No video

"हिंदू आमचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे" - Prabuddha Sathe, मातंग समाज धम्मदीक्षा सोहळा Ahmadpur

  Рет қаралды 37,692

Nirmiti Studio

Nirmiti Studio

Күн бұрын

Ahmadpur :
दि. 29 जानेवारी 2023
चलो बुद्ध की और अभियाना अंतर्गत सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्र, आयोजित मातंग समाज बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा
दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता संखारा बुद्ध विहार, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, गायकवाड कॉलनी अहमदपूर या ठिकाणी 80 मातंग बांधवांचा बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा संपन्न झाला..
हा दीक्षाविधी पूजनीय भंते डॉक्टर यश काश्यपायन महास्थवीर जयसिंगपूर, पूज्य भंते महाविरो थेरो काळेगाव, पूज्य भंते नागसेन बोधी उदगीर, पूज्य भंते धम्मसार किल्लारी, पूज्य भंते सुमेधजी नागसेन खरोसा, पूज्य भंते बुद्धशील लातूर, पूज्य भंते इंदवस लातूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सत्यशोधक समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष डीएस नर्सिंगे सत्कारमूर्ती भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड आणि प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री लक्ष्मणजी माने हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, संस्थापक, डी पी आय प्राध्यापक सुकुमार कांबळे, बुद्धाच्या घरी चला अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे , राज्य संघटक, सत्यशोधक समाज महासंघ प्राध्यापक श्रीरंग पवार , राज्याध्यक्ष सत्यशोधक समाज महासंघ मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभाऊ ठाकरे हे होते..
तसेच या कार्यक्रमाचे संयोजक एडवोकेट रमेश गायकवाड सुग्री बेले व गंगाधर साखरे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमशाहीर बळीराम उपाडे आणि विकास एडके यांच्या प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बुद्धांच्या मार्गावर जाऊन धन्य झालो असल्याचे मत नव धम्मदीक्षितांनी व्यक्त केले.
#Dikha
#buddha
#dhamma
#matang
कॅमेरा - Venkatesh Narsinge
टीम - VN STUDIO
संपर्क - 9764142097
ई-मेल -

Пікірлер: 125
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 4 ай бұрын
नमोबुध्दाय ... जयभीम...
@arjundhage3940
@arjundhage3940 11 ай бұрын
Jay bhim
@shobhakamble9197
@shobhakamble9197 9 ай бұрын
Jay bhim 🙏
@navnathchandanshive9514
@navnathchandanshive9514 Жыл бұрын
प्रबुद्ध साठे आपल्या कार्यास शतःप्रणाम👏👏
@shaileshjagtap8207
@shaileshjagtap8207 11 ай бұрын
🙏🙏🙏
@shaileshjagtap8207
@shaileshjagtap8207 11 ай бұрын
उशिरा का होईना बौद्ध धर्मामुळे मातंग समाजाची आवश्यक प्रगती होईल सर तुमच्या कार्याला जय भीम जय लहुजी नमो बुद्धाय
@Yashrajnade
@Yashrajnade Жыл бұрын
खुप छान.. आम्ही हजारो लोक अॅड. एकनाथ आवाड यांच्या नेतृत्वाखालील २००६ ला नागपूर येथे धम्म दिक्षा घेतली होती. ...त्याची आठवण तुमच्या या कार्यामुळे झाली... All the best..
@AnantTalegaonkar349
@AnantTalegaonkar349 Жыл бұрын
आपल्या धम्म कार्यासाठी जय भिम, सर
@sheshraonitnavre1935
@sheshraonitnavre1935 Жыл бұрын
खरच हे धर्मान्तर नाही आपल्यापुर्वीच्या धर्मात घरवापशी कार्यक्रम आहे नवबौध्द झालेल्या सर्व बाधवाना नमोबुध्दाय जयभीम
@shrichandrokade4258
@shrichandrokade4258 Жыл бұрын
Bauddha Dhammat Saharsha swagat . Namo Buddhay Jay Bhim.
@uttamsorate985
@uttamsorate985 Жыл бұрын
आपल्या त्याग मय कार्याला शुभेच्छा
@savitasonawane4820
@savitasonawane4820 Жыл бұрын
तुमच्या कार्याला मानाचा जय भिम सर तुमच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙇🙇🙇
@rrashtrapal5861
@rrashtrapal5861 9 ай бұрын
Hindu ha dharmach nahi, Proud Mr. Prabuddha Sathe Ji .. Jaibhim.
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
आपल्या कार्याला जय भीम
@buddhistworlduniverse3910
@buddhistworlduniverse3910 Жыл бұрын
Jaibhim बौद्ध है हम , दुनिया बुद्धा की 969 namobuddhay
@pirshinde
@pirshinde 9 ай бұрын
The great 👍 yodha prabudh sathe ji very nice 👍 jaibhim savidhan namo Buddha Jai India Jai bharat jai mulnivasi sadhu sadhu sadhu ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
आपणास सविनय जयभीम सर शतशत अभिनंदन सर होय सर आपणखरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहात . आपला धम्म रथ हा असाच प्रबुद्ध साठे गतिमान करून आपणास पुढील पीढी साठी खुपच सुंदर काम करीत आहात सर.
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 Жыл бұрын
नमोबुद्धाय.सर आपल्या कार्याला अभिनंदन औरंगाबाद.
@shekbawaghmare3118
@shekbawaghmare3118 Жыл бұрын
Prabuddh Sathe साहेब आपण जे कार्य हाती घेतले आहे ते असेच जोमाने सुरू ठेवावे हीच नम्र विनंती.🙏🙏
@studywithfrooty3999
@studywithfrooty3999 Жыл бұрын
Jai Bhim.Jai sathe sir.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
उशिरा का होईना समाज जागृत होऊन बुद्ध धम्म पथाने चालू लागला आहे. जय भिम नमो बुद्धाय जय संविधान 🙏
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
मी मातंग कुटुंबात जरी जन्मलो असलो तरी माझ्यावर जन्मजात लादण्यात आलेल्या ब्राह्मणधर्माला अजिबात मानत नाही मी एक नास्तिक तसेच मार्गदाता बुद्धाचा आणि बा भिमाचा एक वैचारिक अनुयायी सुद्धा आहे भारत बुद्धमय मानवतावादी विज्ञानवादी होवो हीच सदिच्छा ! ! आपल्या सकल दलित बांधवांनी आपल्या मुळ धम्मामध्ये घरवापसी करावी...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤ जे शिकलेत त्यांनाच बाबासाहेब आणि तथागत समजतात..
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 Жыл бұрын
Great sir Jay bhim namo buddhay thanks sir🙏🙏🙏
@VilasZhalte
@VilasZhalte 11 ай бұрын
The.great.speech
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 Жыл бұрын
आपल्या कार्याला मानाचा जयभीम..धन्यवाद...
@vilasraut3468
@vilasraut3468 Жыл бұрын
abhinandan Sir jaybhim jay savidhan namo Budhay....
@vikramkamble7178
@vikramkamble7178 Жыл бұрын
बौध्द धर्म स्वीकारलं म्हणून बौद्ध तथा महार समूहाला विरोध करू नका, त्यान्च्या पावलावर पाऊल टाकून जावा. हीच इच्छा
@drbalajisamukhrao46
@drbalajisamukhrao46 Жыл бұрын
Joshpurn speech
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 Жыл бұрын
Namobudhay jaybhim
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 Жыл бұрын
Jaybhim
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
मी मातंग कुटुंबात जरी जन्मलो असलो तरी माझ्यावर जन्मजात लादण्यात आलेल्या ब्राह्मणधर्माला अजिबात मानत नाही मी एक नास्तिक तसेच मार्गदाता बुद्धाचा आणि बा भिमाचा एक वैचारिक अनुयायी सुद्धा आहे भारत बुद्धमय मानवतावादी विज्ञानवादी होवो हीच सदिच्छा ! ! आपल्या सकल दलित बांधवांनी आपल्या मुळ धम्मामध्ये घरवापसी करावी...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 Жыл бұрын
Satha.sir.very.good.jaibhim
@anilwankhade2894
@anilwankhade2894 Жыл бұрын
जय भीम नमोबुध्दाय 🙏🏿🙏🏿🌹🌹
@santoshghadge6532
@santoshghadge6532 Жыл бұрын
जय भीम
@ashokjetithor2786
@ashokjetithor2786 Жыл бұрын
किती ही हाल होऊं द्या, बौद्ध व्हा अन उच्च शिक्षण घ्या । भारतात,जगात कुठे ही लाखों रूपयाच्या नौकरी मिळतील , बुद्धिष्ट ही आयडेंटेटी मिळेल।
@WaYToDaY
@WaYToDaY Жыл бұрын
मी चांभार आहे पण मी आता हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणार आहे हा मानवतावादी धर्म आहे....
@gautamkharat1857
@gautamkharat1857 Жыл бұрын
Salute sirji
@bhsa6032
@bhsa6032 Жыл бұрын
Very nice sir
@jaybhim.m.g4019
@jaybhim.m.g4019 Жыл бұрын
🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻
@kapilpaikrao5137
@kapilpaikrao5137 Жыл бұрын
Bart Jodi jay.bhim.jay
@pavanganvir6435
@pavanganvir6435 Жыл бұрын
Sathe sahebanna great salute. Jaibhim namobuddhay 🙏💐🙏
@JagdishMohite-cq3yf
@JagdishMohite-cq3yf Жыл бұрын
BABA TUMARA. MESAN ADURA. MATAG SAMAJ. KARAGA PURA
@yashadakhadse6thf665
@yashadakhadse6thf665 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
@milindkolambikar1724
@milindkolambikar1724 Жыл бұрын
अप्रतिम खूपच दर्जेदार भाषण
@rajendralimbaji26
@rajendralimbaji26 Жыл бұрын
Great Sir
@subhashnwani4117
@subhashnwani4117 11 ай бұрын
Jay Bhim 🙏🏻 namo budhhay 💙💙💙💙💙💙💙
@sukhadevambhore5395
@sukhadevambhore5395 Жыл бұрын
Jay bhim dada
@pradeepjadhav455
@pradeepjadhav455 Жыл бұрын
ग्रेट कार्य प्रबुद्ध सर.. क्रांतिकारी जय भीम साहेब...💯👌☝️👍🌹🙏❤️💖🥰
@sukhadeodhongade7115
@sukhadeodhongade7115 10 ай бұрын
आम्ही कट्टर हिंदू मागं तु कीती
@Mahendra-gh6hq
@Mahendra-gh6hq Жыл бұрын
जय शिवाजी मांगराज जय संभाजी मांगराज
@19-x-isamratkochure66
@19-x-isamratkochure66 Жыл бұрын
You are doing great job
@AdiPawar-46
@AdiPawar-46 10 ай бұрын
मी मातंग समाजातील असून, आमचे कुटूंब फुले शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झाले असून आम्हाला बौद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा आहे, सर् कुठे धम्म दिक्षा कार्यक्रम आहे, कृपया आम्हाला माहिती कळवा. नमो बुध्दाय, जय भीम 🙏🏻
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
तुमच्या या महान कार्यला शतशः वंदन 🙏🎖🙏🎖🎉
@vijaykavale4434
@vijaykavale4434 9 ай бұрын
Prabudh saracha nambar pahije
@sureshkamble436
@sureshkamble436 Жыл бұрын
Jay bhim namo budhay
@AnantTalegaonkar349
@AnantTalegaonkar349 Жыл бұрын
👌🙏😄🙏👌
@sachisummi878
@sachisummi878 Жыл бұрын
नमोबुद्धऻय
@ashokmahire6541
@ashokmahire6541 Жыл бұрын
Matang ha Shabd kadhun thaka ani ata fakt Ani fakt prabudha mhana, parivartan achi lat suru jhali aahe,ani mhanun fakt prabudha mhana, jaybheem namobuddhay
@enjoy-killing4174
@enjoy-killing4174 Жыл бұрын
सत्य आहे सर
@vidhata.
@vidhata. Жыл бұрын
Very good.
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा साहेब इतिहास चा अभ्यास खूप जबरदस्त आहे खुप खुप अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम नमो बुध्दाय 🙏🎉🙏🎖
@baliram9139
@baliram9139 Жыл бұрын
Very good sir
@sudhameshram4286
@sudhameshram4286 Жыл бұрын
बूध्द,धम्मा,मधे,सगळ्याच,स्वागत,आहे,जयभम
@rohitsabale5905
@rohitsabale5905 Жыл бұрын
हिंदू मांग
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 9 ай бұрын
मातंग नो बदला , मानसिक गुलामीतून बाहेर पडा, मनू ची सर्व रूढी परंपरा सोडा तरच तुमचा फायदा होईल , बघा महारांचा द्वेष करू नका ,
@vijaykavale4434
@vijaykavale4434 9 ай бұрын
सर तुमचा नंबर पाहिजे
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 Жыл бұрын
Proud of you sir brilant
@ravsahebzunjare2350
@ravsahebzunjare2350 Жыл бұрын
धर्म बदल्याने परीवर्तन होत नाही त्यासाठी फक्त शिक्षण हा एकच उपाय आहे
@maheshbhosle2485
@maheshbhosle2485 10 ай бұрын
काय बोलता तुम्हाला जायचं तर जा पण हिंदू धर्माला का बदनाम करतात हिंदू देव देव देवतांना का द शिव्या देता
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Жыл бұрын
अहो साठे साहेब अजून महार समाज पूर्णता बौध zalela नाही.त्यांच परिवर्तन करा.
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
Buddhism ha mansik gulamagiri tun mukkt karato Ani pragati pathavar vatchal karto
@vijaypaikarao7520
@vijaypaikarao7520 11 ай бұрын
Garv se kho ham ambedkarvadi hi shan se kaho ham jay bhim vale hi
@prashantm7587
@prashantm7587 Жыл бұрын
चांगली गोष्ट आहे. तुमच्या या अशा थोर विचारांना शत शत प्रणाम 🤣🤣🤣🤣🤣🤣
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 9 ай бұрын
भाऊ कर्म कांड सोडा , घाबरु नका , तुमची दुसरी पिढी तरी अनुकरण करणार नाही मनू ची
@vishaltupe8516
@vishaltupe8516 Жыл бұрын
वा आधी इतिहास बदलला , आणि आता धर्म , किती , सुधर रे माझ्या मातंग समाजा
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 Жыл бұрын
साहेब, जरा हळू आवाज एवढा लागलाय कुठतरी जागीच BP shoot होऊन कार्यक्रम व्हायचा लांबच लांब गच्छामि 😭😭😂😂😂😂😂
@gautambavaskar2726
@gautambavaskar2726 Жыл бұрын
जगातील कुठलीही जात बौद्ध धर्म स्वीकारून एक निष्ठ राहू शकते. परंतु मातंग समाज नव्हे. त्यामुळे जे तिथे आहेत तीथेच बरे असावे
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
मी मातंग कुटुंबात जरी जन्मलो असलो तरी माझ्यावर जन्मजात लादण्यात आलेल्या ब्राह्मणधर्माला अजिबात मानत नाही मी एक नास्तिक तसेच मार्गदाता बुद्धाचा आणि बा भिमाचा एक वैचारिक अनुयायी सुद्धा आहे भारत बुद्धमय मानवतावादी विज्ञानवादी होवो हीच सदिच्छा ! ! आपल्या सकल दलित बांधवांनी आपल्या मुळ धम्मामध्ये घरवापसी करावी...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤ हे विसरू नका आपणसुद्धा एकेकाळी धर्मांतरण केलेले आहे
@milindmachale7645
@milindmachale7645 Жыл бұрын
असे वक्तव्य ठीक नही.
@ashokbabar714
@ashokbabar714 Жыл бұрын
आम्हि मातंग आहोत अभिमान आहे पण आम्हि मातंग समाज हिंदूत्व जैन आहोत पण आम्हि मातंग समाज हा आंबेडकरवादि नव्हतो नाहित होणार नाहि हे लक्षात ठेवणे
@balajisuryavanshi1768
@balajisuryavanshi1768 Жыл бұрын
Tu matang nahi he nakkii karan matang samaj babasahebancha vichar manto..
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
बुध्दाय होऊन जग स्वत:चे विचाराने जगा जैन मांग म्हणून जगण्यपेक्षा मांग म्हणूनच जग बाबर . शेवटी तु तुझ्याच बुध्दीने जग गुलाम म्हणून जगु नको.
@studywithfrooty3999
@studywithfrooty3999 Жыл бұрын
😜😂😝
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 Жыл бұрын
असे मांग लोक असतील तर आमी आमची मुले पोतराजच करणार. आम्हला पुले शाहू कळाले नाहीत दुर्देव आहे आमचे आमी ब्रम्हनाचे गुलाम आहोत
@vaibhav5837
@vaibhav5837 Жыл бұрын
Khot boltoy ha chutiya..mi matang ahe babasaheb naste tr matang samaja vrch aala nsta🙏
@ganeshmajyaselyaplastikkat8012
@ganeshmajyaselyaplastikkat8012 Жыл бұрын
Jay bhim
@Lalchand-rz8ls
@Lalchand-rz8ls Жыл бұрын
Jaybhim
@sakshishirke5237
@sakshishirke5237 Жыл бұрын
🙏🙏🙏
@shubhu320
@shubhu320 Жыл бұрын
Jay bhim dada
@sayyamkamble1859
@sayyamkamble1859 Жыл бұрын
Jay bhim
@uttamlokhande-bq3jr
@uttamlokhande-bq3jr Жыл бұрын
Jay bhim
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН