No video

How testosterone affects you? - Male Reproductive System (Ep/3) | TARUNYABHAN Part 2

  Рет қаралды 1,010,383

NIRMAN For Youth

NIRMAN For Youth

Күн бұрын

नसबंदी केल्याने पुरुषत्व कमी होते का?
पुरुषत्व कशावर अवलंबून असते?
लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी औषधे घेणे योग्य आहे का?
“तारुण्यभान:- तरुण-तरुणींसाठी ‘प्रेम, लैंगिकता व प्रजननविषयक’ शास्त्रीय ज्ञान आणि सामाजिक भान”
डॉ. राणी बंग यांच्यासोबत दर बुधवारी 'निर्माण फॉर यूथ' या यु-ट्यूब चॅनलवर!
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/...
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: www.youtube.co....
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyouth
Instagram: / nirmanforyouth​

Пікірлер: 523
@lstech3873
@lstech3873 3 жыл бұрын
खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली .जी आज वयाच्या 50 वर्षा पर्यन्त मिळाली नव्हती.लैंगिक ज्ञान हे शालेय वा 11,12 वी मद्ये संपुर्ण प्रत्येक मुलाला व मुलीला मिळायलाच पाहिजे ,हा प्रत्येकाचा जन्म सिध्द अधिकार आहे.परंतु संस्कृती च्या ,लज्जेच्या ,समहाच्या कारणं दाखवून ह्या शिक्षणापासून प्रत्येकालाच वंचीत रहावं लागते. यावर विचार जरूर करावा .
@balkrishankathalkar8503
@balkrishankathalkar8503 3 жыл бұрын
राणी ताई अतिशय सोप्या पद्धतीने केलेले विवेचन खरच स्तुत्य आहे
@anandhardikar1823
@anandhardikar1823 3 жыл бұрын
फार छान. हे टाळल जाते. मी ज्येष्ठ नागरिक , डोक्टर असुनही उपयुक्त माहिती . शालेय शिक्षणात याचा वापर झाला पाहिजे. हे खरं लैनगीक शिक्धं अहे .
@bhagwanpulari6378
@bhagwanpulari6378 3 жыл бұрын
फार छान माहिती आहे लैंगिक शिक्षणाशी निगडीत आहे ज्यांनी मनात चुकीचे मते ग्रहित धरले आहेतत्या चुकीच्या संकल्पना दूर होतातफार उत्कृष्ट समाजाच्या प्रत्येक युवकानेसमजून घ्यावेएवढे प्रभावी आहे धन्यवाद
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 3 жыл бұрын
Vasectomy nantar 3 महिने sperms शिल्लक आणि ऍक्टिव्ह असल्याने जे घडतं आणि स्त्रिवर संशय घेतला जातो हा मुद्दा खरंच खुप आवडला. बऱ्याच लोकांना मी पण समजून सांगू शकेल आता. Testesterone बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. 🙏🏾
@indian-iy1xx
@indian-iy1xx 3 жыл бұрын
आदरणीय मॅडम जी नमस्कार, खूप मूलभूत माहिती आपण अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून दिलात,,धन्यवाद,
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 3 жыл бұрын
अशी माहिती सर्वांना मिळाली पाहिजे.धन्यवाद मॅडम
@pvbvideos
@pvbvideos 3 жыл бұрын
आश्चर्य आहे या चॅनलला फक्त17k subscriber आहेत बाकी भिकार चॅनेल बगत बसतील
@janardanambekar2747
@janardanambekar2747 3 жыл бұрын
🙏 ताई. आपण अगदी सरळ आणि सोप्या भाषेत छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@kashiramvinherkar1869
@kashiramvinherkar1869 2 жыл бұрын
hii to
@pritambansode8886
@pritambansode8886 3 жыл бұрын
Ma'am kharach tumhi khup easy karun dkhavla sagla khup mahatvachi mahiti dili aahe
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 2 жыл бұрын
खुप छान माहिती या विषयावर चर्चा झाली पाहिजे मुल भरपुर गोळ्या घेतात यचा दुष्परीणाम मुलाच्या लैगीक आयुष्यवर होतो
@sharadthute5
@sharadthute5 3 жыл бұрын
मॅम फारच छान अशी माही ती दिली.धन्यवाद!
@AtulGarad-rr9ti
@AtulGarad-rr9ti 10 ай бұрын
माझ्या तर्फे आपणास कोटी कोटी प्रणाम व नमस्कार आपण सत्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी आपला आभारी आहे अतुल गरुड
@vishalsathe2554
@vishalsathe2554 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम
@balasahebkakade3488
@balasahebkakade3488 2 жыл бұрын
दवाखानाचा पता व फोन नं पाठवा
@mohitebhai4402
@mohitebhai4402 2 жыл бұрын
Atishay nice information madam👌👌👌🙏🏻
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 3 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती.👍
@RS-vn6kp
@RS-vn6kp 3 жыл бұрын
🤔
@abhishekgaikwad2043
@abhishekgaikwad2043 3 жыл бұрын
Hi
@pramodgondkar99
@pramodgondkar99 3 жыл бұрын
डॉक्टर मॕडॕम, फारच उपयुक्त व छान माहीती सांगितली. धन्यवाद
@gulfampathan1279
@gulfampathan1279 3 жыл бұрын
Khupach chhan mahiti mam
@vikijadhav5257
@vikijadhav5257 3 жыл бұрын
Thanks 9373955283
@krisatd4815
@krisatd4815 3 жыл бұрын
ही
@shivapune842
@shivapune842 3 жыл бұрын
Nice
@vikijadhav5257
@vikijadhav5257 3 жыл бұрын
Smita good morning
@user-sk5vb3so9z
@user-sk5vb3so9z 3 жыл бұрын
Hi phone number dya
@niranjanakulsange5604
@niranjanakulsange5604 3 жыл бұрын
खूपच छान आणि सुंदर माहिती दिलीत Mam त्याबद्दल ध्यवाद .🙏🙏🙏👏👏
@vijaymayekar422
@vijaymayekar422 3 жыл бұрын
नमस्कार ....सुंदर माहिती दिली...धन्यवाद
@rakeshkhedekar1307
@rakeshkhedekar1307 2 жыл бұрын
कोणताही आडपडदा न ठेवता माहिती देता,खूप छान
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 3 жыл бұрын
अगदी सोप्या भाषेत महत्व पुर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .
@prabhatnaitam5536
@prabhatnaitam5536 3 жыл бұрын
मी just आताच सर्च ला भेट दिली आहे खूप छान आहेत तिथे तिथे काळजी खूप घेतली जाते मला खूप आवडते ती जागा
@rameshwaghmare5741
@rameshwaghmare5741 3 жыл бұрын
Khup chan va upyukt shashriya mahiti ahe.
@tanajigaikwad7640
@tanajigaikwad7640 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
@prakashdamekar6756
@prakashdamekar6756 3 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली महत्त्वाची माहिती. डॉक्टर फार हुशार आहेत चांगले शुद्ध भाषा मध्ये माहिती अभिनंदन
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे.नसबंदिचा आणि पुरूषत्वाचा संबंध नाही.
@subhashpatil9077
@subhashpatil9077 3 жыл бұрын
कीती आभार मानावेत तरी कमीच !
@vilaskadam2787
@vilaskadam2787 3 жыл бұрын
मॅडम तुमी चांगली माहिती दिली 👍👍
@sanjaychaudhari3814
@sanjaychaudhari3814 3 жыл бұрын
Very very good education from you dr madam, Thanks
@yktechnicalyusuftamboli617
@yktechnicalyusuftamboli617 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त आणि खरी माहिती कोणीही गोळ्या परस्पर खाऊ नये,
@pandharinathjadhav7750
@pandharinathjadhav7750 3 жыл бұрын
खूप सुस्पष्ट व अभ्यासपूर्ण विवेचन , thank madam
@deepakmokal8488
@deepakmokal8488 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद अशीच हा एपिसोड तुम्ही तयार करत चला
@kusum.mereemaahay.ramawats4918
@kusum.mereemaahay.ramawats4918 3 жыл бұрын
Dhanya-dhanwad my mother,(Aayeasaheab )mala kup chan mahity meelali
@santoshjamdade6927
@santoshjamdade6927 2 жыл бұрын
खूप खूप छान अगदी सविस्तर माहिती
@nileshgaikwad4162
@nileshgaikwad4162 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम.
@BGGORE
@BGGORE 3 жыл бұрын
ताई सरळ सोप्या भाषेत समजावून माहिती सांगितली , धन्यवाद
@sheshraojadhav7733
@sheshraojadhav7733 3 жыл бұрын
Very clear and correct information mam you have given Thanks for ur information
@sushiljalgaonkar9496
@sushiljalgaonkar9496 2 жыл бұрын
धन्यवाद आई इतकं चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल्याबद्दल 🙏
@nasirmulla8456
@nasirmulla8456 3 жыл бұрын
Khup changli mahiti sangitali abhari aahe
@niteshchaudhari6694
@niteshchaudhari6694 3 жыл бұрын
👍👍खूप छान माहिती दिली मॅडम ,
