Haripath with Lyrics in marathi (हरिपाठ गाण्यांच्या शब्दांसह मराठी मध्ये) Haripath Abhang (हरिपाठ अभंग) Sampoorna Haripath contains music track sung by Baba Maharaj Satarkar and The actual wordings can also be seen
Пікірлер: 233
@dilipkarkare54212 ай бұрын
जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम हरिपाठ
@rahinagargoje1720 Жыл бұрын
खूप छान हरीपाठ आहे. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई 🙏
@vishwasgurav6336 Жыл бұрын
❤ very nice मन प्रसन्न करून देणारे एकमेव हरिपाठ धन्यवाद
@rupeshrewale7147Ай бұрын
खुप छान हरिपाठ आहे. सारखं ऐकवासा वाटतो. असा आवाज परत येणे नाही. जय हरी