Рет қаралды 1,246
आजही आर माधवन आणि दीया मिर्झा यांचा रहना है तेरे दिल में लाखो तरुणांच्या मनातील चित्रपट आहे. आपल्या मुंबईच्या या पोराचं कोल्हापूरशी खास कनेक्श आहे, शिवाय तो कोल्हापूरच्या मिसळच्या तर प्रेमातच आहे..त्याला जगात कुठंही गेलं तरी फक्त आणि फक्त कोल्हापूरची मिसळच का आवडते..एका मुलाखतीमध्ये आर माधवन याने त्याच्या कोल्हापूरी मिसळ प्रेमाबद्दल सांगितलं होतं. याबद्दलच आपण जाणून घेणार आहे..
#kolhapur #rmadhvan #rmadhavan
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com