sachindharaskar6731
@sachindharaskar6731 24 күн бұрын
कोल्हे साहेब, आम्हाला तुम्हाला लोकसभेत पाठविल्याचा अभिमान आहे, व तो तुम्ही नेहमीच आपल्या वानिणे सार्थ ठरविता. जय महाराष्ट्र
@RajendraGijaye-dg3ov
@RajendraGijaye-dg3ov 25 күн бұрын
1no saheb
@sugrandipali2595
@sugrandipali2595 24 күн бұрын
अमोल कोल्हे सरांना मानाचा मुजरा 😊🙏🙏
@gorobakolhe137
@gorobakolhe137 23 күн бұрын
अप्रतिम कोल्हेसाहेब,आपली भाषा व अभ्यास प्रचंड आहे. सभागृहात सर्व सभासद मंत्रमुग्ध केलेत.सार्थ अभिमान आहे सर.
@KamalakarKangutkar
@KamalakarKangutkar 23 күн бұрын
धन्यवाद अमोल तुझ्यापाठी महाराष्ट्र पाठराखण करतोय डरो मत
@ashokgawande1529
@ashokgawande1529 25 күн бұрын
💯 बरोबर
@ShreerangShringarpure-pg6co
@ShreerangShringarpure-pg6co 25 күн бұрын
Rahul Gandhi LOP Shri Akhilesh Yadav and Shri AMOL Kolhe Salute to you all 👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
@gulabraopatil5476
@gulabraopatil5476 25 күн бұрын
Amol kolheji tum aage badho hum tumhare sath hai 🌹🌹✌️✌️💪💪
@samirshinde6282
@samirshinde6282 25 күн бұрын
मस्त साहेब
@minalvartak8095
@minalvartak8095 23 күн бұрын
खासदार असावा तो अमोल कोल्हे साहेबा सारखा सुशिक्षित व सुशिक्षित संस्कृत दर्जेदार ,आम्हा महाराष्ट्र जनतेला तुमचा अभिमान वाटतो.कारण तुमच भाषण अप्रतिम , साहेब ,तुम्हाला मनापासून सलाम .जय महाविका आघाडी .जय हिंद जय महाराष्ट्र.
@YogeshPatil-wy2vb
@YogeshPatil-wy2vb 25 күн бұрын
जय महाराष्ट्र
@user-zp9qz1gz7y
@user-zp9qz1gz7y 25 күн бұрын
Kolhe saheb .lakh lakh ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉 subhechhhhhhhha
@vilasnarkar5952
@vilasnarkar5952 25 күн бұрын
Salute to those voters, who voted for Dr. Amol Kolhe .
@AyubImde
@AyubImde 25 күн бұрын
सलाम कोल्हे साहेब
@danieltorne9920
@danieltorne9920 23 күн бұрын
ज्या महाराष्ट्र
@rajendrsonawane6992
@rajendrsonawane6992 24 күн бұрын
खरच अमोल साहेब अगदी उच्च सं भाशण आहे आपले असेच देशाचा विचार करणारे मंत्रि कडाडले पाहिजे गरज आपल्या सारख्यांचिय आहे कोल्हे साहेब सलाम आपल्याला
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 171 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 12 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 56 МЛН