No video

How do Jails work? | DIG Yogesh Desai | Laal Diva with Savani | Criminal Justice | Marathi Podcast

  Рет қаралды 50,506

Nagarik Shastra

Nagarik Shastra

Күн бұрын

जेल म्हणजे नक्की काय?
जेल च्या आतली व्यवस्था कशी असते?
जेल ही संस्था काय आणि कशी काम करते?
जेल मधील व्यक्तींना साधारण नागरिकाचे हक्क असतात का?
जेल मधून बाहेर गेल्यावर त्या व्यक्तीला समाज कश्या पद्धतीने accept करतो?
जेल ही संस्था पुनर्वसनासाठी कश्या प्रकारे कार्यरत आहे? या सगळ्यावर आपण चर्चा केली आहे योगेश देसाई (DIG Prison, Southern Region, Maharashtra) यांच्याशी.
Credits:
Guest: Yogesh Desai (DIG Prison, Southern Region, Maharashtra)
Host: Savani Vaze.
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Tanwee Paranjpe
Social Media: Sonali Gokhale
Intern: Saiee Katkar
00:00 - Introduction
02:57 - What is jail
10:21 - Prisoner and jail
24:19 - Jail regulations
32:48 - Inside jail
38:32 - Prisoners and mental health
41:27 - Jail as a system
Connect with us:
Twitter : / nagarikshastra
Instagram: / nagarik.sha. .
Facebook: www.facebook.c....
#NagarikShastra #MarathiPodcasts

Пікірлер: 66
@yogeshshindeofficial2819
@yogeshshindeofficial2819 Ай бұрын
असा अधिकारी हवा...अप्रतीम विश्लेषण...आणि असा विषय जनते पुढे मांडला त्याबद्दल आपले आभार...❤
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद ! खरंच खूप छान विश्लेषण केलं सरांनी!
@vinaygadgil
@vinaygadgil Ай бұрын
सर खरच आपली माहिती ऐकून बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरं मिळाली धन्यवाद
@tejasthakur2346
@tejasthakur2346 Ай бұрын
खुप मोठे अधिकारी असून सुद्धा कमालीची सौजन्यशीलता आहे श्री योगेश देसाई महोदय यांच्याकडे.
@yashrajbodas
@yashrajbodas Ай бұрын
अत्यंत गरजेचे होते असा एपिसोड बनवणे! सगळे पैलू समोर आले आणि खूप योग्य, विविध प्रश्न आणि उत्तरे ऐकायला मिळाली!🎉
@maheshphadnis4505
@maheshphadnis4505 Ай бұрын
खूप छान माहीती मिळाली. योगेश देसाई सर हे सामाजीक भान असलेले एक अधिकारी आहेत. त्यांनी ॲलकोहोलिक्स ॲनोनिमस या संस्थेला कारागृहात कैद्यांच्या व्यसनमुक्तीसाठी काम करायची आम्हाला संधी दिली होती.. असेच जबाबदार अधिकारी समाजात हवे आहेत.
@chandrashekharvaze5909
@chandrashekharvaze5909 Ай бұрын
जेल च्या आतील एक वेगळे विश्व समजले वेगळी मुलाखत ऐकायला मिळाली👍
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद!🎉
@nutansalvi1965
@nutansalvi1965 Ай бұрын
वाह खूपच छान विडिओ. खरंच जेल बद्दल कुतूहल होतेसच. कारण पिक्चर मधे दाखवतात तसेच सगळे असते का हा विचार मनात होताच. जेल बद्दल जे जे प्रश्न सामान्य नागरिक म्हणून मनात येतात ते बरेचसे प्रश्न विचारले गेल्याने उत्तरे मिळाली. खरंतर नागरिक शास्त्र हा एखाद्या विडिओ चा विषय असू शकतो ही कल्पनाच आवडली. नागरिक शास्त्र नेहमीच शाळेत असताना option ला टाकायचा विषय होता. पण तुमच्या तर्फे तो छान हाताळला जातोय.
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
खूप खूप धन्यवाद! नागरिक शास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तो कधीच optionला टाकला जाऊ नये याचसाठी हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. हा video जास्तीत जास्त लोकांसोबत share करून आम्हाला नक्की सहकार्य करा! आणि हया चॅनल वरचे बाकी video सुद्धा कसे वाटले हे नक्की कळवा!🎉🎉
@DynaneshwarDube
@DynaneshwarDube Ай бұрын
आदरणीय महोदय खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली सदर माहितीचा दैनंदिन काम करताना निश्चितच उपयुक्त मार्गदर्शन करणारी आहे 🌹🌹🌹🌹
@amitwaykar9694
@amitwaykar9694 28 күн бұрын
खुप महत्वाचा विषय नागरिकशास्र नी घेतला आणि देसाई साहेब जे अधिकारी आहेत त्यांनी मस्त मुलाखत दिली
@rahultarle7717
@rahultarle7717 Ай бұрын
जपान मधील जेल चा अभ्यास करणे गरजेचं आहे जपान मधील सुटलेला कैदी पुन्हा कधीच गुन्हा करत नाही
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 Ай бұрын
भारतात ईमानदार, इमानदारी शब्द आणि शब्दार्थ रोज लिहून घेतला पाहिजे...
@maheshphadnis4505
@maheshphadnis4505 Ай бұрын
सर, महाराष्ट्रात सर्व जेलमध्ये अेअे च्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी. अनेक कैद्यांनी दारूच्या नशेत गुन्हे केलेले असतात.. आपण ठाण्यात अेअे मिटींग्सना जशी परवानगी दिलीत तशी इतर ठिकाणीही द्या ही विनंती..🙏👍
@Aapli_manas
@Aapli_manas 27 күн бұрын
अप्रतिम आणि चांगले अधिकारी, खुप खुप धन्यवाद!🎉
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Ай бұрын
खूपच छान आहे विदियो.जेल या विषयी सखोल माहिती मिळाली..सहसा या विषयवार बोलले जात नाही.जो भितीदायक आहे.त्या विषयीची माहिती छान समजावून सांगितले..धन्यवाद..👌👌👍
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद! अजून कुठल्या guest सोबत episode बघायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Ай бұрын
@@NagarikShastra हो.पोलीस कमीशनर,क्लेक्टर अशा सरकारी मोठ्या पदावरील लोकांचे विषयी जाणून घेणे बरं वाटेल.तसेच न्यायालयतील कामकाज कसे असते.ते पण माहीत नाही .त्याची माहिती मिळाली तर आवडेल.
@unnati932
@unnati932 Ай бұрын
कारागृह उपमहानिरीक्षक देसाई साहेब यांच्या सोबत झालेली मुलाखत फार सुंदर आहे त्याचबरोबर कारागृह कर्मचाऱ्यांच्या समस्या विषयी एखादी मुलाखत घ्यावी हीच विनंती कारागृह कर्मचाऱ्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टी व 10 वर्षांपासून रखडलेला कॅशलेस मेडिकल सुविधासुद्धा मिळत नाही त्याविषयी जरा विचारावे धन्यवाद...
@shraddhasalunke2963
@shraddhasalunke2963 Ай бұрын
खुप छान सविस्तर माहिती 🙏🙏
@yogitabhor9508
@yogitabhor9508 Ай бұрын
Amazing personality...A great leader & the best boss ever 🙏🏻Salute sir ...
@abhishekjakhmokelafj8998
@abhishekjakhmokelafj8998 10 күн бұрын
साहेब खुप नूट्रल विचार सारणी आहे ,,खुप सरळ ,आणि अप्रतिम व्यक्ति तुम्ही आहत ❤
@akshayadkar5010
@akshayadkar5010 Ай бұрын
Salutes great police men👍👍
@user-sj7nw7ot8c
@user-sj7nw7ot8c Ай бұрын
सुंदर माहिती मिळाली,आदर्श हेतूने शिक्षा ठोठावण्यात जातात
@harshitakabra
@harshitakabra Ай бұрын
Tumchehi khup efforts kalale hya vyavashemagche!
@Aapli_manas
@Aapli_manas 27 күн бұрын
मा.देसाई साहेब आपले करावे तितके कौतुक कमीच आहे,आपन खुप काही कैद्यांना छान पैकी चांगला प्रतिसाद देत असता ! खुप कौतुक आणी अभिनंदन भाऊ-साहेब !!!🎉
@SaeeKedar
@SaeeKedar Ай бұрын
Sundar interview ahe. Far eye opening and interesting... Gives a total different perspective... Hat's off!!! 😍
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद! अजून कुठल्या guest सोबत episode बघायला आवडेल ते आम्हाला नक्की कळवा!😊
@harshitakabra
@harshitakabra Ай бұрын
Khupach informative!ek chitra ubhe rahile dolyasamor!!
@sushantmane3001
@sushantmane3001 Ай бұрын
सर तुमचं सगळं बरोबर आहे पण जेल मधून आलं की लोकांना वाटत मी आता खूप मोठा झालोय असं वागणं असत
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 Ай бұрын
Good talk explain in simple manner
@sushilsalvi4049
@sushilsalvi4049 Ай бұрын
Khup chan sir
@rohinikelkar8536
@rohinikelkar8536 Ай бұрын
वेगळाच विषय ऐकायला मिळाला.
@monalipatil1593
@monalipatil1593 Ай бұрын
खुपच छान व्हिडीओ..... खुप छान विषय आणि सखोल मुलाखत. खुप भ्रम दूर झाले या मुलाखतीमुळे
@rahulkale2823
@rahulkale2823 Ай бұрын
खोटी चेक बाऊन्स ची केस अन मग आरोपी ला शिक्षा .एकदा विषय घ्या
@sarikajadhav391
@sarikajadhav391 Ай бұрын
Khup chan mahiti👌👌👍
@c4cars7989
@c4cars7989 Ай бұрын
Nice informative interview
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Ай бұрын
माहितीपूर्ण. नव्याने बरेच कळले
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद!🎉❤
@onkarpatil8680
@onkarpatil8680 Ай бұрын
Good discussion ❤
@maheshkale5640
@maheshkale5640 Ай бұрын
Nice
@URKk1271
@URKk1271 Ай бұрын
खूप छान
@SURESHK-pune
@SURESHK-pune Ай бұрын
Very descent officer..very gud illustration with softspeak
@omkkarsuttar6335
@omkkarsuttar6335 Ай бұрын
Another name is Correctional facility
@shrisamarthenterprises2850
@shrisamarthenterprises2850 Ай бұрын
Great personality & useful information to our society soft spoken boss salute sir 👍
@manikpatil485
@manikpatil485 Ай бұрын
🙏🌹
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
😊
@arvindtakara8246
@arvindtakara8246 Ай бұрын
Yogesh sir i proud of you 🎉
@Dj-fp2xk
@Dj-fp2xk Ай бұрын
खूपच छान ❤
@sK-wo5tl
@sK-wo5tl 23 күн бұрын
मॅङम पोलीसांच्या गाङीला भगवा दिवा असतो... लाल हा मंत्र्याच्या गाङीला असतो
@user-di4ib7qs4u
@user-di4ib7qs4u Ай бұрын
DIG sir fan ahet Kulbhushan yanche 😅
@saurabhpawar1823
@saurabhpawar1823 8 күн бұрын
Jail madhe VIP treatment sudha dili jate jyanchya kade paise tyana parole ndps etc convicted la white shirt black trousers dilya jatat
@kedarkelkar8862
@kedarkelkar8862 Ай бұрын
👏👏👏👏
@vallabhchavan7670
@vallabhchavan7670 4 күн бұрын
Sagle police ase educated asayla pahije
@ChandaKarande
@ChandaKarande 10 күн бұрын
मॅडम जेल पोलिस भरती बदल प्रश्न विचारायचे होते ती कशी होती
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 25 күн бұрын
Chatrapati shivaji maharajanchi pavitra atma aajchya kaydynvarti hasat asel.. gunhegara la sudharavychya goshti karnare kayde..🤣😂
@voldebean6055
@voldebean6055 Ай бұрын
Khaddu😂😂😂
@samuelsp204
@samuelsp204 Ай бұрын
Vaze 3XL...😂
@shubhamv8098
@shubhamv8098 Ай бұрын
For real information about how jail and jailor works ..... Please watch lucky bisht podcast with Raj shamani
@avinashbansod6818
@avinashbansod6818 Ай бұрын
गिरीष कुबेर सारखा आवाज
@pradippatil8381
@pradippatil8381 21 күн бұрын
ऐक नंबर माहिती दिली😊
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 30 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri
30:24
What's Inside The Women's Mind ? Ft. Sharvari Jamenis
28:35
Vaicharik Kida
Рет қаралды 40 М.
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН