अण्णा हजारेनी मनमोहनसिंग सारख्या प्रामाणिक पंतप्रधानाला बदनाम करण्याच पाप केल आहे त्या हजारेना जनता कधीही माफ करणार नाही. सत्यमेव जयते.
@bhupyavmankar5 ай бұрын
Khar aahe mitra.
@jitua3945 ай бұрын
Correct 💯
@MaziMarathi1085 ай бұрын
मनमोहन सिंग कधी पंतप्रधान होते,त्यांचे अध्यादेश युवराज फाडून टाकायचे
@bhupyavmankar5 ай бұрын
@@MaziMarathi108 पण राहुल गांधींनी देशात मोदी शहा सारखी अराजकता माजवली नव्हती. पण तुझी बुद्धी कमी आहे तुला नाही कळणार.
@gautamkamble88785 ай бұрын
सध्या किसन हजारे गांडीने खरडत चालतोय. काॅग॔रेस ला बदनाम करून पापाची फळ भोगतोय. फौजी च्या नावाला कलंक आहे हा किश्या.
@ajitbagal12565 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍 अण्णांच्या मागे 100% भाजपच होती आणि आहे
@bapupatil23445 ай бұрын
अण्णाला चांगल्या कामात दोष दिसतात.10 वर्षात अण्णाला भाजपच्या कोणत्याही योजनेत दोष दिसला नाही हेच विशेष वाटते.
@hmvchai_biscuit16775 ай бұрын
मग तो काय 90 व्य वर्षी आंदोलन करेल
@sharaddeshmukh4805 ай бұрын
अण्णा bjp चे आहेत हे सिद्ध झाले आहे.
@bapupatil23445 ай бұрын
@@sharaddeshmukh480 आपण म्हणता ते खरं असू शकतं.
@avinashyamgar39475 ай бұрын
@@hmvchai_biscuit1677rebel is everytime rebellious....not like maafiveer
@swami_smartha5 ай бұрын
@@hmvchai_biscuit1677BJP साठी अण्णा १०० वर्षी पणं आंदोलन करेल 😂😂😂
@santoshparab61915 ай бұрын
अन्ना वर कुणाचा ही विश्वास नाही आता
@dattashinde77755 ай бұрын
जरांगे आणि अण्णा यांच्यात खूप मोठा फरक आहे सर.. जरांगे यांना सर्व गुण दोषासह मराठ्यांनी स्वीकारले आहे.. असच दिसते आहे..
@RaviArankar12405 ай бұрын
जरांगेच आंदोलन एका विशीष्ट जाती समूहापुरत मर्यादीत आहे . विवादास्पद का होईना पण हजारेच आंदोलन व्यापक होत .
@3top1465 ай бұрын
@@RaviArankar1240एका जातीसाठी असल्या मुळे ते आंदोलन यशस्वी होणे शक्य नाही.
@pradeepjagdale10215 ай бұрын
अण्णा हजारे साहेब एक नंबर चे सुपारी यांनी संघाची आणि बीजेपी ची सुपारी घेतली होती हा माणूस लोक विश्वास ठेवली आता हा लोखंडाला रोडवर सापडला तर याला टिंब टिंब आणि सत्कार करतील 💯💯💯🍉🍉🍉👊👊👊👊👊👊🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@dilipmachikar99555 ай бұрын
अण्णा हजारे समाजसेवक होते पण जनतेने त्यांना देवक बनवलं पण अण्णांनी देव काढलं आणि दिल्लीचे सेवक झाले जय महाराष्ट्र
@dilipnangare5 ай бұрын
अतिशय सुंदर व योग्य विश्लेषण मराठा व शहान्या लोकांनी एकत्र येऊन भाजप प्रणित चोर गध्दार शिंदे व पवार यांना निवडणूकीत पराभूत केले पाहिजे
@madhukarmohod83775 ай бұрын
अण्णा हजारे हे समाजसेवक नाईक नव्हते आणि राहणार सुद्धा नाहीत आपण खरं वास्तव मांडलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला मनापासून सलाम
@pravindhumal36225 ай бұрын
मी सुद्धा राळेगणसिद्धी भेट दिली आहे,त्यांच्या कामाने प्रभावित झालो होतो,पण २०१४ नंतर खरी प्रतिमा समोर आली हा तर हुकुमशाही पक्षाचा एजंट निघाला हे सत्य आहे.
@abhivyakti19655 ай бұрын
👍
@siddharthawakude43465 ай бұрын
☑️👌🏻☑️👌🏻☑️ देशाला अधोगतीला नेण्यात पूरक भूमिका बजावणाऱ्यामंध्ये अण्णा हजारेंचे नाव नेहमीच घेतले जाईल.
@empiresubhyt2615 ай бұрын
चांगला सत्य बोलणारा माणूस आहे जरांगे पाटील
@digambarsarmalkar26615 ай бұрын
मनोज जरांगे आणि अण्णा हजारे आजच्या काळात जरांगे किती तरी पटीने सही आहेत आजच्या अण्णा भ्रष्टाचार चे समर्थक आहेत पण जरांगे उच्चच आहेत
@RaviArankar12405 ай бұрын
हजारे व जरांगेच्या आंदोलनाची तुलना करणे योग्य नाही .
@bokaresir9075 ай бұрын
अनाने गांधी व त्यांच्या उपोषण व तत्सम पद्धतींना फक्त वापरलं व नंतर त्यांनाच इतरांनी वापरलं.
@vaishaliwalunj94515 ай бұрын
खूप च षडयंत्र रचल गेलं ... काँग्रेस विरुद्ध ... History will be kinder to me than this contemporary media ..Dr Manmohan Singh
@qasimalisayyed79035 ай бұрын
अन्नाच्या दूटपीपणाच्या भूमिकेचा इतिहास काळ्या अक्षराने लिहला जाईल.
@alhatsunil37205 ай бұрын
खूपच चांगल्या उदाहरणासह खूप मोठा संदेश दिला सर आपण धन्यवाद.
@user-po8oi6lk2o5 ай бұрын
आन्ना हजारे हा कलियुगातील. कुंभ करणं आहे
@ravindraarde82225 ай бұрын
अण्णा भावपूर्ण श्रद्धांजलि
@rationalmarathi40275 ай бұрын
खूपच छान संदेश देणारा Video ! 👌👍💪🙏
@bharatpatil19115 ай бұрын
हो हे अगदी बरोबर आहे. कारण आण्णा साहेब सद्याच्या परिस्थितीवर काहीच बोलत नाही.
@sebastiandsouza95585 ай бұрын
अतिशय योग्य प्रकारे मांडणी 👍
@suhasthorat-ui5st5 ай бұрын
Best Analysis 🎉🎉
@dasharaththarali21875 ай бұрын
अभिनंदन पोखरकर सर ! खुपच छान एपिसोड बनविला आहात आपण ! अगदी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा एक अप्रतिम एपिसोड सादर केला आहे त्याबद्दल धन्यवाद! पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद ! जय महाराष्ट्र !
@abhivyakti19655 ай бұрын
🙏🙏🙏
@dasharaththarali21875 ай бұрын
धन्यवाद ! धन्यवाद ! असाच लोभ रहावा आणि आपल्या हातुन अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचं नव नव्या विषयाद्वारे प्रबोधन होत रहावे हिच माझी सद्भावना आहे ! नमस्कार ! जय महाराष्ट्र !
@mohansonawane10015 ай бұрын
Modi PM zale aani .aannaa swargwashi zale
@ashokgharat26455 ай бұрын
खूप छान विश्लेषण त्यासाठी दिलेली मैं आझाद हू ही skrpt उत्तम आहे आपली अभ्यास पूर्ण माहिती साठी सलाम
@subhashchavan55565 ай бұрын
Perfect analysis.
@santoshtavhare72615 ай бұрын
अण्णा आणि जरांगे पाटील यांच्यात कोणतेही साम्य नाही अण्णा हा बीजेपीचा माणूस आहे बीजेपी ही मराठा आरक्षणाविरोधात आहे
@abdulraeesshaikh99355 ай бұрын
Vaat lavli Anna ni
@babasopatil59835 ай бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@purushottamdhande94195 ай бұрын
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव "
@mpscgs59765 ай бұрын
तुमचे विश्लेषण खूप छान असतें. मागील काही दिवसांपासून मी तुम्हाला पाहत आहे. अतिशय उत्तम मांडणी, त्यासोबत मोजकेच पण समर्पक शब्द असतात. छान वाटते ऐकायला. Between the line सांगणारे आहात आपण. तुमच्या वाचनाचे संदर्भ सांगू शकाल का छान वाटेल ते मला पण वाचायला. मनापासून धन्यवाद.
@abhivyakti19655 ай бұрын
सांगतो 👍
@shreyashkhade27775 ай бұрын
खूप छान विश्लेणात्मक व्हिडिओ
@gautamalatekar9265 ай бұрын
You are right .
@sunilmore69975 ай бұрын
साहेब तुम्ही खुपच महत्त्वाचा विषय निवडला आहे. आजच्या परिस्थितीनुसार मै आझाद हूॅ या सिनेमाची आठवण समाजातील सर्वच जाती-धर्मातील लोकांना करून दिली आहात. तसेच अण्णा हजारेंबाबतचे मत ही योग्य आहे. आज या गांधीवादी व्यक्तीला सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीला मारक कारभार, ज्यांना भ्रष्ट ठरवले त्यांना सरकारत सामिल करून राज्याची मुख्य पदे दिली हे दिसत नाही. याबाबत साधे मतही मांडलेले दिसत नाही. पण तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही न घाबरता परखडपणे आपले विचार मांडत आहात.
@borkardhananjay235 ай бұрын
उत्तम विश्लेषण सर 👍🙏🎉
@sureshjagtap74925 ай бұрын
खूप छान आणि सत्य .माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद.
@bhausahebpokale935 ай бұрын
आण्णा संघाचा माणूस होता, जितका मोठा झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने खाली आला, 😢 कमैट मध्ये वाचले तर सर्वात जास्त टिका टिपणी टिंगल टवाळी आण्णा च्या वाट्याला आला
@raghurammaski11765 ай бұрын
Chan vishleshan saheb jai maharashtra 💯✅️🙏🙏
@sambhajirawade12005 ай бұрын
बरोबर साहेब आत्ताच्या राजकारण्यांना लागू पडतो खोटं बोला रिटर्न बोला जय महाराष्ट्र साहेब
@ganeshshejul55635 ай бұрын
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@Bharat.22345 ай бұрын
आता काय झाले कूठे आहेत अन्ना हे Rss चे एजेंट आहेत
@user-xm1kg2uq6g5 ай бұрын
खूप छान संदेश दे video 👍👍👍👍
@MahendraYadav-dr2cp5 ай бұрын
Saheb satik vishaleshan 🙏
@parkashgala23365 ай бұрын
अति ची गति नसते।। जय महाराष्ट्र।।।
@user-ci2wn3ku5b5 ай бұрын
एकदम खरं आहे साहेब आम्ही सुद्धा तो पिक्चर बघितलेला आहे अमिताभ तीच परिस्थिती आता होत आहे
@kuldipsatpute25874 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@shabbirbujaruk88475 ай бұрын
Very nicely explained Democracy must be protected
@user-vy1st2ek8o4 ай бұрын
खूपच छान वास्तव दाखवणारा सीन आहे.
@amolhire15455 ай бұрын
सही पकडे हो भैया
@SanjayNaik-wy9op5 ай бұрын
एकदम भारी साहेब
@PritishA825 ай бұрын
Awesome ❤ Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨
@abhivyakti19655 ай бұрын
Thank you so much
@sitaramgore65 ай бұрын
तुमच्या कामाला सलाम सर
@kamalakarmoray405 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@nandkishorwalke5 ай бұрын
संघर्षयोध्दा! !! हा पण चित्रपट लवकरच येत आहे
@rameshshinde19385 ай бұрын
Great पत्रकारिता सर
@manishvegda68515 ай бұрын
Saras article sirji. Ya Banavati Andolan karayala Aanna Ni B. J. P. Aani tyachi Nalayak Sarkar la Pudhe aiayla Rasta dakhvala. Aani Swatachi Gandhi manun khoti Aani Banavati Bhumika taiyar karayala Natak kela Aani ya lokala Satta madhe aanale. Ya 10 Varsha Pasun Anna Hazzare zoppale aahe. Laz aiyala Paije. Desa la Nalayak loka kade Satta madhe aanale. Aaise Dhongi Baba la Changala Dhada sikvala Paije. Aani Janta ni Virodh karayala paije. Namaste sirji. Jai Maharashtra.
@surekhaakolkar74655 ай бұрын
Barobar
@vilasjadhav97835 ай бұрын
Abhivyakti jiti rahe ❤
@Balchandkale6095 ай бұрын
माननीय श्री जरागेपाटिल आणि समाज सेवा अन्ना हजारे एकत्र येऊन सर्व समाज मराठा आरक्षणावर चर्चा करून मराठा बांधवांना न्याय मिळल सकल मराठा बांधवांना च्या वतीने जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी
@Ibrahim-ph4jn5 ай бұрын
मोदी ने जरांगे व हजारे साठी रामाला जिंवत करून मंदिरा मधे बसवल आहे म्हणून आता कुढल्या ही आंदोलनाची गरज नाही
@kishordeshmukh4885 ай бұрын
मै आझाद हु,चा नमुना खुपच छान आहे,, खरोखरच सत्य परेछान होता हैपरेशान, नही सत्यवान मेल्या नंतर या म्हणीचा काय उपयोग, सत्यमेव जयते, जयते जयते सत्यमेव जयते याचा अर्थ काय समजावा,हे न कलण्या सारखे आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत माता, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय मराठी भाषा, जयजयकार गर्जा जयजयकार।
@shashikantkavitkar16535 ай бұрын
जय महाराष्ट्र 🎉🎉❤❤🚩🚩🙏🙏
@tukarammagar695 ай бұрын
सर, अन्नांना त्यांनी वापरून घेतलं याचा अर्थ अन्ना "निर्बुद्ध, अविवेकी" होते असे कसे म्हणता येईल ❓ हे असे अन्ना, आमटे, अभय बंग, सपकाळ, बेदी, वगैरे वगैरे, लोकांना उभे करून सामाजिक कर्याच्या माध्यमातून त्यांच्या मागे दिव्यत्वाची लोकप्रसिद्धी उभी करून त्यांच्या संस्थेला /टृस्टला अद्भूत बनवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धाक लोकांच्या मनात निर्माण करुन असा भास निर्माण करायचा की ते म्हणजे सत्य आणि ते करतात ते अंतिम सत्य व ते बोलतील ते खरे असे वातावरण तयार करून "त्यांना" लोकपाल बनवणण्याचा घाट घालून भाजपच्या हो मध्ये हो मिसळून असंवैधानिक गोष्टी साठी वापर हा त्यांच्या उभारण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला असतो!!! ते साधे भोळे नसतात ते त्यांनी बनवलेले असतात लोकांना बनवण्यासाठी अर्थात मुर्ख!!!!
@laxmiswami21075 ай бұрын
खर बोलल की झोंबत.
@santoshtayshete76335 ай бұрын
अण्णा हजारे भाजप समर्थक आहेत
@ishwarbarsagade44755 ай бұрын
ज्येष्ठ BJP सेवक अण्णा हजारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🐕🐕🐕🐕🐕 कही का.
@sharadpatwa41915 ай бұрын
एकदम संयुक्तिक चित्रपट योग्य समयी तुम्हाला आठवला. माझा पण "मैं आज़ाद हूं" हा अतिशय आवडता चित्रपट.
@rahulyetale94945 ай бұрын
बरोबर बोलात्त आपण विचार करण्या सारखे🙏 sir
@rosyjohn70195 ай бұрын
Khara bollat pun Azad kaid jjalela aahe swatachah dialogue madha Ravindra sir.Mary John
@vickyparab1805 ай бұрын
मला वाटलं अण्णा गेले वर हेलिकाॕप्टरमध्ये.पण आज कळलं ते तोंडात रताळं घेउन बसलेले. आज त्यांना भावपूर्ण
@sitaramgore65 ай бұрын
उत्तम विश्लेषण केले सर तुम्ही
@abhivyakti19655 ай бұрын
धन्यवाद
@sureshjagtap74925 ай бұрын
हो सर हा चित्रपट मी पाहिलाय.तुम्ही म्हणताय ते आगदी बरोबर आहे. धन्यवाद.
@sudeshgaikwad15165 ай бұрын
Great work sir EVM hatao bhesha bachao.❤
@twinklegajarmal86025 ай бұрын
Sir ,he is only work for R. S.S. means B . J. P , salute sir
@karalebhausaheb4814 ай бұрын
Jai Ho Veri veri Good Azad Jai Amitabh Bachchan Ji Veri veri Good fhilim 🙏🙏
@sandeeppandit64855 ай бұрын
श्री. गिरीश कुबेर यांनी २०१४ पहिल्या दिवशी राळेगण शिंदी म्हटले होते व ते तंतोतंत खरे आहे.
@anilnikam63095 ай бұрын
अण्णा बीजेपी एजंट होते हे 100% खर आहे
@ravindrajadhav18955 ай бұрын
Salute Sir 🙏
@sandipthakur15805 ай бұрын
सर नमस्कार!मै आझाद हू ह्या पिक्चर चा संदर्भ दिला. खूप छान ह्या पिक्चर चं शूटिंग आमच्या शेजारच्या शेवे गावात झाली होती पूर्ण दिवस अमिताभ, शभाना आजमी तेथे होत्या. त्याच ग्राऊंड वर सोमवारी ४ तारखेला उद्धव ठाकरेनचीं जनसंवाद जाहीर सभा होतोय.
@sanjeevsaid30265 ай бұрын
video चा एन्ड अगदी छान केलात.
@mdwajeed62845 ай бұрын
Very very good news sir
@rohidasgadhave59135 ай бұрын
अण्णा हजारे है भ्रमीष्ट मानूस महाराष्ट्राचे भयंकर नुकसान करून आता लपून बसला आहे
@shripawar56495 ай бұрын
बरोबर आहें साहेब या एका ब्रमिश्ष्ट आण्ण्यया मुळे आख्या देशाची वाट लागली हो
@narendra36715 ай бұрын
त्यांनी आदर्श गाव निर्माण केले तुम्ही फक्त वायफळ चर्चा करत आहात
@user-vz7wh3rs8k5 ай бұрын
Absolutely right Sir
@achyutraocheke37635 ай бұрын
अगदी सत्य परिस्थिती आहे आण्णा पण बिजीपी भक निघाले
@jamilshikalgar91795 ай бұрын
Anna is the two gujjus Gujarat gujaratis agent of Maharashtra
@user-sq4jx7yr6s4 ай бұрын
Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽
@latakatore91145 ай бұрын
मी नक्की बगते
@sanjaybhagat89025 ай бұрын
Jay videan. Atal ji
@kiranmankarmankar87105 ай бұрын
मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण
@JS-lt4pq5 ай бұрын
Sopt अण्णा निघाला
@chandrashekharwajage31985 ай бұрын
आण्णा हजारे म्हणजे एक नंबरचा हेकट माणुस
@rajeshtambe21575 ай бұрын
आण्णा हजारे आणि जरांगे पाटील 👍👌👍👍
@vivekranadive23885 ай бұрын
Absolutely true 💯💯 Main Azaad Hoon.... timeless classic is more than relevant in today's times... No doubt. 🎯🎯 I admire your way of putting the facts in such a perspective that no one can deny. 👍👍 जय महाराष्ट्र जय हिंद
@abhivyakti19655 ай бұрын
🙏
@nitinpawar58425 ай бұрын
Aana hajare ha rss che pillu ahe ani jarange imandar ahe siddh jhale❤❤
@rajanpawar85625 ай бұрын
आण्णा आंदोलनानंतर लोकांचा आंदोलकांवरचा विश्वास उडाला आहे
@jaysingayare84915 ай бұрын
लोकपाल विधेयक साठी आंदोलन हेच मुळी आर एस एस पुरस्कृत संविधान विरोधी होते.
@user-mx3ue3ng7o5 ай бұрын
आण्णा हजारे हे भक्त प्रल्हादाचे आवतार आहेत ज्यानी गुलामगिरी वाचली असेल त्याना समझेल
@nsjbspc5 ай бұрын
Fact 👍 Sir🙏
@avinashshinde34705 ай бұрын
नमस्कार मी ऐक मतदार आपली माडणी खूप सुंदर मनाला भावते आता मतदार जगा झाला आहे मतदाराला कळले हे नेते उदा छगन भुजबळ सारखे ज्याला मतदारांनी महाराष्ट्र चां दादा केलातो अजित या मुळे लोकांनी आपली किंमत परत मिळेल या वर भर धावा असे लिखाण करावे आणि ते आपण करू शकता आपले बोल श्रवणीय असतात अशीच जन च ळ व ळ सुरू ठवण्याचा प्रयत्न करा मी मतदार