अप्रतिम व्हिडिओ! हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद! त्यांच्या कार्याचा आलेख दाखवणाऱ्या फलकांचा व्हिडिओ अगदी स्लो गतीत दाखवल्या मुळे त्यांचे कार्य समजते. छत्रपती शिवाजी महाराज, हंबीरराव मोहिते ,छत्रपती संभाजी महाराज, यांच्या प्रतिमा अतिशय उत्कृष्ट आहेत .बगीचा ,ऐतिहासिक तोफा, मनाला भुरळ घालतात समाधी परिसर अतिशय पवित्र वाटतो.धन्यवाद.