Heera Mandi Lahore | पाकिस्तानमधील सर्वात जुना रेड लाईट एरिया असलेली हिरा मंडी एवढी बदनाम का झाली?

  Рет қаралды 224,584

BolBhidu

BolBhidu

7 ай бұрын

#HeeraMandi #HeeraMandiPakistan #BolBhidu
हिरा मंडी, सर्वात जुनी आणि बदनाम वैश्यावस्ती पाकिस्तानातल्या लाहोरच्या ऐतिहासिक बादशाही मस्जिद पासून ७०० मीटर अंतरावर असणारी हिरा मंडी म्हणजे पुरुषांसाठी आयुष्यभराची उधळपट्टी करण्याचं ठिकाण. हा भाग फाळणीपूर्वीच्या भारताला आणि आत्ताच्या पाकिस्तानातला सर्वात जुना रेड-लाईट एरिया आहे. तिथल्या रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या कोठ्यांमधून तुम्हाला बॉलिवूडची गाणी आणि तालात छमछम असा घुंगरांचा आवाज येईल. मात्र कोठ्यांच्या आत डोकावल्यावर डोळ्यांना लुभावणारा शाही मुजरा थेट जुन्या राजेशाही दरबारांची आठवण करून देईल.
दर चोवीस तासांनी आपली ओळख बदलणारी, हीरा मंडी सकाळी धान्य बाजार असते. थंड रात्रीत मात्र ती मंडी गरम होऊ लागते. धान्य दुकानांच्या वरच्या मजल्यांच्या बोळांमध्ये प्रणयराधना सुरु होते. आज बदनाम असणारी ही हिरा मंडी एकेकाळी लाहोर शहराचं शाही प्रतीक होत. शाही प्रतीक असलेली हिरा मंडी एवढी बदनाम का झाली हेच या व्हिडीओतून समजून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 157
@kaushikc7631
@kaushikc7631 7 ай бұрын
जगात फक्त एकच असा राजा ज्याच्या दरबारात महिला नाचल्या नाहीत माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज
@pramodsc9628
@pramodsc9628 7 ай бұрын
Respect ❤️🙏
@premmane173
@premmane173 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@user-dh2rg8sc9o
@user-dh2rg8sc9o 3 ай бұрын
पण आता महराजांच्या जयंती आणि पुण्यतिथि ला बायका नाचवतात
@user-to8bf5se9g
@user-to8bf5se9g 3 ай бұрын
बायका नाचवल्या नाहीत मात्र तब्बल 8 बायकांशी लग्न केले हे विसरू नका
@adityadhakras5961
@adityadhakras5961 2 ай бұрын
​@@user-to8bf5se9gजरा इतिहास वाच शिकला असता तर असे बोला नसता
@AjitBaivad
@AjitBaivad 7 ай бұрын
बोल भिडू नव्या चेहऱ्यांना संधी देतेय आणि नवीन चेहरे प्रेक्षकांचं मन जिंकून घेतेय.... तुमच्या बोलण्यात खुप कणखर पणा आहे..........उत्तम स्टोरीटेल ताईसाहेब ❤
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 ай бұрын
सुंदर ब्युटीफूल चिकनी भी 😍💋❤🙏
@AjitBaivad
@AjitBaivad 7 ай бұрын
@@user-ir6ln6bb7b तुझ्या घरातल्यांना आई बहिणींना पण चिकनी बोलतोस का रे तू...dlt कर कॉमेंट आधी 😡
@vishalbansode704
@vishalbansode704 7 ай бұрын
❤​@@user-ir6ln6bb7b
@aparichit07
@aparichit07 7 ай бұрын
No one can beat Chinmay bhau😊
@HighLights00270
@HighLights00270 7 ай бұрын
Tine dusra channel sathi sudha anchoring kela lekka proper study kelay tine 😊😊
@gurudattkalyankar7490
@gurudattkalyankar7490 7 ай бұрын
चिन्मय ला टक्कर द्यायला कोणतरी आलं बोलभिडू वर 🎉
@eknathmane3125
@eknathmane3125 7 ай бұрын
सुंदर माहिती...❤ सुंदर....❤❤❤❤
@anandkhot9193
@anandkhot9193 7 ай бұрын
थंड रात्री ती मंडी गरम होऊ लागते. 😂😂😮😮 प्राजक्ता very good
@theoptimist3218
@theoptimist3218 2 ай бұрын
आपण आणि चिन्मय ने एकत्र येऊन चित्र फित सादर करावी अशी इच्छा.❤
@make_change71
@make_change71 3 ай бұрын
महाराजा रणजीत सिंग म्हणजे सुखातील सगळ्यात महत्व आणि महत्व म्हणजे राजा😊 ज्यांची तुलना आपल्या शिवाजी महाराजांबरोबर केले जाते आणि आम्ही शिवाजी महाराजांचा कधीही अपमान करू शकत नाही तसाच आम्ही कधीही महाराजा रणजीत सिंग यांचा अपमान नाही सहन करू शकत ताईसाहेब त्यावेळी तुम्ही त्यावेळी तुम्ही विचार करून बोलत जा कधी कधी ते महाराजांनी सिंग म्हणजे देशातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि शिवाजी महाराज सुद्धा इतिहासात आहेत
@NPKulkarni1
@NPKulkarni1 7 ай бұрын
शुद्ध उच्चार आणि कणखर आवाज खूप छान , भावी करिअर साठी शुभेच्छा बेटा
@pranilborkar3798
@pranilborkar3798 7 ай бұрын
Wachun bolat aahe, mand kuthali
@vijaysonavane6493
@vijaysonavane6493 7 ай бұрын
Good story telling
@amoljadhao2582
@amoljadhao2582 7 ай бұрын
Khup chan explain kelay taisaheb 😅
@palavmilind
@palavmilind 3 ай бұрын
Good command over marathi while delivering storytel..
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 7 ай бұрын
खुप सुंदर...❤ 😛
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 7 ай бұрын
Good speech 👍
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 7 ай бұрын
खुप वाईट दिवस येणार आहे आजुन पुढे पुढे
@user-iu5hq3md8o
@user-iu5hq3md8o 7 ай бұрын
खूप छान
@vivekmhaske5599
@vivekmhaske5599 7 ай бұрын
फारच छान...
@shreemant.
@shreemant. 7 ай бұрын
Hi prajakta wellcome to bol bhidu
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 7 ай бұрын
Thanks madam for giving knowledge of.....
@ajayjadhav8635
@ajayjadhav8635 7 ай бұрын
नवीन ललनेचे हार्दिक स्वागत ❤
@omkarghare7214
@omkarghare7214 4 ай бұрын
खुप छान 👍👍
@ankitgadge586
@ankitgadge586 7 ай бұрын
Teleprompter कडे जास्त focus होतोय कॅमेरा मधे बघा 😅
@deepakware8031
@deepakware8031 7 ай бұрын
He porgi hit honar bol bhidu var🎉
@shubhamghatul41
@shubhamghatul41 7 ай бұрын
Hira Mandi was named after Hira Singh Dogra. Hira Singh was the son of the Raja Dhian Singh Dogra, the prime minister of Maharaja Ranjit Singh. Ranjit Singh used to adore and love Hira Singh for his good looks and intelligence as like his father. Hira Singh also served as the prime minister for the next maharaja of the sikh empire. He was assasinated in Lahore.
@villagecookingmasters8576
@villagecookingmasters8576 7 ай бұрын
Exactly
@ameyatanawade
@ameyatanawade 3 ай бұрын
माहिती चांगली आहे पण उच्चारांवर काम करायची गरज आहे
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 7 ай бұрын
काश फाळणी झाली नसती तर आज तिकड ती भिंत पहायला जाता आल असत अखंड भारत
@prathamesharage
@prathamesharage 7 ай бұрын
Mg savarkar ani rss ne sahi kashla keli lahore pact vr 😂😂😂
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 7 ай бұрын
fuktya seat walyani hyat bolana nahi tr bara hoil ani tumchya kama kade laksha dya nit bhika maga 😂😂
@hiteshsc
@hiteshsc 3 ай бұрын
@@prathamesharage Sawarkar ne sahi keli karane sagle muslim tikde gele pahije ani bharatachi dok dukhi nahi zali pahije mhanun
@kedarjoshi2250
@kedarjoshi2250 3 ай бұрын
Best Prajakta 🎉❤
@rohitrahangdale844
@rohitrahangdale844 7 ай бұрын
कृपया संदिप माहेश्वरी vs विवेक बिंद्रा एक वीडियो बनवा 🙏
@Google_Administration
@Google_Administration 7 ай бұрын
बोल भिडू कडे लोकं येतात त्याच मुख्य कारण म्हणजे सरळ मांडणी, ही वार्ताहर नवीन आहे ते मान्य आहे पण जरा स्क्रिप्ट वाचल्यासारख वाटलं, येईल तिला बोल भिडू ची भाषा काही दिवसांत
@pankajdigu
@pankajdigu 7 ай бұрын
Imp message to Bol bhidu- Take Name of personalities like Maharaja Ranjit Singh with respect. If we Marathas expect others to take Chhtrapati Shivaji Maharaja's name with proper respect then we must respect Royal families of other states too. Hope You will take care next time.
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 7 ай бұрын
धन्यवाद ताई❤❤❤❤😭 माहीत नायो
@aniketmore2138
@aniketmore2138 7 ай бұрын
@anmolrules935
@anmolrules935 7 ай бұрын
Wow
@abhisawade
@abhisawade 7 ай бұрын
yana instagram var pahilya sarkh vatat ahe!
@vijaymirajkar4041
@vijaymirajkar4041 2 ай бұрын
महाराजा रणजित सिंग यांना योग्य मान देणे. त्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे वाटते.
@devendrajoshi7329
@devendrajoshi7329 7 ай бұрын
आता नाही चालू मी जाऊन आलो इथे लाहोर ला
@Mayurgurav-rf9ni
@Mayurgurav-rf9ni 7 ай бұрын
Red light...... 🚨
@abhaymore1716
@abhaymore1716 7 ай бұрын
Good
@battleofthouths
@battleofthouths 2 ай бұрын
या लोकांना उगाच जास्त भाव देऊ नका, त्यांनी काय खूप मोठा पराक्रम नाही केला.
@shyamthete725
@shyamthete725 2 ай бұрын
Welcome new चिन्मय
@naiksunilk
@naiksunilk 7 ай бұрын
दिवसा थ॔ड, रात्री गरम...? व्वा, जरा जास्तच होतंय अस वाटल.. & story short हवी.. पण लांब लांब होत गेली.. मग बंद करून टाकली.....
@parvatikotagi3472
@parvatikotagi3472 7 ай бұрын
आता काय प्रगती झाली?😮
@sdsolapur4050
@sdsolapur4050 7 ай бұрын
First view first coment first like
@aniketbambole4421
@aniketbambole4421 3 ай бұрын
Tai wacht ahe😂😂😂
@sunilbachhire541
@sunilbachhire541 2 ай бұрын
बाकी च काहीपण असो तुझी वकृत्व शैली,आणि सुट सुटीत मुद्दे एकण्या सारखे होते असो Best of luck तुझ्या नवीन वाटचालीसाठी.
@RahulPatil-ok1zv
@RahulPatil-ok1zv 3 ай бұрын
Maharaja ranjit singh ❤ give respect to lengends
@pramodsc9628
@pramodsc9628 7 ай бұрын
ताई राग मानू नकोस, सादरीकरण चांगले आहे पण महाराजा रणजितसिंह ह्यांचा एकेरी उल्लेख करू नकोस.
@nishashinde2957
@nishashinde2957 2 ай бұрын
मला पन बोल भिडू बरोबर काम करायची इच्छा आहे
@sarikaparithe2383
@sarikaparithe2383 Ай бұрын
Mala pn ikda ase bolayche ahe bol bhidu sathi
@GaneshPujari10
@GaneshPujari10 7 ай бұрын
हे बोल भिडू वाले ४-२ करायला लावतात आणि नंतर या लोकांना mr India सारखं गायब करतात 😂😂
@sanketkashidsk1986
@sanketkashidsk1986 2 ай бұрын
Fakt Chinmay bhau is permanent 😅
@rushisarfale4021
@rushisarfale4021 7 ай бұрын
Kon ahe he❤
@MyraAdhav
@MyraAdhav 2 ай бұрын
बोलन खूप छान आहे पण एकच टोन ये
@user-wo4qk9qc7n
@user-wo4qk9qc7n 7 ай бұрын
Praju 😍😍😍❤️‍🩹👀
@rahulwagh.6262
@rahulwagh.6262 7 ай бұрын
पुरुष तिथे फक्त उधोळपट्टी करायला नाहीत झात ताई. अन सगळेच पुरुष सारखे असतात हे ही नाही. टाळी एका हाताने नाही वाजत. भले ते कोणत्या काळा पासून चालत येऊदेत. घरदार सोडून सरदाराची बादशाह ची गुलामी कुणालाच नाही आवडत. प्रत्येकाला त्याला त्याच कुटुब प्यारी असत. चुकीचा उल्लेख करू नका 👏
@Riya-bt7ul
@Riya-bt7ul 7 ай бұрын
Waah re waah bahar majja maraychi ani tali eka hatane vajat nahi bolaycha 😂😂😂 double standards
@Mr.Denver07
@Mr.Denver07 7 ай бұрын
#stopvivekbindra
@anamika-ig2dj
@anamika-ig2dj 2 ай бұрын
Bayankana nachavne shrimanti che pratik vatat ase. Pn fakt majhya rajya cha darbarat nahi kadhi tasa zala.
@atharvagholap8501
@atharvagholap8501 7 ай бұрын
दिसायला सुंदर आहे
@theoptimist3218
@theoptimist3218 2 ай бұрын
मॅडम आपलं सौदर्य खूप खुल्ललेले आहे ओ ❤
@shripadyashwantkulkarni340
@shripadyashwantkulkarni340 7 ай бұрын
Video is good but you can't do self introduction.
@VIKAS268112
@VIKAS268112 5 ай бұрын
One and only Chinmay, Bol Bhidu king
@shaileshburse4008
@shaileshburse4008 7 ай бұрын
मॅडम छान बोलत आहात. ओतप्रोत असा शब्द आहे. आपण ओतप्रेत असा उच्चार केला आहे. प्लीज गैरसमज नसावा.
@user-bc9bf6sz9u
@user-bc9bf6sz9u 2 ай бұрын
😅
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 7 ай бұрын
Sandeep maheshwari vs vivek bindra video kara
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 3 ай бұрын
Wikipedia article vachun dakhav la … 0 research
@SanjayPawar-tn3uo
@SanjayPawar-tn3uo 7 ай бұрын
ऋषीं पवार कुठे गेलेत.
@nikhilborse1326
@nikhilborse1326 7 ай бұрын
ह्याला काय अर्थ आहे चिन्मय नवीन भरती वर भरती सुरू आहे आणि माझ्या resume कडे लक्ष पण नाही ह्यांचं 😢😢
@GaneshPujari10
@GaneshPujari10 7 ай бұрын
तुम्ही पण व्हिडिओ करणार का ?
@nikhilborse1326
@nikhilborse1326 7 ай бұрын
@@GaneshPujari10 Sir, Fakt Kam karayala sandhi milali pahije mag video karaychi hi opportunity bol bhidu deil ch
@ajitabanave5937
@ajitabanave5937 7 ай бұрын
#StopVivekBindra #StopVivekBindra
@chaitanyakanade5379
@chaitanyakanade5379 2 ай бұрын
Maharaja Ranjit Singh , this is the name of Respected Maharaja Ranjit Singh, please take name respectfully.
@theoptimist3218
@theoptimist3218 2 ай бұрын
भंगी या शब्दाची फोड करून सांगितला तर खूप बरे होईल... आपण महाराष्ट्रीयन लोकांना भंगी हा शब्द खूप दैन दिन जीवनात वापरला जातोय.
@parag_Parag
@parag_Parag 7 ай бұрын
म्हणजे युट्युब वर पहायचं आणि भाषांतर करून सादरीकरण करायचं कि झाले व्हिडिओ ...
@user-un4rr1he8k
@user-un4rr1he8k 7 ай бұрын
वाह रे पाटील..पाटलांना कुणाचं काही चांगले बघवतच नाही.......आणि तुम्हाला आरक्षण पाहिजे... केळं घ्या केळं
@devendrashinde1
@devendrashinde1 7 ай бұрын
@@user-un4rr1he8klund ghe mag tu
@manish_y.
@manish_y. 7 ай бұрын
😂😂😂 बरोबर​@@user-un4rr1he8k
@parag_Parag
@parag_Parag 7 ай бұрын
@@user-un4rr1he8k मी मराठा नाही मला ओलरेडी ओबीसीचं आरक्षण भेटलयं त्याचा मला झ्याट्याचा फायदा भेटला नाही. माझ्या तीन पिढ्यांनी शिक्षकि केलीयं मी तर पाच वर्षे शेतकी महाविद्यालयात शिकवत होतो. पाकिस्तानातल्या कुंटणखान्याबद्दल ऐकून कोणतं चांगलं तुमच्या पदरात पडलयं. राहीला प्रश्न पाटील आडनावाचा त्याला इलाज नसतो जन्म घेतल्यावर...
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 7 ай бұрын
​@@parag_Parag तूच खरा पाटील आहे आरक्षण थोकरल 😅😅😅❤
@vivekbhakare8979
@vivekbhakare8979 7 ай бұрын
Chinmay la fight nahi devu shakat kuni
@user-vi2jt3iu1z
@user-vi2jt3iu1z 2 ай бұрын
Raja Ranjitsinghache nav nit ghya na are ture naka Manu te Mahan ahet
@harishfarkade7491
@harishfarkade7491 7 ай бұрын
चिन्मय हा चिन्मय आहे
@Spiritualthings88
@Spiritualthings88 2 ай бұрын
Read kelyasarkh nka bolu... Normal rahun bola ma'am
@dharmashastra108
@dharmashastra108 7 ай бұрын
#StopVivekBindra
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 7 ай бұрын
भारत माझा विसवासु देश😭😭😭😭, आहे💃💃💃💃💃💃💃🙏 🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮💃🇨🇮मी, भारतीय आहे मला अभिमान आहे🙏💃🙏💃🙏💃😢
@user-Mr.CosmosIND
@user-Mr.CosmosIND 7 ай бұрын
पण झेंडा तर भारताचा लावा 🇮🇳😂🙏
@pranavkulkarni5776
@pranavkulkarni5776 7 ай бұрын
आवाज थोडा जास्त मोठा आहे, आणी महाराजा रणितसिंह यांचा 1री उलेख please नका करू, बाकी confidance 100 out of 100%
@AnOrangeOrange1000
@AnOrangeOrange1000 2 ай бұрын
काय कमालीच्या आत्मविश्वासाने बोलते. 😂😂😂😂😂
@amolsanas7763
@amolsanas7763 2 ай бұрын
मी व्हिडिओ पाहिला मला वाटलं चिन्मय असेल, इतर चिन्मय ची मावस बहीण निघाली.....😅😅😅 Well speech ❤❤❤❤❤❤ खूप सुंदर....❤❤❤
@vinodshelke4015
@vinodshelke4015 3 ай бұрын
Sanjay lila bhansali HEERA MANDI. Netflix coming soon.
@poonamghodekar5764
@poonamghodekar5764 3 ай бұрын
माहिती नसलेला इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद
@therandomreacher
@therandomreacher 7 ай бұрын
कुण्या गावाचं आलं पाखरू!
@Shivangi-jx8ko
@Shivangi-jx8ko 7 ай бұрын
🤦‍♂🤦‍♂😂😂😂😂
@lalit_bhd
@lalit_bhd 2 ай бұрын
Bhau ek chance mala pn deun bagha 💌 email tri check kara
@atozshearmarketknowledge1945
@atozshearmarketknowledge1945 7 ай бұрын
Chinmay is the best
@taranggulhane4358
@taranggulhane4358 7 ай бұрын
#StopViekBindra
@aniketmore2138
@aniketmore2138 7 ай бұрын
I love you❤
@genuine159
@genuine159 7 ай бұрын
स्त्रियांविषयी इतका गंभीर, सामाजिक, अनैतिक विषय हसतमुखाने, अभावानिक रित्या एका स्त्री ने च मांडल्या बद्दल अभिनंदन करावे की बालिश बुद्धी कडे दुर्लक्ष करावे हे कळत नाहीये. असो... माहिती गोळा करणाऱ्याचे, ग्राफिक्स वाल्याचे व कॅमेरा मन चे आभार
@user-qw8yu9uh3m
@user-qw8yu9uh3m 2 ай бұрын
Yek pn kamacha vishay nahi😂😂
@nareshmajge2245
@nareshmajge2245 2 ай бұрын
तू पण तवायफ बनते वाटत आहे
@amoljadhao2582
@amoljadhao2582 7 ай бұрын
Pn chinmay peksha thod kami kam padal
@user-Mr.CosmosIND
@user-Mr.CosmosIND 7 ай бұрын
अश्लीलतेच्या बाबतीत पूर्ण पाकिस्तानच नंबर एक आहे 😂
@pune775
@pune775 7 ай бұрын
Bharat kahi mage nahi bhau.Kiti muli bangladesh nepal varun bharatat aanylya jatata
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 7 ай бұрын
@@Package_wala_chulande ani gava baherche ahet na tya mule zala he sagla 😂😂
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 7 ай бұрын
@@Package_wala_chu arey anpad tula nit percentage suddha nahi mahiti mg tu tr rahude adi bg tri thoda vach tri google vrti kalel na tula kiti loka ahet ti ani amchya madhe astil tr tevdi loka hya hindustan sathi barobar ahet 👍
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 7 ай бұрын
@@Package_wala_chu nahi re bala ashe kiti tri ahet jaun te on bg tula sangitla na tula vachaychi garaj ahe education chi garaj ahe tula
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 7 ай бұрын
@@Package_wala_chu amhi tasa karaychi kahi garaj nahii tumchya madhlech amchya mandirat ghustat bhandara sathi 😂😂😂
@vipintekade6400
@vipintekade6400 2 ай бұрын
Boring .
@ashwlambe1115
@ashwlambe1115 2 ай бұрын
रट्टामाऱ
@trp3628
@trp3628 7 ай бұрын
Hot ahes tu number de ❤
@Sanyogita79
@Sanyogita79 2 ай бұрын
A bavli ye jo tu bhangi shabad boli na. Ye badalkar. Valmiki samaj bol. Aur mafi mang
@krishna_550
@krishna_550 7 ай бұрын
काय दिसतेय मदनिका ❤ ❤
@pratikb.497
@pratikb.497 3 ай бұрын
Lallantop warun jara jastach reference ghetlay
@omkartalnikar2151
@omkartalnikar2151 7 ай бұрын
कुठून a. आणलं हिला पकडून...? आधीची गोडसे चांगली होती. हिने रट्टा सुद्धा व्यवस्थित नाही मारला
@rohitdhumal4050
@rohitdhumal4050 7 ай бұрын
@creations1144
@creations1144 7 ай бұрын
#stopvivekbindra
@RamMore-ey5zk
@RamMore-ey5zk 2 ай бұрын
Carvan dog var video banva
@user-qz7rn1nj4d
@user-qz7rn1nj4d 7 ай бұрын
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 208 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 7 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Visiting Heera Mandi - The Hidden History Of Lahore
28:54
BaalWala
Рет қаралды 628 М.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 208 МЛН