Homemade tomato sauce | घरीच बनवा केमिकल फ्री टोमॅटो सॉस

  Рет қаралды 239

All rounder Rupali

7 күн бұрын

घरीच बनवा केमिकल फ्री टोमॅटो सॉस | homemade tomato sauce |
मार्केट सारखा टोमॅटो सॉस घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत. आपण नेहमी मार्केट मधून टोमॅटो सॉस घरी आणतो. मुलांना आपण समोसा, कचोरी, सँडविच सोबत टमाटे सॉस दिला जातो मुलं अगदी मनसोक्त आवडीने टमाटो सॉस खातात पण त्यामध्ये वापरला जाणाऱ्या केमिकल मुळे तो खरं तर नेहमी खाणे नक्कीच आरोग्यदायी नाही. म्हणून मी आज मार्केटमध्ये मिळतो तसा टोमॅटो सॉस घरीच बनवणार आहे.
मार्केट सारखा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य |
* Tomato 1 kilo
* Onion - 1
* Garlic - 5 - 6
* Cinnamon - 4
* Cloves - 4
* Black pepper - 4
* Sugar - 1/2 cup
* Kashmiri red chilli - 3
* Vinegar - 1 tsp
मैत्रिणींनो,
माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा !!
#tomatosauce
#tomatoketchup
#howtomaketomatosauce
#टोमॅटोसॉस
#टोमॅटोसॉसबनवण्याचीसोपीपद्धत
#टिफिनरेसिपी
#allrounderRupalichannel

Пікірлер
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 11 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 11 МЛН