No video

'आठवी-अ' च्या कलाकारांसह सांगलीकरांच्या रंगल्या दिलखुलास गप्पा| Aathvi-A Press Conference

  Рет қаралды 360,010

Majja

Majja

Күн бұрын

'आठवी-अ' आणि बरंच काही या कार्यक्रमा दरम्यान सांगलीकर आणि 'आठवी-अ'च्या कलाकारांमद्धे रंगल्या खास गप्पा, पाहा हा खास गप्पांचा कार्यक्रम
whatsapp.com/c...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode20 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 268
@akshaysavare9023
@akshaysavare9023 2 ай бұрын
मधुकर गावाकडल्या गावंढळ भाषत बोलतोय म्हणुन त्याची कला खुप आवडते ❤❤❤❤❤❤❤❤
@Pranay_s3110
@Pranay_s3110 2 ай бұрын
मधुकर म्हणजे विषय काळजाचा ❤❤❤
@babasahebdagale1968
@babasahebdagale1968 2 ай бұрын
आम्ही पंधरा दिवसांपुर्वी सहज मालिका बघितली.खुप आवडली दोन दिवसात सर्व भाग बघितले.21 वा भाग पण बघितला जो पर्यंत मालिका आहे.तो पर्यंत शेवटपर्यंत बघणार खुपच छान रचना,भुमिका,नैसर्गिक वातावरण, साधी माणस ,रहाणीमान खुपच छान सर्वांना पुढिल वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.
@atharvchavan519
@atharvchavan519 2 ай бұрын
1ka ratrit sampavli
@krushnakorade9042
@krushnakorade9042 2 ай бұрын
Madukar Ani Reshma khup talented aahet
@ajaybhoye2639
@ajaybhoye2639 2 ай бұрын
एक प्रियसी नसावी केवडा सारखी एक प्रियसी नसावी केवडा सारखी पण एक हक्काची मैत्रीण असावी रेश्मा सारखी प्रेम मिळणार नसून प्रेम करणारी 🤗🤗
@RakeshWagh-yw1ww
@RakeshWagh-yw1ww 2 ай бұрын
मधुकर भावा खूप छान वाटलं हे असे तुझे मनातील भावना आणि व्यक्त केल्या ❤❤❤❤
@user-rb5do5li6g
@user-rb5do5li6g 2 ай бұрын
मध्या एक नंबर ❤❤❤❤❤
@pradipwaydande7626
@pradipwaydande7626 Ай бұрын
सर सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार..💐 की तुम्ही आठवी अ ही वेब सिरीज काढली शाळा म्हटली की सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात त्यातली त्यात पहिलं प्रेम ❤ शाळेमध्ये जे दिवस घालवले आहेत मित्रांसोबत ते कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा येणार नाहीत आणि शाळेत जो आनंद आहे तो कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये नाहीये आणि शाळा बाहेरच्या जगातही नाही शाळा ती शाळाच असते हे शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळते. सर खरच मनापासून तुमचे आभार 🙏 तुम्ही शाळेतील जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या. धन्यवाद.
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 ай бұрын
मधुकर मोठ्या पडद्यावरील कलाकारा बरोबर काम करताना पहायला आवडेल
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 2 ай бұрын
Madhukar best actor ❤❤
@vaibhavkotkar3248
@vaibhavkotkar3248 2 ай бұрын
Madhukar big fan
@cretion661
@cretion661 2 ай бұрын
मी हा एपिसोड फक्त मधुकर मुळे बघतो , आणी त्याची ती भाषा खूप छान वाटते अस् वाटत की आपल्यातलच कोणी तरी या एपिसोड मध्ये आहे , अनि खूप मस्त कॉमेडी करतो ❤❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 ай бұрын
मध्या.. 🥰🥰👌
@narendratambe714
@narendratambe714 7 күн бұрын
मित्रहो, आठवी असं अतिशय सुंदर मालिका काढली सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन सर्वांनी छान अभिनय केला प्रेम तर इतकं भारी दाखवलंय लयभारी खूप लिहावसं वाटतं पण राहू दे दहावी अ लवकर घेऊन या अशीच दर्दभरी कहाणी
@patole6107
@patole6107 2 ай бұрын
मधुकर आणि रेश्मा खूप tealented ❤🎉👏👏
@aanshtivari809
@aanshtivari809 10 күн бұрын
खरं तुमी जो शो काढला तो शो खरं तर खूप आनंद पण होतय आणि दुःख पण होतय पण खरं तुमी जो शो काढला तो खूप छान आहे भावा ❤️❤️❤️👍👍👍
@roy_lyash5152
@roy_lyash5152 2 ай бұрын
मधुकर ला लवकरच टीवी शो मध्ये बघायचा आहे मराठी कॉमेडी मॅन मधुकर डॉन
@waytodestiny..2991
@waytodestiny..2991 2 ай бұрын
Reshma ❤ abhya....Bas ankhi kay nahi...tumhi khup successful nakki honar....तुमची acting Real ahe...... great job all its majja team....❤
@AniketPatil-wj7py
@AniketPatil-wj7py 2 ай бұрын
आठवी ड खूपच सुंदर आणि निसर्ग वातावरण आपण खूपच चॉईस केला आहे आणि आम्हाला बी आवडतो मी कवठेमंकाळ मधून खरसिंग गावामधून बोलतो माझं नाव आहे बाळू पान शॉप म्हणजे बाळू पाटील
@prajwal_08ff
@prajwal_08ff Ай бұрын
लय भारी आहे ❤
@Dancingqueen-2831
@Dancingqueen-2831 2 ай бұрын
आठवी हा विषय खूपच वेगळा...एक अनुभव असा की जगायची सुरुवात तिथून होते यार..थोडा समजूतदार पणा आलेला असतो न कळत मनात झालेली भावना... दंगेखोर पणा 🥺 मधुकर चा डायलॉग ही आहे की आपल्याला मोठ व्हयाच आपण त्यांच्या सारखं वागायचं ..पण त्यांच्यापेक्षा आपण एवढेच बर आहोत ना भाकरीची काळजी ना कसलं टेन्शन...आता ते दिवस हवे होते...शाळा ही मराठीच पाहिजे 🥺आणि ही वेब सिरीज सरांनी सुरू केली पण खरंच परत आठवीत नेल यार🥺🥺आणि कांबळे सरांसारखे खूप कमी लोक असतात...त्यांच्यामुळे एक वेगळं वळण लागत आयुष्याला...जस की मधुकर ला त्याच्या परिस्थितीची जाणिव आहे ...त्यातून ही त्याला कांबळे सर सांभाळून घेतात🥹🥺सरळ सांगायचं म्हणजे जे आम्ही जगलो अगदी तेच या वेब सिरीज मध्ये घडतात.... त्यामुळे मन भरत नाही.... कांबळे सर म्हणले होते की काय हरवलं आणि का हरवायला नाही पाहिजे होत हे खेळातून सांगायचं ...जो खेळ फक्त आम्ही आवडायचा म्हणून खेळायचो...पण कांबळे सरांना एवढं सांगते...आमची शाळा तर तिथं राहिली पण आम्ही हरवलो 🥺🥺य मतलबी दुनियेत जिथं निस्वार्थ मैत्री सुद्धा मतलबी निघाली आणि निस्वार्थ प्रेम सुद्धा.....हे हरवायला नाही पाहिजे होत.....खरंच केवडा सारखी प्रेयसी नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण आयुष्यात हवी 🥺😭😭........................तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 🎉आणि या वेबसिरिज ला माझा मानाचा मुजरा🙏🙏
@jgaliYt
@jgaliYt Ай бұрын
@115bhushanpatil8
@115bhushanpatil8 2 ай бұрын
दाद्या( विनीत पवार)❤…full support आहे भावा तुला अशीच प्रगती करत राहा👍🏻🤩✌️…तुझा शाळेतला मित्र…भूषण पाटील( अण्णासाहेब कल्याणी विद्यालय,सातारा)
@akshaymagade7559
@akshaymagade7559 2 ай бұрын
मधुकर talented actor आहे
@surajkharade143
@surajkharade143 Ай бұрын
एक तर्फी प्रेम हे आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात रहात😢
@jgaliYt
@jgaliYt Ай бұрын
@nileshpol8005
@nileshpol8005 Ай бұрын
स्वप्ना
@rupeshrathod7747
@rupeshrathod7747 2 ай бұрын
Reshma aani aabhya ek number jodi aahe ❤
@user-mn5qn2ze2g
@user-mn5qn2ze2g 2 ай бұрын
Khar prem tr kevadanch kela ..❤❤ Karan abhya evhada vait paristiti asili tari tyachya var mana pasun prem karate ❤❤❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 2 ай бұрын
Madya..mhanje aatavi a❤
@waytodestiny..2991
@waytodestiny..2991 2 ай бұрын
Very nice comment... perfect ❤
@MaheshMohite-fr2iy
@MaheshMohite-fr2iy 2 ай бұрын
मधुकर ला लवकरात लवकर टीव्ही शो मध्ये बघायला आवडेल
@PrasannjitKamble
@PrasannjitKamble 2 ай бұрын
नाद खुळा madhukarcaha❤
@rohan___survase_007
@rohan___survase_007 2 ай бұрын
Reshma❤
@user-xy7kh1od6c
@user-xy7kh1od6c 2 ай бұрын
Madhukar ❤
@nitinodnalwar6912
@nitinodnalwar6912 2 ай бұрын
खूप सुंदर, तुमचे विचार मांडलेत नितिन सर, 8 वी 'अ' बद्दल. सुंदर कल्पना साकारली सर्वांची..... 💯💯💯
@PrasannjitKamble
@PrasannjitKamble 2 ай бұрын
खुप छान वाटल❤ आज 8A गप्पा ऐकून
@aniljadhav5247
@aniljadhav5247 2 ай бұрын
मदुकर ग्रेट कलाकार.
@user-ks1fm7vb7i
@user-ks1fm7vb7i 2 ай бұрын
Madhukrch character forever lead madhye theva...maz tr mhnan ahe ki lovestory thodi kmi dakhava pn madhukar ha tyachya sanghrshatun success zala he nkki dakhava.. bcoz aatachya generation tyachi jast need aahe...
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 2 ай бұрын
Right 🎉
@user-ir1il5xt3u
@user-ir1il5xt3u 2 ай бұрын
दाद्या चे 1 no स्पष्टीकरण
@waytodestiny..2991
@waytodestiny..2991 2 ай бұрын
रेशमा खूप मोठी and talented, सुंदर, समजूतदार मुलगी आहे,...ती एक दिवस खुप मोठी कलाकार होईल...actores.... तिच्यामध्ये कसला पण attitude nahi...❤
@user-lx2uz1ov7d
@user-lx2uz1ov7d 2 ай бұрын
अभिजीत। रेशम। ,😘👸😍
@maheshdaphal353
@maheshdaphal353 2 ай бұрын
एकतर्फी प्रेम सगळ्यात भारी माणूस घडवत
@PrabhakarWagh-07
@PrabhakarWagh-07 2 ай бұрын
Reshma And Kevda Khup chan Acting krtay All the Best❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PrabhakarWagh-07
@PrabhakarWagh-07 2 ай бұрын
Tx
@MayurPawar-nb1zc
@MayurPawar-nb1zc 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤मधूकर ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@nanduzad2939
@nanduzad2939 2 ай бұрын
रेशमा ऐकनंबर कलाकार
@HarshwardhanPawar-ul9rw
@HarshwardhanPawar-ul9rw 2 ай бұрын
सांगलीकर 🔥
@AnilKhadap
@AnilKhadap Ай бұрын
खरंच आजचा एपिसोड बघून डोळयात पाणी आल...🥹💔
@dilipkharat5786
@dilipkharat5786 15 күн бұрын
मधुकर चा आजोळ मधील अभिनय खुप आवडतो. ऊस.ऊस ऊस.........
@user-mn5qn2ze2g
@user-mn5qn2ze2g 2 ай бұрын
Sagle mhantat mhanun abhya reshama mhanala 😢 khar tr to kevada barobar ch sagla share karato in real life ❤❤❤❤❤
@ranjumalap
@ranjumalap 2 ай бұрын
झयाटलीमदार हा शब्द कोकणात जुन्या पासून बोलतात, कोण ऐकत नसला जास्त हुशारी करत असला कि असं बोलतात 😂😂😂👍🏻(मंडणगड रत्नागिरी )
@sumitharer
@sumitharer 2 ай бұрын
आमच्याकडे झटली मॅन म्हणतात😂😂
@Shivgamr295
@Shivgamr295 2 ай бұрын
❤❤
@vaibhavpatil4230
@vaibhavpatil4230 25 күн бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@dnyneshvarmadke8767
@dnyneshvarmadke8767 2 ай бұрын
मधुकर चा मी खूप मोठा फॅन आहे
@dhanajighadage2183
@dhanajighadage2183 2 ай бұрын
मधुकर भावा कडक ❤ मधुकर चा विषय कडक आहे
@kamalbavadane967
@kamalbavadane967 2 ай бұрын
Madhukar is best character 👌❤❤❤❤❤
@sagarbhise7854
@sagarbhise7854 2 ай бұрын
Reshma la chose karen karan आपण कोणावर प्रेम करतो किंवा आपल कोणावर प्रेम आहे ह्या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत ही फीलिंग खूप छान असते
@santoshsanapyt
@santoshsanapyt 2 ай бұрын
Love from Mumbai ❤💕🌍
@PrabhakarWagh-07
@PrabhakarWagh-07 2 ай бұрын
😍😍Bhagitle Tumhi sarvajan khup chan prakare Answer dili ahet 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳😊
@narayankamble4851
@narayankamble4851 2 ай бұрын
सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा संदेश पाठवा साहेब सर्वांना खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@GovindVasawade
@GovindVasawade 2 ай бұрын
केवडा🌹❤️❤️🌷
@mangeh-schavan
@mangeh-schavan 2 ай бұрын
Madukar ne purn market khalay ❤
@HACKBGMIOBB
@HACKBGMIOBB 2 ай бұрын
Mg ky 😂
@user-sw9ji8jm4q
@user-sw9ji8jm4q 2 ай бұрын
आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत ते म्हाहत्वाच आहे 💯 12:58 ✨
@universefacts8699
@universefacts8699 2 ай бұрын
Love you all team ❤
@ravirajdupade1198
@ravirajdupade1198 2 ай бұрын
मधुकर 🙌🏻❤️💯
@ShivrajWaghmare-fm4ct
@ShivrajWaghmare-fm4ct 2 ай бұрын
Reshma aani abhya 😘😍
@pavanrajput6404
@pavanrajput6404 2 ай бұрын
Madhukarca ❤❤
@SagarMundralkar
@SagarMundralkar 2 ай бұрын
केवडा 🌿💓🎉
@GaneshBadrupe
@GaneshBadrupe 2 ай бұрын
Naec video 😅😅
@nileshpol8005
@nileshpol8005 Ай бұрын
सगळ्या मुलांनी भारीच काम केलंय
@pradipwaydande7626
@pradipwaydande7626 Ай бұрын
तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ❤👏😊👍
@mahendrakhade2215
@mahendrakhade2215 2 ай бұрын
सर एक वेळेस आहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी कार्यक्रम ठेवा
@govindbhoi6036
@govindbhoi6036 2 ай бұрын
❤❤❤
@GaneshLakade-ty1oy
@GaneshLakade-ty1oy 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@user-tb3ej6wx5b
@user-tb3ej6wx5b Ай бұрын
Khupach chan ahe sir web series as vatat baghatach rahav kadhi sampuch naye.
@OmkarKevate-ti3ki
@OmkarKevate-ti3ki 2 ай бұрын
केवडा 🌿💗🫶
@user-xy7kh1od6c
@user-xy7kh1od6c 2 ай бұрын
Reshma ❤❤
@sandipsase3416
@sandipsase3416 2 ай бұрын
मला जो प्रश्न मधुकर ला विचारायचा होता तो त्या भावाने विचारला धन्यवाद भावा ❤️🤩
@ankushvlog19
@ankushvlog19 2 ай бұрын
मधूकर ❤❤❤
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 2 ай бұрын
Madhukar future great actor in marathi cinemas ❤❤❤😂
@walmikdangode2686
@walmikdangode2686 2 ай бұрын
आठवी आजची टीम खूप छान आहे सर असंच कार्यक्रम एखादा आमच्या संभाजीनगरला पण ठेवा
@avigiri8553
@avigiri8553 2 ай бұрын
नितीन सर एकदा नक्की नागपूर ला भेट द्या की तुमच्या अख्या ८ वी अ. कलाकारांन सह आणि तुमच्या ८ वी अ. या सीरिज ला मना पासून शुभेच्छा तुमची सीरिज आणखी मोठ्या संख्येने प्रचलित व्हावी आणि प्रेक्षकांचा असच प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा
@snehanagpure1758
@snehanagpure1758 2 ай бұрын
Khup chhan vatla saglyanna bhetun
@MarketTipsMT
@MarketTipsMT 2 ай бұрын
मधुकर ❤❤❤❤❤❤
@Samadhannavale-ie9dq
@Samadhannavale-ie9dq 2 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@santoshdhebe4952
@santoshdhebe4952 10 күн бұрын
भावा तू खूप खास अाहेस
@mangeshrajput6349
@mangeshrajput6349 2 ай бұрын
Love from sangli ❤❤
@kishorshinde9296
@kishorshinde9296 Ай бұрын
छान आहे
@AnilLavate-ne1zw
@AnilLavate-ne1zw 2 ай бұрын
Khup Chan
@mohanmane7804
@mohanmane7804 Ай бұрын
Madhukar Far Guni Kalakar Aahe .Tyala Khup Khup Shubhecha.
@user-nt2zl5bw5g
@user-nt2zl5bw5g 29 күн бұрын
Mala Abhijit aani kevda si khup bhari jodi aavdali ❤❤❤❤❤❤❤
@adityafalke4615
@adityafalke4615 2 ай бұрын
Madhukar. 🤩
@pankajbhuwad9760
@pankajbhuwad9760 Ай бұрын
मधुकर अभिनय 💯❤️
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 29 күн бұрын
रेश्मा आमची क्रश हाय... विषय संपला... ♥️♥️
@nileshhumne8299
@nileshhumne8299 Ай бұрын
मधुकर एक नं अभिनय
@JiteshChavan-fe3hc
@JiteshChavan-fe3hc Ай бұрын
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rohitmahajan3637
@rohitmahajan3637 Ай бұрын
लवकर नवीन episode काढा. सर खरंच तुमी लहान पण 8वन करून दिलेत... या webseries मध्ये
@rahulvalase6065
@rahulvalase6065 2 ай бұрын
छान आहे मालिका
@officialdjsumit6806
@officialdjsumit6806 Ай бұрын
माझ्या कडे मधुकर सारखा मित्र होता ❤❤❤
@nikhilkoli9100
@nikhilkoli9100 2 күн бұрын
मधुकर ❤ आपली जान
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 2 ай бұрын
Madhukar original kalakar aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@SandhyaBodre-im1jp
@SandhyaBodre-im1jp 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@gotupatil9809
@gotupatil9809 2 ай бұрын
आम्ही मीस करतो ते दिवस आमच्या जीवनात पण मुली होत्या पण आम्हाला प्रेम करायला भिती वाटत होती,आणी प्रेम काय आहे समजत नव्हत......
@SamarthSule
@SamarthSule 2 ай бұрын
मध्या एकचं नंबर🥰👌👌
@rameshmaind2863
@rameshmaind2863 Ай бұрын
केवडा🌷🌿
@sandipnichite1316
@sandipnichite1316 2 ай бұрын
nice
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 71 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 22 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 9 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 71 МЛН