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 3 жыл бұрын
अतिशय सुंदर रीतीने सांगितले.
@abasahebkadam5058
@abasahebkadam5058 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@pravinsuryawanshi8038
@pravinsuryawanshi8038 3 жыл бұрын
नसबंदी बदल चांगली माहिती दिली धन्यवाद ‌‌ पण पूरषा ची नसबंदी शस्त्रक्रिया नस परत जोडून पूरष ग्रंथि चलूकरू शकतो का याची माहिती दिली जावी व तसेच महिलांची सुध्दा जेणेकरून ते परत आई-बाबा होता येईल नमस्कार
@niteennakil9770
@niteennakil9770 2 жыл бұрын
ही माहिती खरंतर प्रत्येक पत्नीला माहीत असायलाच पाहिजे म्हणजे वैवाहिक जीवनात कामपूर्तीदृष्टया सुखी जीवन आनंद व सौख्य दोहोंनाही मिळेल.
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 3 жыл бұрын
नमस्कार मॅडम,खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@Amankumar-yc7ox
@Amankumar-yc7ox 3 жыл бұрын
धन्यवाद ताई....माझ्या बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेत मिळाली...🙏
@ajaypatilpathade1127
@ajaypatilpathade1127 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आगदी सोप्पा भाषेत माहिती देण्यात आली
@daulatsabale9085
@daulatsabale9085 3 жыл бұрын
Khupch chan mahiti dilya baddal dhanyavaad 🙏🙏🙏
@sunilshirsath4656
@sunilshirsath4656 3 жыл бұрын
Very nice & Perfect information Mam.I heard this information after 45 years.Very few Doctors giving this type of information.Thank you.
@sureshbahalkar5746
@sureshbahalkar5746 3 жыл бұрын
ईच्छा शक्ती साठी कोणते औषध घ्यावी
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 Жыл бұрын
Thank you mam verynice
@sanjayavhad281
@sanjayavhad281 3 жыл бұрын
ताई , खुप छान माहिती आपल्या कडून लैंगिकते विषयी मिळतेय . 👌👌🙏🙏
@sandipsawadkar7069
@sandipsawadkar7069 2 жыл бұрын
ग्रेट माहिती
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 3 жыл бұрын
छान माहिती दिलीत. धन्यवाद म्याडम.
@deepakbhandari5918
@deepakbhandari5918 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत
@ambadasmante1406
@ambadasmante1406 3 жыл бұрын
खूपच स्पष्ट माहिती.....👍👍👍
@gajananshirke5827
@gajananshirke5827 3 жыл бұрын
Very informative. Thanks Madam
@RS-vn6kp
@RS-vn6kp 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आणि समजून सांगण्याची पद्धत छान आहे🙏
@siddharthingle3088
@siddharthingle3088 2 жыл бұрын
Great waghini
@vijaychakdhare2231
@vijaychakdhare2231 3 жыл бұрын
Khub chhan 🙏🙏🙏🙏
@rohidassaid8201
@rohidassaid8201 3 жыл бұрын
फार सुंदर माहिती ताई
@manojkamble352
@manojkamble352 3 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने समजतेने समजावले खूप छान आभार.
@mukundapawar2756
@mukundapawar2756 3 жыл бұрын
मॅडम शुगर असलेल्या चे बाबतीत मार्गदर्शन पर व्हीडिओ बनवावा ही विनंती
@shivajikale5464
@shivajikale5464 3 жыл бұрын
, जबरदस्त माहिती आहे
@trishalrajebhosale3502
@trishalrajebhosale3502 3 жыл бұрын
Thank you मॅडम... खूप छान माहिती दिली...
@vasantshivale7744
@vasantshivale7744 3 жыл бұрын
Madam Very Good information share by you tnanks
@sakharamkamble4599
@sakharamkamble4599 3 жыл бұрын
धन्यवाद. शास्त्रीय माहिती मिळाली. 🙏🏿
@gokulbhamare6030
@gokulbhamare6030 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे आपण. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
@pranaynimje7067
@pranaynimje7067 Жыл бұрын
Khup informative video ahe ha🙏🏽
@prashantpandit4848
@prashantpandit4848 3 жыл бұрын
Very nice information
@sattarkhan2387
@sattarkhan2387 2 жыл бұрын
Dr.tai...nice information
@Brokaerestate
@Brokaerestate 3 жыл бұрын
खुप.छान.सागीतल.डां.मडम.यांनी।
@gmsingh4889
@gmsingh4889 3 жыл бұрын
Waw Great knowledge thanks
@arjunsathe8195
@arjunsathe8195 3 жыл бұрын
Tumchya video Madhu khup kaahi shikayla milta thank you so much ma'am
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 2 жыл бұрын
फार.छान.माहीती.दीली.मडम
@balujiwane1772
@balujiwane1772 3 жыл бұрын
टेस्टोस्टेरॉन योग्य प्रमाणात असतांनाही लैंगिक इच्छा जागृत होत नसेल तर याला कोणती कारणे असू शकतात?. आणि उपाय काय आहेत याबाबत मार्गदर्शन होईल तर खूप छान होईल.... मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
@milindtambe5392
@milindtambe5392 3 жыл бұрын
Thank you Rani mam.to save youths life.
@santoshjagdale6242
@santoshjagdale6242 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे आई
@namdeonarhire8012
@namdeonarhire8012 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे. हे चालू डॉक्टर सांगू शकत नाहीत
@prasadjoshi5801
@prasadjoshi5801 2 жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ
@dnyaneshwartupasundar6852
@dnyaneshwartupasundar6852 3 жыл бұрын
Khup saral uchhar ani bhasha hi, khup changali mahiti madem👏👏
@redotgaming
@redotgaming 3 жыл бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल
@mohanklvkr4778
@mohanklvkr4778 3 жыл бұрын
Good education for all thunk you Dr
@pradippotdar6530
@pradippotdar6530 3 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण ,धन्यवाद
@jayramzambre1604
@jayramzambre1604 3 жыл бұрын
Khup sundar
@ningayyajavalgi271
@ningayyajavalgi271 3 жыл бұрын
👌👌👌
@mukeshgayakwad2428
@mukeshgayakwad2428 2 жыл бұрын
मी आपला कार्यक्रम सन 2002 मध्ये मनोहर भाई पटेल महाविद्यालय साकोली येथे पाहीलं
@bhavikathakare1403
@bhavikathakare1403 Жыл бұрын
Weight loss cha video kra please...😊
@nileshjadhav1470
@nileshjadhav1470 3 жыл бұрын
छान माहिती आहे
@shrirang.jadhav5869
@shrirang.jadhav5869 3 жыл бұрын
Thanks
@explorar6526
@explorar6526 3 жыл бұрын
खुप धन्यवाद। आवश्यक जानकारी सभी को होनी चाहिए।
@atultadakhebaba2447
@atultadakhebaba2447 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@prafulmohite5287
@prafulmohite5287 3 жыл бұрын
Thanks madam
@shivajihake6131
@shivajihake6131 3 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद ताई.
@harisutar9122
@harisutar9122 3 жыл бұрын
आभारी आहे गझल मनासारख आहे हे लक्षात आले
@limbrajtingre801
@limbrajtingre801 3 жыл бұрын
Very nice explained of purush beej
@vijayanandthorat5150
@vijayanandthorat5150 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद 👌👍
@navnathbarbade6340
@navnathbarbade6340 3 жыл бұрын
Very nice👍
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 Жыл бұрын
Madem.very.good
@pradipnaswale5918
@pradipnaswale5918 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@somnathdeshmane3054
@somnathdeshmane3054 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
Masturbation Myths - Male Reproductive System (Ep/6) | TARUNYABHAN Part 2
17:43
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 31 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 52 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
My Experience with Mephedrone
30:26
BigDome
Рет қаралды 16 М.
Love in films! - Love and Attraction (Ep/1) | Tarunyabhan Part 3
16:37
NIRMAN For Youth
Рет қаралды 51 М.
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 11: How is a baby conceived?
7:45
DW हिन्दी
Рет қаралды 26 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 31 МЛН