No video

सिमला मिरची चे औषधी गुण|capsicum benefits

  Рет қаралды 13,489

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Ай бұрын

सिमला मिरची चे औषधी गुण|capsicum benefits
#सिमलामिरचीचेऔषधीगुण
#capsicumbenefits
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 96
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 Ай бұрын
आता मी पण वापरेन मेथी,सिमलामिरची! ज्ञान,मनोरंजन,आत्मविश्वास,हौस व आनंद यांचे कंप्लीट पॅकेज आहात!धन्यवाद!!!
@aditikarlekar2414
@aditikarlekar2414 Ай бұрын
खूप छान माहिती,माझी nuropathy ची सूरवात झाली आहे,तर आहारात काय खावे,आणि काय खाऊ नये,है सांगता का
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 26 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती सिमला मिरची विषयी दिलीत तुम्ही मॅडम. धन्यवाद मॅडम
@alkapatil6375
@alkapatil6375 Ай бұрын
छान माहिती दिली अनघा ताई मी. नेहमी बिया काढते जुनी लोक म्हणतात मुतखड्या छान त्रास होतो हे कितपत खरं आहे इथून. पुढे काढणार नाही 🙏
@sureshshinde104
@sureshshinde104 Ай бұрын
सिमला मिरची आम्हाला आवडते छान लागते पण तिचे औषधी गुणधर्म आज माहीत पडले धन्यवाद ताई 🙏
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Ай бұрын
खूप छांन माहीती दिली धनवाद
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 Ай бұрын
Very nice shimala mirchi mahiti
@pradnyajoshi3215
@pradnyajoshi3215 Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती सिमला मिर्चीचे इतके औषधी गुणधर्म आहेत हे तुमच्यामुळे माहिती झाले धन्यवाद
@paragkanitkar961
@paragkanitkar961 Ай бұрын
Useful information madam
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Ай бұрын
Khup chan माहिती ❤🎉
@meghashinde2457
@meghashinde2457 Ай бұрын
गावठी सिमला भाजी दाण्याचं कूट घालून किंवा बेसनपीठ पेरून मस्त लागते.गावठी सिमला या छोट्या असतात.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
खुप चांगले सांगितले मिरचीचेगुण
@mangaladhupkar8544
@mangaladhupkar8544 Ай бұрын
Khup chhan mahiti dili madam tumhy... Tumchi sangnyachi paddhat khup mast aahe... Very nice 👌👌
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, अनघा ताई तुम्ही ढब्बु मिरची बध्दल छान माहिती सांगितलीत, मलाही खुप आवडते!
@pravinapurekar1376
@pravinapurekar1376 Ай бұрын
सेम मीपण असाच ढब्बू मिरचीचा वापर करते.उरलेल्या भाताला फोडणी देताना पण मी ढब्बू वापरते.आणि भाजी तर छान होतेच पण भजी सुद्धा खूप छान लागते.आणि रात्रीच्या जेवणात खाल्लीतर पोटही चांगलं साफ होतं.❤
@aparnakhare7322
@aparnakhare7322 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आज
@anitaraval1660
@anitaraval1660 Ай бұрын
उपयुक्त माहिती
@janhavighanekar2088
@janhavighanekar2088 Ай бұрын
Khupch useful information Mam . Simla mirchi amchakade pan saglyana avadate. ❤
@nandinitembe4696
@nandinitembe4696 Ай бұрын
Aajcha vlog chan hota...healthy tip
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha Ай бұрын
ढबू मिरचीत vit C भरपूर मात्रेत असते..अगदी बरोबर. तुम्हाला वा येथे कोणाला मिरचीचे लोणचे आवडत असल्यास त्यात हिरव्या मिरची ऐवजी ढबू मिरची वापरून पहा. जास्त चविष्ट होते व तिखट ही नाही फार. चव व आरोग्य पूर्ण दोन्ही!
@SD-ws2tp
@SD-ws2tp Ай бұрын
Manjaramule gharat pali kami astat Chaan video
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
सर्वजण friends आहेत आमच्याकडे
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 Ай бұрын
Thanks for informative video
@shreyaphansekar7814
@shreyaphansekar7814 Ай бұрын
Khup chan mahiti deta madam
@sowmitraamberkar9214
@sowmitraamberkar9214 Ай бұрын
Khup chhan mahiti sangitali tai.👍
@bharatilad6818
@bharatilad6818 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन 🙏👌👌
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Ай бұрын
ढोबळी मिरची छान माहिती सांगितलीत ढोबळी,कोबी, फ्लॉवर या भाज्या प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत कारण या भाज्या पाण्यापेक्षा औषध फवारूनच वाढवतात.
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Ай бұрын
डॉ ताईसाहेब बरोबर खुप छान थोड सर्व टाकायचे थंडीमध्ये मेथी खुप सुंदर येते सावलीत वाळवून ठेवते प्रतेक भाजीत थोडी टाकते भाजी बटाटा भाजी पिठल खुप छान होत मेथी वास येतो कोथिंबीर सपली मेथी डोस्यात घालायची सिमला मिर्ची आवडते खुप छान माहिती दिली
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
मेथीची भाजी बारा महिने ताजी मिळते...
@prakashdhase9342
@prakashdhase9342 Ай бұрын
खूप छान माहिती 👌👌
@prabhadhandore5427
@prabhadhandore5427 Ай бұрын
वा!!छान माहिती
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Ай бұрын
मी पण बिया काढतह नाही .ताई खूब चागंली माहिती 🙏
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Ай бұрын
मंगळसुत्र छानच आहे डिझाईन दाखवा
@manishabal6392
@manishabal6392 Ай бұрын
Thanks. Tumchi Manimau Kay khate mi vicharle hote tyache utter mala tumhi dilet. Khup Ananda zala. Mala manjaranvishayi khup Prem ahe. 😊😊😊😊
@madhurisane4763
@madhurisane4763 Ай бұрын
Amchya society madhe khup manjri zalyat yeun gheun jal ka? Darapudhe ghan kartat vaitagloy
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
😂
@Chandrabhaga308
@Chandrabhaga308 Ай бұрын
Madam amachya shetat aahet khup chemical favarani asate. Sharirala ghatk aahe
@smitameshram2466
@smitameshram2466 Ай бұрын
It is very important information 🎉😢
@sonaliupadhye813
@sonaliupadhye813 Ай бұрын
Superb video ❤❤
@ManishaBagul-jg1rk
@ManishaBagul-jg1rk Ай бұрын
Tomato chya biya khallyani kidney stone hoto ka mam
@VeenaDeshpande-co9hj
@VeenaDeshpande-co9hj Ай бұрын
नमस्कार मॅडम, मी अस ऐकलं आहे की बिया असलेल्या भाज्या रोजच्या वापरात दररोज घेऊ नये. महिन्यातून दोन किंवा जास्तीत जास्त ३वेळा असाव्यात... Eg टोमॅटो सिमला मिरची.. हे कितपत खर आहे.. यावर तुमचं मत सांगाल का..
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Ай бұрын
Mam dobli mirchi chi mi bhajji banavtey aani mala acidity hotey ti khalyanantr mahnun mi jasti nahi khat kadhitari aantey
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Ай бұрын
मला ही सिमला मिरची खुप आवडते हो पण घरात कोणाला आवडतच नाही. टोमॅटो विषयावर माहिती द्या .किती खावे बिया खावे का?
@user-cx9er4mh1i
@user-cx9er4mh1i Ай бұрын
आमची मांजर फक्त मासे खाते..दूध तिला आवडत नाही आणि पोटात दुखले की दुर्वा खाते 😊
@vandanaabhade8885
@vandanaabhade8885 Ай бұрын
आयुर्वेदाची माहिती आहे तिला
@user-cx9er4mh1i
@user-cx9er4mh1i Ай бұрын
@@vandanaabhade8885 हो खरच.. तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता तिला 😊
@kavitazagade126
@kavitazagade126 27 күн бұрын
मला स्वतःला ढबू मिरची खूप आवडते.
@aparnas5823
@aparnas5823 Ай бұрын
Hmm म्हणूनच तुम्ही तरुण दिसता मॅडम ,,,खूप छान आहे व्हिडिओ ,,मी पण हे आता आचरणात आणणार ,,मला पण आवडते ढब्बू मिरचीची भाजी ,,पण पीठ पेरून ची भाजी घरातल्यांना आवडत नाही मग केली जात नाही ,,माझी आई सुद्धा ढब्बू मिरचीचे बिया काढत नव्हती ,,,माझ्या डब्यातील भाजी बघून असेच काही जण म्हणायचे ,,तुम्ही बिया कशा काय काढत नाहीत ,,,काही काही जण म्हणतात बिया नाही काढल्या की किडनी स्टोन होतात,,,,,(इतके काही चुकीचे विचार असतात लोकांचे ,वांग्याच्या बियांनी पण किडनी स्टोन होतो म्हणे जसे काही त्या बिया आतड्यातून डायरेक्ट किडनी मध्ये जाऊन स्टोन बनवायच्या कामाला लागतात 😂😂),,मला तर फारच उपयोगी आहे हा व्हिडिओ ,,, सांधे दुखी आणि वजन कमी करण्यासाठी ,,खूप खूप धन्यवाद मॅडम ,,,बिगर पीठ पेरून भाजी ची एखादी छानशी रेसिपी माहीत असेल तर सांगा मॅडम
@kalpanakarnik7384
@kalpanakarnik7384 Ай бұрын
dhabbu mirchi bhaji awadte pan daliche pitha perun bhaji khalli ki dhekar yetat
@nilimaaolaskar6767
@nilimaaolaskar6767 Ай бұрын
Dhabu mirchi kiti gunwan aahe he samjl❤❤❤
@user-id7cu9nq6x
@user-id7cu9nq6x Ай бұрын
Nice...useful mahiti
@mangalavate8060
@mangalavate8060 19 күн бұрын
संधिवात आणि मुळव्याध यात चालते का ढब्बू मिरची
@sharmaskitchen8859
@sharmaskitchen8859 Ай бұрын
Madam, dhabu mirchi khalli ki khup acidity hote, khup nahi khat, pan thodi khalli tari tyachya dhekra yetat, tar asa hou naye mhanun kahi oopay aahe ka?
@mamtachaudhari1593
@mamtachaudhari1593 Ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pranatsakhare6272
@pranatsakhare6272 Ай бұрын
Madam mala tumchay sarakhi maitrin asayala hawi hoti
@sunitasawant3754
@sunitasawant3754 Ай бұрын
Jay Gajanan
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 Ай бұрын
Kaku mi suddha biya kadhte bhaji karta na karan mag diarrhoea hotat mala.pan mahiti madt cha,aata try karon mi suddha roj khaycha ani family la khau ghalin.👌👌👌👌
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Ай бұрын
आणी पावभाजी मधे पंण लागते
@damayantiachrekar5728
@damayantiachrekar5728 Ай бұрын
Mast info dilit
@anjaliagate8557
@anjaliagate8557 Ай бұрын
मिरच्या ( ढबू , तिखट मिरच्या ) बियासकटच वापराव्या . मिरचीचा तिखटपणा त्यातच असतो . बीया मध्ये आख्खं झाड निर्माण करायची ताकद आहे . मी पोहे , उप्पीट इ. वर लिंबू पिळताना त्यातील बीसुद्धा न काढता त्या त्या पदार्थांबरोबर खाते . किंचीत कडवट लागते पण मला ती चव आवडते . मधुमेहात सफरचंदाच्या बिया खाणे जास्त चांगले असे म्हणतात मात्र मला अनुभव नाही . किडनी स्टोन झाला असल्यास टोमॅटो इ बिया खाऊ नये . अर्थात आपण मार्गदर्शन करालच. बिया सरसकट सर्वच पदार्थातील आपण खाऊ शकणार नाही पण शक्य असेल त्या तर नक्कीच खाऊ या .
@shubhangipadhye3524
@shubhangipadhye3524 Ай бұрын
Mam, लहान आकाराची सिमला मिरची female असते आणि मोठी सिमला मिरची male असते असे माझ्या वाचण्यात आले आहे 😊.
@sadhanaashokkumarmeshram3524
@sadhanaashokkumarmeshram3524 Ай бұрын
म्याडम आपल्याला मेथीची भाजी आवडत नाही कां.
@ulhaskulkarni2912
@ulhaskulkarni2912 Ай бұрын
सिमला मिरची चे एव्हढे फायदे माहीत नव्हते आता रोज आहारात वापर केला पाहिजे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
हो नक्की करून पहा
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
तब्बेत आज कशी आहे.चांगली माहीती ढब्बुमिरचीची
@MeenaPawar-cj9sy
@MeenaPawar-cj9sy Ай бұрын
Mam Kuap acidity hote
@geetak524
@geetak524 Ай бұрын
Mam daily chakar aara sar may .... iam not pregnant .... bahut tension hori Pani bhi piya to ulti hora reson
@sanjivanisawant8972
@sanjivanisawant8972 Ай бұрын
Biya ka kadhayachya tar kidney stone hoto bol tat
@vaishalijogal7302
@vaishalijogal7302 Ай бұрын
हे खरं आहे ना.
@sagarjoshi798
@sagarjoshi798 Ай бұрын
किडनी पेशंट नीट ढबू मिरची खावी का?. .
@shubhangiphand1567
@shubhangiphand1567 Ай бұрын
मलातर ढब्बू मीरचीचा त्रास होतो रात्री चमका येतात औषध आहे का
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s Ай бұрын
ढब्बू मिरची गॅसवर भाजून बारीक तुकडे करून त्यात दही मीठ साखर मिरपूड घडून छान लागते
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
भरीत
@sarojrawool6425
@sarojrawool6425 Ай бұрын
पन madam बिया ne स्टोन होतो ना mala pn सिमला मिर्च खुप अवडते पन mazya मिस्टर ना स्टोन problem होता tyamule mi biya kadhte
@kalpanakarnik7384
@kalpanakarnik7384 Ай бұрын
4:49
@purnimarangari4240
@purnimarangari4240 Ай бұрын
Good morning madam mi tumche chynal pahate on line chimla mirch magawa
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
का...दारावर येतात की भाजीवाले
@seemapatil6294
@seemapatil6294 Ай бұрын
Simla mirchi var far औषध मरतात,तेव्हा सांभाळून खा
@sunitasawant3754
@sunitasawant3754 Ай бұрын
kohala papad kute available address please
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
पुन्हा मिळाले की सांगेन
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 Ай бұрын
पण ही भाजी खाल्ली की खूप खूप जळजळ होते
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 Ай бұрын
घरी नाही आवडत कुणाला मला आवडते काय करणार गुडघे दुखी वर औषध घेतल आर्युवेदिक तर डॉ म्हणाले नका खाऊ पोहे मिरची ढबबु मिरची मटकी अस नका खाऊ आता चार महिने झाले अजून 4 महिने औषध घ्या अस बोलले वाताचा त्रास हो चित्रका सव दिल आहे पातळ औषध साबुदाणा पण खाऊ नका असे सांगितले आहे
@asharokade3649
@asharokade3649 Ай бұрын
Shimla mirchine khup acidity hote. Awadt asli tari खाता yet nahi.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
हो...
@suchitrasalunkhe9616
@suchitrasalunkhe9616 Ай бұрын
आता मग सगळेच ढब्बू मिरची खायला लागले तर महाग होईल ढब्बू मिरची 😂😅
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Ай бұрын
मिरचीत बियांमधे अळ्या बारीक कीडे नाहीत ना, हे अवश्य चेक करून मग खा.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
नसतात
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
Mumbait ushirane bhajipala yeto bhajivale rojache roj sampavat nahit manun kide asatat v fridge made te aaramat basatat tashecha rain asatana mirrchi futaki asel tar pani pan mirchit asate aamala weakly veg aanun thevavi lagate
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
@@rekhakilpady487 बरोबर आहे....
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
@@rekhakilpady487 आमच्याकडे दारावर दिवसातून चार पाच भाजीवाले येतात....ताजी भाजी
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
@@dranaghakulkarni ☺ नशीब वान आम्हाला लोकसंख्ये मुळे व नाईलाजाने घाणेरडया हवेत रहायला लागते व बरीच लोक पैसे कमवायला कामासाठी येतात सगळे महाग असते
@aparnas5823
@aparnas5823 Ай бұрын
आणि धपाटे पण करून दाखवणार होतात ना तुम्ही ,,वाट बघतेय
@veenaambekar5763
@veenaambekar5763 Ай бұрын
मिरची लगेचच मऊ पडते. त्याचा करकरीत पणा जास्त काळ टिकत नाही. या साठी काय करावे ? ती फ्रिज मध्ये ठेवावी की बाहेर ? मला गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न पडलेला आहे. आज या ढब्बू मिरची विशेष एपिसोड मध्ये याचे उत्तर तुमच्या कडून मिळेल असे वाटते. त्याचा क्रंच गेला की मजा येत नाही.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Ай бұрын
फ्रीज मध्ये ठेवते मी
@veenaambekar5763
@veenaambekar5763 Ай бұрын
@@dranaghakulkarni thank you for your prompt response
घरोघरी तेच....बिग बॉस.... मानलेली नाती
12:02
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 48 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 12 МЛН
वय झालं...काय करावं तेच कळत नाही...
8:43
happy and healthy life at home
Рет қаралды 67 М.
ओलसर निकर घातल्यामुळे.... infection
6:26
happy and healthy life at home
Рет қаралды 7 М.
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН