हवा कुणाची | Chandrapur Loksabha 01 | विकास, मतदान आणि जातीचं राजकारण बल्लारपूरची लोकं काय म्हणाली?

  Рет қаралды 191,430

BolBhidu

BolBhidu

3 ай бұрын

#BolBhidu #ChandrapurLoksabha #हवा_कुणाची
चंद्रपूरची लोकसभा निवडणूक यावेळी महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. पण धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती आणि जातीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून प्रचार करण्यात येतोय. तर भाजपकडून विकास हा प्रचाराचा एकमेव प्रमुख मुद्दा चंद्रपुरात आहे. पण चंद्रपूरच्या लोकांचं मत काय? चंद्रपूरचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 736
@jaybhavani7638
@jaybhavani7638
ताई येणार❤🎉
@rahulkotte7931
@rahulkotte7931
सुधीर मुनगंटीवार ने वादग्रस्त विधान केल्य बद्दल जाहीर निषेध
@sumedhchandankhede838
@sumedhchandankhede838
फक्त प्रतिभा ताई 🔥🔥
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522
फक्त प्रतिभा ताई . Congress !
@syedumar2488
@syedumar2488
Chandrapur madhe only dhanorkar ❤🔥
@dabangkhan9315
@dabangkhan9315
महीला बद्दल लज्जास्पद व्यक्तत्व करनारा सुधीर कालू चा पराभव निश्चित आहे
@falgunraut2231
@falgunraut2231
प्रतिभा ताई नक्की च निवडून येतील जास्ती दिवस सत्तेत राहिल्यास त्यांना सत्तेचा उन्माद येतो त्यामुळे परिवर्तन होणार आहे रोड बगीचा मेट्रो बांधून विकास होतो काय
@sourabhthombare7772
@sourabhthombare7772
देख लेना आखो से प्रतिभाताई आयेंगे लाखो से
@ramjagtaprj6158
@ramjagtaprj6158
सुधीर भाऊ चे खुप छान काम आहे 32 करोड झाडें लावली आणि ₹100 करोड गडप केले
@mangeshdongre5474
@mangeshdongre5474
प्रतिभा धानोरकर शांत,संयमी नेतृत्व आहे ..
@Sam_78142
@Sam_78142
Only tai ❤
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418
धानोरकर
@kundankudmate1555
@kundankudmate1555
प्रतिभाताई✌🏻💯
@anujgedam2842
@anujgedam2842
सुधिर भाऊ चां विकास कार्य सांगा साठी मोदी, शिंदे, पवार, आठवले, विचित्र बाई आले 😂😂 तरी पण सुधिर भाई लखोने पडणार 😂
@dnyaneshwargedekar6433
@dnyaneshwargedekar6433
मॅडम तुमचा आवाज आणि बोलीभाषा खुप छान आहे.......
@himmatshinde8817
@himmatshinde8817
मस्त लोक आहेत, सगले खर बोलत आहे मस्त चंद्रपुर ...
@Tayari_success_ki
@Tayari_success_ki
A lot of love for first person who showed the real india...
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558
प्रतिभाताई धानोरकर विजयी होणारच
@bholashankarghowardhipe-nf8gt
@bholashankarghowardhipe-nf8gt
dhanorkar
@mayurzarkar999
@mayurzarkar999
Tai only
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,5 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,5 МЛН