Рет қаралды 1,978
हिंदुस्थानातील पहीला सार्वजनिक गणपती
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, ह्या बाप्पाची महाआरती करण्याचा योग माझ्या नशिबी आला @bhaurangari
तसच मला भाऊसाहेब रंगारी भवनाला सुद्धा भेट देता आली
@punitbalan thank you so much for this unforgettable experience 😊🌸