No video

आठवणींचा विस्फोट! ft. Sai Tamhankar | भाग ४९ | Whyfal Marathi podcast

  Рет қаралды 260,443

Whyfal

Whyfal

Күн бұрын

Пікірлер: 995
@truptikamble8379
@truptikamble8379 6 ай бұрын
खरं तर ही मुलाखत सईचे आहे पण मलाही माझ्या जुन्या गोष्टी पुण्याच्या सगळ्या आठवल्या
@spartantherott3390
@spartantherott3390 6 ай бұрын
फक्की शिबिर 😂 💕 सई ❤
@vidyarj85
@vidyarj85 6 ай бұрын
हो...खरच ना...❤❤❤
@mamatapai480
@mamatapai480 6 ай бұрын
Sweet and innocent Sai❤....Mukta Barve ची मुलाकात झाली पाहिजे. आम्ही ते मामाच पत्र हरवल असे म्हणायचो
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 6 ай бұрын
आम्हीपण मामाच पत्र बोलायचो. आम्ही अमरावतीकर
@madhurigharpure645
@madhurigharpure645 6 ай бұрын
हो हो आम्ही पण
@vidyarj85
@vidyarj85 6 ай бұрын
एक पेन यायचा ज्याने लिहिल ना की सुगंध यायचा...तो पेन कोणी कोणी वापरला आहे...?? सांगा पटापट...😂😂😂
@nilamsakpal36680
@nilamsakpal36680 5 ай бұрын
Lavkar sampaycha, ani shai pan futaychi .. Khup junya athvani jagya zalya
@user-wo4jl1qi5v
@user-wo4jl1qi5v 6 ай бұрын
ही सई मनाला खूपच भावली.खूपच सुंदर गप्पांमधून आमच्या पण बालपणीच्या आठवणीच्या जगात फिरून आले.मनापासून धन्यवाद .
@poonamgawde4329
@poonamgawde4329 6 ай бұрын
सई ताम्हणकर..... मस्त, दिलखुलास, हसरी मुलाखत.....आईच पत्र हरवलं, शाळेतील सायकल, कंपासमधील टाईम टेबल, पुस्तकातील पिंपळ पान, प्राण्यांची खेळणी सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मी पुस्तकात फुल ठेवायची..... खुप मस्त..... सई माझी आवडती अभिनेत्री आहे..... शिबीर आणि फकि..... धन्यवाद बाळा सई ताम्हणकर आमच्या पर्यंत पोहचवण्याबद्दल.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@geetadabkegogate4018
@geetadabkegogate4018 6 ай бұрын
शिबीर.... अप्रतिम मुलाखत..... नेहमीप्रमाणे...एखाद्या कलाकारा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.....कलाकार एकदम आपल्यातलाच वाटून जातो......अनुबंध पासून पाहतेय saichan काम......खूप प्रेम...
@shilpagayakwad4264
@shilpagayakwad4264 6 ай бұрын
शिबिर फक्की😄 सुयोग प्राची तुमचा aura काही वेगळाच आहे. कितीही मोठे ॲक्टर्स असुदे तुमच्या इथे येऊन फारच grounded होतात. किंवा may be te grounded aahet he kalat. Khup chhan gappa tappa. Khup आवडला एपिसोड. Nostalgic zale❤ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. गिरिजा, अमृता आणि त्या नंतर सई ह्यांचे संपूर्ण एपिसोड पहावेसे वाटले अगदी शेवटाला खिळवून ठेवलं मामाच पत्र हरवलं😊
@swami1111
@swami1111 5 ай бұрын
सई सगळ्या महाराष्ट्रीयन साध्या मुलींना represent करते. तिच्या पुर्ण बोलण्यात आठवणी मध्ये किंवा तिच्या सगळ्या day to day activities किंवा तिच्या लोकांबद्दल चे कुतूहल हे सगळं मी अगदी सहज connect झालं. अस वाटलं की अरे हे सगळं सेम मला ही वाटतं आणि आठवत. मला सई खूप आवडते. स्वामी समर्थ सदैव तिच्या पाठीशी असावेत 🙏🫶
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 6 ай бұрын
छान ❤, माझ्या मुलीच्या वर्गात धनगर मेंढपाळ मुलगा शाळेत रोज घोड्यावरून यायचा 😊 , मुलांच्या बाईक शेजारी त्याचा घोडा बांधून ठेवला जायचा.
@pkpridon
@pkpridon 6 ай бұрын
Wow interesting
@BhagyashriSomnathe
@BhagyashriSomnathe Ай бұрын
Bapre kiti bhari bhari. Masta Ani amche yanche mama hote te shikshak hote tar te ghodyni shalet jayache. Ya nantar tumachi ghosta aykatey.
@ashwiniutpat517
@ashwiniutpat517 6 ай бұрын
Loved it..❤ खूप नॉस्टॅल्जिक झाल..actually Sai स्टार आहे..पण यात ती आपल्यातलीच एक आहे अस वाटायला लागलं..Sai la शुभेच्छा 🎉..सुयोग, प्राची तुम्ही दोघेही ईतके warm आहात त्यामुळे कदाचित ही मुलाखत ईतकी समृद्ध झालीय. Love to you all❤
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
सुयोग आणि प्राची खूप आभार सई मॅम ना बोलवलं त्याबद्दल,, खूप दिवसांपासून वाट बघत होते, खूप धन्यवाद,, मंडळ आभारी,,
@nehamutke5609
@nehamutke5609 6 ай бұрын
Amey wagh, Lalit Prabhakar Samir chaughule Suvrat joshi Mrunmayi deshpande Etc... Asha mandalina hi eaikayla khup aavdel
@priyapillay9199
@priyapillay9199 16 күн бұрын
Shibir
@neetukelkar778
@neetukelkar778 6 ай бұрын
सई तुला "Bhakshak" मधे बघून खूप आनंद झाल तू तशी ही खूप strong आहेस आणिक strong role मधे खूप छान acting केली आहेस तू ,अभिनंदन
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 6 ай бұрын
ह्या episode मध्ये light shade खुप मस्त वापरलीये. It suits Sai's personality. कारण सई खुप natural actress आहे. I like her so much🌹.....फक्की....शिबीर मी शाळेत असताना दर उन्हाळ्या च्या सुट्टीत खेळा चे शिबिरात भाग घेतलाय आणि फक्की नी ground आखलाय....त्यामुळे मला पण दोन्ही शब्द खूप प्रिय आहेत 🤗🤗
@chandrashekharlondhe3480
@chandrashekharlondhe3480 6 ай бұрын
Nice observation
@meghapadvi8295
@meghapadvi8295 6 ай бұрын
शिबीर............ शिळे संडास 😂😂omg sai u r amazing person. In this personality madhech tu te गावठी pana annntes na tech tula mothi celebrity bannyas madat krte love u sai
@priyankapatil3211
@priyankapatil3211 6 ай бұрын
फ्लॅशबॅक मधे मामाच्या गावाला जाऊन आलो अस वाटलं. फार मस्त गप्पा झाल्या. सई ताई बोल्ड बिनधास्त न वाटता आपल्यातील एक साधी मुलगी वाटली आणि फार भावली
@abhijeetkale2009
@abhijeetkale2009 6 ай бұрын
खूप छान मुलाखत ! माझं बालपण ही सांगली शिराळा इस्लामपूर मध्येच गेलं. खूपच भावल. फक्की अन् शिबिर ! मजा आली ! सुयोग, तू ह्या प्रसिद्ध व्यकीना एक सामान्य माणूस म्हणून जे बोलत करतोस ते ला जवाब !!! Keep it up !
@user-zv6wq2iz2x
@user-zv6wq2iz2x 6 ай бұрын
Mazi खूप जास्त आवडती अभिनेत्री म्हणजे सई ❤❤❤❤ Thanks whyfal
@Mitu0080
@Mitu0080 6 ай бұрын
Khup chaan episode.. Suyog Pranchi And Sai.. Really very nostalgic.. khup memories revise zalyat.. Shibir and phakki ❤
@anandgumaste6488
@anandgumaste6488 6 ай бұрын
एक निरीक्षण : क्रिएटिव्ह लोकांना त्यांच्या लहानपणच्या गोष्टी डीटेल्स मधे आठवतात. इतरांना तेवढ आठवत नाही.
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 6 ай бұрын
❤ फक्की आणि शिबिर ❤ नेहमीची बोल्ड इमेज पलीकडे जाणारी सई ताम्हणकर यांची मुलाखत खूखूप आवडली.❤hats off to prayog for great interviewing skills ❤
@LovingNature29
@LovingNature29 6 ай бұрын
सई - down to earth personality. & Near to heart as person. Really love this chit-chat.
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 6 ай бұрын
Sai ter always mastch,mast लहानपणीच्या खेळांची आठवण झाली व past madhe gheun jata tumhi नेहमी,फार फार Thank you Very Much ❤
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 6 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली, शाळेच्या दुनियेत फिरवून आणलं . आम्ही मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं म्हणत असू.
@gauravlotankar4945
@gauravlotankar4945 6 ай бұрын
फक्की आणि शिबिर एकदम तब्ब्येतीत .. ❤❤❤❤ खुप सुंदर... एक सेकंद ही skip न करता पाहिलं आहे मी ❤❤❤❤ इतका वेळ चेहऱ्यावर 😊 smile 😊 ठेवून गाल दुखायला लागले माझे 😊🥰😍 Thank you so much @सई ताम्हणकर😊
@meghanakarandikar3896
@meghanakarandikar3896 6 ай бұрын
Nostalgia at its peak. Thank you for a wonderful episode and for allowing me to revisit school memories with Sai and your conversation. Loved it. Shibir 🙂
@richapathare4576
@richapathare4576 6 ай бұрын
Please invite Mukta Barve
@meeraathavale6949
@meeraathavale6949 6 ай бұрын
सई, ही माझी आवडती अभिनेत्री आहे, अतिशय सुंदर गप्पा झाल्या माझ्याकडुन तिला शुभेच्छा!! शिबीर आणि फक्की # हे तुम्ही दिलेले शब्द आहे.
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 12 күн бұрын
Shibir&fikki.
@pradeepphanse9105
@pradeepphanse9105 6 ай бұрын
हा भाग नक्कीच बालपणात घेऊन जातो. एक गोष्ट मात्र खटकली. सई ने अभिमानाने सांगितलं की ती मराठी माध्यमातून शिकली पण सलग चार वाक्य सुद्धा मराठीत बोलली नाही.
@rutujagholse2107
@rutujagholse2107 6 ай бұрын
लाडकी सई भारी वाटल ❤
@prati216
@prati216 6 ай бұрын
Next guest Prajakta Mali please
@veenadeorukhakar4180
@veenadeorukhakar4180 6 ай бұрын
माझा जन्म १९५१ पण साईच्या शाळेतल्या गोष्टी ऐकून मला माझ्या शालेय गोष्टी आठवल्या कारण आम्ही पण कंपोस पेटीत वेळापत्रक आणि बस साठी लागणारे पैसे ठेवत असू.खूप छान गप्पा,करकटक शब्द ऐकून तुमच्या पिढीत मराठी भाषा जिवंत आहे आहे याची प्रचिती आली
@ashurj
@ashurj 6 ай бұрын
फक्की आणि शिबिर ऐकून खूप मागे गेले. खूप छान मुलाखत. सई ने पण आज खूप आठवणी उघडल्या ज्या आपल्याला आपल्या लहानपणीच्या काळात घेऊन गेल्या. Thank you so much Suyog and prachi for whyfal gappa.
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 6 ай бұрын
शिळे संडास😂😂😂😂. Epic moment
@veenathombre1386
@veenathombre1386 6 ай бұрын
😂😂
@chaitrali1304
@chaitrali1304 6 ай бұрын
kamaal episode!! so many memories!!! 80s baby!
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 8 күн бұрын
फार छान बोलली सई, मलाही माझे शाळेचे दिवस आठवले....फक्की आणि शिबिर ❤🎉
@vidyarj85
@vidyarj85 6 ай бұрын
तो जो वेगळ्या दुनियेचा दरवाजा होता ना...त्या दरवाज्यातून मला अश्या दुनियेत जायला आवडेल जिथे फक्त चांगली लोक असतील जिथे कोणीच प्राण्यांना मारत नसतील ... सर्व प्राणी प्रेमी असतील...आणि शेवटचा शब्द होता..फक्की किंवा शिबीर...😂😂😂😂❤❤❤❤
@nishaantarkar1171
@nishaantarkar1171 6 ай бұрын
खूप छान आठवणी सईने सांगितल्या.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.नविन वर्षाच्या संकल्पात शिबिर करावसं वाटतंय सईला... आश्चर्य वाटलं.... एकूणच मुलाखत खूप आवडली.मला सई खूपच आवडते.
@vanitajagtap6347
@vanitajagtap6347 6 ай бұрын
भन्नाट , फक्की अशी मुलाखत आहे आणि लहानपणीच्या चंदेरी दुनियेची सफर घडवून आणली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद❤
@manishadeorukhkar9743
@manishadeorukhkar9743 6 ай бұрын
सुयोग आणि प्राची तुमचे हे शिबीर खुपच छान होते. हे आयोजित केल्याबद्दल तुम्हाला खुपच धन्यवाद आणि आशिर्वाद
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 6 ай бұрын
अप्रतिम ... अरे... तुम्ही अफलातून आणि सहजपणे सुखद episodes ची सुखावणारी भेट देता ..
@sagargajbhiv72
@sagargajbhiv72 5 ай бұрын
एकच फाईट वातावरण टाईट.. केतकी चितळे ताईनां बोलवा.🙏🏼
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 6 ай бұрын
कधी कधी वायफळ गप्पा सुद्धा मारायला हव्यात. सई बरोबरचे podcast खूप आवडले.
@ganeshmane5842
@ganeshmane5842 2 ай бұрын
मला ही खुप भारी वाटलं.. माझ्या लहानपणी सुध्दा या सर्व गोष्टी केल्या, अनुभवल्या आहेत.. फक्की हा शब्द मी सुध्दा पहिल्यांदा ऐकला..मस्त शब्द आहे... पण भाऊ हास्यजत्रेचा विषय झाला असता तर बरं झालं असतं...!!
@piyushkale3795
@piyushkale3795 6 ай бұрын
सुयोग तुम्ही चांगले दिसता. दाढी पूर्ण ठेवा आणि चष्म्याची फ्रेम गोल ठेऊ नका. अजून चांगले दिसाल. चांगले podcasts करत आहात. Keep it up. God bless you.
@prajaktajoshi8937
@prajaktajoshi8937 6 ай бұрын
फ्की आणि शिबिर खूप छान मुलाखत ...आगदी लहानपणीची आठवण आली ...सुयोग खूप छान बोलतो करतोस त्यामुळे छान गप्पांचा फड रंगतो
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 ай бұрын
हे खंरच महत्त्वाच सैपाक करताना घ्यायाची स्वछता ,असं काही नाही फक्त सैपाक करताना चं ,नेहमी च स्वछता पाळायला हवी ,हा गुण फारच महत्वाचे, लोकांना वाटत हे सैपाक करताना पाळायचे नियम म्हणजे आपण फारच सोवळ वगैरे वाटतं आणि लोकांना त्रास होतो. मला हा तुझ्यातला हा गुण फारच आवडला
@kashmirabari3851
@kashmirabari3851 5 ай бұрын
डोंगर पाण्याला आम्ही नदी की पहाड म्हणायचो..... Sai you got us in very nostalgic era of 90's..so sweet 😊
@rupakulkarni5566
@rupakulkarni5566 6 ай бұрын
सई तू जास्त करून हास्य जत्रेमुळे आवडायला लागलीस आणि तुझे बेरोजगार मधले काम खूप आवडले. शिबिर आणि फक्की❤❤❤
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 6 ай бұрын
खूपच भारी episode 👍🏻 “nostalgia to its epic level “ सईला खूप शुभेच्छा, ती खूपच हुशार, शिस्तबद्ध , सरळ आणि प्रामाणिक आहे. तिने असेच राहावे आणि तिला आवडेल तसे छान काम करत राहावे! Whyfal ला खूप शुभेच्छा आणि आभार 🙏 “फक्की आणि शिबिर”
@deepalikulkarni4473
@deepalikulkarni4473 6 ай бұрын
मला पण माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.खुप छान वाटले.धन्यवाद
@snehal5561
@snehal5561 6 ай бұрын
Khup khup khup awdtoy suyog and prachi tumche podcasts.. Mukta barve, tejashree Pradhan, Priya bapat, Umesh kamat ya sglynna pn aikyla awdel ❤️
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 6 ай бұрын
मस्त झाली मुलाखत , बालपणात मस्त रमली होती सई , आम्हा सगळ्यांना पण आमचे लहानपण खूप आठवले . शिबिर , शाई , पेन्सिल , कंपॉस बॉक्स , सगळे सगळे लख्ख आठवले अगदी . मज्जा आली ..... 👌👌👌👌
@tejasveegawade2176
@tejasveegawade2176 4 ай бұрын
अतिशय सुंदर झालं हे podcast.. इतकं nostalgic व्हायला झालंय.. म्हणजे फार काही बोलताच येत नाहीय ह्याबद्दल... Whyfal really keep it up 👏🏻👏🏻👏🏻
@nanditajoshi2287
@nanditajoshi2287 11 күн бұрын
Really really loved the episode.. I am from sangli might be 2-3 yrs elder to Sai .. have seen her in her school days .. there were common friends but was not in direct contact with her .. but I do share everything from sangli she shared .. we both are so lucky to be from Sangli .. we really had great memories
@bhagyashreebubne647
@bhagyashreebubne647 6 ай бұрын
शिबिर, फफकी,विविध पेन, दफ्तर, कितीतरी मराठी शब्द , शाळेचे दिवस आठवले. छान भाग.❤👍🏾
@prateekshajoshi6818
@prateekshajoshi6818 6 ай бұрын
किती सहज मुलाखत घेता तुम्ही. कोणताही अविर्भाव न आणता सई पण खुव natural बोलते नेहमी
@swatiwagh555
@swatiwagh555 6 ай бұрын
पट, फक्की, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण चा तास क्रीडा स्पर्धा, खूप दिवसांनी हे सगळे शब्द आईकले खूप भारी सई......
@amod333
@amod333 6 ай бұрын
स ईची वेगळी बाजू पहायला आणि ऐकायला मिळाली. खुप मस्त वाटलं लहानपणीच्या गोष्टींना उजाळा मिळाला
@amitmadgundi8275
@amitmadgundi8275 Ай бұрын
खूप सुंदर गप्पा रंगल्या, एकेकाळी या सर्व खेळी आणि शालेय गमती जमाती केलेल्या त्या आठवणीना उजाळा मिळाला, खरंच हा भाग खूपच सुंदर होता, सई चा आणि वायफळ चा मी हा पहिलाच पोडकास्ट पहिला खूपच अप्रतिम. मी MH 13 चल बे!!!
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 6 ай бұрын
सई आणि पॉडकास्ट खुप आवडले. फक्की आणि शिबिर हे शब्दपण छान वाटले. लहानपणीची आठवण झाली.Thanks सई अँड सुयोग, प्राची.
@ShravaniChavan-og3nl
@ShravaniChavan-og3nl 6 ай бұрын
Amezing and great ..आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं .wow saie...like
@bhagyashreethakur1237
@bhagyashreethakur1237 6 ай бұрын
Fakki ani Shibir. . Sai cha unseen view aahe. She is always in glamorous role or is on screen very bold n all... but this is very connected to each and everyone of us born in 80's... Suyog you always rock.. you are best person and get best from the person. Sitting next to you
@smitaghaisas5201
@smitaghaisas5201 6 ай бұрын
सई ची मुलाखत खूप छान 🎉 मला पण शाळेतल्या बऱ्याच गोष्टींची आठवण झाली --कंपास बॉक्समध्ये time टेबल ठेवणं, फक्कीने ग्राऊंड आखणे, सायकल वर शाळेत जाणं आणखी बरंच काही 😊
@archanamuley5399
@archanamuley5399 6 ай бұрын
झकास गप्पा! मला माझे शाळेतले व काॕलेजचे दिवस आठवले. लहानपणापासुनच मी खेळाडू होते. म्हणजे रनिंग ,लाँगजम्प,नंतर खो-खो, व बास्केटबाॕल असे क्रमाने खेळत गेले, तीनृ वर्ष युनिव्हर्सिटी खेळले त्यामुळे सईच्या भावना छान समजु शकते. ग्राऊँड दिसल की पाय सळतात माझे आजही. ❤ .
@smitadhole5180
@smitadhole5180 6 ай бұрын
सईच्या गप्पा मुळे लहाणपणीच्या शिबिरात फकी गेलो ते सुयोग व प्राची मुळे धन्यवाद❤
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 6 ай бұрын
शिबीर आणि फक्की 😀 सईबारोबरचा हा episode एकदम मस्त झाला..Glamourous सई लहान असतांना कशी होती ते कळलं . तुमच्या गप्पा आम्हाला आमच्या मुलांच्या बालपणाबरोबर आमच्याही बालपणात घेऊन गेल्या. सई म्हणाली ते अगदी योग्य आहे की सुयोगकडे चांगली knack आहे लोकांना बोलतं करण्याची आणि प्राचि थोडंच पण मार्मिक बोलून गप्पांची रंगत वाढवते ❤️❤️
@parshuramgaikwad9734
@parshuramgaikwad9734 6 ай бұрын
सही, खुपच छान सई...👌👌 सई तुझ्यात एक खरे पणा आहे आणि बोल्ड पैक्षा तुझ्यातला बिंधास्तपणा अधीक छान वाटतो..👍👍
@rashmigokhale3537
@rashmigokhale3537 6 ай бұрын
शिबीर आणि फक्की.... सई शी मैत्री झाली पक्की....एक no गप्पा कार्यक्रम होता. खूप मज्जा आली. बालपणीचा काळ सुखाचा हे खूप खरं आहे.
@pkpridon
@pkpridon 6 ай бұрын
आपण या फील्ड शी संबंधित नसलो तरी बऱ्याच गोष्टी आपण सारख्याच अनुभवतो 😊 अशा गप्पा होणे गरजेचे आहे 😊
@bharatiwagh3681
@bharatiwagh3681 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. सही दिसते वागते त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे असं मला वाटलं. मी पण माझ्या शाळेतल्या आठवणींमध्ये खूप रमले. फक्की हा शब्द खूप दिवसांनी ऐकला. साई चे शिबिर जॉईन करायला आवडेल
@priyapillay9199
@priyapillay9199 16 күн бұрын
Omg kay gappa....i revisited my childhood....awesome conversation.....pens, compas kabadi.
@jyotivaidya1418
@jyotivaidya1418 6 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिबीर आणि फक्की ची आठवण मला ही शाळेत घेऊन गेली❤❤❤❤
@kanchankatole9874
@kanchankatole9874 6 ай бұрын
खुपच छान मुलाखत. लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. डोंगर पाणी गेम ला आमच्या कडे नदी की पहाड म्हणायचे. तुमची मुलाखत घ्यायची स्टाईल फारच छान आहे.
@user-ut7me2so8t
@user-ut7me2so8t 6 ай бұрын
खूप आठवणी ताज्या झाल्या … आणि मी महाबळेश्वर ची आहे त्यामुळं घोड्यांची नाव असता आणि लहानपणी खूप असा वाटायचा आपल्याकडे पण घोडा असावा खूप ralatable होता.. आणि आईचा पत्र हरवल , डोंगर की पाणी , लोखंड पाणी खूप nostalgic झालं हे सगळं कामनिमित्त आपला गाव सोडून शहरात राहायलाआल्यापासूनअशा आठवणींनाउजळा नव्हता भेटला तो हा पोडकास्ट ऐकून भेटला.. आणि अजून एक शिबीर वरुण आठवला सरांना शिबिर असेल टीआर शाळा हाफ डे असायची😂 . खूप छान दिवस पुन्हा जगता आले podcast through thank you so much for this nostalgic podcast @whyfal
@25sid
@25sid 4 ай бұрын
खूप छान.. तुम्ही तर शाळेत गेलात.. माझ्या तर बालवाडी च्या आठवणी जाग्या झाल्या..
@sandeepgurjar2003
@sandeepgurjar2003 6 ай бұрын
फक्की , शिबिर ….ह्या एपिसोड नी मलाही माझ्य लहानपणात म्हणजे पलूस जि सांगलीला घेऊन गेलात❤
@suhasinipatwardhan1835
@suhasinipatwardhan1835 6 ай бұрын
भारी मुलाखत ❤ सई ग्रेट अभिनेत्री आहेच पण आजच्या गप्पांमधून खुप जवळची, आपली वाटली. माझ्या लहानपणीच्या कित्ती आठवणींना उजाळा मिळाला. सुयोग आणि सई याबद्दल तुमचे आभार! शिबीर आणि फक्की भारी 😅 आम्ही पण फक्कीच म्हणायचो, by the way 😅
@arvindbarve8710
@arvindbarve8710 6 ай бұрын
फकी..... शिबिर एपिसोड खूप जाम आवडला.... इंकपेन, कंपसबॉक्स मध्ये ठेवले पाच रुपये, timetable सगळं सगळं revisit झालं.... सुयोग, तुझ्यात एक खूप कमाल स्किल आहे ती म्हणजे समोरच्याला बोलताना तू त्याचं म्हणणं पूर्ण करू देतोस.. बरेच मुलाखतकार आपलेप्रश्र्न विचारण्याचा नादात समोरच्याचे पूर्ण बोलून होण्या अगोदरच प्रश्न विचारतात. उत्तर ऐकून झाल्यावर तुझा जो एक क्षण पोझ असतो त्यात थोडासा उशिरा आठवला मुद्दा मांडला जातो... हे तुझ स्किल लय आवडत मला.
@DnyaneshwariKulkarni
@DnyaneshwariKulkarni 6 ай бұрын
खुप भारी झाल्या गप्पा, खुप गोष्टी नव्याने ऐकल्या, सई ताई, सुयोग दादा आणि प्राची वहिनी खुप प्रेम..(शिबीर, फक्की)❤
@pritisawratkar9985
@pritisawratkar9985 6 ай бұрын
Thanks लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खुप काही गोष्टी आठवल्या. फकी हा शब्द माझी आजी मिरची पावडर साठी वापरायची आज अचानक आठवण झाली. खुप छान झाला vlog.
@ruchaponkshe1578
@ruchaponkshe1578 6 ай бұрын
सई, ती शाईची पेनं हिरो कंपनीची असायची... मी वयाने खूप मोठी, साठीची आहे.. पण तरी पार्ले टिळकच्या वर्गात जाऊन आले.... चुना, म्हणजे फक्की हो, आखताना उलटं चालत जायला लागायचं... सई, तू खूप गोड आहेस. खूप शुभेच्छा... तू या वर्षी शिबिराला जाणार आहेस, ते फार आवडलं... There's no age limit for learning...
@priyashah317
@priyashah317 5 ай бұрын
सुयोग, मुलाखती खूपच कमाल घेतोस. Typical विषय सोडून इतर गप्पा खोदून काढतोस. Celebrities ना मस्त खुलवून बोलते करतोस. 🎉शुभेच्छा!
@amarbhanage341
@amarbhanage341 6 ай бұрын
❤ह्या कार्यक्रम मुळे मी लहानपणापासून जे आठवणी विसरलोत त्या पुन्हा आठवून खूप छान वाटतंय याबद्दल खूप खूप धन्यवाद
@chaitalipathak5654
@chaitalipathak5654 6 ай бұрын
फक्की, शिबिर.. मी पूर्ण पाहिली मुलाखत.खूपच मजा आली. मला माझ्या ही जुन्या आठवणी आठवल्या आणि अस वाटत होतं की मी पण यावं तुमच्यात आणि माझ्या ही काही आठवणी सांगाव्या😊...सुयोग मस्त च घेतोस तू मुलाखत
@bhagyashrichatti-sambare9139
@bhagyashrichatti-sambare9139 6 ай бұрын
छान माझ्या बालपणीच्या गोष्टी खूप आठवल्या... लोखंड पाणी, मामाच पत्र हरवलं खेळ
@SuperPoonam143
@SuperPoonam143 6 ай бұрын
शिबीर आणि फक्की.. 😊खूपच सुंदर मुलाखत मला वायफळ गप्पा खूप जास्त आवडतं मला खरंच मुक्ता बर्वे प्रिया बापट उमेश कामत ललित प्रभाकर अमेय वाघ यांना बघायला फारच आवडेल
@sayalikarnewar6845
@sayalikarnewar6845 2 ай бұрын
Shibir and phakki... What a brilliant conversation guys. Loved it
@saavikisite8456
@saavikisite8456 6 ай бұрын
सई भेटायचं आहे तुला कोल्हापुरात ये मला सांग आलीस तर मस्त मटण बेत करू... शिबीर... आवडला आजचा भाग
@deepakykamble
@deepakykamble 6 ай бұрын
खूप सहजपणे प्रश्न विचारतोस मित्रा❤... सई ने खूप लोकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला... धन्यवाद🙏😊
@COM-kk5dw
@COM-kk5dw 6 ай бұрын
Khup majja Ali Sai...I am sure All Your Audience must have became Nostalgic after watching a childhood side of Sai...Khup mast
@salluinmumbai
@salluinmumbai 6 ай бұрын
बोल्डनेस च्या पलिकडली सई अत्यंत भावनिक संवेदनशील तितकीच ग्लॅमरस ❤❤
@amoghmadiwale2397
@amoghmadiwale2397 4 ай бұрын
7 School bags😃 My friend had just a polithin normal bag, having no pens, just refills and 1 uniform for 2 to 3 years, no raincoats no cycle. For school fees my friend went to farms, did hardwork, earn money and pay school fees. You guys Have Great Childhood.
@snehaambardekar2598
@snehaambardekar2598 6 ай бұрын
फाक्की Ani शिबिर मस्त झालाय आजचा भाग सुद्धा... पुढे कोण असेल ह्याची उत्सुकता आहे
@ritikaraut3192
@ritikaraut3192 6 ай бұрын
फक्की आणि शिबिर❤ खूप nostalgic podcast... थेट लहानपणी उन्हाळी सुट्टीमध्ये कलाशिबिर आणि संस्करवर्गात जाऊन पोहोचले 😇
@user-vs7ns7rr2u
@user-vs7ns7rr2u 6 ай бұрын
वा खूप निखळ अशी गप्पांची मुलाखत (filter less😊❤) आम्ही आभारी आहोत सुयोग तुझे की या गप्पांमधून खरंच पुन्हा एकद्या आयुष्यातल्या सर्वात अप्रतिम आणि निष्पाप/निखळ अशा बालपणात आम्हाला घेऊन गेलास आणि जे जे तुम्ही तुमचे किस्से सांगितले ते अक्षरशः आठवून पाहिले की हो आम्ही पण हे असच केलं होत, अनुभवलं होत.
@kedarbarve8267
@kedarbarve8267 6 ай бұрын
एक नंबर मुलाखत... मी पण पुन्हा एकदा माझ्या शाळेत गेलो❤ pure nostalgic...शाईच पेन होतच आणि ते trimax पेन होत आमच्या वेळी शायनिंग मारायला....फक्की, शिबिर
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 5 ай бұрын
एकदम मस्त मुलाखत❤️फक्की आणि शीबीर नी तर मज्जा आणली🤩😁👍🏻
@just_neel_thing
@just_neel_thing 6 ай бұрын
फक्की आणि शिबिर आम्ही पण खुप एन्जॉय केलं आहे आणि करतो आहे खुप खुप शुभेच्छा whyfal ला मस्त पॉडकास्ट होता ❤
@ravishanbhag
@ravishanbhag 6 ай бұрын
SaI is an artist by profession yet she is so truthful with no inhibitions. enjoyed the podcast.
@dipakmane1491
@dipakmane1491 6 ай бұрын
शिबिर आणि फक्की. आज मी सई नाही तर माझे स्वतःच्या बालपणाच्या गोष्टींना हात लावला. असाच उमेश कामत चा podcast पाहायला आवडेल.
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 12 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 37 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 43 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН